इनोव्हा क्रिस्टा इतकी लोकप्रिय का आहे
Toyota Innova crysta भारतीय वाहन बाजारातील सर्वात जास्त प्रतिष्ठित SUV कार म्हणून ओळखली जाते.श्रीमंत लोकांपासून ते राजकारणी लोकांपर्यंत सर्वजण ही कार जास्त वापरतात कारण ही आरामदायी प्रवासासाठी आणि सुरक्षित कार म्हणून ओळखली जाते.तिचे डिझाईन इंटरियर …