स्विफ्ट 2024 मध्ये काय बदल आहेत.what changes in swift 2024

Maruti suzuki swift  हे नाव आज पूर्ण भारतभर वाहन बाजार प्रसिद्ध आहे. वाहन बाजार मध्ये हे नाव अग्रेसनी घेतलं जातं .

आज आपण त्याच गाडी बद्दल माहिती घेणार आहोत स्विफ्ट 2024 मध्ये काय बदल केले आहेत.

Swift  चालायला कशी आहे इंजन कसे आहे इंजिन मध्ये पावर आहे का फीचर्स कसे दिले आहेत. अशा बऱ्याच गोष्टी आपण आज या ब्लॉगमध्ये बघणार आहोत.

चला तर Maruti suzuki swift मध्ये पहिल्यापेक्षा काय बदल केले आहेत बघूया.

what changes in swift 2024

Swift डिझाईन फीचर्स

Swift च्या समोरच्या डिझाईनची बात कराल तर स्विफ्ट डिझाइन हे पहिल्यासारखेच आहे  खूप काही बदल केलेला नाहीये. 

डिझाईन समोरून सुझुकीचा लोक भेटतो ब्लॅक लोगो खाली ब्लॅक गिलीयर आहे तसेच त्याच्या बाजूला LED हेडलाईट आहे DRS मध्ये.

LED लाईटच्या खाली LED फॉग लॅम्प दिला आहे.Swift च्या इंजन बघितले तर आपल्याला Z सिरीजचे 3 Cylinder पेट्रोल इंजन मिळते.

हे पावर तयार करते 82 PS 112 NM पहिल्यापेक्षा 8 PS पावर कमी झाली आहे.

गाडीचे वजन पहिल्यापेक्षा 20 किलो जास्त वाढले आहे. गाडीच्या साईडची बाजू बघताल तर तुम्हाला स्विफ्ट सारखा अनुभव देईल.

स्विफ्टचे टायर बघतात तर डायमंड कट ऑफ मध्ये तुम्हाला तिचे टायर मिळतील 185 65 R15 टायर साईज आहे.

समोरचे टायरला डि ब्रेक सिस्टम दिली आहे.तसेच गाडीच्या वरती एक छोटासा ब्लॅक कलर ऑंटीना दिला आहे.

Swift च्या पाठीमाग बघताल तर खूपच अट्रॅक्टिव्ह दिसत आहे. थोडेफार चेंजेस पाठीमागे झाले आहेत.

मागचा इंडिकेटर लाईट आणि लाल लाईट हा LED मध्ये दिला आहे.

पाठीमागची पूर्ण बाजू दिसण्यास साठी REAL SENSAR  CAMERA आहे ज्याचा वापर आपण गाडी पार्क करण्यासाठी करू शकता.हा कॅमेरा फक्त टॉप मॉडेल मध्येच मिळतो.

स्विफ्ट 2024 मध्ये काय बदल आहेत.what changes in swift 2024

डिक्की ची बात करा तर तुम्हाला 265 लिटरची डिक्की ची साईज भेटते सामान ठेवण्यास भरपूर मोठी आहे.पहिले पेक्षा तीन लिटर कमी केली आहे.

पण Swift  चे इंटेरियर ची  बात करा तर दरवाजा उघडल्यानंतर आपल्याला नवीन काही चेंजेस दरवाजामध्ये केलेली नाहीये पहिले आहे तसेच.

मागचे सीट हे तीन पॅसेंजरचे आहे तिन्ही पॅसेंजर ला सेफ्टी साठी सीट बेल्ट तिन्ही साठी वेगळे सेपरेट दिले आहेत.

सीट फॅब्रिक मध्ये आहेत.मागे बसल्यानंतर तुम्हाला वरती पकडण्यासाठी हँडल दिले आहे जी सॉफ्ट आहे.

तसेच पाठीमागे USB आणि TYPE C दोन होल्डर सेपरेट दिले आहेत.

याचा वापर आपण चार्जिंग साठी आणि म्युझिक साठी करू शकता.त्याच्याच पाशी AC चे दोन होल्ड दिले आहेत.

ज्याचा वापर आपण पाठीमागे AC साठी करू शकतो.आता आपण समोरचे म्हणजे ड्रायव्हिंग सीट पासले इंटरियर बघणार आहोत.

