टाटा सुमो न्यू मॉडेल .टाटा सुमो गोल्ड tata sumo gold tata sumo new model

टाटा सुमो नाव घेताच आपल्या डोळ्यासमोर अशी सुंदर अशी डिझाईन वाली कार दिसते कारण ह्या कारणे बरेच वर्ष भारतीय वाहन बाजारामध्ये वर्चस्व गाजवले आहे जी तिला उंच शिखरावरती घेऊन गेले उत्तम डिझाईन फीचर्स इंजिन बॉडी या सर्व गोष्टी टाटा मोटर्सला सर्वांच्या मनावरती प्रेम करणारी कार म्हणून दर्शवते.

टाटा सुमो न्यू मॉडेल .टाटा सुमो गोल्ड tata sumo gold tata sumo new model

टाटा सुमोचे आत मधले आणि बाहेरचे डिझाईन फीचर्स

टाटा सुमो चालवताना आपल्याला पावर स्टेरिंग मिळते तसेच गाडीमध्ये थंड हवेसाठी एअर कंडिशनर AC पण दिला आहे जर थंडीच्या दिवसांमध्ये जर गर्मी पाहिजे असेल तर त्याच्यासाठी हीटर पण आहे.

गाडीमध्ये जर डिझेलचे प्रमाण कमी झाले असेल तर  आपल्याला आलाराम सांगतो गाडी ओपन आणि बंद करण्यासाठी ऑटोमॅटिक चावी आहे सर्व प्रवाशांच्या बैठकीसाठी लेदर सीट आहेत समोरचे स्पीड मीटर हे डिजिटल मध्ये आहे त्याच्यात गाडीचा स्पीड किती आहे हे सर्व समजते.

रात्री गाडी चालवताना समोरचा लाईट हा ऍडजेस्टेबल आहे जो तुमच्या इच्छेनुसार सेट करू शकता समोरच्या काढलेला आणि पाठीमागच्या काचीला रियर विंडो वायपर आहेत जे पाणी पुसण्याचे काम करते.

गाडी मधल्या प्रवाशांचे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी टर्बो चार्जर आहे टाटा  सुमो चे समोरचे ब्रेक हे डीस ब्रेक आहे आणि पाठीमागचे ड्रम ब्रेक आहे.

गाडीचे सर्व शॉकअप Air सस्पेन्शन आहेत.चारी टायरला व्हाईट कलरचे फिल्स आहेत ज्यामुळे गाडी आणखीन आकर्षित आणि सुंदर दिसते पाठीमागे लाल लाईट आहे जो ब्रेक मारल्यानंतर पाठीमागच्याला दिसतो.

तसेच गाडीमध्ये एक स्टेफनी टायर आहे जी कंपनीकडूनच मिळते टाटा सुमो मध्ये तुम्ही दहा प्रवासी बसून प्रवास करू शकता.

ही जवळचा असो किंवा लांबचा असो प्रवासासाठी ही खूप चांगली आणि उत्तम कार इंजिन आहे.

देवदर्शनासाठी असो किंवा लग्नकार्यासाठी असो किंवा घरगुती वापरासाठी ही कार सर्वात जास्त वापरले जाणाऱ्या पैकी एक आहे टाटाची एक मजबूत कार म्हणून तिच्याकडे बघितले जाते हिचा मेंटेनन्स ही कमी असल्यामुळे लोकांना जास्त पसंत पडते.

आणि टाटा हा आपला भारतीय ब्रँड आहे टाटाची आत्तापर्यंतचे सर्व गाड्या ह्या क्वालिटी एक नंबर असतात हे आपल्या सर्व भारतीयांना माहित आहे त्यामुळे लोक टाटा वरती विश्वास दाखवून गाडी खरेदी करतात जसे टाटा सुमो.

  • Tata Sumo
  • लांबी 4258 MM 
  • रुंदी 1700 MM 
  • उंची 1925 MM 
  • Wheelbase साईज 2425 MM 
  • ग्राउंड क्लिअरन्स182 MM 
  • टायर साइज
  • 215/75 R15
टाटा सुमो न्यू मॉडेल .टाटा सुमो गोल्ड tata sumo gold tata sumo new model

टाटा सुमो इंजिन पावर

टाटा सुमो ची इंजिन पावर 2956 सीसी आहे आणि ते इंजिन पॉवर जनरेट करतात 83.83 बीएचपी आणि 3000 हजार आरपीएम हे इंजिन टॉर्क जनरेट करतं 250 एन एम आणि 1000 ते 2000 आरपीएम टाटा सुमो ही मॅन्युअल गेअर कार आहे.

जिची बॉडी ही SUV टाईप आहे.ही एक चार सिलेंडर कार आहे.टाटा सुमो ची डिझेल टॅंक कॅपॅसिटी 65 लिटर आहे जी आवरेज देते 15 पर किलोमीटर.

सुमो कलर

1) पांढरा कलर

2) लाल कलर

3) हिरवा कलर

4) सिल्वर कलर

 5) जांभळा कलर

 6) चॉकलेटी कलर

सुरक्षा फीचर्स 

गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांसाठी सेंट्रल लॉक तसेच पावर डोअर लॉक पण आहे लहान मुलगा गाडीमध्ये असल्यामुळे सेफ्टी लॉक आहे ज्याने करून ते चालू गाडीमध्ये कोणताही दरवाजा ओपन नको करायला

ज्यामुळे आपल्या जीवित हानी आणि धोका निर्माण होऊ शकतोतसेच अँटीथेर आलाराम पण आहे त्याच्या पाठोपाठ पॅसेंजर साईड रियर मिरर आहे.

