टाटा टियागो विश्वासनीय आहे का

टाटा टियागो ही एक छोटी हॅचबॅक कारआहे जी कमी वेळेमध्ये जास्त प्रसिद्ध झाली आहे.

कारण तिचे डिझाईन इंजन क्षमता सुरक्षा आणि CNG आणि पेट्रोल मध्ये उपलब्धआहे.

टाटांनी बनवलेली कार असल्यामुळे तसंच टाटा हा भारतीय विश्वसनीय ब्रँड टाटा च्या गाड्या टिकाऊ आणि सुरक्षेच्या दृष्टीने चांगले असतात.

टाटा टियागो विश्वासनीय आहे का

टाटा टियागो खरेदी करत आहेत.tiago चे खास वैशिष्ट्य म्हणजे कमी पैशांमध्ये चांगली सुविधा मिळते.

टाटा टियागो आता मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मध्ये उपलब्ध आहे.चला तर Tiago XZA Plus iCNG Dual Tone बद्दल डिटेल्स माहिती बघूया.

बाहेरचे सुंदर डिझाईन

टाटा टियागो चे बाहेरचे डिझाईन प्रीमियम आणि फॅमिलीला सर्वांनाआवडणारे आहे.समोर टाटाचा लोगो आहे तसेच त्याच्याखाली ग्रील आहे ब्लॅक कलर.

टाटा लोगो मुळे लोकांचा आणखी ब्रँडचा विश्वास वाढतो.गाडीचा स्टायलिश लुक आणि स्मार्ट छोटी  कार असल्यामुळे रुबाबदार वाटते.

टाटा टियागो विश्वासनीय आहे का

Tiago व्हील्स हे 14 इंच आहेत जे गाडीची उंची वाढवतात.LED DRLS हेडलाईट.ड्युअल टोन रूप त्याच्यामुळे गाडी आणखी स्टायलिश दिसते.

समोर दोन्ही डीस ब्रेक आहेत आणि पाठीमागे ड्रम ब्रेक पार्किंग साठी पाठीमागे चार पार्किंग सेन्सर आहेत.

  • टाटा टियागो लांबी 3765 MM 12,35 फिट
  • रुंदी 1677 MM 5.5  फिट
  • उंची 1535 MM 5.04  फिट
  • Wheelbase 2400 MM 7.87 फिट
  • ग्राउंड क्लिअरन्स 170 MM 
  • टायर साइज 175/65 R14 = 155/80 R13

आत मधले आकर्षक फीचर्स आणि सुविधा

टाटा टियागो मध्ये 7 इंच म्युझिक स्क्रीन टच डिस्प्ले आहे ज्याला अँड्रॉइड आणि आयफोन कनेक्ट करू शकता. ड्रायव्हर समोर डिजिटल डिस्प्ले आहे.

गाडीमध्ये गाणे ऐकण्यासाठी 8 साऊंड स्पीकर आहेत.क्लायमेट कंट्रोल ऑटोमॅटिक सिस्टम आहे. ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट म्हणजे मॅन्युअल ड्रायव्हर सीट हाईट नुसार आहे.

टाटा टियागो विश्वासनीय आहे का

रियर सीट गाडीचे सीट पूर्ण तुम्ही फोड करू शकता.6.35 CM फुल डिजिटल क्लस्टर आहे.सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी Airbag आहेत अशी सर्व internal फीचर्स हे टाटा टियागो मध्ये दिले आहेत.

इंजन क्षमता

टाटा टियागो इंजन पावर 1199 CC आहे जे पावर जनरेट करतं 7241 BHP आणि RPM 6000.टाटा टियागो इंजिन  टॉर्क  जनरेट करतं 95 NM आणि 3500 RPM.

टाटा टियागो ही 3 सिलेंडर कार आहे.गाडीमध्ये तुम्ही 5 लोक बसू शकतात एवढी सीट कॅपॅसिटी कंपनीने दिली आहे.

