भारतात सगळ्यात जास्त सेल होणाऱ्या गाड्या मधली एक गाडी म्हणजे मारुती सुझुकी एर्टिगा आज सुद्धा ह्या कारची भारतामध्ये वेगळीच ओळख आहे .मारुती सुझुकी एर्टिगा चांगली कार आहे .
भारतीय वाहन बाजारात एक लोकप्रिय कार पैकी एक कार आहे.बाजारात आलेल्या नवीन मारुती एर्टिगा मध्ये बरेच बदल करण्यात आले आहे.
आज सुद्धा मारुती सुझुकी एर्टिगा ला लोक तेवढेच पसंत करतात जे आधीपासून पसंत करत आली आहे.
ह्या गाडीचा परफॉर्मस अद्वितीय राहिलेला आहे आज सुद्धा भारतीय वाहन बाजारत मारुती सुझुकी एर्टिगा ची पकड मजबूत आहे.
पहिल्या कार पेक्षा नवीन कार मध्ये बरेच उत्कृष्ट फीचर देण्यात आहे जे आपल्या नक्कीच पसंतीस उतरतील तर चला बघूया काय आहेत नवीन बदल.
मारुती सुझुकी एर्टिगा बदल लेले डिझाईन आणि नवीन मॉडेल
नवीन मारुती सुझुकी एर्टिगा ही चार मॉडेल मध्ये आली आहे. (1) LXI (2) VXI (3) ZXI (4)ZXI+ चार नवीन मॉडेल मध्ये येते .ज्यांना CNG मध्ये गाडी घ्यायची आहे अशा लोकांसाठी CNG मध्ये दोन बेसिक मॉडेल आले आहेत फर्स्ट (1) VXI (2) ZXI
मारुती सुझुकी एर्टिगा ही नवीन 7 कलर मध्ये येते
- Pearl metalic aubur Red ( लाल कलर )
- Dignity Brown ( चॉकलेटी कलर )
- Metallic Magma Grey ( तांबा कलर )
- Pearl Metallic Oxford Blue ( निळा कलर )
- Pearl Arctic White ( पांढरा कलर )
- Splendid Silver ( सोनेरी कलर )
- Pearl Midnight Black ( काळा कलर )
मारुती सुझुकी एर्टिगा मध्ये रुंदी 1735 MM आहे लांबी 4395 MM आहे. गाडीच्या हेडलाईट सेटअप High Power पावर दिला आहे फॉग लॅम्प सहित.
गाडीच्या इंजिन खाली सर्क्युलेशन लोवर पार्ट दिला आहे .जेणेकरून गाडीचे इंजिन थंड राहण्यास मदत होते.मारुती सुझुकी एर्टिगा चांगली कार आहे .
मारुती सुझुकी एर्टिगा च्या गाडीचे टायर साईज 185/65 R15 आहे.तसेच मारुती ईरटीका ला Disk Break आणि Drum Break हे दोन्ही पण दिले आहे.
अधिक सुविधा
नवीन मारुती सुझुकी एर्टिगा मध्ये अधिक सुरक्षा आणि नवीन फीचर्स दिले आहे जे गाडीला सुरक्षेच्या दृष्टीने आणखी सक्षम बनवतात मारुती सुझुकी ईरटीका ही फॅमिली साठी खूप चांगली आणि योग्य गाडी आहे.
तुमच्या घरामध्ये जास्त व्यक्ती असतील तुमच्यासाठी ही योग्य गाडी आहे .तुम्हाला ह्या गाडीमध्ये फिरण्यास एक वेगळाच अनुभव जाणवेल जो की उत्तम असेल.
मोठी जागा आणि इंटेरियर.मारुती एर्टिगा मध्ये मोठी जागा आणि मोकळा पेस दिला आहे जेणेकरून गाडीमध्ये सात ते आठ लोक बसू शकतात.
जर आपल्याला कुठे लांब फिरण्यास जायचे असेल तर आपल्या साठी ही गाडी उत्तम आरामदायक आहे.
गाडीमध्ये एक वेगळाच अनुभव आपल्याला जाणवल गाडीमध्ये मोठा स्पेस जागा असल्यामुळे गाडीमध्ये सर्व व्यक्ती आरामात बसू शकतात.
आरामदायी सीट.गाडीमध्ये एक चांगल्या प्रकारचे आणि कॉलिटी चे सीट दिले गेले आहेत जे व्हॅल्यूम क्लिनिक कंट्रोल होतात जो की आरामदायिक प्रवास साठी खूप चांगले आहे.मारुती सुझुकी एर्टिगा चांगली कार आहे.