समोर बसलेल्या प्रवाशांसाठी आणि ड्रायव्हर साठी सीट बेल्ट आहे तसेच तुम्ही जर गाडीमध्ये बसल्यानंतर सीट बेल्ट नाही लावला तर सीट बेल्ट वार्निंग आलाराम हे फीचर्स पण दिले आहे बसलेल्या प्रवाशांना ऍडजेस्ट करता येईल असे  सीट आहेत.

टाटा सुमो किंमत

टाटा सुमो मध्ये टोटल 32 प्रकारचे मॉडेल आहेत ज्याची किंमत ही प्रत्येक मॉडेल नुसार वेगळी आहे जी तुम्ही पाहू शकता.

1) Sumo 4X4 8 लाख 77 हजार

2) Sumo 4X4 PLUS 5 लाख 81 हजार

3) Sumo DX 5 लाख 81 हजार

4) Sumo DX TC 5 लाख 82 हजार

5) Sumo Delux 5 लाख 81 हजार

6) Sumo EX 5 लाख 81 हजार

7) Sumo EX + 5 लाख 81 हजार

8) Sumo EZI 5 लाख 81 हजार

9) Sumo EZI TC 5 लाख 81 हजार

10) Sumo Plus 5 लाख 81 हजार

11) Sumo SA 5 लाख 81 हजार

12) Sumo SA Plus 5 लाख 81 हजार

13) Sumo SA TC 5 लाख 81 हजार

14) Sumo SE 5 लाख 81 हजार

15) Sumo SE 4X4 5 लाख 81 हजार

16) Sumo SE PLUS 5 लाख 81 हजार

17) Sumo SE TC 5 लाख 81 हजार

18) Sumo STD 5 लाख 81 हजार

19) Sumo Tourin 5 लाख 81 हजार

20) Sumo Gold LX BSlll 6 लाख 48 हजार

21) Sumo Gold GX 8 लाख 77 हजार

22) Sumo Gold FX BSlll 6 लाख 57 हजार

23) Sumo Gold LX 6 लाख 74 हजार

24) Sumo Gold CX BSlll 6 लाख 83 हजार

25) Sumo Gold CX PS BSlll 7 लाख 1 हजार

26) Sumo Gold GX BSlll 7 लाख 9 हजार

27) Sumo Gold FX 7 लाख 22 हजार

28) Sumo Gold CX 7 लाख 39 हजार

29) Sumo Gold CX PS AC 7 लाख 47 हजार

30) Sumo Gold CX PS 7 लाख 57 हजार

31) Sumo Gold EX BSlll 7 लाख 68 हजार

32) Sumo Gold EX 8 लाख 77 हजार

निष्कर्ष विश्लेषण

टाटा सुमो हे भारतीय वाहन बाजारामध्ये 1994 मध्ये दाखल झाली ही जेव्हा दाखल झाली तेव्हापासून या गाडीचा क्रेझ हा लोकांमध्ये आज सुद्धा तेवढाच आहे

खास करून ही भारतीय रस्त्याच्या विविध भागांमध्ये चालण्यात एक सक्षम कार म्हणून ओळखली जाते तसेच तिचे इंजन आणि इतर स्पार्ट हे सर्व सामान्य लोकांना जास्त खर्च न टाकता कमी खर्चामध्ये मेंटेनन्स देते.

टाटा सुमो ची डिझाईन उत्कृष्ट इंजिन मायलेज आणि कोणत्याही रस्त्याने चालण्यास सक्षम असल्यामुळे ह्या कारणे भारतीय लोकांच्या मनावर राज्य केले आहे.

लांबचा प्रवास असो किंवा जवळचा शहरात चालवण्यासाठी किंवा सामान नेण्यासाठी आणण्यासाठी सरकारी ऑफिसमध्ये ही गाडी सर्व ठिकाणी वापरल्या जाते.

खास करून याची मजबूत बॉडी सुंदर डिझाईन हिला एक वेगळा आकार देऊन जाते.टाटा सुमो ही व्यवसायासाठी ही आदर्श कार म्हणून ठरली आहे.

जेव्हा ही कार बाजारात आली तेव्हा अशी कोणतीही कार नव्हती की तिला टक्कर देऊ शकेल या कारणी बरेच वर्ष ही भारतीय वाहन बाजारामध्ये आपले वर्चस्व गाजवले आहे.

पण आधुनिक तिच्या काळामध्ये टाटा सुमो ही मागे पडली आहे कारण बरेचसे ग्राहक सध्या नवीन तंत्रज्ञांचा वापर केलेल्या SUV कार कडे वळत आहेत.

टाटा मोटर्सला यशस्वी बनवण्यामध्ये हे टाटा सुमो चे खूप मोठे योगदान आहे.भविष्यामध्ये टाटा मोटर्स कडून टाटा सुमोला मॉडीफाय करून नवीन बदल करून परत वाहन बाजारात आणण्याची शक्यता आहे.

हे पण वाचा: टाटा सफारी खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का 

प्रश्नन आणि उत्तर

1) टाटा सुमोमध्ये टर्बो आहे का?

CX PS BS III . FX BS-IV असे इंजिन पर्याय उपलब्ध आहेत.

2) टाटा सुमो गोल्डचे मायलेज किती आहे?

टाटा सुमो गोल्ड ला लाख 15 पर किलोमीटरचे मायलेज आहे.

3) टाटा सुमो पेट्रोल आहे का?

टाटा सुमो डिझेलमध्ये उपलब्ध आहे.

4) टाटा सुमो परत येत आहे का?

टाटा सुमो नवीन बदल करून पुन्हा वाहन बाजारात येत आहे.

Leave a Comment