होंडा Jazz ही कार स्पोर्ट लूक चा प्रीमियम अनुभव देऊन जाते

होंडा Jazz ही कार स्पोर्ट लूक चा प्रीमियम अनुभव देऊन जाते

होंडा Jazz उत्तम डिझाईन नवीन फीचर्स 

होंडा JAZZ ही बाहेरून बघितली तर एक स्फोट आणि डायनॅमिक हॅचबॅक कार वाटते.समोरून फ्रंटला हिचे क्रोम ग्रील्स हे तिला स्टायलिश लुक देण्याचे काम करते.

रात्रीच्या ला गाडी चालवत असताना समोरचा प्रकाश पडण्यासाठी एलईडी DRLS प्रोजेक्ट लाईट आहे जो गाडीला फुल असा प्रकाश देतात आणि JAZZ ला सुंदर दिसण्याचे काम करते.

हिचा ग्राऊंड क्लिअरन्स हा उंच साइजचा आहे.गाडीला आणखीन स्टायलिश लुक देण्यासाठी वरती शार्क फिन आंटीना आहे जो गाडीला आणखीन सुंदर आणि स्टायलिश बनवतो.

गाडीच्या समोरच्या काच पुसण्यासाठी फ्रंटला वायपर आहेत तसेच गाडीच्या पाठीमागचा काच पुसण्यासाठी सुद्धा रियर वायपर आहे.

गाडीची आत मधली केबिन ही प्रशस्त साईज मध्ये आहे ज्यामुळे आपण मोकळे आणि सुटसुटीत बसून प्रवास करू शकतात तसेच तिची सीट हे प्रीमियम फॅब्रिक मध्ये असल्यामुळे प्रवास हे आरामदायी होतो.

समोरचा डॅशबोर्ड हा मऊ आणि फिनिशिंग आहे तो दिसण्यास स्टायलिश दिसतो.

गाडीमध्ये संगीत म्हणजेच गाणे ऐकण्यासाठी 7 इंची चा टच स्क्रीन डिस्प्ले आहे ज्याला तुम्ही अँड्रॉइड ऑटो आणि एप्पल कार प्ले दोन्ही कनेक्ट करू शकतात तसेच आणखीन खास म्हणजे तिच्या ब्लूटूथ हे कनेक्ट करण्याचे ऑप्शन आहे तसेच तुम्ही AUX हे कनेक्ट करू शकता.

गाडीमध्ये मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग कनेक्ट ऑप्शन आहे.हवेला गाडी चालवताना क्रूज कंट्रोल सारखे चांगले फीचर्स दिले आहे.

ही एक पाच गिअरची हॅचबॅक कार आहे.गाडीच समोरची स्पीड मीटर हे डिजिटल आहे त्याच्यामुळे तुम्हाला गाडीचे मायलेज इंधन क्षमता किती आहे गाडी किती किलोमीटर चालली या सर्व गोष्टी बघायला मिळतील.

गर्मीमध्ये थंड हवा घेण्यासाठी AC व्हेरियंट आहेत.

  • होंडा JAZZ
  • लांबी (Length) 3989 MM
  • रुंदी (Width) 1694 MM
  • उंची (Height) 1544 MM
  • Wheel बेस साईज 2530 MM
  • डिक्की साईज Boot Space 354 लिटर
  • ग्राउंड क्लिअरन्स 165 MM
  • टायर साइज 175/65 R15
होंडा Jazz ही कार स्पोर्ट लूक चा प्रीमियम अनुभव देऊन जाते

होंडा Jazz मध्ये प्रवासी सुरक्षा 

ABD आणि EBD अँटी लोक ब्रेक सिस्टीम आणि इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन हे फीचर्स काय करतात जेव्हा गाडी आती स्पीड मध्ये असते तेव्हा आपण गाडीची ब्रेक दाबतो,

ब्रेक दाबल्यानंतर गाडी रस्त्याच्या खाली सटकण्याचे चान्सेस असतात तर हे फीचर्स काय करते ब्रेक मारल्यानंतर गाडी जाग्यावरती न सटकता कंट्रोल होते जेणेकरून जीवित हानीस काही धोका होत नाही.

