
मारुती सुझुकी jimny हे सर्वात जुनी आणि मार्केटमध्ये नावाने गाजलेली कार आहे जी आज पुन्हा नव्याने भारतीय वाहन बाजारामध्ये दाखल झाली आहे.
जी पहिल्यापेक्षा आणखीन फीचर्स डिझाईन आणि इंजन पावर या सगळ्या गोष्टींमध्ये नवीन तयार होऊन दाखल झाली आहे चला तर पाहूया जमिनी बद्दल डिटेल्स माहिती.
Jimny बाहेरची डिझाईन आणि आतले फीचर्स
मारुती सुझुकी Jimny ही एक सर्वात जुनी आणि लोकप्रिय कार आहे JIMNY ने काही काळ मोठा गाजवलेला आहे जी आज परत आपल्याला नवीन डिझाईन मध्ये आणि फीचर्स मध्ये वाहन बाजारात दाखल झाली आहे.
जी एक SUV कार आहे.दिसण्यासाठी उत्कृष्ट आणि आरामदायी प्रवासासाठी अशी नवीन डिझाईन होऊन Jimny आज रस्त्यावरी पळताना दिसत आहे.
जेमिनी समोरचा डॅशबोर्ड हा पहिल्यापेक्षा अतिसुंदर आणि सुलभ आणि आकर्षक दिला आहे.गाणे ऐकण्यासाठी इन्फोटेनमेंट सिस्टम हा 9 इंच चा स्मार्ट प्ले टच स्क्रीन डिस्प्ले दिला आहे ज्याला तुम्ही अँड्रॉइड प्ले आणि आयफोन कनेक्ट करू शकता.
बसायचे सीट हे फॅब्रिक मटेरियल चा युज करून बनवली आहे तसेच ते आरामदायी प्रवास देण्यास सक्षम आहे.समोर आणि पाठीमागे प्रवासी आरामात बसू शकतील असा भरपूर मोकळी जागा आहे.
चारी दरवाजा मध्ये डोअर पॉकेट आहे त्याच्यामध्ये पाणी बॉटल आणि तुमचे काही वस्तू ठेवू शकता. Maruti Jimny मध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल Ac आहे तसेच गाडी स्टार्ट करण्यासाठी स्टार्ट बटन दिले आहे.
आत मध्ये मोबाईल चार्जिंग करण्यासाठी यूएसबी पोर्ट आणि 12 वॅट चार्जिंग सॉकेट आहे.संगीत ऐकण्यासाठी चार स्पीकर आहेत जे उत्तम क्वालिटीचे आणि दर्जाचे असल्यामुळे आपल्याला एक वेगळा अनुभव देऊन जातात ज्याला तुम्ही ब्लूटूथ रेडिओ AUX कनेक्ट करू शकता.
Maruti Jimny चे बाहेरचे डिझाईन रगडा आणि बोल्ड लुक हे जमिनीला देऊन जातात त्यामुळे ती आणखी उठून दिसते.समोरच्या फ्रंटला सिग्नेचर फ्रंट ग्रील आहे.
तिचे एक खास वैशिष्ट्ये आहे गोल आकाराचा LED हेड लॅम्प जो DRLS मध्ये येतो.जमिनीला समोर FOG LAMP आणि मोठे बंपर असल्यामुळे ती अधिक सुरक्षित वाटते.
मागच्या दरवाजावरती क्लासिक डिजाईनचे स्पेअरफील माउंट बसवले आहे त्यामुळे गाडी आणखी उठून दिसते.
- मारुती सुझुकी JIMNY
- लांबी (Length) 3985 MM
- रुंदी (Width)1645 MM
- उंची (Height) 1720 MM
- Wheel बेस साईज 2590 MM
- डिक्की साईज 211 लिटर
- Front Tread 1395 MM
- Rear Tread 1405 mm
- ग्राउंड क्लिअरन्स 210 MM
- टायर साइज 195/80 R15

Maruti Jimny इंजन पावर
मारुती Jimny चे इंजन पावर 1462 CC आहे. ते इंजन पावर जनरेट करतं 103 BHP आणि 6000 RPM तसेच इंजिन टॉर्क जनरेट करतं 134.2 NM आणि 4000 RPM मारुती जिमिनी ही एक SUV कार आहे.
