Hyundai grand i10 nios चांगली कार आहे का

Hyundai grand i10 nios एक छोटीशी हॅशबॅक कार आहे जी दिसण्यास अत्यंत सुंदर म्हणून ओळखली जाते जिचे फीचर्स इंटरियर डिझाईन आरामदायी प्रवास आणि चालवण्यास सोपी आहे जी तीन पर्याय इंजन मध्ये उपलब्ध झाली आहे पेट्रोल डिझेल आणि सीएनजी जर तुम्ही कार घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी ही कार उत्तम पर्याय आहे.

Hyundai grand i10 nios

आत मधले फीचर्स आणि बाहेरची डिझाईन

Hyundai grand i10 nios ही एक सुंदर आणि आत्याधुनिक डिझाईन परिपक्व बनवलेली हॅचबॅक कार आहे. समोरून जर बघितले तर तिचे सिग्नेचर फ्रंट ग्रील हे गाडीला आणखीन प्रीमियम बनवत. समोरचा हेडलाईट जो आहे तो DRLS मध्ये आहे.ही एक प्रीमियम आणि स्पोर्ट्स कार्स असल्यासारखे दिसते.

गाडीच्या वरती रूप रेल्स देण्यात आले आहे ज्यामुळे आपल्याला संनरुप असल्यासारखे दिसते.4 टायरला डायमंड कट आलोय Wheel आहेत.8 इंच टच स्क्रीन म्युझिक डिस्प्ले आहे ज्याला तुम्ही अँड्रॉइड आणि आयफोन कनेक्ट करून संगीत लावू शकता.

ड्रायव्हिंग सीट हे कम्फर्ट आहे आपल्या उंची नुसार आपण बसून ड्राइविंग करता येते क्लायमेट कंट्रोल हे ऑटोमॅटिक फीचर्स असल्यामुळे हवामानाचे प्रमाण गाडीमध्ये व्यवस्थित राहते.5 लोक आरामात बसून प्रवास करतील जागा स्पेस आहे.
Hyundai grand i10 nios लांबी रुंदी आणि उंची आणि ग्राउंड क्लिअरन्स.

  • लांबी 3815 FIT 12.52
  • रुंदी 1680 FIT 5.51
  • उंची 1520 FIT 4.99
  • Wheelbase 2450 FIT 8.04
  • ग्राउंड क्लिअरन्स 165 MM
  • टायर size
  • 165/70 R14 Magna
  • 175/60 R15 Asta

इंजिन पावर क्षमता

Hyundai grand i10 nios पेट्रोल इंजिन 1197 CC आहे जे पावर जनरेट करतं 83 PS आणि RPM 6000 टॉर्क जनरेट करत 4000 RPM पेट्रोल मायलेज 18 पर किलोमीटर टॅंक कॅपॅसिटी 37 लिटर आहे.

Hyundai grand i10 nios डिझेल इंजिन 1186 CC आहे टॉर्क जनरेट करत 98 NM 190.24 NM डिझेल इंजिन ला मायलेज 24 पर किलोमीटर आहे.टॅंक कॅपॅसिटी 43 लिटर आहे.

Hyundai grand i10 nios CNG इंजिन 1197 CC आहे पावर जनरेट करत 68 BHP आणि RPM  6000  आहे टॉर्क जनरेट करतं 95 NM 4000 RPM CNG  मायलेज 20 पर किलोमीटर टॅंक कॅपॅसिटी 60 लीटर आहे.

Hyundai grand i10 nios चांगली कार आहे का

Hyundai grand i10 nios कलर

Hyundai grand i10 nios मध्ये 9 कलर आहेत.

  • लाल कलर
  • पांढरा कलर
  • जांभळा कलर
  • काळा कलर
  • सिल्वर कलर
  • पांढरा काळा मिक्स कलर
  • ग्रे कलर
  • टायटन ग्रे कलर
  • स्पार्क ग्रीन कलर

Grand I10 Nios आरामदायक सुरक्षित आहे का

Hyundai grand i10 nios मध्ये प्रवासाच्या सुरक्षेचा आणि आरामदायी प्रवासाचा विचार करून सेफ्टी फीचर्स दिले आहेत जे आपल्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे मानले जातात.