तसेच दुसरे फीचर्स म्हणजे EBD ह्या फीचर्स मुळे गाडीच्या चारी टायर वरती ताबा राहतो आणि  गाडीला कंट्रोल करण्यास मदत करतात.

HSA हिल स्टार्ट असिस्टंट यामुळे काय होते गाडी जेव्हा चढाला लागलेली असती तेव्हा गाडी तुमच्याकडं रीवास पाठीमागे येण्याचे चान्सेस असतात तेव्हाही गाडी ह्या फीचर्स मुळे रीवास येत नाही.

VSA वेहिकल स्टॅबिलिटी असिस्टंट ह्या फीचर्स मुळे गाडीवरती ताबा कंट्रोल राहते.जसे की तुम्ही जेव्हा आडव्या-तिडव्या रस्त्याने गाडी चालवता वळणाच्या रस्त्याने तेव्हा गाडी घसरण्याचे चान्स असतात तर हे फीचर्स गाडीवरती आणि स्टेरिंग वरती कंट्रोल ठेवण्याचे काम करते.

गाडीला व्यवस्थित पार्क करण्यासाठी रिवास पार्किंग सेन्सर आहेत तसेच रियल पार्किंग कॅमेरा सुद्धा आहे ज्यामुळे गाडी रिव्हर्स करून पार्किंग लावताना आपल्याला हे दोन्ही फीचर्स मदत करतात.

स्पीड अलर्ट फीचर्स या फीचर्स मुळे आपण ओव्हर स्पीड गाडी चालवत असाल तर हे फीचर्स तुम्हाला ओव्हर स्पीड गाडी चालवताना अलर्ट करते आणि गाडीचा स्पीड कमी करण्यास सांगते.

गाडीमध्ये बसलेल्या प्रवाशासाठी आणि ड्रायव्हर साठी ड्युअल फ्रंट एअर बॅग आहेत. 

ACE आडवांस कंपिलिटी इंजीनियरिंग या फीचर्स काय काम करते अपघाताच्या वेळी  एनर्जी प्रसार करून प्रवासाच्या संरक्षण करते. 

ISOFIX चाइल्ड सीट माउंटन हे फीचर्स गाडीमध्ये लहान मुलांसाठी अतिरिक्त सुरक्षा प्रधान करते म्हणजेच सीट फिट करण्यासाठी.

चाइल्ड लॉक ह्या फीचर्स मुळे गाडीचे मागच्या सर्व दरवाजे बंद करता येतात जेणेकरून चालू गाडीमध्ये दरवाजा ओपन होत नाही.

 स्मार्ट की सेंट्रल लॉकिंग यामुळे ड्रायव्हर सीट पासून गाडीचे चारी दरवाजे लॉक अनलॉक करण्याची सुविधा आहे.

इंजन पावर होंडा Jazz

होंडा Jazz ही हॅचबॅक कार आहे तीची इंजिन पावर क्षमता 1199 CC आहे तसेच तिचे इंजन पावर जनरेट करतं 85.50 BHP आणि RPM 6000 आहे.

होंडा Jazz इंजिन टॉर्क जनरेट करतं 110 NM आणि 4800 RPM.

ही एक पेट्रोल इंजिन कार आहे  जीची पेट्रोल इंजन टॅंक कॅपिसिटी 40 लिटर आहे आणि ती हायवे ला मायलेज देते 17.1 पर किलोमीटरचे.ही एक 4 सिलेंडर हॅचबॅक कार आहे.

होंडा Jazz कलर

1) लाल कलर

2) पांढरा कलर

3) काळा कलर

4) चॉकलेटी कलर

5) सिल्वर कलर

होंडा Jazz किंमत

1) Honda Jazz V 8 लाख 11 हजार 

2) Honda Jazz VX 8 लाख 80 हजार 

3) Honda Jazz V CVT (Automatic) 9 लाख 28 हजार 

4) Honda Jazz ZX 9 लाख 44 हजार 

5) Honda Jazz VX CVT (Automatic) 9 लाख 80 हजार

6) Honda Jazz ZX CVT (Automatic) 10 लाख 42 हजार 

डाऊन पेमेंट होंडा Jazz

  • (मॉडेल) Honda Jazz ZX
  • Ex शोरूम किंमत: 8 लाख 98 हजार 337 रुपये
  • RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 62 हजार 883 रुपये
  • इन्शुरन्स चार्ज: 43 हजार 736 रुपये
  • टोटल On Road जाते:10 लाख 5 हजार 456 रुपये
  • डाऊन पेमेंट:3 लाख 
  • लोन अमाऊंट: 7 लाख 5 हजार 456 रुपये
  • रेट ऑफ इंटरेस्ट: 11%
  • 5 वर्षासाठी मंथली EMI 14 हजार 988 रुपये

