टाटा पंच एक यशस्वी कार आहे का

टाटा पंच ही भारतीय वाहन बाजारातली यशस्वी हॅचबॅक कार आहे. जिला भारतीय कार बाजारात उत्कृष्टपणे लोकांकडून प्रतिसाद मिळत आहे.

पंच कार ने कमी वेळामध्ये  भारतीय वाहन बाजारामध्ये आपले ओळख बनवली आहे.

टाटा पंच एक यशस्वी कार आहे का

टाटा पंच प्रीमियम  बोल्ड  लुक मायलेज सुरक्षा फीचर्स मजबुती अशा सर्व गोष्टी समाविष्ट आहेत.

टाटा पंच कमी पैशांमध्ये तुम्हाला SUV सारखा अनुभव देऊन जाते. चला तर बघूया आपण टाटा पंच बद्दल डिटेल्स माहिती.

बाहेरचे डिझाईन

टाटा पंच  हॅचबॅक कार असून हिला वाहन कार बाजारात छोटीसी SUV म्हणून ओळखतात.

टाटा पंच चे डिझाईन अत्यंत सुंदर आणि आक्रमक डिझाईन आहे.टाटा पंच दिसायला जरी छोटी असली तर बघणाराला अशी मोठी SUV कार असल्यासारखी दिसते.

टाटा पंच एक यशस्वी कार आहे का

समोरचा जो लाईट आहे तो DRS मध्ये आहे तसेच त्याच्यामध्ये एलईडी लाईट दिला आहे एलईडी लाईट मध्ये समोरचे इंडिकेटर आहे.त्याच्या खाली फॉग लॅम्प आहे.[टाटा पंच एक यशस्वी कार आहे का]

समोर टाटा च लोगो आहे.लोगोच्या खाली ब्लॅक कलरची ग्रील आहे.जे गाडीच्या सुंदर ते मध्ये आणखीन भर पाडत.

समोर दोन वायपर आहेत जे सेन्सर बेस आहेत काचेवरती पाणी पडल्यानंतर ऑटोमॅटिक ते चालू होतात.

पाठीमागे वरती ब्लॅक कलरचा आंटी ना आहे ज्याने गाडी आणखी सुंदर दिसते.

टाटा पंच एक यशस्वी कार आहे का

टाटा पंच ची लांबी 3827 MM 12.56 फिट आहे. तसेच रुंदी 1742 MM 5.72 फिट आहे.पंच उंची 1615 MM 5.3 फिट आहे.तसेच टाटाची व्हील बेस 2445 MM 8.2 फिट आहे.

पाठी मागे लाल कलरचा लाईट आहे.पार्किंग करण्यासाठी चार पार्किंग सेन्सर आहे तसंच रियल कॅमेरा आहे जो समोरच्या म्युझिक 7 इंच डिस्प्ले मध्ये पाठीमागची दिशा दाखवेल.

टाटा पंच मध्ये दोन टायर साइज आहेत.पहिली साईज 185/70 R15 आणि दुसरी साईज 195/60 R16 आहे.

टाटा पंच मध्ये समोरच्या दोन्ही टायर ला डीस ब्रेक आहे आणि पाठीमागच्या दोन्ही टायरला ड्रम ब्रेक आहे.

तसेच पंच मध्ये ABS EBD सेफ्टी फीचर्स दिले आहे.

टाटा पंच एक यशस्वी कार आहे का

टाटा पंच टॉप मॉडेल मध्ये तुम्हाला आता सन रूप बघायला मिळेल.कारण पंच टॉप मॉडेल मध्ये टाटा ने संरुप  दिल आहे कारण संनरूप सगळ्यांच्या पसंतीचे आहे.

टाटाचा ग्राउंड क्लिअरन्स 187 MM आहे.जो तिच्या हाईट नुसार योग्य ग्राउंड क्लिअरन्स आहे.

आतील इंटरियर डिझाईन

टाटा पंच इंटरियर आधुनिक पद्धतीने डिझाईन बनवले आहे.टाटा पंच डोर उघडल्यानंतर तुम्हाला आत मधला प्रीमियम अनुभव मिळतो.

