होंडा सिटी अत्यंत जुनी आणि लोकप्रिय सीडान कार म्हणून ओळखले जाते.तिची लोकप्रियता आज सुद्धा थोडीही कमी झालेली नाहीये.
हे कार चालवण्यापासून आरामदाय प्रवासापर्यंत तसेच तिचे फीचर्स सुरक्षा सुविधा इंजन पावर आणि मेंटेनन्स हा सर्व गोष्टींमध्ये परवडणारा असल्यामुळे लोक इला अधिक पसंत करतात.
होंडाची ही ब्रँड कार आहे.ही कार तुम्हाला मॅन्युअली आणि ऑटोमॅटिक दोन मोडमध्ये मिळते ज्यांना गिअरची गाडी चालवायला जमत नाही त्यांच्यासाठी ऑटोमॅटिक कार उपलब्ध करून दिली आहे.
होंडा सिटी ऑटोमॅटिक कार खूप जास्त प्रमाणात विकल्या जात आहे.तसेच इचे फीचर्स आणि सुविधा लोकांना आपल्याकडे आकर्षित करतात.
चला तर आपण Honda city ZX CVT (Automatic) बद्दल डिटेल्स माहिती घेणार आहोत.
बाहेरचे डिझाईन
होंडा सिटी चे स्टायलिश डिझाईन मुळे तिला एक ब्रँड कार म्हणून ओळखले जाते तिच्यामधली प्रीमियम फीचर्स हे तिला लोकप्रियतेकडे घेऊन जाते.
गाडीच्या समोरच्या होंडाच्या लोगो खाली सिग्नेचर क्रोम ग्रील आहे सिटीच्या डिझाईन मध्ये वेगळे डिझाईन बघायला मिळते.
समोरचा हेडलाईट हा LED DRLS मध्ये बघायला मिळतो तो पावरफुल प्रकाश पाडण्यास योग्य आहे.
16 इंच कट ऑफ व्हील आहे.काचेच्या समोरचे वायपर हे सेन्सर बेस आहे जसे की काचेवरती थोडेही पाणी पडले तर ते ऑटोमॅटिकली सुरू होऊन जातो.
दोन्ही साईटचे आरसे हे ऑटोमॅटिक कंट्रोल आहेत जे बटन वर ओपन आणि बंद करू शकता त्याच्यामध्ये टन इंडिकेटर LED लाईट आहे.
गाडीच्या पाठीमागे शार्कबिन आंटीना आहे जो गाडीचा लुक आणखी जबरदस्त बनवतो.[होंडा सिटी इतकी लोकप्रिय का आहे होंडा सिटी ऑटोमॅटिक आहे का]
होंडा सिटीच्या पाठीमागे सेंसर पार्किंग आहे.होंडा सिटी च्या वरती इलेक्ट्रॉनिक बटन संनरुप आहे जो ओपन आणि बंद होतो.
लॉक आणि अनलॉक रिमोट कंट्रोल चावी आहे.होंडा सिटी ची डिक्की साईज 506 लिटर आहे.होंडा सिटी ची लांबी रुंदी उंची खाली दिली आहे.
- लांबी 4549 MM
- रुंदी 1748 MM
- उंची1489 MM
- ग्राउंड क्लिअरन्स 165 MM
- होंडा सिटी टायर साइज तीन प्रकारची आहे
- 175/65 R15
- 185/55 R16
- 185/60 R15
आतले मधले डिझाईन आणि सुविधा
होंडा सिटी मधले इंटरनल डिझाईन अत्यंत प्रीमियम लुक देऊन जाते.
क्रूज कंट्रोल सुविधा डिजिटल स्पीड मीटर ऑटोमॅटिक संनरुप ओपन आणि बंद कंट्रोल तसेच 8 इंच म्युझिक डिस्प्ले त्याच्यामध्ये तुम्ही अँड्रॉइड आणि आय फोन मोबाईल कनेक्ट करू शकता.
