
होंडा elevate खास डिझाईन आणि खास फीचर्स
होंडा एलिव्हेट ही एक नवीन वाहन बाजारात सादर केलेली एक प्रीमियम आणि दमदार SUV कार आहे.जिचे डिझाईन नवीन फीचर्स आणि आरामदायी प्रवास यासाठी प्रसिद्ध झाली आहे.
लांबचा असो किंवा जवळचा प्रवास हा HONDA ELEVATE मध्ये आरामदायी समजला जातो तसेच तिच्यामध्ये तुम्ही पाच लोक बसून आरामात प्रवास करू शकता तिचे सर्व सीट हे लेदर मध्ये आणि उच्च क्वालिटीचे आहेत ज्यामुळे आणखीन प्रवास चांगला होतो.
Honda Elevate आत मधले जे डॅशबोर्ड आहे ते एक प्रीमियम आणि डिझाईन बद्ध केलेले कॉलिटी चे डॅशबॉड आहे.तसेच तिचे सर्व फीचर्स सुलभ आणि सोपे दिले आहेत ज्यामुळे कंट्रोल करण्यास चालकासाठी सोपे आणि सुलभ जाते.
आत मध्ये बसल्यानंतर तुम्हाला गाणे ऐकण्यासाठी 10.25 इंच टच स्क्रीन डिस्प्ले दिला आहे.त्या टच स्क्रीन डिस्प्ले ला तुम्ही अँड्रॉइड ऑटो प्ले आणि एप्पल कार प्ले कनेक्ट करून म्युझिक संगीत लावू शकता तसेच आणखीन एक खास म्हणजे तुम्ही त्याला ब्लूटूथ कनेक्ट आणि यूएसबी स्पोर्ट्स कनेक्ट करू शकता.
Elevate मध्ये ड्रायव्हरच्या समोरचा जो मीटर आहे त्याला डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर असे म्हणतात जे सात इंचचे आहे ज्याच्या मध्ये तुम्हाला गाडीचा वेग गाडीमध्ये किती इंधन आहे गाडी मायलेज किती देते आणि गाडी किती किलोमीटर चालली ते हे सर्व तुम्हाला त्याच्यामध्ये बघायला मिळेल.
Honda elevate गाडीमध्ये थंड हवेसाठी ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल हे फीचर्स आहे ज्याला ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल असे म्हणतात ज्यामुळे आत मध्ये बसलेल्या प्रवाशांना त्यांच्या गरजेनुसार हवा घेता येते तसेच पाठीमागे बसलेल्या प्रवाशांसाठी दोन सेपरेट रियल AC हेरियंट देखील उपलब्ध करून दिले आहेत.
गाडीच्या सर्व दरवाजामध्ये स्टोअर स्पेस हे पॉकेट करून दिले आहेत ज्यामुळे तुमच्या छोट्या वस्तू त्याच्यामध्ये ठेवता येतील तसेच गाणी ऐकण्यासाठी स्पीकर आहेत जे उत्तम दर्जाच्या क्वालिटीचे असल्यामुळे एक चांगला समृद्ध आवाज आपल्याला अनुभवायला मिळेल.
तसेच गाडीमध्ये लांबच्या प्रवासासाठी क्रूज कंट्रोल आणि फोन आल्यानंतर वाईस इन कंट्रोल इम्प्लिमेंट तसेच वायरले चार्जिंग आणि सुविधा दिली आहे.गाडीचे समोरचे स्वरूप हे सशक्त आणि आकर्षक स्वरूप असल्यामुळे गाडी दमदार SUV लुक देते.
समोरचे हेडलाईट जे आहेत त्या DRLS मध्ये येतात जे रात्रीच्या ला आपल्या प्रकाश हा स्पष्ट पडतो गाडीच्या साईट प्रोफाइल हा शाप करेक्टर लाईन्स असल्यामुळे जो गाडीला आणखी चांगला आणि स्पोर्ट लोक देतो.
honda elevate गाडीच्या वरती संनरूप दिले आहे जे इलेक्ट्रिक स्वरूपाचे आहे आणि गाडीला आधुनिक आणि स्टायलिश रूप देण्याचे काम करते.समोरचे आणि पाठीमागचे बंपर हे मजबूत आहेत गाडीला प्रोटेक्शन ठेवण्यासाठी.
Elevate ला मोठाले विंडो ग्लास आहेत जे बटणी ऑपरेट करता येतात.गाडीच्या पाठीमागे टेल लाईट्स आहेत जे गाडीला आधुनिक आणि लक्ष वेधून घेणारे लाईट देतात.
ही एक सशक्त आणि आकर्षक स्वरूपाची दमदार लुक देणारी आणि आरामदायी प्रवास प्रदान करणारी SUV कार आहे.