  • Air बॅग: समोर बसलेल्या आणि पाठीमागे बसलेल्या सर्व पॅसेंजर च्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅक्स आहेत.
  • Electronic Stability Control (ESC): हे सेफ्टी फीचर्स तुम्हाला गाडी चालवताना अचानकपणे कंट्रोल करण्यासाठी मदत करते जेणेकरून गाडीचे ब्रेक मारल्यानंतर कार नियंत्रणात राहील.
  • Vehicle stability management (VSM): रस्त्यावर चालवताना हे फीचर्स गाडीला स्टेबल आणि नियंत्रण ठेवण्याचे काम करते. 
  • Hill start assist control (HAC): हे हिल्स स्टार्टर ला मदत करते.
  • Set belat Alarm: हे फीचर्स सर्व प्रवाशांनी जर सीट बेल्ट नाही लावला तर आलाराम वाचतो जेणेकरून आपल्याला समजते की आपण सीट भेट लावला पाहिजे.
  • Over speed Alarm: जेव्हा आपण हायवे वरती आति जास्त ओव्हर स्पीडनी गाडी चालवतो तेव्हा आपल्या जीवाला धोका होऊ शकतो तेव्हा हे फीचर्स आपल्याला गाडीचा स्पीड कमी करण्यास सांगते आलाराम वाजून.
Hyundai grand i10 nios चांगली कार आहे का

किंमत

Hyundai grand i10 Nios टोटल 16 मॉडेल आहेत जी 2 इंजन मध्ये उपलब्ध पेट्रोल आणि CNG मध्ये  तसेच प्रत्येक मॉडेल ची किंमत त्याच्या फीचर्स नुसार कमी जास्त आहे.


पेट्रोल मॉडेल

1) Hyundai Grand i10 Nios kappa 1.2 7 लाख 9 हजार रुपये

2) Hyundai Grand i10 Nios Magna 1.2  8 लाख 9 हजार रुपये 

3) Hyundai Grand i10 Nios Corporate 1.2  8 लाख 17 हजार रुपये

4) Hyundai Grand i10 Nios sportz executive 1.2 kappa 8 लाख 57 हजार रुपये

5) Hyundai Grand i10 Nios sportz 1.2 kappa VTVT 8 लाख 76 हजार रुपये 

6) Hyundai Grand i10 Nios Magna 1.2 kappa AMT (Automatic) 8 लाख 84 हजार रुपये

7) Hyundai Grand i10 Nios Corporate 1.2 kappa AMT (Automatic) 8 लाख 91 हजार रुपये

8) Hyundai Grand i10 Nios sportz 1.2 kappa Dual Tone 9 लाख 5 हजार रुपये

9) Hyundai Grand i10 Nios sportz Executive 1.2 kappa AMT (Automatic) 9 लाख 22 हजार रुपये

