
Honda WRV खास डिझाईन आणि नवीन फीचर्स
होंडा WR-V ही एक होंडा ने तयार केलेली कॉम्पॅक्ट SUV कार आहे जी तिच्या डिझाईनमुळे आधुनिक तंत्रज्ञानामुळे आणि सुसज्ज असे फीचर्स मुळे प्रसिद्ध आहे जी प्रवाशांच्या सर्व गरजा आणि चालवायला सोपी अशा गोष्टीचा विचार करून तिचे डिझाईन तयार केले आहे.
ह्या कारमध्ये तुम्ही पाच प्रवासी बसून आरामात प्रवास करू शकतात.तिचे सर्व सीट हे उच्च क्वालिटीचे आणि प्रीमियम दर्जाचे लेदर सीट आहेत.
आत मध्ये बसल्यानंतर प्रशस्त अशी जागा आहे कारण लेग रूम हेड रूम अशी सुविधा प्रवाशांना तिच्यामध्ये मिळते.
गाडीच्या चारी दरवाजामध्ये वस्तू ठेवण्यासाठी स्टोरेज स्पेस दिला आहे ज्याला डोर पॉकेट स्टोअर म्हणतात.
होंडा WR-V प्रवाशांना गाणे ऐकण्यासाठी 7 इंची चा टच स्क्रीन इन्फॉर्मेन्ट डिस्प्ले दिला आहे ज्याला तुम्ही तुमचा अँड्रॉइड ऑटो प्ले मोबाईल आणि एप्पल कार प्ले मोबाईल कनेक्ट करू शकता तसेच त्या स्क्रीन डिस्प्ले ला ब्लूटूथ यूएसबी आणि AUX कनेक्ट करू शकता.
ड्रायव्हरच्या समोरचा डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला गाडीचे इंधन किती आहे तसेच गाडी किती किलोमीटर चालली गाडीचे मायलेज किती आहे गाडीमध्ये काही इमर्जन्सी प्रॉब्लेम आहे का असे सर्व त्या डिजिटल ड्रायव्हर डिस्प्ले मध्ये बघायला मिळेल.
गाडी मधले तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आहे जे केबिन मधले तापमान नियंत्रित ठेवण्याचे काम करते तसेच मागे बसलेल्या प्रवाशांसाठी दोन वेगळे प्रकारचे व्हेरियंट्स दिले आहेत ज्यामुळे मागच्या प्रवाशांना थंड हवा मिळू शकेल.
गाडीला स्टार्ट करण्यासाठी फुल स्टार्ट बटन आहे तसेच लॉंग रूट साठी क्रूज कंट्रोल ड्रायविंग हे फीचर्स दिले आहे.
गाडीमध्ये गाणे ऐकण्यासाठी चार किंवा सहा स्पीकर उच्च दर्जाचे क्वालिटीचे आहेत गाडीमध्ये प्रीमियम फिनिशिंग सॉफ्ट मटेरियल चा वापर करून दोन इंटेरियर थीम दिली आहे.
होंडा WR-V गाडीमध्ये पार्किंग सेन्सर आणि रीवास कॅमेरा हे फीचर्स ऍड केलेले आहे.होंडा WR-V चा समोरचा लूक स्पोर्ट आणि दमदार लूक आहे.
समोर मोठे फ्रंट ग्रील हे होंडाचे सिग्नेचर लोगो दिला आहे ज्यामुळे गाडी उठून दिसते.समोर रात्रीच्याला चालवताना दिसण्यासाठी प्रोजेक्ट हेड लॅम्प आहे DRLS मध्ये दिला आहे.तसेच तो गाडीला स्पोर्ट लूक देतो.
समोर आणि पाठीमागे मजबूत बंपर आहे.गाडीच्या समोर जेव्हा धुके पडते तेव्हा त्याच्यासाठी फॉग लॅम आहे.होंडा WR-V आणखी सुंदर आणि आकर्षक दिसण्यासाठी शार्क फिन अँटिना आहे जो गाडीच्या वरती आहे.

- लांबी (Length) 3999 MM
- रुंदी (Width) 1734 MM
- उंची (Height) 1601 MM
- Wheel बेस साईज 2555 MM
- डिक्की साईज 363 लिटर
- ग्राउंड क्लिअरन्स 188 MM
- टायर साइज 195/60 R16
प्रवासी सुरक्षा Honda WRV
ड्युअल फ्रंट एअरबॅग्स चालक आणि बसलेल्या प्रवाशांसाठी ड्युअल एअर बॅग्स आहेत ज्यामुळे अपघात होईल तेव्हा जखमाची तीव्रता फार कमी असेल त्यासाठी एअरबॅक्स आहेत.
ABS ऑंटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम हे फीचर्स ब्रेकच्या वेळेस काम करते अचानक ब्रेक मारल्यानंतर गाडीला जाग्यावरती कंट्रोल करते आणि गाडीचे चारी टायर लॉक होऊन देत नाही.
EBD इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन ब्रेक मारल्यानंतर गाडीच्या चारी टायरला समान ताकद देण्याचे काम हे फीचर्स करते.
रियर पार्किंग सेन्सर्स हे फीचर्स गाडीला रिवास पार्किंग करण्याच्या वेळेस पाठीमागे काही अडथळा असेल तर हे फीचर्स तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दाखवते तसेच सेंसर मार्फत आवाज पण देते.
स्पीड अलर्ट सिस्टम ही फीचर्स जेव्हा तुम्ही गाडी अति वेगाने चालवत असाल तेव्हा तुम्हाला आलाराम देऊन अलर्ट करते की गाडीचा स्पीड हा जास्त आहे आपण कमी करावा त्यासाठी हे फीचर्स आहे.
