टोयटा अर्बन क्रुझर ही ऑटोमॅटिक हेच बॅक SUV कार आहे जी मॅन्युअल पेक्षा चालवण्यास अगदी सोपी आहे.
ही च्यामध्ये फक्त दोन पॅड दिले आहेत रेस आणि ब्रेक.
टोयटा अर्बन क्रुझर हिच्यामध्ये ऑटोमॅटिक गिअर बॉक्स सिस्टीम आहे ही कार शहरी भागात ट्राफिक मध्ये चालवण्यास खूपच सोपी आहे.
ही कार महिला वर्ग सीनियर सिटीजन आणि ज्यांना गिअरची जमत नाही अशांसाठी लोकांसाठी ऑटोमिक कार चालवण्यास खूप सोपी आहे.
चला तर आपण टोयटा अर्बन क्रुझर Hyryder S Hybrid बद्दल डिटेल्स माहिती बघूया.
आधुनिक डिझाईन सुंदर लुक
टोयोटा अर्बन क्रुझर मध्ये आज आपण टोयोटा HYRYDER S मॉडेल बद्दल माहिती बघणार आहोत.
टोयोटा अर्बन क्रुझर मध्ये टोटल 4 मॉडेल बघायला मिळतात जे E S G V मध्ये आहेत.
S हे अर्बन क्रुझर चे सेकंड बेस मॉडेल आहे.
S हे असं मॉडेल आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला तिन्ही ऑप्शन बघायला मिळतात हायब्रीड मॉडेल सीएनजी मॉडेल विदाऊट हायब्रीड मॉडेल असे 3 मॉडेल मिळतात.
आपण ज्या मॉडेल बद्दल माहिती बघत असतो ते टोयोटा क्रुझर HYRYDER मॉडेल आहे जे इंटजेलियंस इलेक्ट्रिक मॉडेल आहे जे बॅटरी पॅक सोबत येते.
हे मॉडेल बॅटरी चार्ज करत आणि त्या चार्जिंग बॅटरीने गाडीचे मायलेज पण वाढवते त्याच्यामध्ये अशी टेक्नॉलॉजी वापरली आहे ज्यामुळे तुमच्या कार चे मायलेज जास्त वाढते.
ग्रील हे ब्लॅक कलर मध्ये येतात आणि समोरचा लाईट हा प्रोजेक्टर हेडलाईट मध्ये आहे.दोन्ही बाजूंनी क्रोम दिलेले आहेत.
DRS लाईट मध्ये मध्ये टर्न इंडिकेटर दिले आहेत.समोरून बघितला तर गाडी चा लुक जबरदस्त आहे.
क्रुझर HYRYDER ची लांबी 4345 MM आहे रुंदी 1795 MM आहे आणि उंची 1645 MM आहे. टायर साइज 2600 MM आहे.
अपोलो कंपनीचे टायर मिळतात.टायर नंबर 215/60 R17 दिले आहे.
आरसे हे इलेक्ट्रिकल ऍडजेसेबल आहेत जे तुम्ही हाताने कंट्रोल करून ऍडजेस्ट करू शकता.
ग्राउंड क्लिअरन्स म्हणजे खालची बाजू 210 MM आहे जी योग्य आहे जेणेकरून गाडी खाली घासणार नाही.
मागचा लाल लाईट हा LED मध्ये आहे.पाठीमागे 4 रिवास पार्किंग सेन्सर आहेत.
पाठीमागे रियल कॅमेरा आहे जो समोरच्या डिस्प्ले मध्ये पाठीमागची सर्व बाजू दाखवतो पार्किंग करतानी वरती शार्क अँटिना आहे.
तसेच गाडीची 45 लिटर पेट्रोल टाकी आहे.
आतील प्रीमियम डिझाईन इंटरियर
टोयोटा अर्बन क्रुझर चे इंटरियर फिनिशिंग पद्धतीने बनवले आहे.जेव्हा तुम्ही दरवाजा उघडता तर दरवाजा मध्ये फॅब्रिक फिनिशिंग केलेली आहे जे की ब्लॅक आणि ब्राऊनिश कलर मध्ये आहे.
दरवाजामध्ये इलेक्ट्रिकल ऍडजेस्टेबल आरसा कंट्रोल सेंट्रल लॉकिंग बटन 4 पावर विंडो ज्यामुळे तुम्ही 4 दरवाज्याच्या काचा उघडू शकता आणि बंद करू शकता.
क्रुझर चे सीट प्रॉपर फॅब्रिकमध्ये आहेत. कुठेही लेदर चा युज केलेला नाहीये आणि सीट तुमच्या हाईट नुसार ऍडजेस्ट करू शकता.
स्टेरिंग च्या बाजूला पावर स्टार्ट बटन आहे जाने तुम्ही गाडी चालू करू शकता.गाडीच्या स्टेरिंग ला म्युझिक कंट्रोल मोबाईल कॉलिंग कंट्रोल.