गाडीचे इंजिन हे बटन स्टार्ट आहे त्याच्या शेजारी ऑटो स्टॉप हे बटन आहे.

तसेच गाडीचा लाईट कमी जास्त करण्यासाठी हेडलाईट लेवल हे बटन भेटते त्यांनी आपण लाईट चा फोकस कमी जास्त करू शकतो.

आपल्या हाईट नुसार ड्रायव्हिंग सीट कमी जास्त करू शकता असं ऍडजेस्टेबल हाईट सीट दिले आहे.

गाडीमध्ये बसल्यानंतर तुम्हाला एक मॉडेल फिलिंग ही जाणवते.समोरचे इंटेरियर हे पूर्ण मॉडर्न टाईप आहे.

गाडीची स्टेरिंग लेदर टाईप आहे स्टेरिंग ला तुम्हाला कॉल कंट्रोल मल्टीमीडिया कंट्रोल क्रूज कंट्रोल  असे बटन दिले आहेत.

गाडीचे स्पीड मीटर हे एक रिंग टाईप आणि एक डिजिटल आहे.त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग टाईम. आलाराम टाईम. पावर टॉप.

रियल टाईम. मायलेज असे बरेचसे फीचर्स समोरच्या स्पीड मीटर मध्ये दिले आहेत.

तसेच समोरचा 9 इंच मल्टीमीडिया स्क्रीन टच मिळणार आहे वायरलेस ANDROID आपण कनेक्ट करू शकतो.

तसेच SCREEN मध्ये पाठीमागची बघण्यासाठी रियल कॅमेरा कॉलिटी चांगली  दिलीआहे.

एसीच्या बटनपाशी तुम्हाला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल बटन दिले आहे त्याच्याखाली 12W वॅट चार्जिंग पॉइंट आहे.

चार्जिंग पॉईंट पाशी एक USB कनेक्टर आहे.वायरलेस चार्जर आहे. Swift ला 5 मॅन्युअल गिअर आहेत आणि रीवास गिअर वेगळा आहे.

वरती लाईट आहे पाठीमागचे बघण्यास मिरर आहे.Horn ची कॉलिटी पहिल्यापेक्षा खूप चांगली आहे.जेव्हा तुम्ही गाडी चालवण्यास बसतात तेव्हा गाडी चे इंजन पहिल्यापेक्षा खूप स्मूथ सॉफ्ट केले आहे.

पिकप मध्येही चांगली आहे पण पहिले जे  इंजन मध्ये पावर होती ती पावर याच्यामध्ये थोडी कमी केली आहे जास्त नाही.

Swift मध्ये तुम्हाला आवरेज चांगले मिळेल कंपनीकडन 25 ते 27 PER किलो मीटरचे Average दिले आहे.

ऑटोमॅटिक मध्ये मॅन्युअल पेक्षा Average थोडी जास्त आहे असे बरेचसे फीचर्स दिले आहेत.Swift चे गिअर आणि कलच खूपच सॉफ्ट आहे.

स्टेरिंग खूप सॉफ्ट आहे  शहरात ट्राफिक मध्ये खेड्यात कुठेही चालू शकता अशी स्मृती स्टेरिंग आहे.

ब्रेकची बात करायला तर ब्रेक सिस्टम  खूप सॉफ्ट आणि स्मूथ आहे स्विफ्ट 2024 मध्ये काय बदल आहेत हे आपण बघितले आहे.

स्विफ्ट 2024 मध्ये काय बदल आहेत.what changes in swift 2024

सुरक्षा फीचर्स

गाडीचे सुरक्षा पिक्चर्स मध्ये तुम्हाला स्टॅंडर्ड 6 AIR BAG मिळतील.ABS EBD ट्रॅक्शन गाडी कंट्रोल मिळेल पहिल्या Swift पेक्षा नवीन Swift मध्ये सेफ्टी सुरक्षा मध्ये वाढ केलेली आहे.

किंमत

Maruti suzuki swift ची किंमत विचाराल तर हीची सुरुवात 6 लाख 49 हजार पासून ex-showroom सुरू होते. ते टॉप मॉडेल 9 लाख 65 हजारापासून ex-showroom मिळते.

Read more:मारुती सुझुकी एर्टिगा चांगली कार आहे का

निष्कर्ष

Maruti Suzuki Swift भारतीय वाहन बाजारातली सर्वात जुनी आणि लोकप्रिय Car  पैकी एक Maruti Suzuki Swift Swift आहे.

