
टाटा बहुचर्तीत SUV कार टाटा ब्लैकबर्ड लवकरच आपल्या सेवेमध्ये दाखल होत आहे लॉन्च होत आहे. हिचे नवीन फीचर्स डिझाईन इंजन इंजिन पावर परफॉर्मन्स याची सर्वत्र सध्या खूप चर्चा आहे लोक हिला खरेदी करण्यासाठी आतुरतेने वाट बघत आहेत कारण तिच्या मध्ये आत्याधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे.
टाटा ब्लैकबर्ड चे खास डिझाईन आणि आत मधले आधुनिक फीचर्स
टाटा ब्लैकबर्ड बर्ड ही छोट्या आकारातली एक लहान SUV कार आहे तिची सध्या भारतीय कार बाजारामध्ये खूप चर्चा आहे जिचे डिझाईन हे सर्वांना आवडेल असे.
टाटा ब्लैकबर्ड च्या पाठीमागे दोन सेंसर आहेत जे पार्किंग करण्यासाठी कामे येतात समोर ग्रील्स आहे.तसेच दोन्ही मिरर आहेत म्हणजेच आरसे ते आरशामध्ये टन इंडिकेटर आहेत जेव्हा तुम्ही साईट चेंज करतात तेव्हा ते टन इंडिकेटर मध्ये लाईट चमकतो.
तसेच पाठीमागचा लुक हा अत्यंत उत्तम आणि आकर्षदायी आहे ज्यामुळे गाडी आणखी खास दिसते चारही टायरला व्हील कव्हर आहेत पाठीमागे शार्क आंटीना आहे.
गाणे ऐकण्यासाठी 10.25 इंच टच स्क्रीन म्युझिक डिस्प्ले आहे.ज्याला तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आणि आयफोन कनेक्ट करून आपल्या इच्छेनुसार गाणे ऐकू शकता.
तसेच चारी बाजूला AC आहेत ज्या गर्मीमध्ये आपल्याला गाडी थंड करण्यास मदत करतात तसेच थंडीच्या दिवसांमध्ये गरम हीटर सुद्धा आहे.
गाडीमध्ये तुम्ही पाच लोक बसून प्रवास करू शकता एवढी प्रवासी क्षमता आहे गाडीचा जो समोरचा मीटर आहे तो डिजिटल मीटर आहे
ज्याच्यामध्ये तुम्हाला गाडीचे किलोमीटर तसेच गाडीमध्ये पेट्रोल डिझेल किती आहे ते सर्व दाखवते तसेच गाडी किती किलोमीटर चालले आतापर्यंत हे सर्व तुम्हाला डिजिटल मीटर मध्ये बघायला मिळेल.
गाडीला क्रूज कंट्रोल आहे जे हायवे ला चालवताना आपल्याला त्याची मदत होते गाडीचे स्टेरिंग हे पावर स्टेरिंग आहे गाडीच्या समोरच्या काचेला दोन वायपर आहेत जे पाणी पुसण्यास मदत करतात.
पाठीमागचे सर्व दिशा दिसण्यासाठी रियल कॅमेरा आहे.गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशांचे सीट हे फॅब्रिक आहेत आणि ड्रायव्हर सीट हे तुमच्या इच्छेनुसार ऍडजेस्ट करून बसू शकता.
मोबाईल चार्जिंग करण्यासाठी आय फोन अँड्रॉइड कनेक्टर दिले गेले आहे तसेच यूएसबी कनेक्टर आहे.सगळ्यात खास गोष्ट म्हणजे ब्लैकबर्ड मध्ये तुम्हाला संनरुप दिला आहे.
रात्रीच्याला प्रवास करताना समोरचा लाईट हा एलईडी मध्ये येतो ज्याचा प्रकाश पावरफुल आहे.
चालू गाडीमध्ये फोन वरती बोलण्यासाठी गाडीला ब्लूटूथ कनेक्ट करता येईल तशी सुविधा कंपनीने ब्लॅक बर्ड मध्ये दिली आहे.टाटा ब्लैकबर्ड ची लांबी 4358 मीटर आहे रुंदी 1670 आहे.

ब्लैकबर्ड प्रवाशांची खास सुरक्षा
- Parking Sensor: गाडी रिवास पार्किंग करताना पाठीमागची दिशा दर्शवण्यासाठी पार्किंग सेन्सर्स.
- (ESC) Electronic Stability Control: गाडीला नियंत्रित ठेवण्यासाठी.
- Driver Airbag: गाडीमध्ये बसलेल्या ड्रायव्हर साठी आणि माती मागे बसलेल्या प्रवासासाठी इयर बॅग 6
- Passenger Airbag: सर्व प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी 6 एअर बॅग.
- Security Alerts: गाडीच्या इंजिन मध्ये काही खराबी असेल तर सिक्युरिटी अलर्ट आलाराम.
- (EBD) Electronic Brakeforce Distribution: गाडीचे चारी टायरला डीस ब्रेक सारखे जाग्यावरती कंट्रोल करते.
- Auto Door Lock: गाडी चालू झाल्यानंतर ऑटोमॅटिकली सर्व दरवाजे लॉक होतात.
- Seat Belt Warning: सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावलाय का त्याच्यासाठी सीट बेल्ट वार्निंग आलाराम.
- Speed Alert: हायवे ला अतिवेगाने गाडी चालवत असेल तर स्पीड अलर्ट आलाराम.
- Central locking: ड्रायव्हर पासून चारी दरवाजे लॉक करण्यासाठी सेंट्रल लॉकिंग सिस्टीम.