टाटा पंच मध्ये दरवाजामध्ये चार पावर विंडो बटन दिले आहे.त्याच्यामुळे तुम्ही चारी दरवाजाच्या काचा खाली वरती कंट्रोल करू शकता.

तसेच गाडीचे 4 दरवाजे सुरक्षेसाठी लॉक अनलॉक करण्यासाठी हे ड्रायव्हर सीटच्या दरवाजामध्ये बटन दिली आहे तिथून तुम्ही कंट्रोल करू शकता.

गाडीला स्टार्ट करण्यासाठी पावर बटन दिले आहे ज्यांनी तुम्ही इंजिन स्टार्ट करू शकता.

तसेच पावर बटन पाशी दोन मोड दिले आहेत ECO मोड आणि CITY मोड.हायवे वरती चालवत असाल तर ECO आणि शहरात चालवत असाल तर CITY मोड वापरू शकता.

समोरचा हेडलाईट पावर कमी जास्त करण्यासाठी  इंजिन स्टार्ट च्या बटनपाशी पावर मोड दिला आहे.गाडीच्या स्टेरिंग मध्ये क्रूज कंट्रोल दिला आहे ज्याचा वापर तुम्ही हायवे वरती गाडीचा स्पीड मेंटेन करून चालू शकतात.

तसेच स्टेरिंगला व्हाईस कमांड कंट्रोल कॉलिंग कंट्रोल फोनवर बोलण्यासाठी गाडीचा म्युझिक बदलण्यासाठी आवाज कमी जास्त करण्यासाठी ही सर्व सुविधा स्टेरिंगच्या मध्ये दिले आहे.

स्टेरिंग मध्ये समोरचे काचेचे वायपर आणि समोरचा हेडलाईट कंट्रोल  स्टेरिंगच्या राईट आणि लेफ्ट ला दिले आहे.

पंच मध्ये गाणे ऐकण्यासाठी 7 इंच म्युझिक टच स्क्रीन डिस्प्ले दिला आहे.ज्याच्या मध्ये तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आणि आयफोन कनेक्ट करून म्युझिक ऐकू शकता.

मोबाईल चार्ज करण्यासाठी12W पावर सॉकेट दिला आहे.त्याच्या बाजूला USB सॉकेट दिले आहे.

गाडीला 5 गिअर आहेत आणि रीवास गिअर पकडून 6.

रिव्हर्स गिअर टाकल्यानंतर तुम्हाला समोरच्या 7 इंच म्युझिक डिस्प्ले मध्ये पाठीमागची सर्व बाजू दिसेल पाठीमागे रियल कॅमेरा दिला आहे.

टाटा पंच मध्ये तुम्ही 5 व्यक्ती आरामात बसू शकता अशी जागा आहे.

पंच सीट हे फॅब्रिक मध्ये आहे.सीट तुमच्या हाईट नुसार तुम्ही ऍडजेस्ट करू शकता तशी सुविधा आहे.

गाडीतल्या सर्व पॅसेंजर च्या सुरक्षेसाठी सीट बेल्ट आणि एअरबॅक्स आहेत.

टाटा पंच स्पीड मीटर हे डिजिटल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला गाडीचे किलोमीटर गाडी कितीचा आवरेज देते हे बघायला मिळेल.

तसेच गाडी कोणत्या मोड वरती गाडी चालवत आहात हे तुम्हा स्पीड मीटर मध्ये दिसेल.

तसेच गाडीचा शेवट स्पीड 220 चा आहे.गाडीला लॉक अनलॉक करण्यासाठी रिमोट कंट्रोल चावी दिली आहे.

समोरचे डॅशबोर्ड ब्लॅक आणि व्हाईट कलर मध्ये मिक्स आहे जो खूप सुंदर दिसतो.

टाटा पंच मधले इंटरियर आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले फीचर्स खूप अप्रतिम आहेत.

इंजन पावर परफॉर्मन्स

टाटा पंच इंजन 3 सिलेंडरचे आहे.टाटा पंच इंजन पावर 1199 CC आहे जे 

 सीएनजी आणि पेट्रोल दोन्ही मध्ये. इंजन पावर जनरेट करत 86.63 BHP आणि 6000 पर युनिट RPM 115 NM.टॉर्क जनरेट करत 3250 RPM.