    हे पण वाचा: होंडा सिटी इतकी लोकप्रिय का आहे होंडा सिटी ऑटोमॅटिक आहे का

विश्लेषण निष्कर्ष होंडा Jazz 

होंडा Jazz ही सर्वांना आवडणारी आणि एक छोटीशी हॅचबॅक कार आहे.जिचे उत्तम डिझाईन साइज इंजन पावर आणि प्रवासी सुरक्षा या सर्व गोष्टींमध्ये ही कार लोकांमध्ये जास्त लोकप्रिय ठरली आहे.

तसेच ही एक होंडाच्या ब्रँड खाली तयार केलेली विश्वासनीय कार असल्यामुळे लोक तिला खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

तिच्यामध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचे साठी जे काही फीचर्स असतात ते सर्व फीचर्स तुम्हाला होंडा jazz मध्ये बघायला मिळतील.

तसेच JAZZ मध्ये तुम्हाला टॉप मॉडेल आणि बेसिक मॉडेल या दोन मॉडेलची निर्मिती कंपनीकडून करण्यात आली आहे.

ही पूर्णपणे पेट्रोल कार असल्यामुळे हिचे मायलेज ही चांगले आहे.होंडा JAZZ मध्ये ABS EBD सारख्या महत्त्वाच्या फीचर्स दिले आहेत.

गाडीमध्ये सामान ठेवण्यासाठी खूप सारा मोठा बूट पेस म्हणजे डिक्की साईज आहे तसेच तिच्यामध्ये मोकळी जागा पण चांगली भेटत आहे ही चालवायला सहज आणि गुळगुळीत असल्यामुळे हिचा परफॉर्मन्स ही खूप योग्य आणि चांगला आहे.

हिचे इंजन क्षमता.हे खूप उत्तम आणि चांगले दिसून आले आहे.हिच्या इंजन अधिक पावरफुल समजले जाते तसेच हिच्या किमतीच्या तुलनेमध्ये भरपूर प्रमाणात जास्त सुरक्षा फीचर्स कंपनीकडून दिले आहेत.

ही कार तुम्ही दररोजच्या वापरासाठी बिनधास्त युज करू शकता तुम्हाला कोणताही अडचण येणार नाही ही एक दैनंदिन वापरासाठी एक चांगली कार ठरते.

ही चालवायला ही शहरी भागातून अत्यंत सोपी आहे जेणेकरून तुम्ही कोणत्याही ट्राफिक मधून तिला सहजरित्या काढू शकता कारण ईची लांबी रुंदी कमी असल्यामुळे इला महिला पुरुष दोन्ही व्यक्ती चालू शकतात.

जर तुम्ही फॅमिली साठी कोणते कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी होंडा JAZZ  ही एक उत्तम पर्याय कार आहे.

आतापर्यंतच्या ग्राहकांच्या रिस्पॉन्स नुसार ही एक उत्तम आणि चांगली कार ठरली आहे जिची विक्री ही मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.

होंडा JAZZ च्या सर्व बाजू बघितल्या तर ही एक फीचर्स मध्ये डिझाईन मध्ये आणि इंजन मध्ये चांगली आणि दमदार हॅचबॅक ठरते.

प्रशन आणि उत्तर

1) Honda Jazz कुठे बांधले आहे?

होंडा Jazz ही हॅचबॅक कार चीन थायलंड जपान या देशांमध्ये तयार केली आहे.

2) होंडा जॅझ हॅचबॅक आहे का?

होंडा Jazz ही हॅचबॅक कार आहे.

3) Honda Jazz मध्ये सनरूफ आहे का?

होंडा Jazz च्या टॉपच्या मॉडल मध्ये सनरूप आहे.

4) पहिली Honda Jazz कधी बनवली गेली?

पहिली होंडा Jazz ही जपान मध्ये 1982 मध्ये बनवली गेली.

Leave a Comment