
टोयोटाची सर्वात चर्चेत आणि बहुचर्चित कार म्हणून टोयोटा राइझ कडे बघितले जाते ही एक SUV आणि सब कॉम्पॅक्ट कार आहे हिचे उत्कृष्ट डिझाईन फीचर्स इंजन मायलेज आणि सर्वांना परवडेल अशा दरामध्ये ही बाजारात दाखल होतआहे.
टोयोटा राइज आत मधले फीचर्स आणि बाहेरचे डिझाई
टोयटा राइज बाहेरचे डिझाईन एक स्पोर्ट लुक देते समोर एक आकर्षक फ्रंट ग्रील आहे ज्याने गाडी अत्यंत उत्तम दिसते तसेच रात्रीच्याला दिसण्यासाठी एक धारदार समोरचा हेडलाईट आहे त्यामुळे गाडी आणखीन प्रीमियम वाटते.
गाडीला 16 आणि 17 इंच आलाय व्हील्स आहेत ज्यामुळे गाडीचा लुक एक वेगळ्या प्रकारे आपल्याला समोर येतो राइज ही दिसाल एक कॉम्पॅक्ट डिझाईन कार आहे जी चालवायला अतिशय सोपी आणि सोयीस्कर आहे.
पाठीमागच्या बाजूला म्हणजेच मागच्या साईटला रात्रीच्याला टेल्या लाईट आहे ज्यामुळे गाडी ब्रेक मारल्यानंतर रात्री आणखी उठून दिसते आणि मागच्याला समोरची गाडी दिसते.
आत मधले इंटरनल फीचर्स हे प्रीमियम असून त्याची क्वालिटी ही एक उत्तम आहे गाणे ऐकण्यासाठी आठ किंवा नऊ इंच चा टच स्क्रीन अँड्रॉइड डिस्प्ले आहे ज्याला तुम्ही आयफोन ला कनेक्ट करू शकता.
गाडीमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असल्यामुळे ड्रायव्हिंगची माहिती आपल्याला स्पष्टपणे जाणवते दिसते.
ड्रायव्हर साठी सहा एअर बॅग्स आहे पार्किंग सेन्सर आहे क्रूज कंट्रोल आहे पावर स्टेरिंग आहे बटन स्टार्ट आहे याचा वापर गाडी सुरू करण्यासाठी होतो तसेच स्मार्ट चावी आहे ती दिसण्यास खूप प्रीमियम वाटते.
टोयोटा Raize इंजिन पावर
टोयोटा राइज इंजन पावर कॅपॅसिटी 996 CC आहे ते इंजन पावर जनरेट करतं 98 PS इंजिन टॉर्क जनरेट करत 140 NM toyota raize ही एक SUV कार आहे आणि तिचे इंजन सिलेंडर हे 4 आहे.तसेच हिचे इंजन हे पेट्रोल आहे.टोयोटा राइज new toyota raize 2025

टोयोटा Raize प्रवासी सुरक्षा
- (ESC) Electronic Stability Control:हे फीचर्स गाडीला नियंत्रणा ठेवायचे काम करते विशेषता वळणाला उतरत्या रस्त्याला हे फीचर्स आहेत ते स्टेरिंगला ही सेंसरली कंट्रोल करते.या फीचर्स मुळे अपघात टाळतो ड्रायव्हर वरचे गाडीवर ती नियंत्रण राहते गाडी हायवेला सुरक्षित चालते.
- ड्रायव्हर Airbag: गाडी चालवत असलेल्या ड्रायव्हर साठी आणि त्याच्या बाजूला बसलेल्या प्रवासासाठी स्पेशल शेअर बाग
- Day and Night Rear View Mirror: रात्री आणि दिवसा प्रवास करताना हे मिरर आपल्याला पाठीमागून येणाऱ्या पूर्ण गाड्या दाखवते आणि आपल्याला गाडी योग्य दिशांनी व्यवस्थित चालवता येते जेणेकरून आपला प्रवास सुरक्षित होईल त्याच्यासाठी हे मिरर फीचर्स.