हे पण वाचा=Tata nexon ही चांगली कार का आहे.

मायलेज.आवरेज

टाटा पंच मध्ये मायलेज चे दोन प्रकार आहेत एक म्हणजे PETROLआणि दुसरे म्हणजे CNG.PETROLआणि CNG दोन्ही चे मायलेज वेगळे आहे.

1) PETROL मायलेज 19.20 पर किलोमीटर आहे.आणि

  टाटा पंच पेट्रोल टाकी कॅपॅसिटी 37 लिटर आहे.

2) CNG मायलेज 27 पर किलोमीटर आहे.आणि

टाटा पंच सीएनजी टाकी कॅपॅसिटी 60 लिटर आहे.

रंग प्रकार

टाटा पंच  मध्ये तुम्हाला 12  प्रकारचे कलर पसंद करायला मिळतील जे खालील प्रमाणे आहे.

  • भगवा कलर
  • पांढरा कलर
  • काळा कलर 
  • सोनेरी काळा मिक्स कलर
  • पांढरा काळा मिक्स कर 
  • संत्री काळा मिक्स कलर
  • लाल पांढरा मिक्स कलर
  • ग्रे कलर
  • ग्रे काळा मिक्स कलर
  • सोनेरी कलर 
  • पांढरा काळा मिक्स कलर 
  • निळा पांढरा मिक्स कलर

मॉडेल आणि किंमत

टाटा पंच मध्ये तुम्हाला 25 प्रकारचे मॉडेल बघायला मिळतील जे CNG आणि पेट्रोल मध्ये उपलब्ध आहेत.

ऑटोमॅटिक मॉडेल आणि मॅन्युअल मॉडेल असे दोन प्रकार आपल्याला टाटा पंच मध्ये बघायला भेटतील.चला तर आपण टाटा पंच आणि त्याची मॉडेल किंमत बघूया.