क्रूज कंट्रोल वायपर फंक्शन आणि समोरचा हेडलाईट फंक्शन स्टेरिंग ला ऍडजेस्ट आहेत.
समोरचे स्पीड मीटर हे पूर्णपणे डिजिटल आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला गाडीचा स्पीड गाडीचे किलोमीटर गाडीचे मायलेज किती देत आहे.
इमर्जन्सी आलाराम या सर्व गोष्टी तुम्हाला समोरच्या डिजिटल स्पीड मीटर मध्ये बघायला मिळतील.
7 इंच म्युझिक डिस्प्ले सिस्टीम आहे ज्याला तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आणि आयफोन कनेक्ट करू शकता.
AC चे ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल मिळते.12W मोबाईल चार्जिंग कनेक्ट आहे त्याच्याच बाजूला USB कनेक्टर आहे.
गेर हे ऑटोमॅटिक मध्ये आहेत त्याच्या मध्ये 2 मोड आहेत EV मोड आणि DRIVE MODE.
अर्बन क्रुझर चे ट्रान्स मिशन सोबत हॅन्ड ब्रेक आहे.टोयोटा अर्बन क्रुझर ची पाठीमागची डिकी 373 लिटर आहे.
डिक्कीच्या खाली लिथियम बॅटरी पॅक आहे जेणेकरून गाडीचे आवरेज वाढते अशा प्रकारचे टोयोटा अर्बन क्रुझर चे इंटरियर आहे.
इंजन पावर आणि परफॉर्मन्स
टोयोटा अर्बन क्रुझर मध्ये तुम्हाला दोन प्रकारचे इंजन बघायला मिळतील पहिले म्हणजे पेट्रोल इंजन आणि दुसरे म्हणजे CNG इंजन.
पेट्रोल इंजिन 1462 CC मध्ये आहे आणि CNG इंजिन 1462 CC मध्येच आहे अशाप्रकारे दोन्ही ही इंजन हे हे सारखेच आहे.
अर्बन क्रूजर मध्ये तुम्हाला दोन प्रकार मध्ये मिळतील ऑटोमॅटिक कार आणि गिअरची कार असे दोन प्रकारचे मॉडेल मिळतील.
मायलेज मध्ये पेट्रोलला 20 ते 23 पर किलोमीटर आहे आणि CNG मध्ये मायलेज 26 पर किलोमीटर आहे.[टोयोटा अर्बन क्रूझर ऑटोमॅटिक येते का]
हे पण वाचा=सुझुकी विटारा ऑटोमॅटिक विश्वासनीय आहे का.
रंग पर्याय
टोयोटा अर्बन क्रूझर 9 कलर मध्ये येते आपल्या पसंतीनुसार आपण कलर निवडू शकता
1) पांढरा कलर
2) लाल कलर
3) जांभळा कलर
4) ऑरेंज कलर
5) सिल्वर कलर
6) चॉकलेटी कलर
7) ऑरेंज पांढरा मिक्स कलर
8) जांभळा काळा मिक्स कलर
9) ग्रे कलर
किंमत
टोयोटा अर्बन क्रूझर ही SUV कार 12 प्रकारच्या मॉडेलमध्ये येते ज्याची किंमत खालील प्रमाणे आहे
1) Toyota Hyryder V 18 लाख 85 हजार रुपये
2) Toyota Hyryder S 15 लाख 8 हजार रुपये
3) Toyota Hyryder G AT 18 लाख 43 हजार रुपये
4) Toyota Hyryder S CNG 15 लाख 57 हजार रुपये
5) Toyota Hyryder G CNG 17 लाख 69 हजार रुपये
6) Toyota Hyryder S AT 16 लाख 47 हजार रुपये
7) Toyota Hyryder G 17 लाख 3 हजार रुपये
8) Toyota Hyryder V HYBRID 23 लाख 88 हजार रुपये
9) Toyota Hyryder S HYBRID 19 लाख 56 हजार रुपये
10) Toyota Hyryder G HYBRID 21 लाख 93 हजार रुपये
11) Toyota Hyryder V AT 20 लाख 24 हजार रुपये
12) Toyota Hyryder V AWD 20 लाख 59 हजार रुपये
सुरक्षा तंत्रज्ञानाचा वापर
टोयोटा अर्बन क्रूझर मध्ये सुरक्षा सेफ्टी साठी 6 एअर बॅग आहेत जे ड्रायव्हरच्या समोर आणि त्याच्या बाजूच्या सीटला अशा प्रकारे सुरक्षेसाठी एअर बॅग आहेत.
गाडीला जाग्यावर कंट्रोल करण्यासाठी नियंत्रित करण्यासाठी ABS EBD सिस्टमचा वापर केला आहे.