- Child Safety Lock: गाडीमध्ये लहान मुलं असतील तर चालू गाडीमध्ये दरवाजा ओपन न होण्यासाठी चाइल्ड सेफ्टी लॉक.
- 360 View Camera: गाडीच्या पाठीमागचे सर्व बाजू ही समोरच्या म्युझिक डिस्प्ले मध्ये दिसते त्याच्यासाठी कॅमेरा.
- ABS (Anti lock Braking System): अचानक ब्रेक दाबल्यानंतर जाग्यावरती कंट्रोल होते त्याच्यासाठी.
- Speed Sensing Auto Door unlock: गाडी उभी केल्यानंतर चारी दरवाजाचे लॉक हे ऑटोमॅटिकली ओपन होतात
कलर
1) लाल कलर
2) पांढरा कलर
3) ब्लॅक कलर
4) सिल्वर कलर
5) ग्रे कलर
टाटा ब्लैकबर्ड इंजिन पावर
टाटा ब्लैकबर्ड ही एक SUV कार आहे जिचे पेट्रोल इंजिन पावर 1199 CC आहे आणि इंजन पावर जनरेट करत 130 BHP आणि RPM 5500 तसेच इंजिन टॉर्क जनरेट करत 178 NM ते 1750 RPM ही एक 6 गिअर कार आहे.
टाटा ब्लैकबर्ड डिझेल इंजिन पावर 1497 CC आहे जी 4 सिलेंडर कार आहे तसेच ते इंजन पावर जनरेट करतं 118 BHP आणि RPM 4200 इंजिन टॉर्क जनरेट करत 270 NM आणि 2250 RPM.
ही एक मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक इंजिन कार आहे.पेट्रोलमध्ये इंजन मायलेज देत 17 पर किलोमीटर आणि डिझेलमध्ये इंजिन मायलेज देत 22 पर किलोमीटर.
किंमत टाटा ब्लैकबर्ड
टाटा ब्लॅकबर्ड ची किंमत आणखीन जाहीर झालेली नाही पण प्रत्येक मॉडेलची किंमत तिच्या फीचर्स वरती अवलंबून आहे पण अंदाजे ब्लॅकबर्ड ची किंमत ही EX शोरूम किंमत ऑन रोड अकरा लाख ते पंधरा लाख पर्यंत असू शकते किंवा त्याच्यापेक्षाही जास्त असू शकते.
हे पण वाचा: टाटा नेक्सन खरेदी करण्याच्या ह्या आहेत खास गोष्टी.
विश्लेषण
टाटाची बहुचर्चित आणि आगामी काळात मार्केटमध्ये लॉन्च होणारी टाटा ब्लॅकबर्ड ही एक SUV कार आहे जिची सध्या सर्वेकडे जोरदार चर्चा आहे.
तसेच हिची सरळ टक्कर हुंडाई क्रेटा KIA SELTOS सोबत आहे.टाटा ब्लॅकबर्ड ची बाहेरची फिनिशिंग हे आत्याधुनिक आणि प्रीमियम असेल तसेच ब्लॅक बेड ची लांबी ही 4.2 मीटर आहे तिच्या डिझाईन नुसार तिला सादर केले जाणार आहे.
तिच्यामध्ये खास नवीन ग्रील डिझाईन हे समोर दिले असे तसेच एलईडी हेड लॅम्प आहेत समोरच्याला रात्रीच्याला दिसण्यासाठी तसं टायर मध्ये डायमंड कट आलाय व्हील्स हे पण दिले आहे.
ब्लॅकबर्ड च्या इंटरनल फीचर्स मध्ये हे नवीन तंत्रज्ञानाचा वापर केला आहे जोकी अति उत्तम आणि डिझाईन बद्ध आहे.
ज्याच्यामध्ये तुम्हाला वायरलेस चार्जिंग कनेक्टर मिळेल तसेच स्क्रीन डिस्प्ले ज्याच्या वरती तुम्ही अँड्रॉइड आणि एप्पल आयफोन दोन्ही पण कनेक्ट करू शकता.
खास म्हणजे ब्लॅकबर्ड मध्ये वरती संनरूप हे कंपनीकडून दिले आहे.तसेच पाठीमागे रीवास करताना पाठीमागची दिशा दिसण्यासाठी 360 डिग्री यासारखे फीचर्स कॅमेरा दिला आहे.
टाटा ब्लॅकबर्ड तिच्या उत्तम डिझाईन आत्याधुनिक फीचर्स इंजन परफॉर्मन्स या गोष्टीमुळे ती भारतीय वाहन बाजारपेठात आपली छाप पाडण्यास तयार आहे.तिची किंमत ही अंतिम मॉडेलनुसार ठरली जाईल.
लोकांचे प्रशन आणि उत्तर
1) टाटा ब्लॅकबर्ड म्हणजे काय?
भारतीय वाहन बाजारात बहुचर्चित असणारी टाटाची SUV कार म्हणजे टाटा ब्लॅक बर्ड.
2) टाटा ब्लॅकबर्ड 5 सीटर आहे की 7 सीटर?
टाटा ब्लॅकबर्ड ही 5 सीटर कार आहे.
3) टाटा ब्लॅकबर्ड आणि कर्व्ह सारखेच आहेत का?
टाटा ब्लॅकबर्ड आणि टाटा कर्व्ह ही दिसण्यास थोडी समानच आहे.
4) ब्लॅकबर्ड कोणती कार आहे?
टाटा ब्लॅकबर्ड हे SUV कार आहे.