जेव्हा आपण गाडीमध्ये प्रवास करतो तेव्हा गाडीचे सीट हे चांगले असले पाहिजे जेणेकरून आपल्याला प्रवासामध्ये काही त्रास होयला नको
चांगले आवरेज.मारुती एर्टिगा ला आवरेज चांगली असल्यामुळे याचाही फायदा तुम्हाला नक्की होईल. मारुती सुझुकी ईरटीका ही दोन प्रकार मध्ये येते एक म्हणजे Petrol आणि दुसरी म्हणजे CNG . पेट्रोल गाडी ही 45 लिटर टाकीची आहे तिला आवरेज हे 20.51 पर किलोमीटर आहे ।
आणि CNG ची टाकी 60 लिटर आहे तिला एक लिटरला 26 किलोमीटर चे आवरेज आहे.
जेव्हा गाडीचे आवरेज चांगले असते तेव्हा आपल्याला फिरायलाही जास्त खर्च येत नाही.
पण जेव्हा गाडीला आवरेज कमी असते तेव्हा आपल्याला जास्त खर्च येतो. आवरेज हे एक गाडीचा महत्त्वाचा भाग आहे.
थंड AC.एर्टिगा मध्ये पावरफुल AC दिला आहे जेणेकरून आपली गाडी थंड राहण्यास पूर्णपणे मदत होते.
एंटरटेनमेंट साऊंड सिस्टिम.साऊंड सिस्टिम ची बात कराल तर एक उत्तम दर्जाची साऊंड सिस्टिम गाडीमध्ये दिली आहे.
तसेच मोबाईल चार्ज साठी नवीन वायरलेस चार्जर सोबत येणार आहे .जे की अँड्रॉइड आणि एप्पल हे दोन्ही पण फोन तुम्ही गाडीमध्ये वायरलेस चार्ज करू शकता.
संनरूफ.नवीन एर्टिगा गाडीमध्ये आणखी खास गोष्ट म्हणजे संनरूफ दिला आहे जे की गाडीचा लुक आणि डिझाईन आणखी चांगले दिसण्याचे काम करते.
Read More:मारुति Ignis खरेदी करणे योग्य आहे का
मारुती सुझुकी एर्टिगा डाऊन पेमेंट आणि EMI हप्ता डिटेल
मारुती सुझुकी एर्टिगा मध्ये तुम्हाला जर LXI बेस मॉडेल घ्यायचे असेल तर LXI बेस मॉडेलची ऑन रोड शोरूम किंमत 9 लाख 68 हजार 736 रुपये आहे.तसेच जर तुम्ही ह्या बेस मॉडल ला 2 लाख रुपयाचे डाऊन पेमेंट केले तर त्याच्यासाठी तुम्हाला 9% टक्के व्याज लागेल. त्याच्यासाठी 7 लाख 68 हजार 735 रुपयाचे तुम्हाला गाडीवरती लोन करावे लागेल.यानंतर पुढच्या 5 वर्षापर्यंत प्रत्येक महिन्याला तुम्हाला त्याचा EMI हप्ता 15960 रुपये भरावे लागतील. मारुती सुझुकी एर्टिगा LXI हे मॉडेल तुम्ही गिअर पेट्रोलमध्ये विकत घेतले तर तुम्हाला त्याच्यासाठी पुढचे 5 वर्षात एकूण 1 लाख 90 हजार रुपये व्याज भरावा लागेल.
मारुती सुझुकी एर्टिगा ZXI मॉडेल लोन डिटेल
जर तुम्हाला मारुती सुझुकी एर्टिगा ची ZXI मॉडेल विकत घ्यायचे असेल आणि त्याच्यासाठी तुम्ही 2 लाख डाऊन पेमेंट करत असाल तर तुम्हाला त्याच्यावरती 9% टक्के व्याज दराने 10 लाख 56 हजार 300 रुपये लोन मिळेल.तसेच त्यासाठी तुम्हाला पुढच्या 5 वर्षाकरिता 21 हजार 890 हफ्त्याप्रमाणे दर महिन्याला EMI भरावे लागतील.त्त्याच्यासाठी तुम्हाला पुढचे 5 वर्ष करिता 2 लाख 65 हजार रुपये व्याज भरावा लागेल.
अधिक सुरक्षा
मारुती सुझुकी एर्टिगा ची सुरक्षाची बात कराल तर तिच्यामध्ये आत्याधुनिक सुरक्षा सिस्टम दिली आहे. जी सेफ्टी साठी चांगली आहे.
गाडीमध्ये ABS ब्रेक सिस्टीम दिली.मारुती सुझुकी एर्टिगा चांगली कार आहे.
आहे जी गाडीला फास्ट स्पीड मध्ये रोखण्यास मदत करते आणि जाग्या वर कंट्रोल करण्यास मदत करते .