इंजन मध्ये दोन प्रकार आहेत.एक म्हणजे मॅन्युअल आणि दुसऱ्या म्हणजे ऑटोमॅटिक.

टाटा टिगोर ही हॅचबॅक कार आहे. तिच्यामध्ये इंजिनचे दोन प्रकार आहेत एक म्हणजे CNG आणि दुसरे म्हणजे पेट्रोल.

CNG टॅंक कॅपॅसिटी 60 लिटर आहे आणि आवरेज CNG ला 26.49 पर किलोमीटर आहे.

पेट्रोल टॅंक कॅपॅसिटी 37 लिटरची आहे आणि तिला आवरेज 19 ते 20 पर किलोमीटर आहे.

कंपनीने टाटा टियागो मध्ये दोन प्रकार दिले आहेत एक म्हणजे मॅन्युअल आणि दुसरे म्हणजे ऑटोमॅटिक.

हे पण वाचा:टाटा हॅरियर सुरक्षित कार आहे का

सुरक्षा सुविधा

  • Tata tiago सुरक्षेच्या बाबतीमध्ये ग्लोबल NCAP क्रैश टेस्ट रेटिंग 4 दिली आहे जी सुरक्षेच्या दृष्टीने चांगले आहे.
  • Airbag:गाडीमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशाच्या सुरक्षेसाठी एअर बॅग.
  • ऑंटी लॉक ब्रेक सिस्टीम:ABS इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन.
  • Rear parking assist: पार्किंग करण्यासाठी.
  • टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (TPMS):चारी टायर मध्ये हवा किती आहे ते दाखवत.
  • Rear view कॅमेरा: पाठीमागची सर्व दिशा समोरच्या डिस्प्ले मध्ये दिसते. 
  • IP67:Rated battery pack and motor:हे सिस्टम चार्जिंग टाटा टियागो बॅटरी बॅकअप साठी आहे.
  • Child lock:गाडी सुरू झाल्यानंतर ऑटोमॅटिक सर्व दरवाजे लॉक होतात.
  • सीट बेल्ट वार्निंग: तुम्ही गाडीत बसलात आणि सीटबेट नाही लावला तर हा आलाराम वाचतो जो पर्यंत सीट  बेल्ट लावत नाही तोपर्यंत.
  • Over speed warning:गाडीवर स्पीडने चालवत असल्यावर हा आलाराम वाजतो.

कलर

टाटा टियागो मध्ये 6 कलर आहेत.

  • काळा पांढरा मिक्स कलर
  • पांढरा कलर
  • लाल कलर
  • जांभळा कलर
  • ग्रे कलर
  • जांभळा काळा मिक्स कलर 

टाटा टिगोर किंमत

Tata tiago 20 प्रकार आहेत ज्याच्यामध्ये पेट्रोल इंजिन आणि CNG इंजिन मध्ये आहे.tiago मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मध्ये पण मिळत आहे.

