अल्टो हिल्स साठी चांगली आहे का

मारुती सुझुकी अल्टो ही भारतीय वाहन  बाजारात सगळ्यात जास्त विकल्या जाणाऱ्या कार पैकी एक आहे.

ही कार सर्वसामान्यांना परवडेल अशा प्रकारे मारुतीने भारतीय वाहन बाजारात आणले आहे ही कार चालवायला सोपी आहे.

तिचे मायलेज मेंटेनन्स या सर्व गोष्टी परवडतील आशा प्रकारे बनवली आहे हिच्यामध्ये नवीन तंत्रज्ञान चा वापर केला आहे.

चला तर आज आपण मारुती सुझुकी अल्टो K10 VXI Plus बद्दल माहिती बघणार आहोत

अल्टो हिल्स साठी चांगली आहे का

आतील आणि बाहेरील डिझाईन

मारुती सुझुकी अल्टो ही नवीन वर्जन मध्ये अपडेट होऊन आली आहे  पहिल्यापेक्षा आणखीन तिच्या डिझाईन मध्ये बदल केले आहे.

आतील आणि बाहेरील दोन्हीही डिझाईन जे दिसण्यास आणखी प्रीमियम हॅच बॅक सारखे दिसते.

तिला ओपन करण्यासाठी लॉक अनलॉक ऑटोमॅटिक हाताने ऑपरेट करू शकतो अशी चावी दिली गेली आहे.

अल्टो ची लांबी 3530 MM आहे आणि रुंदी 1490 MM आहे आणि उंची 1520 MM आहे.

समोरचा जो लाईट आहे तो हॅलोजन मध्ये आहे त्याच्यामध्ये पार्किंग इंडिकेटर आहे पिवळ्या कलरचे.

This image has an empty alt attribute; its file name is www.carmaharashtra.com-5-1024x538.png

समोर मारुतीचा लोगो येतो आणि मारुतीच्या लोगोच्या खाली ब्लॅक कलरची ग्रील आहे जे गाडीच्या सुंदरते मध्ये आणखीन भर पाडत.

गाडीचे टायर हे JK  कंपनीचे येतात आणि टायर साईज 145 80 R13 आहे.13 इंच स्टील व्हील येतात.

समोरच्या टायरला ABS  ब्रेक सिस्टीम आहे आणि पाठीमागच टायर हे ड्रम ब्रेक मध्ये आहेत.

गाडीच्या खालचा ग्राउंड क्लिअरन्स 167 MM आहे जो गाडीचा हाईट नुसार बरोबर आहे जेणेकरून गाडी कोणत्याही रोड ब्रेकरला किंवा खाली खड्ड्यांमधून जाताना खाली घासणार नाही अशा पद्धतीने आहे.

गाडीच्या समोरच्या काचेला दोन वायपर आहेत आणि आरशाच्या खाली एक छोट्या पिवळ्या कलरचे चे इंडिकेटर दिले आहे जे टर्न करताना त्याच्यामध्ये लाईट दिसेल.

गाडीच्या वरती एक ब्लॅक कलरचा आंटीना आहे. तिचे आरसा हे ब्लॅक कलर मध्ये आहेत.

पाठीमागचा जो लाईट आहे हॅलोज लाल कलर मध्ये आहे तसे त्याच्या बाजूला अल्टोचा बॅच आहे.

पाठीमागे गाडी पार्किंग करण्यासाठी दोन रिव्हर्स गिअर पार्किंग सेंसर दिली आहे जे आपल्याला गाडी  पार्किंग करतानी सोपे जाईल.

पाठीमागची डिक्की ही 214 लिटर ची आहे  तिच्यामध्ये आपल्या बॅग सामान ठेवण्यासाठी योग्य आहे.

गाडीचे एक्स्ट्रा स्टेफनी टायर मागच्या डिक्की च्या खालीच आहे,

आता आपण आतले इंटरियर बघूया.

दरवाजा उघडल्यानंतर आपल्याला दरवाज्याच्या दोन्ही बाजूने गाडीचे म्युझिक स्पीकर आहे तसेच गाडीच्या चारी दरवाजामध्ये पाणी बॉटल ठेवता येतील असं स्पेस आहे.

त्याच्या बाजूला आणखीन थोडी जागा आपल्या वस्तू मोबाईल वगैरे ठेवण्यासाठी आहे.

पावर विंडो हे दुसऱ्या मॉडेल मध्ये येते जे सर्व दरवाजा ऑपरेट करू शकता.

गाडीचे पेट्रोलचे टाके उघडण्यासाठी सीटच्या खालीच एक बटन आहे आणि समोरचा बोनट उघडण्यासाठी एक स्टेरिंगच्या खाली बटन आहे.