तसेच गाडीला Parking सेन्सर आहे जे की आपण रिवास करतानी आपल्याला मागची बाजू पूर्णपणे दिसू शकेल ।टॉप मॉडल मध्ये Camera सुद्धा दिला आहे.
जेव्हा गाडी चालू होते तेव्हा गाडी Automatic साईट Lock दिले आहे. जेणेकरून लहान मुलांकडून चालू गाडीमध्ये दार उघडल्या जाऊ नये.
जेव्हा कुठे दुर्घटना होते अशा ठिकाणी गाडीमध्ये ड्युअल Air बॅग दिली आहे जेणेकरून पॅसेंजर ला जास्त दुखापत न होणे त्याठी मदत होते .
सीट बेल्ट हे गाडीच्या प्रत्येक सीटापाशी आहे जेणेकरून गाडीचा स्पीड कमी जास्त झाल्यानंतर प्रवाशांना काही धोका न होण्यासाठी आहे.मारुती सुझुकी एर्टिगा चांगली कार आहे.
मारुती सुझुकी एर्टिगा मध्ये पेट्रोल इंजिन K15C Smart Hybrid engine max power 103Hp Max torque 136.8 Nm मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक हे दोन्ही ट्रान्समिशन दिले गेले.
Petrol Drive -Max Power 101 HP Top 136 NM .CNG Drive Max Power 88 HP Torque 121.5 Nm मारुती सुझुकी एर्टिगा ला 2 वर्षाची गॅरंटी आहे 40 हजार किलोमीटर पर्यंत
मारुती सुझुकी एर्टिगा किंमत
मारुती सुझुकी एर्टिगा ची किंमत प्रत्येक मॉडेल नुसार वेगळी असते तुम्ही कोणती गाडी घेतात याच्यावरती डिपेंड आहे.
तसेच गाडीची किंमत ही प्रत्येक शोरूमनुसार वेगळी असू शकते.मी तुम्हाला चार मॉडेलची किंमत सांगणार आहे कुठली आहे ते मॉडल आणि त्यांची किंमत चला तर मग बघूया.
ERTIGA | LXI | VXI | ZXI | ZXL+ |
MT | 8.69.000 | 9.78.000 | 10.93.000 | 11.63.000 |
AT | 11.28.000 | 12.33.000 | 13.03.000 | |
10.78.000 | 11.88.000 |
निष्कर्ष (Conclusion)
मारुती सुझुकी एर्टिगा ही भारतातली एक लोकप्रिय कार पैकी एक आहे. ह्या गाडीने भारतीय वाहन बाजारात आपले वर्चस्व गाजवले आहे.
आज सुद्धा वाहन बाजारामध्ये या गाडीची लोकप्रियता थोडीही कमी झालेली नाही
.बाजारात आलेल्या नवीन मारुती सुझुकी एर्टिगा मध्ये पहिल्या गाडी पेक्षा नवीन गाडीमध्ये खूप सारे बदल करण्यात आले आहे.
जे की लुक मध्ये दिसण्यामध्ये सुरक्षा मध्ये फीचर्स मध्ये इंटरियर मध्ये असे भरपूर सारे बदल हे.
नवीन मारुती सुझुकी एर्टिगा मध्ये केले आहेतजे पहिल्या पेक्षा अत्यंत प्रभावी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चांगले आहे.
जर तुम्ही गाडी घेण्याच्या विचारात आहात तर तुमच्यासाठी मारुती सुझुकी एर्टिगा ही चांगली गाडी आहे जी सगळ्या दृष्टीने योग्य आहे.
FAQ
एर्टिगा चे टॉप मॉडेल कोणते आहे?
मारुती एर्टिगा ZXI PLUS AT हे मारुती सुझुकी एर्टिगा चे टॉप मॉडेल आहे.
अर्टिगा 7 सीटर आहे की 8 सीटर?
एर्टिगा ही 7 सीटर फॅमिली कार आहे.मारुती सुझुकी एर्टिगा लॉंग ड्राईव्हला चांगली कार आहे. एर्टिगा चे 9 प्रकार आहेत. त्याच्यामध्ये 5 कलर आहेत.ही ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन्ही मध्ये उपलब्ध आहे.
अर्टिगा सीएनजी 5 सीटर आहे की 7 सीटर?
अर्टिगा हे 7 सीटर CNG कार आहे.
एर्टिगा 7 सीटर सीएनजी आहे का?
हो नक्कीच एर्टिगा ही 7 सीटर सीएनजी कार आहे.
Ertiga मध्ये सनरूफ आहे का?
Ertiga मध्ये सनरूफ पर्याय उपलब्ध नाही भविष्यामध्ये कंपनी सनरूप मध्ये Ertiga आणू शकते.