पेट्रोल टाटा Tiago

1) Tiago XE 6 लाख 70 हजार रुपये

2) Tiago XM 7 लाख 10 हजार रुपये

3) Tiago XT (O) 7 लाख 33 हजार रुपये

4) Tiago XT 7 लाख 62 हजार रुपये 

5) Tiago XT Rhythm 7 लाख 79 हजार रुपये

6) Tiago XZ Plus (O) 8 लाख 25 हजाररुपये

7) Tiago XTA (Automatic) 8 लाख 26  हजार रुपये

8) Tiago XZ plus 8 लाख 59 हजार रुपये

9) Tiago XZ plus dual tone 8 लाख 71 हजार रुपये

10) Tiago XZA plus (O) Automatic 8 लाख 88 हजार रुपये

11) Tiago XZA plus (Automatic) 9 लाख 22 हजार रुपये 

12) Tiago XZA plus dual tone (Automatic) 9 लाख 34 हजार रुपये

CNG टाटा Tiago 

13)Tiago XE (iCNG) 7 लाख लाख 52 हजार रुपये

14)Tiago XM (iCNG) 7 लाख 90 हजार रुपये

15)Tiago XT iCNG 8 लाख 42 हजार रुपये

16)Tiago XTA (iCNG) (Automatic) 8 लाख 96 हजार रुपये

17)Tiago XZ Plus (iCNG) 9 लाख 37 हजार रुपये

18)Tiago XZ Plus (iCNG) Dual Tone 9 लाख 49 हजार रुपये

19)Tiago XZA Plus iCNG (Automatic) 9 लाख 98 हजार रुपये

20)Tiago XZA Plus iCNG Dual Tone 10 लाख 9 हजार रुपये

बँक फायनान्स

  • Tiago XT (O) ऑन रोड किंमत
  • Ex-शोरूम किंमत =6 लाख 19 हजार 900 रुपये
  • Registration किंमत= 54 हजार 592 रुपये
  • इन्शुरन्स किंमत =36 हजार 198 रुपये
  • Other चार्जेस = 2000 रुपये
  • on road किंमत = 7 लाख 12 हजार 690 रुपये
  • टीप= प्रत्येक शोरूम नुसार तसेच शहरा नुसार किंमत कमी जास्त असू शकते.

निष्कर्ष

टाटा टियागो टाटाची हॅचबॅक कार आहे हिचे इंजन परफॉर्मन्स इंजन पावर इंजिनचे मायलेज तसेच प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅक्स सीट बेल्ट ABS ब्रेक सिस्टीम अशा सर्व गोष्टी तुम्हाला टाटा टियागो मध्ये बघायला मिळतील.

त्यामुळे Tata tiago ही एक चांगली हॅचबॅक कार आहे जी तुम्ही दररोजच्या वापरासाठी तसेच आपल्या फॅमिली साठी जवळच्या आणि लांबच्या प्रवासासाठी वापरू शकता.

हिचा प्रवास आणि सुरक्षा या सर्व गोष्टी चांगल्या आहेत. त्यामुळे टाटा टियागो ही खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे.

FAQ  प्रशन आणि उत्तर

1)2024 मध्ये टीयागो खरेदी करणे योग्य आहे का?

टाटा टियागो 2024 -2025 मध्ये तुम्ही केव्हाही खरेदी करू शकता कारण ही टाटाची कार आहे तसेच ही विश्वासनीय ब्रँड कार आहे.त्यामुळे आपल्याला टियागो खरेदी करायला काहीही अडचण नाही.

2)टाटा टियागो चे टॉप मॉडेल कोणते आहे?

टाटा टियागो चे टॉप चे मॉडेल Tata tiag o XZA plus DT AMT CNG आहे. त्याची किंमत 10 लाख 9 हजार रुपये आहे.

3)टियागो इंजिन चांगले आहे का?

टाटा ही विश्वासनीय कार कंपनी असल्यामुळे टाटाचे टाटा टियागो ची इंजन अत्यंत उत्तम आणि पावरफुल आहे जे लॉन्ग टाइम आपल्याला काही प्रॉब्लेम येणार नाही.

4)टाटा टियागो ची कामगिरी कशी आहे?

टाटा टियागो ची कामगिरी अत्यंत उत्तम आहे जवळचा प्रवास किंवा लांबच्या प्रवासात तसेच हिल्स साठी ही कार चांगली आहे.

5)शेअर ड्रायव्हिंग साठी टियागो चांगली आहे का?

 शहरी ड्रायव्हिंग साठी तसेच ट्राफिक मध्ये चालवण्या साठी टाटा टियागो ही कार चांगली आहे.

6)टियागो हॅचबॅक आहे का?

टाटा टियागो हॅचबॅक कार आहे.

7)खराब रस्त्यासाठी टियागो चांगला आहे का?

टाटा टियागोला तुम्ही खेड्यापाड्याच्या खराब रस्त्यासाठी शकता काही प्रॉब्लेम नाही टियागो चे इंजन आणि ड्रायव्हिंग परफॉर्मन्स दर्मदार आहे.


Leave a Comment