Fronx खरेदी करणे चांगले आहे का

आज आपण मारुती सुझुकी FRONX बद्दल माहिती घेणार आहोत मारुती सुझुकीची FRONX हे प्रीमियम SUV कार आहे जी सीएनजी आणि पेट्रोलमध्ये मिळते डिझेलमध्ये मिळत नाही.

FRONX ला नवीन फीचर्स डिझाईन इंटरियर नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले आहे.ते ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतात चला आज आपण FRONX बद्दल डिटेल माहिती घेऊया.

Fronx खरेदी करणे चांगले आहे का

स्टायलिश डिझाईन आधुनिक सुविधा

मारुती सुझुकी FRONX ही बाहेरून बघितली तर एक प्रीमियम SUV कार आहे.हीची लांबी 3995 MM आहे रुंदी 1765 MM आहे तसेच उंची1550 आहे WHEEL बेस 2520 MM आहे.

हे पेट्रोलमध्ये 22.89 पर किलोमीटर आवरेज देते.मागची डिक्की हे तीनशे आठ लिटर ची आहे. जिच्यामध्ये आपल्या बॅग सामान आरामात बसू शकते.

हिचा कर्व वेट 960 किलो आहे.हीच ग्रास वेट हे 1450 किलो आहे सस्पेन्शन हे समोर मॅप फनक सस्पेन्शन मिळतात.आणि पाठीमागे टॉर्क बिन सस्पेन्शन मिळतात.

समोरच्या दोन्ही टायरला डीस ब्रेक आहेत आणि पाठीमागच्या दोन्ही टायला ड्रम ब्रेक आहेत.

पाठीमागे चार पार्किंग सेन्सर दिले आहेत आणि एक रियल कॅमेरा जो आपल्याला पाठीमागची  पार्किंग करतान दिशा दाखवण्यास मदत करेल.

हिच्यामध्ये तुम्हाला हायब्रीड टेक्नॉलॉजी बघायला मिळतील जेणेकरून फेविल एफिशियन्सी चांगली राहते.

चारी बाजूंनी बघितले तर गाडी खूप सुंदर दिसते.समोरचा लाईट DRS मध्ये आहे त्याच्या शेजारी फॉग लाईट आहे.

समोरची ग्रील हे ब्लॅक कलरचे आहे जे सुजुकीच्या लोगो खाली येते पाठीमागे रियल इंडिकेटर आहेत.

पाठीमागे जी गाडीची नंबर प्लेट आहे त्याच्या वरती दोन छोटेसे बल्ब लावले आहेत जे रात्री च्या ला त्याच्या वरती फोकस पडतील.

पाठीमागे स्मार्ट हायब्रीड चा बॅच आहे.पाठीमागे काचेच्या वरती एक शार्क आंटीना आहे.

पाठीमागे ब्लॅक कलरची स्किट प्लेट आहे.तसेच मागे दोन लाल कलरचे रिफ्लेक्टर्स आहे.

190MM ग्राउंड क्लिअरन्स आहे याचा वापर आपण खड्ड्यात न रोड ब्रेकर ला घासणार नाही याच्यासाठी हा ग्राउंड क्लिअरन्स असतो.

एम आर एफ कंपनीचे टायर दिले आहेत बॉडी कलरचे डोअर हँडल्स  दिली आहे दरवाजा उघडण्यासाठी.

ऑटो ऍडजेस्टेबल आरसे आहेत त्याला टन इंडिकेटर आहे.खूप छान टायरला व्हील डिझाईन आहे.

अंतर्गत डिझाईन सुविधा

FRONX चे आत मधले इंटेरियर ब्लॅक आणि लाल कलर मिक्स करून बनवले आहे सर्व शीट फॅब्रिक मध्ये आहे.

दरवाजामध्ये सॉफ्ट फॅब्रिक मेटरियल चा युज केला आहे तसेच त्याच्याखाली चार बटन आहेत ज्यांनी आपण सर्व काचा ऍडजेस्ट करू शकतो कंट्रोल करू शकतो.

आरसा ऍडजेस्ट करण्याचे बटन आहे. विंडो कंट्रोल आणि आरपीएम कंट्रोल तसेच समोरचे  बोनट खोलण्याचे आणि पाठीमागचे पेट्रोल ची टाकी उघडण्याची बटन जवळच दिले आहे.

सीट तुमच्या हाईट नुसार कमी जास्त करू शकता खूप चांगले क्वालिटीचे सीट आहेत समोरचे टॅकोमीटर स्पीड मीटर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ट्रीप A B दिले आहे.

