Innova Crysta पेक्षा लोक मारुती invicto या गोष्टीमुळे खरेदी करत आहेत

Innova Crysta पेक्षा लोक मारुती invicto या गोष्टीमुळे खरेदी करत आहेत

मारुतीची बहुचर्चित MPV कार Invicto बाजारात दाखल झाली आहे जिची स्पर्धा सरळ innova crysts सोबत आहे.

Invictoही तिच्या डिझाईनमुळे सुरक्षित प्रवासामुळे इंजन मुळे आणि फीचर्स मुळे ग्राहकांना आपल्याकडे वळवण्यात सक्षम ठरत आहे.तसेच ही मारुतीची कार असल्यामुळे लोक विश्वासाने खरेदी करत आहेत.

मारुती invicto इंटरनल एक्स्टर्नल डिझाईन फीचर्स

मारुती invicto MPV कार आहे जी तिच्या नवीन डिझाईन मुळे आणि प्रगतशील तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ही एक सुसज्ज आणि सुरक्षित कार म्हणून समजली जाते.

ही एक मारुतीच्या ब्रँड खाली तयार केलेले एक विश्वासनीय मॉडल आहे.तिचे खास वैशिष्ट्ये म्हणजे तिचे आरामदायी केबिन आणि सुरक्षित प्रवास.आत मधला इंटरियर हे प्रीमियम क्वालिटीची आहे आणि समोरचा जो डॅशबोर्ड आहे तो सॉफ्ट मटेरियल युज करून बनवलेला डॅशबोर्ड आहे.

तसेच त्याला आकर्षक डिझाईन दिले आहे.MPV INVICTO मध्ये तुम्हाला गाणे ऐकण्यासाठी 10.1 इंची टच स्क्रीन डिस्प्ले दिला आहे त्याला तुम्ही अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले सपोर्ट करून लावू शकता.

तसेच गाडीच्या चारी दरवाजामध्ये मल्टी स्पीकर साऊंड सिस्टिम आहे.आत मध्ये बसल्यानंतर वातावरणानुसार क्लायमेट कंट्रोल हे फीचर्स आहे ज्यामुळे तुम्हाला प्रत्येक प्रवाशाला हवामानानुसार हवा मिळते सुविधा मिळते.

invicto गाडी मधले जे प्रवासाचे सीट्स आहेत ते सात सीट आहेत ज्याला तुम्ही तुमच्या हाईट नुसार ऍडजेस्ट करू शकता तसेच ते लेदर मधून तयार होऊन आलेले आहेत ज्यामुळे तुमचा प्रवास आणखी आरामदायी बनतो.

ड्रायव्हरच्या समोर हे डिजिटल पेमेंट क्लस्टर आहे तसेच स्टेरिंग मध्ये मल्टी पर्सनल हे फीचर्स दिले आहे त्यामुळे तुम्ही सर्व गोष्टी ऑपरेट करू शकता.

तसेच हायवेला गाडी चालवताना आणि लांबच्या प्रवासासाठी क्रूज कंट्रोल हे फीचर्स आहेत जे तुम्ही ड्रायव्हिंग मोड मध्ये लावून आरामात प्रवास करून चालू शकतात.

बाहेरचे डिझाईन हे डायनॅमिक फ्रंट प्रोफाइल आहे ज्याला क्रोम ग्रील आहे ज्यामुळे गाडी आणखी सुंदर दिसते तसेच गाडीला 17 ते 18 इंच आलोय व्हील्स आहेत.

गाडी उघडण्यासाठी क्रोम फिशिंग डोअर हँडल्स आहेत त्याचा वापर दरवाजा ओपन करण्यासाठी होतो. मागची जी साईट आहे त्याला एलईडी टेल लॅम्प्स आहेत जे स्टाईल डिझाईन मुळे आणखी सुंदर.

दिसते गाडीच्या वरती खास गोष्ट म्हणजे सनरूप आहे जो जो कंपनीकडून मिळालेला आहे जो प्रीमियम क्वालिटीचा आहे.

मारुती Invicto ही एक लक्झरी अनुभव देणारी कार आहे.