पेट्रोल मॉडेल

1)Tata Punch Creative S DT 9 लाख 31 हजार रुपये

2) Tata Punch Accomplished Dazzle S AMT 9 लाख 36 हजार रुपये

3) Tata Punch Creative AMT DT(Automatic) 9 लाख 46 हजार रुपये

4) Tata Punch Creative Flagship DT 9 लाख 61 हजार रुपये

5) Tata Punch S AMT DT (Automatic) 9 लाख 91 हजार रुपये

6) Tata Punch Creative Flagship AMT DT(Automatic) 10 लाख 20 हजार रुपये

7)Tata Punch Adventure Rhythm AMT (Automatic) 7 लाख 96 हजार रुपये

8)Tata Punch Accomplished Dazzle 8 लाख 25 हजार रुपये

9)Tata Punch Accomplished S 8 लाख 36 हजार रुपये

10)Tata Punch Accomplished AMT 8 लाख 46  हजार रुपये

11)Tata Punch Accomplished Dazzle S 8 लाख 76 हजार रुपये

12)Tata Punch Creative DT  8 लाख 86 हजार रुपये

13)Tata Punch Accomplished Dazzle AMT (Automatic) 8 लाख 86 हजार रुपये

14)Tata Punch Accomplished S AMT (Automatic) 8 लाख 96 हजार रुपये

15)Tata Punch Pure 6 लाख 14 हजार रुपये

16) Tata Punch Pure Rhythm 6 लाख 38  हजार रुपये

17)Tata Punch Adventure 7 लाख रुपये

18)Tata Punch Adventure Rhythm 7 लाख 36 हजार रुपये

19)Tata Punch Adventure AMT 7 लाख 61  हजार रुपये

20)Tata Punch Accomplished 7 लाख 86  हजार रुपये

CNG मॉडेल

1) Tata Punch Accomplished CNG 8 लाख 96 हजार रुपये

2) Tata Punch Accomplished Dazzle S CNG 9 लाख 86 हजार रुपये

3) Tata Punch Adventure Rhythm CNG  8 लाख 31 हजार रुपये

4) Tata Punch Pure CNG 7 लाख 24 हजार रुपये

5) Tata Punch Adventure CNG 7 लाख 95 हजार रुपये

बँक लोन EMI हप्ता

Tata Pure Base Model 

Price = 5 लाख 99 हजार 900 रुपये 

Insurance Price= 30 हजार 245 रुपये

Rto Charge= 31 हजार 159 रुपये 

Waranty= 3 वर्षा वारंटी किंवा 1 लाख किलोमीटर वारंटी मिळते

Service= 3 सर्विसिंग कंपनीकडून फ्री आहे

On Road= 6 लाख 61 हजार  304 रुपये 

Down Payment= 4 हजार 129 रुपये

Stamp Duty= 858 रुपये 

1) 57 हजार 954 रुपये प्रत्येक महिना EMI हप्ता =1 वर्षा साठी 

2) 30 हजार 333 रुपये प्रत्येक महिना EMI हप्ता =2वर्षा साठी 

3) 21 हजार 152 रुपये प्रत्येक महिना EMI हप्ता =3 वर्षा साठी 

4) 16 हजार 582 रुपये प्रत्येक महिना EMI हप्ता =4 वर्षा साठी 

5) 13 हजार 856 रुपये प्रत्येक महिना EMI हप्ता =5 वर्षा साठी 

6) 12 हजार 52 रुपये प्रत्येक महिना EMI हप्ता =6 वर्षा साठी 

7) 10 हजार 774 रुपये प्रत्येक महिना EMI हप्ता =7 वर्षा साठी

सुरक्षा फीचर्स

टाटा पंच मध्ये सुरक्षेसाठी भरपूर असे फीचर्स  दिले आहेत.टाटा कार कंपनी बाकीच्या कार कंपन्या पेक्षा सुरक्षेच्या फीचर्स मध्ये नंबर एकला आहे.

कार मध्ये बसलेल्या पॅसेंजर च्या सुरक्षेसाठी साठी 6 एअरबॅग आहेत.

अचानकपणे ब्रेक मारल्यानंतर गाडीला नियंत्रित करण्यासाठी ABS EBD ब्रेक कंट्रोल सिस्टम आहे.

तसेच गाडीला सुरक्षित पार्किंग करण्यासाठी रीवास पार्किंग सेन्सर आणि रियल कॅमेरा आहे.ज्यामुळे कार सुरक्षित पार्किंग करता येते.

अचानकपणे काचेवरती पाणी पडल्या वर किंवा पाऊस आल्यावर RAIN SENSING वायपर आहेत.जे ऑटोमॅटिक काम करतात.

टाटा पंच ला 5 STAR NCAP रेटिंग मिळाले आहे.जी सुरक्षेच्या बाबतीमध्ये नंबर वन ग्लोबल रेटिंग आहे.टाटा पंच सुरक्षेच्या बाबतीत सर्व गुण प्राप्त आहे.

निष्कर्ष

टाटा पंच भारतीय वाहन बाजारातली कंपॅक्टीस SUV कार म्हणून ओळखली जाते.

ह्या कारची खासियत अशी आहे पंच चे आक्रमक बोर्ड डिझाईन  प्रीमियम लुक इंटरनल फीचर्स मायलेज सुरक्षा फीचर्स सुविधा ABS EBD ब्रेक सिस्टीम प्रवाशांच्या सुरक्षासाठी एअर बॅग अशा सर्व गोष्टी टाटा पंच मध्ये समाविष्ट आहेत.

तसेच हायवेला चालवण्यासाठी क्रूज कंट्रोल हे पंच मध्ये दिले आहे.क्रूज कंट्रोल चालू स्पीड वरती सेट केल्यानंतर गाडी ऑटोमॅटिक लॉक केलेले स्स्पीडनी चालते.

टाटा पंच लांबच्या प्रवासाला घेऊन जाऊ शकता पंच प्रवास करण्यास आरामदायक आहे.

तसेच शहरी भागातील ट्राफिक मध्ये आबड धोबड खराब रस्त्याला तुम्ही चालू शकता काही अडचण येणार नाही.

मायलेज च्या बाबतीमध्ये पण खूप चांगली आहे पेट्रोल आणि सीएनजी मध्ये.

