Innova Crysta पेक्षा लोक मारुती invicto या गोष्टीमुळे खरेदी करत आहेत
मारुतीची बहुचर्चित MPV कार Invicto बाजारात दाखल झाली आहे जिची स्पर्धा सरळ innova crysts सोबत आहे. Invictoही तिच्या डिझाईनमुळे सुरक्षित प्रवासामुळे इंजन मुळे आणि फीचर्स मुळे ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यात सक्षम ठरत आहे.तसेच ही मारुतीची कार …