तसेच गाडीला एक ब्रेक आणि रेस असे दोनच पेंडल आहेत कारण ही गाडी ऑटोमॅटिक आहे.

जर तुम्हाला गिअरची अल्टो आवडत असेल तर तुम्ही गिअरची पण घेऊ शकता तेही ऑप्शन कंपनीकडे उपलब्ध आहे.

ज्या लोकांना गिअर ची गाडी चालवता येत नाही अशा लोकांना ऑटोमॅटिक कार चालवण्यास खूप सोपी जाते.

तसेच बसायचे सीट हे तुमच्या हाईट नुसार ऍडजेस्ट करू शकता.समोरचे स्पीड मीटर हे बेसिक डिजिटल मीटर आहे.

ज्याच्यामध्ये गाडीचा स्पीड गाडीचे किलोमीटर गाडीमध्ये पेट्रोल किती आहे इमर्जन्सी लाईट या सर्व गोष्टी दाखवते.

फोन वरती बोलण्यासाठी स्टेरिंग ला फोन उचलण्यासाठी आणि कट करण्यासाठी बटन दिले आहे तसेच व्हाईस कमांड ही दिले आहे.

तुम्ही बोलून त्याला कमांड देऊ शकता तसेच स्टेरिंगला म्युझिक चा आवाज कमी जास्त करण्यासाठी गाणे बदलण्यासाठीही बटन दिले आहेत.

गाडीमध्ये तुम्ही पाच लोक आरामात बसू शकतात समोर दोन आणि पाठीमागे तीन.

समोर चार AC होल्डर आहेत.संगीत ऐकण्यासाठी 9 इंच डिस्प्ले दिला आहे.त्याच्यामध्ये तुम्ही अँड्रॉइड मोबाईल फोन आणि आयफोन कनेक्ट करून संगीत ऐकू शकता.

अल्टो हिल्स साठी चांगली आहे का

त्याच्याखाली दोन समोरच्या काचा खाली वरती करण्यासाठी पावर बटन दिले आहे.

पावर बटनच्या खाली AC कंट्रोल आहे तुमच्या इच्छा नुसार कमी जास्त करू शकता.

मोबाईल चार्जिंग करण्यासाठी 12W पावर होल्डर आहे आणि USB AUX कनेक्ट करण्यासाठी एक वेगळे होल्डर आहे.त्याच्याखाली गिअर आहेत जे ऑटोमॅटिक आहे गिअर पाशी हॅन्ड ब्रेक आहे.

पाठीमागच्या सीटावरचे दरवाजे च्या काचा कंट्रोल करण्यासाठी गोल रोलर दिला आहे ते तुम्हाला हाताने फिरवून कमी जास्त करा करावा लागतील.

अशाप्रकारे मारुती अल्टो ची बाहेरचे आणि आतले फीचर्स आहेत.


हे पण वाचा=वॅगनर चांगली कार आहे का

तंत्रज्ञान चा वापर सुरक्षित सुविधा

मारुती सुझुकी अल्टो ही नवीन तंत्रज्ञान चा वापर करून बनवली आहे जिच्यामध्ये सुरक्षेसाठी ABS EBD तंत्रज्ञान वापरले आहे जे की स्पीडमध्ये गाडीला जाग्यावरती कंट्रोल करून नियंत्रण राखण्यास मदत करते.

गाडीच्या समोर ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूचे फ्रंट सीट अशा दोघांसाठी दोन इयर बॅग दिले आहेत जे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या आहे.

धोक्यातून वाचवण्यासाठी.तसेच अल्टो मध्ये टच स्क्रीन म्युझिक प्ले ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी व्हॉइस कमांड स्मार्ट डिस्प्ले अशा भरपूर साऱ्या सुविधा आहेत.

जेणेकरून  अल्टो कार चालवतान आणि आपल्याला आरामदायी सुविधा मिळतील.

तंत्रज्ञानाचा विचार केला तर अल्टो ही आपल्यासाठी सुरक्षित आणि आधुनिकतेकडे घेऊन जाते. 

इंजन पावर आणि मायलेज

मारुती सुझुकी अल्टो ही आपल्याला इंजन मध्ये 2 प्रकार मध्ये बघायला मिळते एक म्हणजे पेट्रोल आणि दुसरे म्हणजे सीएनजी.

पहिले पेट्रोलचे बघूया पेट्रोल इंजिन हे 796 CC आहे आणि अल्टो CNG इंजिन हे 796 CC आहे.

