महिंद्रा बोलेरो विश्वासनीय जुनी आणि लोकप्रिय कार आहे हिचे खास वैशिष्ट्ये म्हणजे शहरी भागा पेक्षा ग्रामीण भागामध्ये लोक हिला जास्त पसंत करतात.
कारण हिचे डिझाईन पावरफुल इंजन कमी मेंटेनन्स आणि कोणत्याही रस्त्याने बोलेरो ला चालू शकता काही अडचण येत नाही त्यामुळे महिंद्रा बोलेरो लोकांना जास्त आवडते.
नवीन डिझाईन आणि नवीन फीचर्स
महिंद्रा बोलेरो चा लोकांमधला क्रेझ जेव्हापासून ही कार मार्केटमध्ये आली तेव्हापासून ही कमी झालेला नाही.
महिंद्रा बोलेरो मध्ये पावर स्टेरिंग गर्मीमध्ये थंड हवा घेण्यासाठी एअर कंडिशनर थंडीमध्ये गाडी गरम ठेवण्यासाठी हीटर मागची डिझेल पेट्रोल उघडण्यासाठी ड्रायव्हर सीट पाशी बटन.
दोन्ही आरसे ओपन आणि बंद करण्यासाठी ऍडजेस्टेबल मिरर तसेच रात्रीच्याला स्पष्ट दिसण्यासाठी एलईडी foglamp ज्याला तुमच्या इच्छा नुसार ऍडजेस्ट करू शकता.गाडी रिव्हर्स पार्किंग करण्यासाठी पार्किंग सेन्सर्स.
गाडीमध्ये पाच गिअर आहेत.पाठीमागचे ड्रायव्हरला स्पष्ट दिसण्यासाठी रियर विंडो वायपर जेणे करून पाठीमागचे काच पुसून घेते आणि ड्रायव्हरला स्पष्ट दिसते.महिंद्रा बोलेरो ही ग्रामीण भागामध्ये जास्त विकल्या जाणारी आणि लोकांनी पसंत केलेली कार आहे.
हे जेव्हा चालते तेव्हा तिचे लोकांमध्ये एक वेगळेच इम्प्रेशन आणि वजन पडते.महिंद्रा बोलेरो मध्ये तुम्ही दहा लोक आरामात बसून प्रवास करू शकता.ही एक टिकाऊ आणि मजबूत कार म्हणून ओळखली जाते.
हिचे स्पेअर पार्ट तुम्हाला कुठेही लवकर मिळून जातात तसेच मेंटेनन्स हा सर्वसामान्यांना परवडणारा आहे महिंद्राची एक ब्रँड कारच आहे. अशाप्रकारे महिंद्रा बोलेरो एक चांगली आणि उत्तम कार आहे.[महिंद्रा बोलेरो 2025 mahindra bolero 2025]
- महिंद्रा बोलेरो
- लांबी 3995 MM
- रुंदी 1745 MM
- उंची 1880 MM
- Wheelbase साईज 2680 MM
- ग्राउंड क्लिअरन्स 180 MM
- डिक्की साईज 370 लिटर
- टायर साइज
- 215/75 R15
प्रवाशांची सुरक्षा सुविधा
ABS Anti lock Braking System: अचानक गाडीचे ब्रेक मारल्यानंतर हे फीचर्स गाडीचे टायर हे घासून देत नाही आणि स्लोली जाग्यावरती कंट्रोल करते आणि गाडी वरती नियंत्रण ठेवते.
प्रवासी Airbag: अचानक काही घटना घडली तर सर्व प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी एअरबॅग यामुळे सर्व प्रवासी सुरक्षित राहू शकतात.
ड्रायव्हर Airbag: ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूला फ्रेंडशिपला बसलेल्या दोन्ही प्रवासासाठी सेपरेट एअरबॅक जेणेकरून त्यांच्या जीवास काही धोका होणार नाही.