10) Hyundai Grand i10 Nios sportz 1.2 kappa AMT (Automatic) 9 लाख 42 हजार रुपये

11) Hyundai Grand i10 Nios Asta 1.2 kappa 9 लाख 49 हजार रुपये

12) Hyundai Grand i10 Nios Asta 1.2 kappa AMT (Automatic) 10 लाख 15 हजार रुपये

CNG मॉडेल

13) Hyundai Grand i10 Nios Magna 1.2 Hy-CNG Duo 8 लाख 80 हजार रुपये

14) Hyundai Grand i10 Nios Magna 1.2 kappa CNG 8 लाख 84 हजार रुपये

15) Hyundai Grand i10 Nios sportz 1.2 Hy-CNG Duo 9 लाख 43 हजार रुपये

16) Hyundai Grand i10 Nios sportz 1.2 kappa CNG 9 लाख 45 हजार रुपये

Grand i10 Nios डाऊन पेमेंट

(Model) Hyundai grand i10 nios 1.2 Corporate -MT

Ex-शोरूम किंमत: 6 लाख 93 हजार 200 रुपये

RTO रजिस्ट्रेशन चार्जेस: 54 हजार 854 रुपये

 इन्शुरन्स चार्जेस: 46 हजार 441 रुपये

Fat Tag चार्ज: 600 रुपये

बेसिक किट: 9 हजार 500 रुपये

ऑन रोड किंमत: 8 लाख 4 हजार 595 रुपये

वारंटी: 3 वर्ष किंवा 1 लाख किलोमीटर

डाऊन पेमेंट: 42 हजार 229 रुपये

रेट ऑफ इंटरेस्ट: 8.85%

2 वर्षासाठी मंथली EMI 34 हजार 867 रुपये

3 वर्षासाठी मंथली EMI 24 हजार 253 रुपये

4 वर्षासाठी मंथली EMI 18 हजार 966 रुपये

5 वर्षासाठी मंथली EMI 15 हजार 811 रुपये

6 वर्षासाठी मंथली EMI 13 हजार 731 रुपये

7 वर्षासाठी मंथली EMI 12 हजार 239 रुपये

 हे पण वाचा: Hyundai Aura खरेदी करावी का चांगली आहे का

निष्कर्ष

Hyundai grand i10 nios एक छोटीशी स्टायलिश कॉम्पॅक्ट हॅचबॅक कार आहे.जी तिच्या स्टायलिश स्पोर्ट डिझाईन मुळे आणि इंजन इंटरियर फीचर्स आणि आरामदायी प्रवास मुळे ओळखली जाते.

तसेच ही गाडी चालवण्यास अत्यंत सोपी आहे जिला शहरी भागातून ट्राफिक मधून तसेच कुठेही पार्किंग करण्यासाठी ही सोपी आहे जीची साईज ही लहान असल्यामुळे सहज पार्क करता येते. ही कार तुम्हाला आता पेट्रोल डिझेल आणि सीएनजी तीन इंजन मध्ये उपलब्ध झाली आहे.

मायलेज च्या बाबतीत उत्कृष्ट कार म्हणून समोर येते सर्वांना परवडेल अशा किमतीमध्ये ही उपलब्ध आहे तसेच ही दररोजच्या वापरासाठी चांगली कार आहे.Hyundai grand i10 nios सर्व गोष्टींमध्ये एक चांगली कार म्हणून समोर येते  जिला आपण खरेदी करू शकता.

FAQ प्रशन आणि उत्तर

1) i10 चालवणे सोपे आहे का?

Hyundai grand i10 चालवणे सोपे आहे.ही कार महिला आणि पुरुष दोन्ही ही चालू शकतात कारण ही छोटी कार आहे ही चालवायला सोपी जाते.

2) Grand i10 डिझेलमध्ये उपलब्ध आहे का?

grand i10 nios डिझेल मध्ये पेट्रोल मध्ये आणि CNG  मध्ये उपलब्ध आहे. 

3) Hyundai i10 ऑटोमॅटिक येते का?

Hyundai i10 Kappa Sportz AT हे मॉडेल Hyundai i10 मध्ये उपलब्ध आहे.

4) Hyundai i10 चे ग्राउंड क्लीयरन्स काय आहे?

Hyundai grand i10 nios ग्राउंड क्लिअरन्स 165 MM आहे.जो तिच्या उंचीनुसार हा भरपूर आहे जे तुम्हाला कोणत्याही रोड ब्रेकरनी किंवा खराब रस्त्यांनी चालवताने ग्राउंड क्लिअरन्स चा कोणताही प्रॉब्लेम येणार नाही.

5) nios कार 2024 ची किंमत किती आहे?

Hyundai grand i10 nios स्टार्टिंग किंमत 4 लाख 98 हजार पासून सुरु होते टॉप मॉडेल किंमत 8 लाख 56   हजाराला मिळते.

6) Grand I10 Nios मध्ये सनरूफ आहे का?

Hyundai grand i10 nios सध्या तरी कोणताही संनरुप उपलब्ध नाही.

Leave a Comment