- लांबी (Length) 4312 MM
- रुंदी (Width) 1790 MM
- उंची (Height) 1650 MM
- Wheel बेस साईज 2650 MM
- Front Tread 1540 MM
- Rear Tread 1540 MM
- डिक्की साईज 458 लिटर
- ग्राउंड क्लिअरन्स 220 MM
- टायर साइज 215/55 R17

होंडा elevate प्रवासी सुरक्षा
होंडा elevate मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेचा सर्व विचार करून कंपनीने तशा प्रकारचे फीचर्स ॲड केले आहेत जेणेकरून आपला प्रवास सुरक्षित आणि चांगला होऊ शकेल.
ADAS ऍडव्हान्स ड्रायव्हर असिस्टंट फीचर्स.ह्या फीचर्स मुळे काय होते हायवेला गाडी चालवताना तुम्हाला ऍडव्हान्स क्रूज कंट्रोल मिळते ज्यामुळे लांबचा प्रवास हा सोपा जातो तसेच लेन कीप असिस्टंट या फीचर्स मुळे गाडी योग्य लेनमध्ये ठेवण्यासाठी मदत करते.
तसेच ऑटोमॅटिक इमर्जन्सी ब्रेकिंग सिस्टीम हे फीचर्स जेव्हा आपत्कालीन परिस्थिती असते त्यावेळेस ऑटोमॅटिक म्हणजे स्वयंचलित ब्रेक लागू होते.
तसेच फॉरवर्ड कॉलिजन वार्निंग हे फीचर्स ज्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनासोबत आपल्या गाडीचे टक्कर होणार आहे अशी शक्यता वाढल्यास ते आपल्याला आलाराम मार्फत चेतावणी देते.
VSA व्हेईकल टॅबिलिटी असिस्टंट या फीचरमुळे गाडी चालवताना गाडीचे संतुलन व्यवस्थित ठेवण्याचे काम करते आणि गाडी सुरक्षित चालते.
ABS ऑंटी लॉक ब्रेक सिस्टीम ज्यावेळेस तुम्ही अचानक ब्रेक मारतात त्यावेळेस गाडीचे टायर हे लॉक पण होतात तर हे फीचर्स गाडीचे टायर लॉक न होऊन देण्याचे काम करते.
EBD इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन ह्या फीचर्स मुळे गाडीचे चारी टायरला समान ब्रेक फोर्स जातो आणि गाडी जाग्यावरती कंट्रोल होते स्थिर होते थांबते.
HSA हिल स्टार्ट असिस्टं ह्या फीचर्स मुळे जेव्हा तुम्ही मोठाल्या घाटामध्ये गाडी चालवत असाल तेव्हा गाडी चढायला लागल्यानंतर गाडी रिवास येऊ शकते तर हे फीचर्स गाडीला पाठीमागे रीवास येण्यापासून पूर्णपणे थांबवते त्यासाठी हे फीचर्स आहे.
गाडीमध्ये बसलेल्या ड्रायव्हर साठी आणि प्रवाशासाठी सहा एअरबॅक्स दिल्या आहेत ज्यामुळे आपली सुरक्षा चांगली होऊ शकेल तसेच ISOFIX हे फीचर्स लहान मुलांसाठी सुरक्षित सीट बसवण्यासाठी योग्य काम करते.
गाडीला रिवास करतानी रीवास पार्किंग सेन्सर तसेच 360 डिग्री रियल कॅमेरा दिला आहे ज्यामुळे आपल्याला गाडी ची पाठीमागची दिशा पार्किंग करण्यास स्पष्ट दिसू शकते.
TPMS टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम यामुळे तुमच्या गाडीच्या चारी टायर मध्ये समान हवा आहे का नाही हे दाखवण्याचे काम हे फीचर्स करते जर कमी असेल तर आपल्याला अलर्ट करते.
ऑटोमॅटिक हेडलॅम्प आणि वायपर्स हे फीचर्स स्वयंचलित आहे जेव्हा गाडीच्या काचेवरती पाणी पडते तेव्हा हे स्वतःहून गाडीची काच पुसून घेते.
इमर्जन्सी स्टॉप सिग्नल हे फीचर्स गाडीमध्ये काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ऑटोमॅटिकली गाडीच्या ब्रेक लाईट फ्लॅश होतात.
होंडा elevate इंजन पावर
होंडा elevate ही एक SUV कार आहे हिचे इंजिन पावर 1498 CC आहे.आणि हे इंजिन पावर जनरेट करता 119.BHP आणि 6000 RPM.
तसेच हे इंजन टॉर्क जनरेट करत 145 NM आणि 4300 RPM.ही एक ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल SUV कार आहे जी 4 सिलेंडर मध्ये मिळते.हिच्या पेट्रोल इंजन कारला मायलेज आहे 16.92 पर किलोमीटर.