- Door Ajar warning: ह्या फीचर्स मुळे दरवाजा जर ओपन राहिला असेल तर ते फीचर्स आपल्याला सांगते की दरवाजा उघडा आहे व्यवस्थित बंद करून घ्यावी.
- Speed Alert: गाडी हायवे वर आती स्पीड चालवत असाल तर आपल्या जीवाला धोका तयार होऊ शकतो त्यासाठी कंपनीने ओव्हर स्पीड फीचर दिले आहे जेणेकरून गाडीमध्ये आलाराम वाचतो आणि आपल्याला गाडीचा स्पीड हा कमी करण्यास सांगतो.
- (EBD) Electronic Brakeforce Distribution: ह्या फीचर्स मुळे गाडीचे ब्रेक दाबल्यानंतर चारी टायरला समान ब्रेक फोर्स जातो जेणेकरून चारी टायर हे जाग्यावरती कंट्रोल होतात आणि गाडीला नियंत्रण करतात त्यामुळे आपला हवेवरचा प्रवास हा सुरक्षित राहतो.
- Child Safety Lock:ह्या फीचर्स मध्ये गाडीमध्ये बसलेल्या लहान मुलांकडून दरवाजा चालू गाडीत ओपन होत नाही हे सेफ्टी फीचर्स आहेत.
- प्रवासी Airbag: गाडीमध्ये बसलेल्या आणि प्रवास करणाऱ्या सर्व प्रवासासाठी सुरक्षेसाठी एअर बॅग.
- Front Parking Sensor: गाडी समोर पार्क करताना आपल्याला कधी वेळेस अंदाज येत नाही त्यामुळे गाडी समोर ठोकू शकते त्याच्यासाठी समोर पार्क करताना पार्किंग सेन्सर्स आहेत त्यामुळे आपल्याला समोरचा डिस्टन्स किती आहे ते सर्व दिसते आणि गाडी व्यवस्थित पार्क करता येते
- 360 Camera: ह्या फीचर्स मुळे पाठीमागचे सर्व दिशा आपल्याला समोरच्या गाडी मधल्या डिस्प्ले मध्ये स्पष्ट दिसते त्याच्यासाठी हा कॅमेरा आहे.
- Rear Cross Trafic Alerts: एखांदी गाडी ट्राफिक मध्ये आपल्या जास्त जवळ असेल तर हे फीचर्स मुळे आलाराम वाजून सांगतो.
- Security Alerts: गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर हे फीचर्स आलाराम वाजून सांगते.
- Auto Door Lock: ह्या फीचर्स मुळे तुमच्याकडनं दरवाजा लावायचा जरी लक्षात नाही राहिला तरी ऑटोमॅटिकली सर्व दरवाजे बंद होतात चालू गाडीमध्ये.
- Seat Belt Warning: गाडीमध्ये बसल्यानंतर कोणाकडून जर सीट बेल्ट लावायचं विसरलं तर हे फीचर्स सीट बेल्ट लावण्यासाठी आलाराम वाजून सांगते.
- Central locking: ड्रायव्हर पाशी ये फीचर्स आहे तिथून आपल्या गाडीचे चारी दरवाजे लॉक आणि अनलॉक करता येतात.
- ABS (Anti lock Braking System): हे फीचर्स जेव्हा गाडी फास्ट मध्ये असते आणि तुम्ही अचानक ब्रेक लावता तेव्हा गाडी चे टायर लॉक होण्याचे चान्सेस असतात तसेच गाडी हायवे वरून घसरण्याची शक्यता असते तर हे फीचर्स तसे होऊन देत नाही हे गाडीला सुरक्षित आणि जाग्यावरती कंट्रोल करून ठेवते.
Toyota raize कलर
1) पांढरा कलर
2) लाल कलर
3) पिवळा कलर
4) सोनेरी कलर
5) चॉकलेटी कलर
6) सिल्वर कलर
7) जांभळा कलर
8) ग्रे कलर
टोयोटा राइज किंमत
टोयोटा राइज किंमत अंदाजे तुम्ही जे मॉडेल घेता त्याच्यावरती डिपेंड आहे तुम्ही कोणत्या प्रकारचे मॉडेल घेता टॉप मॉडेल किंवा बेसिक मॉडेल त्याच्यावरती टोयोटा राइज किंमत ठरते.
