Hyundai verna अशी कार आहे जिला बघता समोरचा व्यक्ती तिच्या प्रेमात पडतो कारण तिचे डिझाईन इंटरनल फीचर्स सुरक्षा सुविधा आणि लांबच्या प्रवासासाठी एक उत्तम कार म्हणून समोर येते.
Hyundai Verna ही कार दोन फीचर्स मध्ये उपलब्ध आहे एक म्हणजे ऑटोमॅटिक आणि दुसरे म्हणजे मॅन्युअल.चला तर आपण Hyundai verna SX(O) 1.5 turbo (Automatic) DCT dual tone बद्दल पूर्ण माहिती घेऊया.
बाहेरची डिझाईन कशा प्रकारचे आहे
Hyundai verna ला उघडण्यासाठी ऑटोमॅटिक लॉक अनलॉक चावी आहे समोरून लांब अशी एलईडी लाईट आहे फॉग लॅम्प आहे समोर Hyundai verna एक सुंदर असा LOG आहे.
त्याच्या खाली ब्लॅक कलरचे ग्रील आहेत दोन्ही आरसे LED मध्ये आहेत ज्याच्यामध्ये इंडिकेटर चा LED लाईट आहे.पाठीमागचा लाईट LED ग्रील आहे.पाठीमागे ब्लॅक कलरचा शार्क आहे.[Verna खरेदी करणे चांगले आहे का लोकांना verna का आवडते]
- Hyundai verna लांबी 4535 MM आणि 14.88 फिट
- रुंदी 1765 MM आणि 5.79 फिट
- उंची 1475 MM 4.84 फिट
- Wheelbase 2670 MM 8,76 फिट
- ग्राउंड क्लिअरन्स 165 MM
- Verna डिक्की साईज 528 लिटर आहे
- Verna टायर साइज V(BN7)1.5 MPi
- 185/65 R15
- 195/55 R16
- 205/55 R16
- (1)Rear tires 185/65 R15 (2) Front tires 205/55 R16 (3) Spare tire 185/65 R15
आत मधले नवीन फीचर्स कशे आहेत
Verna च्या वरती ब्लॅक कलरचा असा सुंदर सनरूप आहे.गिअर बॉक्स ऑटोमॅटिक आहेत.verna बटन स्टार्ट आहे समोर डिजिटल स्पीड मीटर.आत मधले गाणे ऐकायचे म्युझिक सिस्टम 10.25 इंच आहे ज्याला आपण अँड्रॉइड आणि आयफोन कनेक्ट करू शकतो.
आरामदाय प्रवासासाठी लेदर सीटचा वापर केला आहे आपल्या हाईट नुसार सीट अड्जस्ट करून बसता येते.ब्लूटूथ कनेक्ट क्रूज कंट्रोल व्हॉइस कमांड हे सर्व पिक्चर verna च्या स्टेरिंग मध्ये ऍडजेस्टेबल आहेत.
Hyundai Verna मध्ये तुम्ही पाच लोक बसू शकत पाठीमागे तीन आणि समोर दोन.
हे पण वाचा:Hyundai Aura खरेदी करावी का
इंजन पावर
Verna दोन प्रकारचे इंजिन आहेत एक पेट्रोल आणि दुसरे डिझेल पेट्रोल इंजन 1497 CC आहे आणि डिझेल इंजन 1493 CC आहे.VERNA पेट्रोल इंजिन 4 सिलेंडर मध्ये आहे जे पावर जनरेट करतात 113 BHP आणि टॉर्क जनरेट करतं 143.8 NM.
हे इंजन मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मध्ये उपलब्ध आहे.डिझेल इंजन 4 सिलेंडर मध्ये आहे जे पावर जनरेट करतं 113 BHP 4000 RPM आणि मॅक्झिमम टॉर्क जनरेट करतं 250 NM AT 1500 RPM.VERNA पेट्रोल टॅंक कॅपॅसिटी 45 लीटर आहे.आणि पेट्रोल मायलेज 18 ते 20 पर किलोमीटर आहे.
VERNA डिझेल टॅंक कॅपॅसिटी 45 लिटर आहे.VERNA डिझेल मायलेज 24.75 पर किलोमीटर आहे.
सुरक्षा
- Hyundai verna मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून चांगल्या दर्जाचे सुरक्षा सेफ्टी फीचर्स दिले आहेत.