जिच्यामध्ये तुम्ही चार लोक बसून प्रवास करू शकता.JIMNY दोन इंजिन मध्ये तयार होऊन आली आहे एक म्हणजे ऑटोमॅटिक इंजन आणि दुसरे म्हणजे गिअर इंजन तसेच जेमिनी ही पेट्रोल मध्ये मिळते जिची पेट्रोल टॅंक कॅपॅसिटी 40 लिटर आहे आणि हायवे वरती आवरेज देते 16.39 पर किलोमीटर.
मारुती Jimny प्रवासी सुरक्षा
ABS अचानक ब्रेक मारल्यानंतर हे फीचर्स काय करते ते गाडीचे सर्व टायर हे लॉक होऊन देत नाही आणि गाडीला जाग्यावरती कंट्रोल करून चारी टायर रस्त्यावरून खाली घासून देत नाही हे काम एबीएस फिचर करते.
EBD गाडी चालू असताना जेव्हा काही समोर कोणी आल्यानंतर किंवा गाडी थांबवायची असेल तर आपण ब्रेक मारतो तेव्हा ही फीचर्स चारी टायरला समान फोर्स देऊन चारी टायर जाग्यावरती कंट्रोल करण्यास मदत करते.
ESC जेव्हा आपण घाटातून गाडी चालवतो तेव्हा हे फीचर्स गाडीच्या स्टेरिंग वरती सेन्सर मार्फत कंट्रोल ठेवते जेणेकरून आपले गाडीवरचे नियंत्रण दुसरीकडे जाऊन अपघात न होण्यासाठी हे फीचर्स काम करते.
Airbag गाडीमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांसाठी 6 इयर बॅग्स आहेत.
Rear camera गाडीला रिवास पार्क करताना पाठीमागची दिशा दिसण्याकरिता रियर कॅमेरा दिला आहे जो आपल्याला आत मध्ये बसल्यानंतर पाठीमागचे सर्व दिशा दाखवतो.
Over Speed Alert तुम्ही जर अति वेगाने गाडी चालवत असाल किंवा तुम्हाला तशी सवय असेल तर गाडीमध्ये स्पीड अलर्ट सेन्सर्स दिली आहे जेणेकरून ओव्हर स्पीड गाडी चालवताना हे वाजते आणि आपल्याला स्पीड कमी करण्यास सांगते
Sensing Auto Door गाडी जेव्हा आपण थांबवतो तेव्हा सर्व डोर हे ऑटोमॅटिकली अनलॉक होतात त्याला ऑटो डोर सेंसेसिंग म्हणतात.
Crntral Locking सेंट्रल लॉकिंग मुळे काय होते चारी दरवाजा पैकी कोणी जर दरवाजा बंद करायचं विसरला असेल तर सेंट्रल लॉकिंग मध्ये सर्व दरवाजे एकाच वेळेस बंद म्हणजे लॉक केले जातात त्याला सेंट्रल लॉकिंग फीचर्स म्हणतात.
Seat Belt Alarm गाडीमध्ये बसल्यानंतर सीट बेल्ट तुम्ही लावायचे विसरला असाल तर त्याच्यासाठी सीट बेल्ट आलाराम आहे जेणेकरून आपल्याला लक्षात आणून दिले जाते की तुम्ही सुरक्षेसाठी सीट बेल्ट लावावा त्यासाठी हे फीचर्स आहे.
Jimny कलर
1) पोपटी कलर
2) लाल कलर
3) जांभळा कलर
4) काळा कलर
5) सिल्वर कलर
6) चॉकलेटी कलर
7) पांढरा कलर
किंमत Maruti Jimny
मारुती जेमिनी मध्ये तुम्हाला टोटल सहा मॉडेल मिळतील ज्याची किंमत बारा लाखापासून सुरू होते ते पंधरा लाखापर्यंत संपते.