Day and Night Rear View Mirror: दिवसा आणि रात्री गाडी चालवत असताना पाठीमागून आलेल्या सर्व गाड्या स्पष्ट दिसतात जेणेकरून तुम्ही दिवसा आणि रात्री प्रवास करू शकतात.
Door Ajar warning: जर तुमच्याकडून गाडीच्या चारी दरवाजा पैकी कोणताही जरी दरवाजा ओपन राहिला तर हा गजर वाचतो आणि आपल्याला समजते की दरवाजा उघडायला लावून घेणे.
Speed Alert: सध्याच्या घडीला काहीजण खूप व स्पीड गाडी चालवतात त्याच्यासाठी फीचर्स दिले आहेत जेणेकरून तुम्ही अति वेगाने गाडी चालवली तर हे स्पीड अलर्ट सांगते की गाडीचा वेग कमी करा.
Parking Sensor: पाठीमागे गाडी रिव्हर्स पार्किंग करताना हे सेन्सर्स खूप काही येते आपल्याला पाठीमागचा डिस्टन्स किती आहे हे समजते जेणेकरून आपण व्यवस्थित गाडी पार्क करू.
(EBD) Electronic Brakeforce Distribution: गाडी चालवताना चारी टायरला ब्रेक समान भेटले पाहिजे चारी टायरला ब्रेक फोर्स हा तेवढाच पाहिजे त्याच्यासाठी हे फीचर्स काम करते आणि हे ऑटोमॅटिक सेंसर नुसार काम करते जेणेकरून कोणत्याही टायरला कमी किंवा जास्त ब्रेक फोर्स बसणार नाही त्यासाठी असते.
Child Safety Lock: चाईल्ड सेफ्टी लॉक अत्यंत महत्त्वाचे असते गाडीमध्ये लहान लेकरं असतात किंवा चुकून कधी जर चालू गाडीचा दरवाजा उघडला तर दुर्घटना घडू शकते त्याच्यासाठी सेफ्टी लॉक आहे जेणेकरून चालू गाडीमध्ये सुद्धा दरवाजा ओपन होत नाही.
पावर फुल इंजिन
महिंद्रा बोलेरो इंजन पावर ही 1493 सीसी आहे तसेच तिचे इंजन पावर जनरेट करत 7496 BHP आणि RPM 3600 आहे तसेच बोलेरो इंजिन टॉर्क जनरेट करत 210 NM आणि RPM 1600 ते 2200 ही एक मॅन्युअल गेअर कार गाडी आहे.
हिची डिझेल टॅंक कॅपॅसिटी 60 लिटर आहे आणि ही कार हायवे ला चालतानी 16 पर किलोमीटरच्या आवरेज देते.
हिच्यामध्ये तुम्ही सात लोक बसून प्रवास करू शकता ही एक SUV टाईप कार आहे.महिंद्रा बोलेरो 5 गिअरची गाडी आहे.हिचा टॉप स्पीड 125 पर तास किलोमीटर आहे.
कलर
महिंद्रा बोलेरो मध्ये तीन कलर आहेत.
1) सिल्वर कलर
2) चॉकलेटी कलर
3) पांढरा कलर
बोलेरो किंमत
महिंद्रा बोलेरो दोन इंजिन मॉडेल आहेत एक महिंद्रा बोलेरो बी एस 4 आणि दुसरे म्हणजे महिंद्रा बोलेरो बी एस 6 तसेच महिंद्रा तीन व्हेरियंट आहेत त्याच्यातले एक टॉपचे आहे.
