Hyundai venue ही प्रीमियम कार आहे का

Hyundai venue एक मिनी SUV कार आहे जिचे दमदार इंजिन दमदार फीचर्स आणि सुरक्षित प्रवास तसेच तिचे उत्कृष्ट असे डिझाईन यामुळे ती एक प्रसिद्ध कार म्हणून समोर येते.

Hyundai venue कमी टायमा मध्ये जास्त कार विकणाऱ्या गाड्यांमध्ये तिचा नंबर लागतो तसे दररोजच्या वापरण्यासाठी ही एक उत्तम कार आहे. कारण हिचे मायलेज आणि इंजन क्षमता ही चांगली आहे.

Hyundai venue ही प्रीमियम कार आहे का

Hyundai venue डिझाईन आणि फीचर्स

Hyundai venue कॉम्पॅक्ट SUV कार म्हणून ओळखली जाते हिच्या आकर्षक डिझाईन हे समोरच्याला आकर्षित करते तसे तिच्या आत मधले फीचर्स नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवले आहेत.समोर सिल्वर कलरची अशी ग्रील आहे त्याच्यापाशी समोरचा जो लाईट आहे तो एलईडी मध्ये आहे.

Hyundai venue मध्ये सन रूपचेही ऑप्शन आता दिले आहे बऱ्याच लोकांना संरुप हा खूप आवडतो. 4 टायर डायमंड कट आलाय व्हील मध्ये आहेत.गाणे ऐकण्यासाठी 8 इंचेचा टच स्क्रीन इन्फोटेक म्युझिक सिस्टम डिस्प्ले आहे ज्याला तुम्ही अँड्रॉइड आणि आयफोन कनेक्ट करून गाणे लावू शकता.

समोरचे मीटर हे डिजिटल मध्ये असल्यामुळे तुम्हाला गाडीचे Fuel मध्ये किती किलोमीटर चालू शकते हे सर्व दिसते.सर्व सीट लेदर मध्ये आहेत आणि तुमच्या हाईट नुसार ऍडजेस्ट करून बसू शकतात.venue मध्ये तुम्ही 5 लोक आरामात बसू शकतात.Hyundai venue प्रवासासाठी खूप चांगली कार आहे जवळचा असो या लांबचा.
Hyundai venue लांबी  रुंदी आणि उंची आणि ग्राउंड क्लिअरन्स

  • लांबी 3995 FIT 13.11
  • रुंदी 1770 FIT 5.81
  • उंची 1617 FIT 5.31
  • Wheelbase 2500 FIT 8.2
  • ग्राउंड क्लिअरन्स 195 MM
  • टायर साइज
  • 195/65 R16
  • 215/60 R16
Hyundai venue ही प्रीमियम कार आहे का

दमदार इंजिन पावर

Hyundai venue 1.2 पेट्रोल इंजिन पावर 1197 CC आहे इंजन पावर जनरेट करत 82 BHP 600 RPM तसेच इंजिन टॉर्क जनरेट करतात 114 NM आणि 4000 RPM पेट्रोल इंजन टाकी कॅपॅसिटी 45 लिटरची आहे आणि  पेट्रोल कार ला  मायलेज 18 पर किलोमीटर आहे.

Hyundai venue 1.2 डिझेल इंजिन पावर 1493 CC आहे इंजन पावर जनरेट करत 114 BHP 4000 RPM तसेच इंजिन टॉर्क जनरेट करत 250 NM आणि 2700 RPM डिझेल इंजन टाकी कॅपॅसिटी 45 लिटरची आहे आणि डिझेल कार ला मायलेज 23 पर किलोमीटर आहे.

