XUV 700 ही फॅमिली कार आहे का लोक XUV 700 का खरेदी करत आहेत
सध्याला वाहन बाजारामध्ये महिंद्रा XUV 700 खूपच चालत आहे जेव्हापासून ही गाडी लॉन्च झाली तेव्हापासून ही गाडी वेटिंग पिरेड मध्ये मिळत आहे. नवीन डिझाईन दमदार फीचर्स आणि इंटरियर्स आणि लांबच्या प्रवासासाठी सुरक्षित अशा सर्व गोष्टी …