होंडा सिटीचे सीट फॅब्रिक मध्ये ऍडजसेबल आहेत तुमच्या हाईट नुसार कमी जास्त करू शकता.तसेच लांबच्या प्रवासासाठी आरामदायी सीट आहेत.
सर्व पॅसेंजरच्या सुरक्षेसाठी सीट बेल्ट आहेत जे की आलाराम बेस आहे जर तुम्ही सीट बेल्ट नाही लावला तर आलाराम वाजतो.
सुरक्षेसाठी एअरबॅग.12W मोबाईल चार्जर यूएसबी कनेक्टर.ऑटोमॅटिक गेअर बॉक्स.ऑटोमॅटिक दरवाजा लॉक कंट्रोल.
इमर्जन्सी गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर समोरच्या स्पीड मीटर मध्ये तुम्हाला इमर्जन्सी आलाराम वाजायला दिसतो.
सर्व इंटरनल फीचर्स तुम्हाला होंडा सिटी मध्ये दिले आहेत.
हे पण वाचा:होंडा सिटी इतकी लोकप्रिय का आहे होंडा सिटी ऑटोमॅटिक आहे का
इंजन पावर आणि परफॉर्मन्स
Honda city इंजन पावर 1498 CC आहे जे पावर जनरेट करत 119.35HP आणि RPM 6600 आहे.आणि टॉर्क जनरेट करतं 145 NM आणि 4300 RPM.
तसेच होंडा सिटी चे पेट्रोलचे आवरेज 18.9 पर किलोमीटर आहे.होंडा सिटी ची पेट्रोलची टाकी 40 लिटर ची आहे.
होंडा सिटी मध्ये 4 सिलेंडर दिले आहेत.होंडा सिटी मध्ये तुम्ही 5 लोक आरामात बसू शकता असा स्पेस दिला आहे.
होंडा सिटी ची स्टेरिंग ही पावर स्टेरिंग आहे जी चालवण्यास अत्यंत हलकी आणि सोपी समजल्या जाते.होंडा सिटी ही सीडान कार आहे.
सुरक्षा सुविधा
होंडा सिटी मध्ये असे बरेचसे नवीन फीचर्स ऍड केली आहे जे पहिल्या पेक्षा जास्त सुरक्षा आणि सुविधा प्रदान करतात.
- 6 एअर बॅग: प्रवाशांच्या सुरक्षेसाठी
- Cruise Contro क्रूज कंट्रोल: लांबच्या प्रवासासाठी
- Rear Camera:सुरक्षित पार्क करण्यासाठी
- Seat Belt Warnig:सीट बेल्ट वार्निंग आलाराम
- Auto Crash notification:इमर्जन्सी ब्रेकिंग नोटिफिकेशन
- ABS EBD:ब्रेक सिस्टीम
- पार्किंग सेन्सर: पाठीमागची दिशा पार्क करण्यासाठी पार्किंग सेन्सर
- Engine Immobilizer:चाइल्ड लॉक आलाराम दरवाजा आलाराम अँटी लोक ब्रेक सिस्टीम
कलर
होंडा सिटी कार ही 6 कलर मध्ये येते.
- काळा कलर
- पांढरा कलर
- लाल कलर
- चॉकलेटी कलर
- सिल्वर कलर
- जांभळा कलर
किंमत आणि मॉडेल
होंडा सिटी मध्ये टोटल 9 प्रकारचे मॉडेल आहे काही बेसिक मॉडल आहेत आणि काही टॉप मॉडेल आहेत.
प्रत्येक मॉडेल ची किंमत ही तिच्या फीचर्स नुसार ठरते जे खालील प्रमाणे आहे.