Hyundai venue 1.2 CNG इंजिन पावर 1197 CC आहे इंजन पावर जनरेट करत 83 BHP 6000 RPM तसेच इंजिन टॉर्क जनरेट करत 114 NM आणि 4000 RPM CNG इंजन टाकी कॅपॅसिटी 65 लिटरची आहे आणि CNG कार ला मायलेज 24 पर किलोमीटर आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी फीचर्स

  • Air बॅग: प्रवास करताना सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअर बॅग.
  • Tyre pressure: गाडीच्या सर्व टायर मध्ये हवाचे प्रेशर सारखेच आहे का कमी जास्त तर नाही ना हे सिस्टम दाखवते.
  • Blind spot warning: गाडी मागे रीवास करताना चारी बाजूची दिशा दाखवत पाठीमागे दुसऱ्या गाडीला टच तर होणार नाही ना त्या पासून आपल्याला हे सिस्टम दिशा दाखवते. 
  • Rear park Assist: रीवास करताना पाठीमागे 4 सेन्सर आहेत जे रिवास करताना मदत करते. 
  • रीवास Camer: पाठीमागची सर्व दिशा समोरच्या म्युझिक डिस्प्ले मध्ये दिसते.
  • Seat बेल्ट सुरक्षा: सर्व प्रवाशांनी सीड बेल्ट नाही लावला तर हे आलाराम वाजते सेट बेल्ट लावण्यासाठी.
  • ABS & EBD सिस्टम: चारी टायरला जाग्यावर कंट्रोल करण्यासाठी हे सिस्टम काम करते.
  • Speed सेन्सर डोर लॉक: गाडी सुरू झाल्यानंतर चालतानी  सर्व डोअर दरवाजे आटोमॅटिकली लॉक होतात त्याला स्पीड सेल्सर लोक म्हणतात.
  • Electronic स्टॅबिलिटी कंट्रोल: रस्त्याने चालताना गाडीला स्टेबल करण्याचे काम हे फीचर्स करते.
  • Forward collision-warning: पाठीमागे आपल्या गाडीच्या जवळ जर कोणती गाडी चिटकून उभी असेल तर हे आलाराम वाचतो यामुळे आपल्याला समजते की पाठीमागे कोणीतरी जवळ गाडी उभी केली आहे.
Hyundai venue ही प्रीमियम कार आहे का

कलर 

Hyundai venue मध्ये तुम्हाला 7 कलर बघायला मिळतील.

  • पांढरा कलर
  • लाल कलर
  • काळा कलर
  • सिल्वर कलर
  • ग्रे कलर
  • जांभळा कलर
  • लाल काळा मिक्स कलर