दोन्हीची पावर सेम आहे.मायलेज च्या बाबतीमध्ये अल्टो चे पेट्रोल चे मायलेज 24.7 पर किलोमीटर आहे.आणि सीएनजी चे मायलेज 33 किलो पर किलोमीटर आहे.

किंमत  प्रकार आणि रंग

1) Alto 800 STD Opt BSIV   2 लाख 98 हजार रुपये

2) Alto 800 STD BSIV    2 लाख 95 हजार रुपये

3) Alto 800 VXI BSIV  3 लाख 45 हजार रुपये

4) Alto 800 STD   3 लाख 26  हजार रुपये

5) Alto 800 STD Opt  3 लाख 55  हजार रुपये

6) Alto 800 LXI BSIV  3 लाख 51 हजार रुपये

7) Alto 800 LXI Opt BSIV  3 लाख 56 हजार रुपये

8) Alto 800 STD Opt BSVI  3 लाख 56  हजार रुपये

9) Alto 800 LXI Opt  4 लाख 24 हजार रुपये

10) Alto 800 LXI  3 लाख 94 हजार रुपये

11) Alto 800 LXI CNG  4 लाख 35 हजार रुपये

12) Alto 800 LXI Opt BSVI  4 लाख 24 हजार रुपये

13) Alto 800 VXI  4 लाख 44 हजार रुपये

14 Alto 800 LXI Opt CNG  4 लाख 35 हजार रुपये

15) Alto 800 VXI Plus BSVI  4 लाख 58 हजार रुपये

15) Alto 800 VXI Plus  4 लाख 58  हजार रुपये

16) Alto 800 VXI BSVI  4 लाख 45 हजार रुपये

17) Alto 800 LXI Opt S-CNG BSVI  5 लाख 15 हजार रुपये

18) Alto 800 LXI Opt S-CNG  5 लाख 14 हजार रुपये

19) Alto 800 LXI S-CNG  4 लाख 95 हजार रुपये

मारुती सुझुकी अल्टो 9 कलर मध्ये येते

1) लाल कलर

2) पांढरा कलर

3) काळा कलर

4) जांभळा कलर

5) सिल्वर कलर

6) चॉकलेटी कलर

7) ग्रे कलर

8) ब्राउनीस लाल कलर 

9) मेटल ब्ल्यू कलर

 निष्कर्ष

मारुती सुझुकी अल्टो ही एक आशा प्रकारची कार आहे जी सर्वसामान्यांच्या मना मध्ये घर निर्माण करते कारण ही कार सर्व गोष्टींमध्ये सर्वसामान्यांना परवडणारी कार आहे.

अल्टो चे डिझाईन मायलेज टिकाऊ पणा आणि चालवण्यास सोपी पण आहे त्यामुळे ही कारणे भारतीय वाहन बाजारात आपल्या वेगळे स्थान निर्माण केलं आहे जे आजही  टिकून आहे.

ही कार खूप मोठ्या प्रमाणात विकली जाणाऱ्या पैकी एक आहे. हिच्यामध्ये नवीन तंत्रज्ञांचा वापर करून बरेचसे बदल केले आहेत.

त्यामुळे ही आणखी आपल्या विश्वासाला पूर्ण पणे उतरते त्यामुळे मारुती सुझुकी अल्टो ही उत्कृष्ट कार पैकी एक आहे नवीन कार घेणाऱ्याला एक चांगल्यापैकी पर्याय उपलब्ध आहे.

1) नवशिक्यासाठी अल्टो चांगली आहे का?

मारुती सुझुकी अल्टो एक खूप चांगली कार आहे हिच फीचर्स मायलेज डिझाईन आणि पावर हे सगळ्यांमध्ये पास होते.

2) Alto K10 खरेदी करणे योग्य आहे का?

अल्टो K10 खरेदी करणे योग्य आहे.कारण ही सर्व फीचर्स मध्ये उत्कृष्ट आहेत जे अल्टो ही सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये आहे.

3) सुझुकी अल्टो मध्ये एअरबॅग आहेत का?

सुझुकी अल्टो मध्ये  सुरक्षेसाठी दोन एअर बॅग आहेत फ्रंटला.तसेच ABSआणि EBDआधुनिक फीचर्स दिले आहे.

4) हायवे साठी Alto K10 चांगली आहे का?

Alto K10 हायवे साठी आबड धोबड रस्त्यासाठी ट्राफिक साठी चांगली आहे.

5) सुझुकी अल्टो किती सीसी आहे?

सुझुकी अल्टो 796 सीसी आहे पेट्रोल व्हेरियंट आणि सीएनजी व्हेरिएंट.

Leave a Comment