ही कार सुरक्षेच्या रेटिंग मध्ये  नंबर वन आहे तसेच मजबुतीच्या बाबतीतही उत्कृष्ट आहे.सर्व गोष्टीची खात्री जमा केली तर तुम्ही टाटा पंच आपल्या फॅमिली साठी खरेदी करू शकता.

1)टाटा पंचची खासियत काय आहे?

टाटा पंच कमी पैशात एक SUV कारचा अनुभव देऊन जाते हिचे उत्कृष्ट डिझाईन.मायलेज.परफॉर्मन्स.आणि आतील इंटरियर.हे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करते.टाटा पंच पेट्रोल आणि CNG मध्ये उपलब्ध आहे.दोन्हीचे इंजिन परफॉर्मन्स 1199 CC आहे.

2)पंच हा हॅचबॅक आहे का?

टाटा पंच छोटी हॅचबॅक कार आहे.पंच ही कार आपल्या उत्कृष्ट डिझाईन फीचर्स आणि लुक मुळे चर्चेत आहे.ही कार वाहन बाजारामध्ये लोकांच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण करत आहे.

3)टाटा पंचमध्ये क्रूझ कंट्रोल आहे का?

टाटा पंच मध्ये क्रूज कंट्रोल उपलब्ध आहे.पण टाटा पंच कोणते मॉडेल घेता याच्यावरती डिपेंड आहे. क्रूज कंट्रोल शक्यतो टॉप मॉडेल टाटा पंच मध्ये येत आहे.

4)टाटा पंच मध्ये abs आहे का?

टाटा पंच मध्ये ABS आणि EBD फीचर्स उपलब्ध आहे.हे हे फीचर्स कारला जाग्यावरती नियंत्रित करण्यास मदत करते जेणेकरून अचानक ब्रेक मारल्यानंतर आपल्या गाडीवरचे नियंत्रण ढळू नये यासाठी हे फीचर्स दिले आहे.तसेच सुरक्षेच्या दृष्टीने हे फीचर्स खूप महत्त्वाचे आहे.

5)टाटा पंच इतका लोकप्रिय का आहे?

टाटा पंच लोकप्रिय होण्यामागचे खरे कारण म्हणजे तिचे डिझाईन इंजन परफॉर्मन्स. सुरक्षा फीचर्स.मायलेज.आणि कमी पैशांमध्ये मिळणार SUV सारखा अनुभव.या सर्व गोष्टी तुम्हाला टाटा पंच मध्ये बघायला मिळतील त्यामुळे ही कार आज लोकांमध्ये लोकप्रिय झाली आहे.

6)टाटा पंचची खासियत काय आहे?

टाटा पंच ची खासियत आसी आहे की तुम्हाला कमी पैशांमध्ये सर्व फीचर्स देण्याचे काम करते.जसे की डिझाईन.परफॉर्मन्स मायलेज 20 पर किलोमीटर.टिकाऊ मजबुती.उत्कृष्ट इंजन पावर 1199 CC.हायवे ला चालवण्यासाठी क्रूज कंट्रोल सुविधा.इयर बॅग्स.ABS EBD सुरक्षा फीचर्स.अशा सर्व फीचर्स मुळे आज टाटा पंच लोकांमध्ये वेगळी खासियत म्हणून कार ओळखली जाते.

7)टाटा पंच मध्ये किती प्रकार आहेत?

टाटा पंच मध्ये तुम्हाला 25 प्रकार बघायला मिळतील. तसेच टाटा पंच ही हॅचबॅक कार इंजिनच्या बाबतीमध्ये तुम्हाला 2 मॉडेल मध्ये बघायला मिळेल एक म्हणजे CNG आणि दुसरे म्हणजे पेट्रोल.

8)लांबच्या प्रवासासाठी टाटा पंच चांगला आहे का?

लांबच्या प्रवासासाठी टाटा पंच ही आरामदायक हॅचबॅक कार आहे.तिच्यामध्ये आपण परिवार सोबत लांबचा प्रवास केल्याने कोणताही त्रास जाणवत नाही.टाटा पंच चे आतील इंटेरियर आरामदायी सीट जे आपल्याला आरामदायी आणि सुरक्षित प्रवास प्रदान करते.


Leave a Comment