ज्यामुळे आपल्या समोर कोणी अचानक आले तर आपण ब्रेक मारून गाडीला नियंत्रित करू शकतो.
तसेच प्रवाशांच्या सेफ्टीसाठी समर दोन आणि पाठीमागे दोन असे सीट बेल्ट आहेत.
गाडी चालवताना अचानक दरवाजे उघडणार नाहीत त्याच्यासाठी चाइल्ड लॉक आहे जे ड्रायव्हर पाशी आहे तिथून तुम्ही कंट्रोल करू शकतो.
हायवे ला स्पीडचे कंट्रोल ठेवण्यासाठी आपण जास्तीच्या स्पीडने गाडी चालवत असेल तर स्पीड सेन्सर आहे जे की आलाराम वाजून आपल्याला स्पीडची गती कमी करण्यास सांगते.
तसेच गाडीमध्ये काही बिघड झाली तर इमर्जन्सी लाईट हा स्पीड मीटर मध्ये दाखवतो हेही फीचर्स दिले आहे.
हिच्यामध्ये क्रूज कंट्रोलचे फीचर्स दिले आहे जे गाडी चालवतानी आपल्याला मदत करते.
असे सर्व प्रकारचे सेफ्टी फीचर्स टोयोटा अर्बन क्रूझर मध्ये आपल्याला बघायला मिळतील जे की सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहेत.
निष्कर्ष सारांश
टोयोटा अर्बन क्रूझर ही भारतीय वाहन बाजारातली एक विश्वासनीय आणि नवीन डिझाईन युक्त कंपॅक्ट SUV कार म्हणून पुढे येते.
हे SUV कार ला भारतीय कार बाजारात खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे.जे की तिचे आकर्षक डिझाईन फीचर्स पावरफुल इंजन सुरक्षा सुविधा जे लोकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात यशस्वी ठरते.
ही SUV कार आपण कुठेही वापरू शकता जसे की लांब च्या प्रवासासाठी शहरी भागात ट्रॅफिक मध्ये खेड्या पाड्यांच्या आबडधोबड रस्त्या वरती एक्सप्रेस हायवे ला आणि दररोजच्या वापरासाठी.
ह्या कार मध्ये उत्तम इंटरियर डिझाईन आक्रमक लूक आणि पावरफुल इंजिन क्षमता आहे ज्यामुळे ही कार घेण्यासाठी ग्राहकांना आकर्षित करते.
सुरक्षा मध्ये ही कार अग्रेसर आहे हिच्यामध्ये ABS EBD तंत्रज्ञानाचा वापर केला आहे जे की गाडीला अचानकपणे ब्रेक मारल्यानंतर नियंत्रित करते.
याच्यामध्ये क्रूज कंट्रोलचाही समावेश केला आहे जे हायवेला चालवताना तुम्ही गाडीचा स्पीड लॉक करून चालू शकता.
एकंदरीत टोयोटा अर्बन क्रूझर ही उत्कृष्ट डिझाईन कंपॅक्ट SUV कार आपल्या विश्वासास पात्र ठरते.
1) टोयोटा अर्बन क्रुझर सुरक्षित आहे का?
टोयोटा अर्बन क्रुझर SUV ही हॅचबॅक कार NCAP मध्ये 4 स्टार ग्लोबल रेटिंग दिली आहे जी सुरक्षित आहे.
2)टोयोटा अर्बन क्रूझर डिझेलमध्ये उपलब्ध आहे का?
टोयोटा अर्बन क्रूझर ही SUV कार डिझेलमध्ये उपलब्ध नाही फक्त पेट्रोल आणि CNG मध्ये उपलब्ध आहे
3)टोयोटा अर्बन क्रुझर मध्ये क्रूज कंट्रोल आहे का?
अर्बन क्रुझर मध्ये क्रूज कंट्रोल उपलब्ध आहे.ज्याचा वापर आपण हायवे वरती करू शकतो स्पीड मेंटेन ठेवून चालवण्यासाठी
4)टोयोटा अर्बन क्रुझर विश्वास नाही आहे का?
टोयोटा अर्बन क्रुझर हे विश्वसनीय कार आहे जी भारतीय वाहन बाजारामध्ये भरपूर प्रमाणात विकल्या जाणाऱ्या SUV पैकी एक आहे. टोयोटा एक विश्वासनीय कार कंपनी आहे जी विश्वासनीय कार निर्मित करण्यात अग्रेसर आहे त्यापैकी एक टोयोटा अर्बन क्रुझर आहे.
5)टोयोटा अर्बन क्रुझर मध्ये रिव्हर्स कॅमेरा आहे का?
टोयोटा अर्बन क्रुझर मध्ये रिव्हर्स कॅमेरा दिला आहे जे आपल्या पार्किंग च्या सेफ्टी साठी रिव्हर्स पार्क करतानी आपण वापर करू शकता.