इमोबीलायझर हे फीचर्स तुमची गाडी जर कोणी चोरी करत असेल किंवा चालू करत असेल तर हे फीचर्स गाडी सुरू करून देत नाही आणि गाडी उघडत सुद्धा नाही.
डोअर अलर्ट सिस्टम हे फीचर्स गाडीचा दरवाजा उघडा राहिल्यावर आपल्या ला अलर्ट करते दरवाजा उघडा आहे बंद करून घ्यावा.
सीट बेल्ट गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांसाठी सुरक्षेसाठी सीट बेल्ट आहेत.
चाइल्ड सेफ्टी लॉक हे फीचर्स मागच्या दरवाजासाठी आहे जे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी उपयुक्त फीचर्स समजले जाते.
Honda WRV इंजन पावर
होंडा WRV 1498 CC आहे.तसेच ते इंजन पावर जनरेट करत 98.6 BHP आणि 3600 RPM आहे.WRV इंजिन टॉर्क जनरेट करत 200 NM आणि 1750 RPM ही एक SUV बॉडी टाईपची कार आहे.
WRV ची Fuel टॅंक डिझेल आणि पेट्रोलमध्ये आहे WRV डिझेल टॅंक कॅपॅसिटी 40 लिटरची आहे आणि तिचे हायवे वरचे मायलेज 25 पर किलोमीटर आहे तिच्यामध्ये तुम्ही पाच लोक आरामात बसून प्रवास करू शकता.
Honda WRV कलर
1) लाल कलर
2) पांढरा कलर
3) सिल्वर कलर
4) काळा कलर
किंमत Honda WRV
1) Honda WRV Alive Edition S 8 लाख 16 हजार
2) Honda WRV Edge Edition i-VTEC S 8 लाख 16 हजार
3) Honda WRV i-VTEC S 8 लाख 23 हजार
4) Honda WRV Edge Edition i-DTEC S 9 लाख 25 हजार
5) Honda WRV Alive Edition Diesel S 9 लाख 25 हजार
6) Honda WRV i-VTEC VX 9 लाख 33 हजार
7) Honda WRV i-DTEC V 9 लाख 34 हजार
8) Honda WRV Exclusive Petrol 9 लाख 43 हजार
9) Honda WRV i-DTEC V 9 लाख 95 हजार
10) Honda WRV i-DTEC VX 10 लाख 35 हजार
11) Honda WRV Exclusive Diesel 10 लाख 48 हजार
डाऊन पेमेंट Honda WRV
- (मॉडेल) Honda WR-V
- Ex शोरूम किंमत: 8 लाख 88 हजार रुपये
- RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 72 हजार 703 रुपये
- इन्शुरन्स चार्ज: 34 हजार 561 रुपये
- Fast Tag+Other Charge: 2 हजार रुपये
- टोटल On Road जाते: 9 लाख 97 हजार 264 रुपये
- डाऊन पेमेंट: 2 लाख
- लोन अमाऊंट: 7 लाख 97 हजार 64 रुपये
- रेट ऑफ इंटरेस्ट: 7%
- 5 वर्षासाठी मंथली EMI 15 हजार 786 रुपये
हे पण वाचा: मारुती सुझुकीची ही कार कोणीही चालू शकत सर्वांना परवडेल अशा दरात उपलब्ध
विश्लेषण निष्कर्ष
होंडा WR-V होंडा नी तयार केलेली सर्वात जुनी आणि विश्वसनीय लोकप्रिय कॉम्पॅक्ट SUV कार आहे.जी तिच्या विश्वासनीय इंजन पावरच्या कार्यक्षमतेमुळे ओळखली जाते तसे तिचे उत्कृष्ट डिझाईन समोरच्यांना आकर्षित करते.
ही कार भारतीय वाहन बाजारामध्ये ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी एक सक्षम आणि उत्तम कार ठरली आहे.
गाडीच्या समोर फ्रंट ग्रील आहे जी मोटो फ्रेम फिनिश ग्रील मध्ये येते जे गाडीला प्रीमियम लुक देण्याचे काम करते तसेच समोरचा डी आर एस मध्ये लाईट आहे.
संगीत ऐकण्यासाठी सात इंच चा टच स्क्रीन इम्पॉर्टंट डिस्प्ले आहे प्रीमियम क्वालिटीचे फिनिशन डबल स्टोन दिले आहेत प्रशस्त अशी आरामदायी इंटरियर आहे.
honda wr-v कार तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल ह्या दोन इंजिन मध्ये मिळतील पेट्रोल व्हेरिएंट मध्ये 5 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आहेत आणि डिझेल मॉडेलमध्ये 6 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स आहेत.
पेट्रोल कारला मायलेज 17 पर किलोमीटर आहे आणि डिझेल कारला मायलेज 24 किलोमीटर आहे.त्यामुळे ही कार खरेदी करण्यासाठी उत्तम ठरते तसेच प्रवासासाठी आपल्या परिवारासोबत लांबचा प्रवास करण्यासाठी योग्य कार आहे.
प्रशन आणि उत्तर
1) Honda WRV मध्ये Android Auto आहे का?
Honda WRV मध्ये Android Auto आहे तसेच आयफोन ऑटो प्ले सुद्धा आहे.
2) Honda WRV मध्ये टर्बो आहे का?
होय Honda WRV मध्ये टर्बो आहे.
3) होंडा WRV स्वयंचलित आहे का?
होंडा WRV स्वयंचलित ऑटोमॅटिक कार नाही ही एक मॅन्युअल गिअर गाडी आहे.
4) Honda WRV मध्ये सनरूफ आहे का?
Honda WRV मध्ये सनरूफ दिला आहे.