1) Maruti Jimny ZETA 12 लाख 74 हजार
2) Maruti Jimny ALPHA 13 लाख 69 हजार
3) Maruti Jimny ZETA AT (Automatic) 13 लाख 84 हजार
4) Maruti Jimny ALPHA DUAL TONE 13 लाख 85 हजार
5) Maruti Jimny ALPHA AT (Automatic) 14 लाख 79 हजार
6) Maruti Jimny ALPHA DUAL TONE AT 1(Automatic) 14 लाख 95 हजार
Jimny डाऊन पेमेंट
- (मॉडेल) Maruti Suzuki jimny ZETA MT
- Ex शोरूम किंमत: 12 लाख 74 हजार रुपये
- RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 1लाख 9 हजार 920 रुपये
- इन्शुरन्स चार्ज: 59 हजार 596 रुपये
- Fast Tag ओदर चार्जेस : 14 हजार 740 रुपये
- टोटल On Road जाते: 14 लाख 58 हजार 256 रुपये
- डाऊन पेमेंट: 1 लाख 90 हजार रुपये
- लोन:12 लाख 68 हजार 256 रुपये
- रेट ऑफ इंटरेस्ट:8.60%
- EMI हप्ता
- 7 वर्षासाठी मंथली EMI 20 हजार 148 रुपये
हे पण वाचा: Fronx खरेदी करणे चांगले आहे का.
विश्लेषण
मारुतीची Jimny ही सर्वात जुनी आणि एक लोकप्रिय कार आहे जिचा क्रेझ हा आज सुद्धा तेवढाच आहे जो पहिला होता.
मारुती जेमिनी पहिल्यापेक्षा नवीन फीचर्स नवीन डिझाईन आणि नवीन लुक मध्ये बाजारात दाखल झाली आहे जी पहिल्यापेक्षा अधिक दमदार आणि चांगली बनवली आहे.
Maruti jimny ही एक SUV कार आहे.जिचे इंजन तुम्हाला पेट्रोल मध्ये उपलब्ध होईल तसेच ही मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक मध्ये कंपनीकडून तयार होऊन आली आहे जिच्यामध्ये सुरक्षेसाठी सर्व फीचर्स दिले आहेत.
चालवायलाही अत्यंत सोपी झाली आहे जिची स्टेरिंग ही पावर स्टेरिंग आहे तसेच शहरामधून आणि ग्रामीण रस्त्यावरून चालवायला ही एक मजबूत कार आहे कितीही मोठाले आडवणी डोंगर असतील तरी हिचे इंजन पावरफुल आणि सक्षम आहे.
त्यामुळे आपल्याला हिल्सलाही चालवायला काही प्रॉब्लेम येणार नाही.तिचा प्रवास पहिल्यापेक्षा अधिक सुखकर बनवला आहे.
जर तुम्हाला रगडा लुक आणि टिकाऊ इंजन पाहिजे असेल तर तुम्ही खरेदी करतानी जमिनीचा विचार करू शकता.ही एक चांगली आणि उत्तम दर्जाची कार म्हणून ओळखली जाते.
प्रशन आणि उत्तर
1) मारुती जिमनी ऑटोमॅटिक आहे का?
मारुती जिमनी आता ऑटोमॅटिक मध्येही उपलब्ध आहे.
2) जिमनी नेक्सामध्ये आहे का?
होय जिमनी नेक्सामध्ये सुद्धा उपलब्ध आहे.
3) कोणते चांगले आहे, जिमनी मॅन्युअल किंवा स्वयंचलित?
जिमनी दोन्ही पण चांगले आहेत पण तुम्हाला चालवायला कोणती आवडते त्याच्यावरती डिपेंड आहे ऑटोमॅटिक की मॅन्युअल हे तुम्ही चॉईस करू शकता.
4) जिमनी डिझेल येते का?
जिमनी फक्त पेट्रोल मध्ये उपलब्ध आहे.डिझेल मध्ये मिळत नाही.