ह्या गाडीच्या सर्वच गोष्टी ह्या ग्राहकाच्या पसंतीच्या आहेत जसे की गाडीचे डिझाईन तिचे उत्तम आवरेज मेंटनस ही गाडी जास्त खर्च देत नाही यामुळे ही गाडी भारतीय वाहन बाजारात लोकप्रिय आहे.

2024 मध्ये भारतीय वाहन बाजारात लॉन्च झालेल्या Swift मध्ये बरेचसे आधुनिक फीचर्स नवीन तंत्रज्ञान पेट्रोल आणि सीएनजी असे पर्याय उपलब्ध करून दिले आहेत.

तसेच मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स सुद्धा आता ग्राहकांना पर्याय म्हणून उपलब्ध आहेत.स्विफ्ट इंटेरियर सीटआरामदायी प्रवासास उत्तम आहे.

तसेच मध्यमवर्गीय लोकांनाही कार उत्तम पर्याय म्हणून पुढे येते.एकंदरीत सर्व गोष्टी बघितल्या तर Maruti Suzuki Swift कार घेण्यास आपल्याला उत्तम पर्याय आहे.

स्विफ्ट कार मध्ये किती रंग असतात?

2024 भारतीय वाहन बाजारात आलेल्या Swift  मध्ये रंगाची पसंती आपल्याला दिली आहे ती आपण चॉईस करू शकता. काळा पांढरा लाल निळा सिल्वर भगवा पोपटी पिवळा जांभळा असे भरपूर कलरआपल्याला नवीन मारुती स्विफ्ट 2024 मध्ये मिळतील

नवीन स्विफ्ट किती सुरक्षित आहे?

वाहन चाचणीच्या संस्थेनुसार 2024 Swift ला तीन स्टार रेटिंग दिले आहे. तसेच याच्या वयस्कर व्यक्तीच्या सुरक्षेसाठी 67 टक्के आहे. लहान व्यक्तीच्या सुरक्षेसाठी 65 टक्के आहे.तसेच सुरक्षा सहाय्यकामध्ये 62  टक्के आहे.आणि जो सुरक्षित रस्ता वापर करण अशा व्यक्तीसाठी कंपनीकडून 76 टक्के गुण दिले आहेत. 

2024 मध्ये नवीन स्विफ्ट येत आहे का?

2024 मध्ये भारतीय वाहन बाजारात नवीन स्विफ्ट लॉन्च झाली आहे.तिच्यामध्ये आपल्याला भरपूर प्रकारचे आत्याधुनिक डिझाईन मायलेज सेफ्टी फीचर्स इंटरियर अशा भरपूर गोष्टी तुम्हाला नवीन स्विफ्ट मध्ये बघायला मिळतील.

स्विफ्ट 2024 मध्ये किती सिलेंडर आहेत?

नवीन 2024 मध्ये भारतीय वाहन बाजारात  आलेल्या झालेल्या स्विफ्ट मध्ये पहिल्या 4 सिलेंडर कमी करून आता 3 सिलेंडर दिले आहेत, म्हणजेच नवीन स्विफ्ट मध्ये 3 सिलेंडर दिले गेले आहेत.

स्विफ्ट चे किती प्रकार आहेत?

स्विफ्ट मध्ये 11 प्रकार आहेत ते कोणते  बघूया. VXI.LXI.VXI AMT.VXI OPT.ZXI.VXI OPT AMT.ZXI AMT.ZXI PLUS DT.ZXI.ZXI PLUS AMT DT.ZXI PLUS AMT.एवढे प्रकार स्विफ्ट मध्ये आहेत.

2024 मध्ये स्विफ्ट खरेदी करणे योग्य आहे का?

हो नक्कीच 2024 मध्ये तुम्ही  नवीन स्विफ्ट खरेदी करू शकता. कंपनीकडे नवीन 2024 मध्ये लॉन्च झालेल्या  स्विफ्ट मध्ये बरेचसे फीचर्स आणि सुविधा ॲड केलेले आहेत. जसे की सेफ्टी ऑटोमॅटिक मॅन्युअल अशा गोष्टी नवीन स्विफ्ट मध्ये दिल्या आहेत. त्यामुळे आपण नवीन शिफ्ट खरेदी करू शकता.

Leave a Comment