गाडी किती किलोमीटर झाले हे पेट्रोल किती बाकी आहे आणि किती किलोमीटर चालू शकते सर्व त्याच्यात बघायला मिळल.

गाडीच्या स्टेरिंगला फोन कंट्रोल व्हाईस कमांड कंट्रोल व्हॉल्युम कंट्रोल म्युट कंट्रोल दिले आहे.

संगीत डिस्प्ले हा 7 इंच आहे जो कनेक्ट होतो अँड्रॉइड आणि एप्पल आईफोन ला 12 W मोबाईल चार्जिंग साठी पोड आहे तसेच यूएसबी स्पोर्ट आहे.

गाडीला पाच गिअर आहेत रीवास पकडून सहा आहेत त्याच्या शेजारी हॅन्ड ब्ब्रेक आहे गाडीमध्ये पाच लोक आरामात बसू शकतात अशी आरामदायक आसन व्यवस्था आहे.अशाप्रकारे आतले  इंटेरियर आहे.

रंग पर्याय

मारुती FRONX मध्ये तुम्हाला 10 कलर ऑप्शन बघायला मिळतील तुम्ही आपल्या पसंतीनुसार चॉईस करू शकता.

1) काळा कलर

2) पांढरा कलर

3) लाल कलर

4) जांभळा कलर

5) चॉकलेटी काळा मिक्स कलर

6) काळा सिल्वर मिक्स कलर

7) चॉकलेटी कलर

8) सिल्वर कलर 

9) काळा लाल मिक्स कलर

10) सोनेरी कलर 

हे पण वाचा=सुझुकी विटारा ऑटोमॅटिक विश्वासनीय आहे का

इंजन परफॉर्मन्स

मारुती सुझुकी fronx हे दमदार SUV कार आहे याच्यामध्ये आपल्याला इंजिनचे दोन प्रकार बघायला मिळतील जेणेकरून गाडीची परफॉर्मन्स आणखीन वाढतो.

मारुती fronx 1.2 लिटरची 4 सिलेंडर SUV आहे.हिच्यामध्ये 5 मॅन्युअल स्पीड गिअर आहे आणि एक रीवास पकडून 6 गिअर आहेत.

तसेच FRONX चे पहिले  पेट्रोल इंजिन 1197 CC आहे.हे इंजिन टर्बो  बूस्टर जेट इंजिन आहे.

जे गाडीला वेगाने पिकप घेण्यासाठी सक्षम आहे.तसेच FRONX चे दुसरे इंजिन 1 लिटरचे आहे 998 CC 3 सिलेंडर इंजिन आहे.

हे दोन्ही ही इंजन गाडीचा उत्कृष्ट परफॉर्मस वाढवतात जे आपल्याला चालवण्यासही एक वेगळा अनुभव देऊन जातात.

ही कार तुम्ही कोणत्याही रस्त्यावरती ट्राफिक मध्ये हायवेला लॉन्ग रुटला किंवा दररोजच्या वापरासाठी उत्तम पर्याय कार आहे.

अशाप्रकारे मारुती सुझुकी FRONX चे इंजन परफॉर्मर्स समोर ट्रान्समिशन प्रणाली हे आपल्या ड्रायव्हिंग साठी एक उत्तम पर्याय ठरते.

ड्रायव्हिंग अनुभव

मारुती सुझुकी FRONX ड्रायविंग साठी उत्तम आणि आरामदायक कार ठरते.जेव्हा आपण FRONX मध्ये बसतो तेव्हा तिचे स्टायलिश इंटरियर आपल्याला एक प्रीमियम अनुभव देऊन जातात.

तसेच तिचे सीट हे आरामदायक ठरतात जे आपल्या प्रवास सुखद करण्यास मदत मिळते.

FRONX चे सिस्टम असे तयार केले आहेत की शहरी भागातल्या ट्रॅफिक मध्ये किंवा आबड धोबड रास्तावर खड्ड्यातून हायवेला किंवा नागमोडी रस्तावर चालवतानि स्थिर अनुभव देऊन जाते.

तिचे गिअर बॉक्स तसेच स्टेरिंग हलके असल्यामुळे चालवण्यास ही सोपी वाटते त्यामुळे आपल्याला चालवतानी  नियंत्रण चांगले राहते.

त्यामुळे मारुती सुझुकी FRONX ही उत्तम आरामदायक सुविधांनी बनवलेली कार आहे जे ड्राइविंग साठी उत्तम अनुभव देऊन जाते.

सुरक्षा सुविधा

FRONX मध्ये सुरक्षेसाठी आंटी लोक ब्रेक सिस्टीम आहे म्हणजेच ABS आणि EBD जे गाडीला जाग्यावरती कंट्रोल करण्यास मदत करते नियंत्रित करते.