Elevate कलर
1) भगवा कलर
2) निळा कलर
3) पांढरा कलर
4) लाल कलर
5) चॉकलेटी कलर
6) सिल्वर कलर
7) पांढरा काळा मिक्स कलर
8) लाल काळा मिक्स कलर
9) ग्रे कलर
होंडा elevate किंमत
होंडा इलेव्हेट मॅन्युअल गिअर मॉडेल
1) Elevate SV MT 13 लाख 89 हजार
2) Elevate SV MT 14 लाख 10 हजार
3) Elevate V MT 14 लाख 74 हजार
4) Elevate V MT 15 लाख 8 हजार
5) Elevate Apex Edition V MT 15 लाख 26 हजार
6) Elevate VX MT 16 लाख 36 हजार
7) Elevate VX MT 16 लाख 70 हजार
8) Elevate Apex Edition VX MT 16 लाख 89 हजार
9) Elevate ZX MT 18 लाख
10) Elevate ZX MT 18 लाख 23 हजार
होंडा इलेव्हेट ऑटोमॅटिक मॉडेल
1) Elevate V CVT 16 लाख 2 हजार
2) Elevate V CVT 16 लाख 25 हजार
3) Elevate Apex Edition V CVT 16 लाख 43 हजार
4) Elevate VX CVT 17 लाख 65 हजार
5) Elevate Apex Edition VX CVT 17 लाख 92 हजार
6) Elevate Apex Edition VX CVT 18 लाख 10 हजार
7) Elevate ZX CVT 19 लाख 28 हजार
8) Elevate ZX CVT 19 लाख 42 हजार
9) Elevate ZX CVT DUAL TONE 19 लाख 57 हजार
10) Elevate ZX CVT DUAL TONE 19 लाख 65 हजार
होंडा elevate डाऊन पेमेंट
- (मॉडेल) Honda Elevate SV BS6
- Ex शोरूम किंमत: 10 लाख 99 हजार 900 रुपये
- RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 1 लाख 9 हजार 990 रुपये
- इन्शुरन्स चार्ज: 53 हजार 234 रुपये
- Fast Tag+Other Charge: 10 हजार 999 रुपये
- टोटल On Road जाते: 12 लाख 74 हजार 123 रुपये
- डाऊन पेमेंट: 2 लाख 50 हजार
- लोन अमाऊंट: 10 लाख 24 हजार 123 रुपये
- रेट ऑफ इंटरेस्ट: 8.5%
- 5 वर्षासाठी मंथली EMI 21 हजार 11 रुपये
- 6 वर्षासाठी मंथली EMI 18 हजार 207 रुपये
हे पण वाचा: होंडा सिटी कार इतकी लोकप्रिय का आहे त्याची हे आहे कारण.
विश्लेषण
Honda Elevate SUV कारची सध्या मार्केटमध्ये जोरदार चर्चा आहे कारण ही कार डिझाईन मुळे आणि तिच्या फीचर्स मुळे लोकांमध्ये जास्त पसंत केली जात आहे.तसेच ह्या कारची सरळ स्पर्धा KIA SELTOS.HYUNDAI CRETA.TATA NEXON सोबत आहे.
ही दिसायला उत्तम दर्जाची आणि दमदार डिझाईन मध्ये तयार केलेली SUV आहे.
तिची इंजन पावर आणि आत मध्ये उत्तम क्वालिटीचे दिलेले सुरक्षा फीचर्स त्यामुळे ही एक सुरक्षित कार मानली जाते.लांबच्या प्रवासासाठी ही कार उत्तम आणि आरामदायी प्रवास आपल्याला देते.
ह्या कारला आपण कोणत्याही रस्त्यावरती चालू शकतो शहरी भागातल्या आणि ग्रामीण भागातल्या.
आपण Honda Elevate च्या सर्व गोष्टी बघितल्या तर ही एक विश्वासनीय आणि उत्तम दर्जाची विश्वासनीय कार खरेदी करण्यास आपल्यासाठी योग्य पर्याय ठरू शकते.
प्रशन आणि उत्तर
1) Elevate च्या कोणत्या प्रकारात सनरूफ आहे?
होंडा ELEVATE मध्ये जे टॉपचे मॉडेल आहे त्याच्यामध्ये संनरुप आहे.
2) Honda Elevate मध्ये TPMS आहे का?
TPMS टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम हे फीचर्स होंडा ELEVATE मध्ये दिले आहे.
3) Honda Elevate मध्ये लेदर सीट्स आहेत का?
Honda Elevate मध्ये चांगल्या क्वालिटीचे लेदर सीट दिले आहेत ज्यामुळे आपला प्रवास सुरक्षित आणि आणखीन आरामदायी होईल.
4) Honda Elevate मध्ये ड्राइव्ह मोड आहे का?
Honda Elevate मध्ये ड्राईव्ह मोड इको मोड हे फीचर्स दिले आहेत.