अंदाजे दहा लाखापासून तुम्हाला टोयोटा राइज एक शोरूम किंमत मध्ये मिळेल किमती बद्दल डिटेल माहिती तुम्हाला कार शोरूम मध्ये मिळेल.
हे पण वाचा: टोयोटा अर्बन क्रूजर
विश्लेषण
टोयोटा राइझ ही एक SUV सब कॉम्पॅक्ट कार आहे तिची खास गोष्ट ही आहे की तिचे नवीन स्टाईलिश डिझाईन आणि नवीन टेक्नॉलॉजी वापरून तयार केलेले.
तंत्रज्ञान आणि सर्व प्रवाशांना एक सुरक्षित प्रवास देऊ शकेल अशी सेफ्टी फीचर तसेच ही सामान्य माणसाला कमी किमतीमुळे परवडेल अशी किंमत ठेवल्यामुळे टोयोटा राइझ ही सध्या मार्केटमध्ये जास्त चर्चेत आहे.
ह्या कारला तुम्ही शहरी भागातल्या ट्रॅफिक मध्ये चालवायला अत्यंत सोपे आणि सुकर असल्यामुळे तिचा एक प्लस पॉईंट आहे.
ही कार एक मध्यमवर्गीय कुटुंबासाठी एक चांगली आणि आदर्श कार म्हणून समोर आली आहे. तिचे डिझाईन हे टोयोटाच्या बाकीच्या कार पेक्षा वेगळी आणि आकर्षक ठरते समोरून बघितले तर त्याला एक फ्रंट ग्रील आहे त्याच्यापाशी शार्प LED हेड लॅम्प आहे.
तसेच टोयोटा राइझ ला मस्कुलर लाइन्स दिले आहेत त्याच्यामुळे गाडी आणखीन प्रीमियम लुक देते टोयोटा राइझ चे 1.0 टरबो चार्डेन पेट्रोल इंजन दिले आहे.
टोयोटा राइझ मध्ये जे सेफ्टी फीचर ची गरज आहे जसे की एअर बॅग 360 डिग्री कॅमेरा मोबाईल चार्जिंग क्रूज कंट्रोल गाणी ऐकण्यासाठी टच स्क्रीन डिस्प्ले या सर्व फीचर्स तुम्हाला टोयोटा राइझ मध्ये बघायला मिळते.
टोयोटा राइझ ही परिपूर्ण एक SUV कार असल्यामुळे तसेच भरपूर प्रमाणात नवीन फीचर्स ऍड केलेले आहेत ह्या कारला महिला आणि पुरुष दोघही चालू शकतात.
शहरांमध्ये ट्रॅफिकच्या आणि पार्किंगच्या खूप अडचणी असल्यामुळे हीच साईज ही छोटी असल्यामुळे पार्किंग करायला ही खूप सोपी आहे तसेच तिला तुम्ही लांबचा प्रवास असो किंवा जवळचा तुम्हाला एक उत्तम आणि सुरक्षित प्रवास प्रदान करते.
तसेच ग्रामीण भागात म्हणजे खेड्यापाड्याच्या रस्त्यानेही चालवायला तुम्हाला कसलीही अडचण येत नाही तसेच हिल्स असतील किंवा वाकडेतिकडे रस्ते हिचे सर्व फीचर्स त्यासाठी सक्षम आहेत जे आपला प्रवास सुरक्षित आणि चांगला देऊ शकतात.
प्रश्नन आणि उत्तर
1) टोयोटा रायझ कोणत्या प्रकारची कार आहे?
टोयोटा रायझ SUV सब कॉम्पॅक्ट कार आहे.
2) टोयोटा रायझमध्ये क्रूझ नियंत्रण आहे का?
टोयोटा रायझमध्ये क्रूझ नियंत्रण फीचर्स दिले गेले आहे.
3) टोयोटा रायझमध्ये मागील कॅमेरा आहे का?
टोयोटा रायझमध्ये 360 डिग्रीचा कॅमेरा दिला गेला आहे.
4) टोयोटा रायझ चावीविरहित आहे का?
टोयोटा रायझ बटन स्टार्ट SUV आहे.