- NCAP:ग्लोबल NCAP रेटिंग मध्ये Verna ला 5 स्टार मिळाले आहेत.
- Curtain airbag:समोर बसलेल्या आणि पाठीमागे बसलेल्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 Airbag.
- Seat belt warning:कोणी सीट बेल्ट नसेल लावला तर वार्निंग सीट बेल्ट आलाराम वाजतो.
- Impact sensing auto door unlock:गाडी पूर्ण थांबल्यानंतर सर्व डोर ऑटोमॅटिक अनलॉक होतात.
- ABS and EBD: गाडीला जाग्यावरती नियंत्रित करण्यासाठी ही सुरक्षा फीचर्स आहे.
- Emergency stop signal: गाडीमध्ये काही तांत्रिक बिघाड झाले असेल तर इमर्जन्सी signal फीचर्स.
- Headlamp escort function:गाडी लॉक केल्यानंतर क्षणभर हेडलाईट चालू राहतात.
- Automatic headlamps: गाडी स्टार्ट केल्यानंतर समोरच्या हेडलाईट चालू होतात ऑटोमॅटिक.
- Isofix: ऑटोमॅटिक हेड लॅम्प लेन बद्दल सूचक.
- Lane change indicator: गाडीची लेन बदलतानी किंवा डाव्या किंवा उजव्या बाजूला वळताना इंडिकेटर लागतात.
- Security alarm: गाडीच्या इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम्स आल्यास सिक्युरिटी आलाराम वाचतो.
- Parking assist:गाडीला रिव्हर्स पार्क करण्यासाठी रियल पार्किंग कॅमेरा आणि सेन्सर आहेत.
कलर
Hyundai verna मध्ये 8 कलर आहेत.
- पांढरा कलर
- काळा कलर
- लाल कलर
- सिल्वर कलर
- जांभळा कलर
- चॉकलेटी कलर
- काळा पांढरा मिक्स कलर
- लाल काळा मिक्स कलर
Verna किंमत
Hyundai verna ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल मध्ये 14 प्रकारचे मॉडेल आहेत ज्याची किंमत खालील प्रमाणे आहे.
Manual Verna
1) Hyundai verna EX 1.5 petrol 12 लाख 96 हजार रुपये.
2) Hyundai verna S 1.5 petrol MT 14 लाख 10 हजार रुपये.
3) Hyundai verna SX 1.5 petrol MT 15 लाख 29 हजार रुपये.
4) Hyundai verna SX (O) 1.5 turbo petrol MT dual tone 19 लाख 14 हजार रुपये.
5) Hyundai verna 1.5 petrol MT 17 लाख 24 हजार रुपये.
6) Hyundai verna SX 1.5 Turbo petrol MT 17 लाख 44 हजार रुपये.
7) Hyundai verna SX 1.5 turbo petrol MT dual tone 17 लाख 44 हजार रुपये.
8) Hyundai verna SX (O) 1.5 turbo petrol MT 19 लाख 13 हजार रुपये.
Automatic Verna
9) Hyundai verna 1.5 petrol IVT (Automatic) CVT 16 लाख 74 हजार रुपये.
10) Hyundai verna SX 1.5 turbo petrol (Automatic) DCT 19 लाख 23 हजार रुपये.
11) Hyundai verna SX 1.5 turbo petrol (Automatic) DCT dual tone 19 लाख 23 हजार रुपये.
12) Hyundai verna SX (O) 1.5 petrol (Automatic) IVT 19 लाख 37 हजार रुपये.
13) Hyundai verna SX(O) 1.5 turbo petrol (Automatic) DCT 20 लाख 76 हजार रुपये.
14) Hyundai verna SX(O) 1.5 turbo (Automatic) DCT dual tone 20 लाख 76 हजार रुपये.
डाऊन पेमेंट लोन
आज आपण मॉडेल Hyundai verna SX बद्दल डाऊन पेमेंट ची किंमत बघणार आहोत.