  • मारुती INVICTO
  • लांबी (Length) 4755 MM
  • रुंदी (Width)1850 MM
  • उंची (Height) 1790 MM
  • Wheel बेस साईज 2850 MM
  • डिक्की साईज 239 लिटर
  • ग्राउंड क्लिअरन्स 185 MM
  • टायर साइज 215/60 R17

Invicto इंजिन पावर

मारुती Invicto इंजिन पावर 1987 CC चे आहे.तसेच ते इंजन पावर जनरेट करत 150.19 BHP आणि 6000 RPM.Invicto इंजिन टॉर्क जनरेट करत 188 NM आणि 4400 ते 5200 RPM.

ही एक ऑटोमॅटिक इंजिन कार आहे तसेच तिचे  इंजन  हे पेट्रोलमध्ये आहे तिची पेट्रोल फुल टॅंक कॅपॅसिटी 52 लिटर आहे आणि ती हवेला मायलेज देते 23.24 पर किलोमीटर.

तसेच ही एक MUV टाईप कार आहे.तिच्यामध्ये तुम्ही सात ते आठ लोक बसून आरामात प्रवास करू शकतात.

Innova Crysta पेक्षा लोक मारुती invicto या गोष्टीमुळे खरेदी करत आहेत

मारुती invicto प्रवासी सुरक्षा

INVICTO मारुती सुझुकीची नवीन बाजारात आलेली MPV कार आहे जी तिच्या आधुनिक डिझाईन मुळे इंजन मुळे आणि परफॉर्मस मुळे जी परिचित आहे जी तिचे खास वैशिष्ट्य म्हणजे ती एक सुसज्य कार म्हणून दाखल झाली आहे.

Airbag गाडीमध्ये बसल्यानंतर सर्व प्रवाशांच्यासाठी तसे ड्रायव्हर साठी हे सहा airbag  दिले आहेत ज्यामुळे आपली सुरक्षा होऊ शकेल.

ABS अँटी लोक ब्रेकिंग सिस्टीम हे फीचर्स दिल आहे त्याचं काम हे आहे की अचानक ब्रेक मारल्यानंतर गाडीची चारी टायर हे लॉक नको व्हायला आणि गाडी स्थिरपणे जाग्यावरती थांबण्यासाठी हे फीचर्स काम करते.

EBD इलेक्ट्रॉनिक्स फोर्स डिस्ट्रीब्यूशन यामुळे काय होते ब्रेक मारल्यानंतर गाडीचे जे चार टायर असतात त्या चार टायरला समान ब्रेक फोर्स जातो त्यामुळे गाडी ही जाग्यावरती स्थिर होऊन कंट्रोल होते जेणेकरून गाडी रस्त्याच्या खाली टायर घासून किंवा सटकून जात नाही त्यासाठी हे फीचर्स आहे.

ESP इलेक्ट्रॉनिक टॅबिलिटी प्रोग्राम हे फीचर्स चे काम आहे तुम्ही घाटामध्ये गाडी चालवत असाल तर आडवी तिडवे वळण असतात त्यामुळे गाडी कधी कधी घाटातून खाली जाऊ शकते त्यासाठी हे फीचर्स तुम्हाला सुरक्षित ठेवण्याचे काम करते जेणेकरून गाडीची स्टेरिंग स्थिर राहते आणि गाडी व्यवस्थित नियंत्रण राहून चालते.

TPMS टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम हे फीचर्स काय काम करते गाडीला चार टायर आहेत आणि कोणत्याही चारी टायर मध्ये हवा कमी असेल तर तुमच्या जीवाला धोका होऊन दुर्घटना घडण्याची चान्सेस असतात तर हे फीचर्स तुम्हाला अलर्ट करते आणि अपघातापासून वाचवते.

सीट बेल्ट आलाराम गाडीत बसलेल्या सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट हा लावलाच पाहिजे तसेच ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूच्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट हा खूप महत्त्वाचा आहे जर तुम्ही सीट बेल्ट नाही लावला तर हे आलाराम वाजते त्याला सेफ्टी आलाराम म्हणतात.

360 डिग्री कॅमेरा आहे यामुळे तुम्हाला कारची पाठीमागची सर्व दिशा कॅमेरा मध्ये कॅप्चर होऊन समोरच्या म्हणजे कारच्या आत मधल्या टच स्क्रीन डिस्प्ले मध्ये दिसते ज्यामुळे तुम्हाला गाडी पार्किंग करायला सोपी आणि सुरक्षित जाते.