Hyundai venue किंमत

 पेट्रोल

1) Venue E 1.2 9 लाख 42 हजार रुपये

2) Venue E Plus 9 लाख 69 हजार रुपये

3) Venue S 10 लाख 77 हजार रुपये

4) Venue S Plus 10 लाख 98 हजार रुपये

5) Venue Executive Turbo 11 लाख 65 हजार रुपये

6) Venue S (O) 11 लाख 68 हजार रुपये

7) Venue S (O) Plus 11 लाख 72 हजार रुपये

8) Venue S (O) Plus 12 लाख 10 हजार रुपये

9) Venue S(O) 12 लाख 16 हजार रुपये

10) Venue S (O) Turbo MT 12 लाख 73 हजार रुपये

11) Venue SX 13 लाख 25 हजार रुपये

12) Venue SX Adventure 13 लाख 34 हजार रुपये

13) Venue SX dual tone 13 लाख 43 हजार रुपये

14) Venue SX adventure 13 लाख 51 हजार रुपये

15) Venue SX MT knight edition 13 लाख 64 हजार रुपये

16) Venue SX(O) MT Turbo 14 लाख 82 हजार रुपये

17) Venue SX (O) MT Turbo 15 लाख

18) Venue SX (O) Turbo MT 15 लाख 7 हजार रुपये

19) Venue SX(O) Turbo MT 15 लाख 24 हजार रुपये 

ऑटोमॅटिक 

20) Venue SX (O) 1.0 Turbo DCT knight edition 15 लाख 87 हजार रुपये 

21) Venue SX (O) Turbo DCT dual tone 15 लाख 93 हजार रुपये 

22) Venue SX(O) Turbo DCT adventure edition dual tone 15 लाख 97 हजार रुपये 

23) Venue SX(O) Turbo DCT knight edition dual tone 16 लाख 4 हजार रुपये

24) Venue SX(O) 1.0 Turbo DCT 15 लाख 75 हजार रुपये 

25) Venue SX(O) Turbo DCT adventure edition 15 लाख 80 हजार रुपये 

26) Venue S(O) 1.0 Turbo DCT 14 लाख 2 हजार रुपये

डिझेल

27) Venue SX(O) MT 1.5 16 लाख 34 हजार रुपये

28) Venue SX(O) MT 1.5 16 लाख 16 हजार रुपये

29) Venue SX 1.5 CRDI Dual Tone 15 लाख 24 हजार रुपये

30) Venue SX 1.5 CRDI 15 लाख 6 हजार रुपये

31) Venue S Plus 1.5 CRDI 13 लाख 7 हजार रुपये

डाऊन पेमेंट

(Model) Hyundai venue S 1.2 petrol 

Ex-शोरूम किंमत: 9 लाख 5 हजार 900 रुपये

रजिस्ट्रेशन चार्जेस: 80 हजार 472 रुपये

इन्शुरन्स चार्ज: 46 हजार 428 रुपये

 ऑदर चार्जेस: 2 हजार रुपये

 ऑन रोड किंमत: 10 लाख 34 हजार 800 रुपये ते 10 लाख 55 हजार 425 रुपये

 डाऊन पेमेंट: 2 लाख रुपये

 लोन: 8 लाख 34 हजार 800 रुपये

 रेट ऑफ इंटरेस्ट:9%

5 वर्षासाठी मधली EMI 17 हजार 329 रुपये

6 वर्षासाठी मधली EMI 15हजार 47 रुपये

7 वर्षासाठी मधली EMI 13 हजार 431 रुपये

 हे पण वाचा:Hyundai Aura खरेदी करावी का

निष्कर्ष

Hyundai venue सुंदर  डिझाईन आणि फीचर्स ने परिपूर्ण बनवलेली कंपॅक्ट SUV कार आहे.चालवण्यापासून ते इंजिनच्या परफॉर्मन्स पर्यंत उत्कृष्ट आणि आरामदायी प्रवास प्रदान करते.शहरी भागात चालवतानी म्हणजे ट्राफिक मधून सोपी आहे.

हिची साईज छोटी असल्यामुळे शहरी भागात आपण कोणत्याही ठिकाणी पार्किंग करण्यास जास्त जागा लागत नाही.हिचे डिझाईन फीचर्स हे ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतात तसेच Venue चे इंजन हे दोन व्हेरियंट मध्ये आहे.

एक पेट्रोल आणि दुसरे डिझेल.एकूण सर्व परफॉर्मन्स बघितला तर hyundai venue एक उत्तम कार म्हणून आपल्यासमोर एक पर्याय आहे तिला आपण खरेदी करू शकता.

FAQ प्रशन आणि उत्तर

1) Hyundai Venue खरेदी करणे चांगले आहे का?

Hyundai venue वाहन बाजारातली एक विश्वासू कार आहे जिची विक्री दिवसान दिवस वाढत चालली आहे. 

2) Hyundai Venue चा टॉप स्पीड किती आहे?

Hyundai Venue चा टॉप स्पीड 165 आहे?

3) Hyundai Venue SUV आहे की सेडान?

Hyundai Venue SUV कार आहे.

4) Hyundai Venue डिझेलमध्ये येते का?

Hyundai Venue डिझेलमध्ये येते.

5) Hyundai Venue ला सनरूफ आहे का?

Hyundai Venue सनरूप अवेलेबल आहे पण ठराविक मॉडेल मध्येच अवेलेबल आहे ज्याला आपण टॉपचे मॉडेल म्हणतो.

6) Hyundai Venue 3 सिलेंडर आहे की 4 सिलेंडर आहे?

Hyundai Venue 4 सिलेंडर आहे.

Leave a Comment