मॉडेल Hyundai verna SX
Ex-showroom किंमत-13 लाख 2 हजार 400 रुपये
Registration किंमत -1 लाख 38 हजार 240 रुपये
Insurance किंमत-60 हजार 611 रुपये
Other Charges-15 हजार रुपये
On Road किंमत-15 लाख 16 हजार 275 रुपये
1) डाऊन पेमेंट-2 लाख 13 हजार 875 रुपये
Loan अमाऊंट-13 लाख 2 हजार 400 रुपये
Interest rate -10% 5 वर्षासाठी
5 वर्षासाठी मंथली EMI -27 हजार 672 रुपये
2) डाऊन पेमेंट- 7 लाख रुपये
Loan अमाऊंट-8 लाख 16 हजार 275 रुपये
Interest rate -10% 5 वर्षासाठी
5 वर्षासाठी मंथली EMI -17 हजार 343 रुपये
3) डाऊन पेमेंट-7 लाख रुपये
Loan अमाऊंट-8 लाख 16 हजार 275 रुपये
Interest rate -10% 7 वर्षासाठी
7 वर्षासाठी मंथली EMI-13 हजार 551 रुपये
निष्कर्ष
Hyundai verna ही शानदार सीडान लक्झरी टाईप कार आहे जी तिच्या फीचर्स मुळे आणि दमदार लूक मुळे मार्केटमध्ये ओळखली जाते.
हुंडाई VERNA चे डिझाईन LED लाईट इंजन मध्ये 1.5 लिटर पेट्रोल इंजन टच स्क्रीन म्युझिक डिस्प्ले वायरलेस चार्जिंग पॉईंट अँड्रॉइड आणि एप्पल मोबाइल कनेक्टिव्हिटी इमर्जन्सी आलाराम सुविधा तसेच आत मधले एक उत्तम प्रकारचे दर्जेदार डिझाईन बनवण्यासाठी चांगल्या मटेरियल चा युज केलेला आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी्स एअरबॅग सीट बेल्ट सुविधा आहेत.त्यामुळे HYUNDAI VERNA एक उत्तम कार म्हणून समोर येते.
FAQ प्रशन आणि उत्तर
1) Verna 2024 विकत घेण्यासारखे आहे का?
Verna कार तुम्ही 2024 आणि 2025 मध्ये केव्हा ही खरेदी करू शकता ही एक लक्झरी प्रीमियम कार आहे जी कधीही खरेदी करण्यास चांगली आहे Verna चे सस्पेन्शन मायलेज डिझाईन तसेच लांबच्या प्रवासासाठी Verna योग्य कार आहे.
2) Hyundai Verna ही लक्झरी कार आहे का?
नवीन बाजारात आलेली Hyundai verna ही एक प्रीमियम लक्झरी कारच आहे तिचे बाहेरचे डिझाईन आणि आतले प्रीमियम फीचर्स हे Hyundai verna ला लक्झरी प्रीमियम कडे घेऊन जाते.
3) Verna मध्ये ऑटो पार्क आहे का?
Hyundai Verna ह्या मॉडेलमध्ये ऑटो पार्क सेंसर म्हणजेच रीवास रियल पार्किंग कॅमेरा आणि पाठीमागे पार्किंग सेंसर हे Hyundai verna च्या SX,SX(O).SX Turbo आणि SX(O) मध्ये उपलब्ध आहे.
4) वेर्णा कोणत्या मॉडेलमध्ये सनरूफ आहे?
Hyundai Verna च्या ठराविक मॉडेल मध्ये सनरूफ उपलब्ध आहे.SX 1.5 Petrol MT.X 1.5 Petrol IVT, SX (O) 1.5 Petrol MT, SX 1.5 Petrol Turbo MT, SX 1.5 Petrol turbo MT.SX (O) 1.5 Turbo MT, SX (O) 1.5 Petrol turbo MT.SX 1.5 Petrol Turbo CST.SX 1.5 Turbo Petrol.
5) ह्युंदाई व्हर्ना म्हणजे काय?
Hyundai verna सबकॉम्पॅक्ट प्रीमियम लक्झरी कार आहे.Hyundai ही एक कोरियन कार कंपनी आहे.जी सर्व Hyundai कार बनवते.
6)व्हर्ना लाँग ड्राईव्हसाठी चांगली आहे का?
व्हर्ना लाँग ड्राईव्हसाठी चांगली कार आहे.आपल्या फॅमिली सोबत लांबचा प्रवास करू शकता.हिचे Air सस्पेन्शन आरामदायी सीट्स लांबच्या प्रवासासाठी उत्तम ठरते.