तसेच इलेक्ट्रॉनिक बेग्स डिस्ट्रीब्यूशन आहे तसेच ESP आहे म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी प्रोग्राम.तसेच रीवास पार्किंग साठी हाय डिग्री कॅमेरा 360 डिस्प्ले होल्ड असिस्ट आहे.

सुरक्षेसाठी 6 एअरबॅक्स आहेत.अशा सर्व प्रकारच्या सुविधा मारुती सुझुकी FRONX मध्ये दिल्या आहेत जेणेकरून आपण गाडी चालवतानी सुरक्षा आणि  सुविधामुळे आपला अनुभव आणि आत्मविश्वास आणखीन वाढतो. 

किंमत

मारुती FRONX च्या प्रत्येक मॉडेल ची किंमत वेगळी आहे खालील प्रमाणे.

1) Delta = petrol  9 लाख 73 हजार रुपये

2) Sigma CNG Base Model 9 लाख 49 हजार रुपये

3) Delta AMT Petrol 10 लाख 25  हजार रुपये

4) Delta CNG Top  Model 10 लाख 45 हजार रुपये

5) Delta Plus Opt Petrol 10 लाख 37 हजार रुपये

6) Delta Plus Opt Amt Petrol 10 लाख 87 हजार रुपये

7) Delta Plus Amt Petrol 10 लाख 70 हजार रुपये

8) Zeta Turbo Petrol 12 लाख 36 हजार रुपये

9) Delta Plus Turbo Petrol 11 लाख 21 हजार रुपये

10) Alpha Turbo DT Petrol 13 लाख 63 हजार रुपये

11) Alpha Turbo Petrol 13 लाख 43  हजार रुपये

12) Alpha Turbo DT AT Petrol Top Model 15 लाख 26  हजार रुपये

13) Alpha Turbo AT Petrol 15 लाख 7 हजार रुपये

14) Zeta Turbo AT Petrol 13 लाख 98 हजार रुपये

15) Delta Plus Petrol 10 लाख 19 हजार रुपये

 निष्कर्ष

मारुती सुझुकी fronx ही एक दमदार SUV आहे जी सर्व गोष्टींमध्ये उत्कृष्ट आहे.

जसे की परफॉर्मन्स सुरक्षा प्रीमियम डिझाईन आरामदायक बसण्याची सुविधा आणि आधुनिक प्रकारचे वापरलेले तंत्रज्ञान हे या नवीन मारुती फ्रॉक्स मध्ये बघायला मिळेल.

ही SUV लांबच्या प्रवासासाठी तसेच रोजच्या वापरासाठी  शहरी भागात आबड धोबड खेड्यांच्या रस्त्याने तुम्ही हिचा वापर बिंदासपणे करू शकता.

तुम्हाला कसलीही अडचणी येणार नाही असे दमदार अनुभव तुम्हाला हिच्या मध्ये बघायला मिळेल.

तसेच ही गाडी चालवण्यासाठी  खूप हलकी आहे जसे की तिची स्टेरिंग गिअर हे हाताळण्यास सोपे आहे.

तसेच हिचे सस्पेन्शन हे गाडीला नियंत्रित आणि आरामदायी बनवण्यास सक्षम आहे.

हिच्यामध्ये सुरक्षा साठी ड्युअल एअरबॅग आहेत ABS EBS सिस्टम आहे जे गाडीला कंट्रोल करण्यास सक्षमपणे मदत करते.

तसेच गाडी पार्क करण्यासाठी सेन्सर आणि रियल कॅमेरा आहे जो कारला पार्किंग करताना आपल्याला सोपे जाते.

एकूणच मारुती सुझुकी FRONX ही सर्व फीचर्स मध्ये आणि सुविधांमध्ये योग्य ठरते.

हिचा वापर रोजच्या वापरासाठी व लांबच्या प्रवासासाठी आरामदायक करू शकतात.

1)Fronx मध्ये किती cc इंजिन आहे?

Fronx मध्ये दोन प्रकारचे इंजन आहे एक म्हणजे पेट्रोल आणि दुसरे म्हणजे CNG पेट्रोल इंजन 1197 CC  आहे आणि CNG 1197 CC आहे.

2)Fronx मध्ये ADAS आहे का?

Fronx मध्ये ADAS आहे.

3)Fronx मध्ये abs आहे का?

Fronx मध्ये ABS EBD आहे.

4)Fronx चे टॉप मॉडेल कोणते आहे?

Maruti Fronx Alpha 1.0L Turbo 6 AT Dual Tone

5)Fronx एक SUV आहे का?

Fronx एक SUV आहे.

Leave a Comment