रीवास पार्किंग सेन्सर हे सेन्सर काय करतात पाठीमागे तुम्ही गाडी रीवास करताना कोणालाही ठोकू नाही जेणेकरून गाडीचे नुकसान होऊ शकते तर हे फीचर्स पाठीमागे घेताना गाडीचा डिस्टन्स हा सुरक्षित आहे का हे सेंसर आलाराम वाजून सांगते.

कलर

1) निळा कलर

2) सिल्वर कलर

3) पांढरा कलर

4) चॉकलेटी कलर

मारुती invicto किंमत 

1) Maruti Invicto (Automatic) ZETA PLUS 7 STR 30 लाख 32 हजार

2) Maruti Invicto (Automatic)ZETA PLUS 8 STR 30 लाख 38 हजार

3) Maruti Invicto (Automatic)ALPHA PLUS 7 STR 34 लाख 70 हजार

डाऊन पेमेंट invicto

  • (मॉडेल) Maruti Suzuki Invicto PLUS 7 STR
  • Ex शोरूम किंमत: 24 लाख 79 हजार रुपये
  • RTO रजिस्ट्रेशन चार्ज+इन्शुरन्स चार्ज+टोटल On Road जाते: 28 लाख 40 हजार 463 रुपये
  • डाऊन पेमेंट: 5 लाख रुपये 
  • लोन: 23 लाख 40 हजार 463 रुपये 
  • रेट ऑफ इंटरेस्ट: 10%
  • 5 वर्षासाठी मंथली EMI 49 हजार 727 रुपये
  • 6 वर्षासाठी मंथली EMI 43 हजार 359 रुपये
  • 7 वर्षासाठी मंथली EMI 38 हजार 854 रुपये
  • जर तुम्ही डाऊन पेमेंट जास्त केले तर लोन आणि मंथली EMI खालील प्रमाणे.
  • डाऊन पेमेंट:12 लाख रुपये 
  • लोन: 16 लाख 40 हजार 463 रुपये 
  • रेट ऑफ इंटरेस्ट: 10.%
  • 5 वर्षासाठी मंथली EMI 34 हजार 854 रुपये
  • 6 वर्षासाठी मंथली EMI 30 हजार 390 रुपये
  • 7 वर्षासाठी मंथली EMI 27 हजार 233

    हे पण वाचा: इनोवा क्रिस्टा इतकी लोकप्रिय का आहे.

विश्लेषण

मारुतीची बहुचर्चित MPV कार ही सुरक्षित आणि आरामदायी प्रवासासाठी ओळखली जाणारी कार आहे जिची सरळ स्पर्धा इनोवा क्रिस्टा सोबत आहे जिचे उत्तम डिझाईन फीचर्स आणि मायलेज हे ग्राहकांना आवडलेले आहे.

त्यामुळे ही कार मार्केटमध्ये आपला उत्कृष्ट परफॉर्मन्स दाखवत आहे.तिची लांब आरामदाय प्रवास इंजन पावर आणि सुरक्षेसाठी दिलेले फीचर्स हे हिला आणखीन एक उच्च श्रेणीतील कारकडे घेऊन जातात.

आणि तिच्यामध्ये जे फीचर्स चा वापर केला आहे ते नवीन तंत्रज्ञानाचा वापर आहे.ही कार दिसण्यात खूप सुंदर आणि आकर्षित दिसते.

हिच्यामध्ये प्रवाशांची बसण्याची कॅपॅसिटी ही सात ते आठ लोकांची आहे.त्यामुळे ग्राहकांना पाहिजे असलेल्या सर्व गोष्टी सर्व फीचर्स तुम्हाला मारुती Invicto MPV कार मध्ये मिळतील ही एक उत्तम आणि चांगल्या दर्जाची कार आहे.

 प्रशन आणि उत्तर

1) Invicto मध्ये क्रूझ कंट्रोल आहे का?

Maruti Invicto मध्ये क्रूझ कंट्रोल आहे.

2) Invicto ला ADAS मिळते का?

Invicto मध्ये ADAS हे फीचर्स दिले आहे.

3) Invicto चांगला ब्रँड आहे का?

Invicto मारुती सुझुकी ब्रँडची MPV कार आहे.

4) मारुती इन्व्हिक्टो ही कोणत्या कारची प्रत आहे?

मारुती इन्व्हिक्टो ही Innova Crysta कारची प्रत आहे.

Leave a Comment