1) City SV 11 लाख 83 हजार रुपये
2) City V 12 लाख 70 हजार रुपये
3) City V Elegant 12 लाख 80 हजार रुपये
4) City VX 13 लाख 82 हजार रुपये
5) City ZX 15 लाख 5 हजार रुपये
ऑटोमॅटिक होंडा सिटी मॉडेल किंमत
6) City V Elegant CVT (Automatic) 14 लाख 5 हजार रुपये
7) City V CVT (Automatic) 13 लाख 95 हजार रुपये
8) City VX CVT (Automatic) 15 लाख 7 हजार रुपये
9) City ZX CVT (Automatic) 16 लाख 30 हजार रुपये
निष्कर्ष
होंडा सिटी भारतीय वाहन बाजारातली सर्वात जुनी आणि अत्यंत लोकप्रिय विश्वासू कार म्हणून ओळखली जाते.
प्रीमियम लुक इंटरनल फीचर्स उत्कृष्ट पावरफुल इंजन लांबच्या प्रवासासाठी आरामदायी सुविधा हे खास वैशिष्ट्ये तुम्हाला होंडा सिटी मध्ये बघायला मिळेल.
नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून होंडा सिटी मध्ये आडवांस फीचर्स ॲड केले आहेत जे सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मानले जातात.
होंडा सिटी मध्ये अत्यंत प्रीमियम कॉलिटी चे आणि उच्च दर्जाचे सामग्री वापरली आहे जी गाडीला आणखीन प्रीमियम आणि लक्झरी सारखी बनवण्यास मदत करते.
होंडा सिटी मध्ये आणखीन खास वैशिष्ट्ये म्हणजे चालवण्यास अत्यंत सोपी आहे तसेच तिचे आवरेज मेंटेनन्स आणि लांबच्या प्रवासासाठी ही एक आपल्याला चांगला अनुभव देऊन जाते.
होंडा सिटी मध्ये तुम्हाला दोन चॉईस दिल्या आहेत एक म्हणजे मॅन्युअल गिअर आणि दुसरे म्हणजे ऑटोमॅटिक या दोन्हीपैकी आपण आपल्या पसंतीनुसार चॉईस करू शकता.
एकूणच बघितले तर Honda City अत्यंत उत्तम आणि चांगली दर्जेदार कार आहे.
FAQ प्रश्नन आणि उत्तर
1)होंडा सिटी खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का?
होंडा सिटी एक लोकप्रिय कार आहे जी आपल्या नावाने ओळखले जाते डिझाईन इंजन परफॉर्मन्स सुरक्षा फीचर्स या सर्व गोष्टींमध्ये पास होते त्यामुळे होंडा सिटी आपल्या परिवारासाठी तसेच दरवाजा वापरासाठी आणि लांबच्या प्रवासासाठी खरेदी करण्यास योग्य कार आहे.
2)होंडा सिटी मोठी कार आहे का?
होंडा सिटी एक मोठी कार आणि प्रीमियम कार आहे.जिच्यामध्ये आपण पाच लोक आरामात बसू शकतात.
3)होंडा सिटी मध्ये संनरुफ आहे का?
होंडा सिटी मध्ये टॉपच्या मॉडल मध्ये संनरुफ दिला आहे.
4)होंडा सिटी चालवणे सोपे आहे का?
होंडा सिटी चालवण्यास अत्यंत सोपी गाडी आहे ही गाडी तुम्ही शहरी भागात ट्राफिक मधनं तसेच आबडधोबड रस्त्यान तुम्ही चालू शकता.
5)होंडा सिटी लांब पल्ल्यासाठी चांगली आहे का?
होंडा सिटी लांबच्या प्रवासासाठी अत्यंत आरामदायक कार आहे तिचे सीट्स आणि सस्पेन्शन जे आपल्याला लांबच्या प्रवासासाठी कोणतीही अडचण जाणून देत नाही.
6)होंडा सिटी एक स्थिर कार आहे का?
होंडा सिटी एक स्थिर आणि आरामदायी कार आहे.
7)Honda City मध्ये 360 कॅमेरा आहे का?
होंडा सिटी मध्ये 360 डिग्री रियर कॅमेरा आहे.
8)होंडा सिटीमध्ये किती एअरबॅग आहेत
होंडा सिटी प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅग दिल्या आहेत.समोरच्या प्रवाशांसाठी
साठी आणि पाठीमागे बसलेल्या प्रवाशांसाठी.