1) Mahindra Bolero B4 9 लाख 79 हजार रुपये
2) Mahindra Bolero B6 10 लाख रुपये
3) Mahindra Bolero B6 OPT 10 लाख 91 हजार रुपये
बोलेरो डाऊन पेमेंट
- (मॉडेल) महिंद्रा बोलेरो B4
- Ex शोरूम किंमत: 9 लाख 79 हजार 399 रुपये
- RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 80 हजार 452 रुपये
- इन्शुरन्स चार्ज: 49 हजार 57 रुपये
- Fast Tag ओदर चार्जेस : 2000 रुपये
- टोटल On Road जाते: 11 लाख 10 हजार 908 रुपये ते 11 लाख 35 किंमत करहजार 500 रुपये
- डाऊन पेमेंट: 2 लाख 80 हजार रुपये
- लोन: 7 लाख 40 हजार 908 रुपये
- रेट ऑफ इंटरेस्ट: 9.%
- EMI हप्ता
- 5 वर्षासाठी मंथली EMI 15 हजार 380 रुपये
- 6 वर्षासाठी मंथली EMI 13 हजार 355 रुपये
- 7 वर्षासाठी मंथली EMI 11 हजार 921 रुपये
- जर तुम्ही डाऊन पेमेंट जास्त केले तर लोन आणि मंथली EMI खालील प्रमाणे.
- डाऊन पेमेंट: 3 लाख 80 हजार रुपये
- लोन: 6 लाख 40 हजार 908 रुपये
- रेट ऑफ इंटरेस्ट: 9.%
- 5 वर्षासाठी मंथली EMI 13 हजार 304 रुपये
- 6 वर्षासाठी मंथली EMI 11 हजार 553 रुपये
- 7 वर्षासाठी मंथली EMI 10 हजार 312 रुपये
हे पण वाचा: XUV 700 ही फॅमिली कार आहे का लोक XUV 700 का खरेदी करत आहेत
विश्लेषण
महिंद्रा बोलेरो ही सर्वात जुनी आणि विश्वासू कार म्हणून आज भारतात ओळखले जाते ह्या कारला शहरी भागापेक्षा ग्रामीण भागामध्ये जास्त डिमांड आहे.
कारण ही कार तुम्ही कोणत्याही रस्त्याने चालू शकतात जसे की खराब रस्ता असो किंवा खड्ड्याच्या रस्त्याने तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम येणार नाही तसेच तिचा कमी मेंटेनन्स आणि पावरफुल इंजन हा तिला आणखीन लोकप्रिय कडे घेऊन जातो.
तसेच ही कार टिकाऊच्या बाबतीत हे एक उत्तम कार ठरली आहे जो तिचा इतिहास ही आतापर्यंतचा तोच सांगतो.
तिच्यामध्ये प्रवास हा एक आरामदायी ठरतो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅक्स आहेत तसेच तिचा मेंटेनन्स किंवा स्पेअर पार्ट लवकर कुठेही मिळून जातात तिचे उत्तम डिझाईन हे लोकांना खूप आवडते.
तसेच हिची लोकांमध्ये एक वेगळी छाप पडते.हिचा इंजन परफॉर्मन्स हे खूप चांगला असल्यामुळे एका प्रकारे महिंद्रा बोलेरो ही एक आतापर्यंतची एक विश्वासनीय उत्तम आणि दर्जेदार कार ठरली आहे.
प्रश्नन आणि उत्तर
1) महिंद्रा बोलेरो खरेदी करणे योग्य आहे का?
महिंद्रा बोलेरो खरेदी करण्यासाठी एक उत्तम आणि विश्वासनीय कार आहे.
2) बोलेरो इंजिन विश्वसनीय आहे का?
आतापर्यंतचा इतिहास बघितला तर महिंद्रा बोलेरो चे इंजिन हे उत्तम पावरफुल आणि विश्वासनीय ठरले आहे.
3) बोलेरो हिल्ससाठी चांगली आहे का?
महिंद्रा बोलेरो हिल्स साठी उत्तम आणि योग्य कार आहे.
4) लोकांना बोलेरो का आवडते?
बलेरो एक विश्वासनीय कार कंपनीने बनवलेली तसेच तिचे उत्तम डिझाईन पावरफुल इंजन कमी मेंटेनन्स आणि कोणत्याही रस्त्याने चालू शकते त्यामुळे लोक खरेदी करतात.