क्रेटा ऑटोमॅटिक चांगली आहे का भारतीयांना क्रेटा का आवडते

हुंडाई क्रेटा ही भारतातली सर्वात जास्त कार विकल्या जाणाऱ्या SUV मध्ये नंबर वन कार आहे.

हुंडाई क्रेटाचा भारतीय टॉप 5 कार मध्ये नंबर येतो.

क्रेटा जशी दिसण्यात चांगली आहे तशी चालण्यास पण उत्तम आहे हुंडाई क्रेटाही ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल हे दोन्ही ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.

क्रेटा तुम्ही कोणत्याही रस्त्याने तसेच लांबच्या प्रवासासाठी वापरू शकता जी आरामदायी प्रवास प्रदान करते.

क्रेटा ऑटोमॅटिक चांगली आहे का भारतीयांना क्रेटा का आवडते

हुंडाई क्रेटाची डिझाइन्स फीचर्स टर्बो पावर इंजन हे प्रवाशांना तिच्याकडे आकर्षित करतात.त्यामुळे भारतीयांना हुंडाई क्रेटा जास्त आवडते.

चला तर आज आपण हुंडाई क्रेटा S(0) ऑटोमॅटिक बद्दल पूर्ण माहिती घेऊया.

बाहेरचे डिझाईन

हुंडाई क्रेटाची बाहेरची डिझाईन अत्यंत आकर्षित आहे जसे की आपल्याला एक लक्झरी सारखा लूक देऊन जाते.

हुंडाई क्रेटाला समोरून बघितले तर हुंडाई चा लोगो आहे त्याच्यापाशी  सिल्वर ब्लॅक कलरची ग्रील आहे.[क्रेटा ऑटोमॅटिक चांगली आहे का भारतीयांना क्रेटा का आवडते]

क्रेटा ऑटोमॅटिक चांगली आहे का भारतीयांना क्रेटा का आवडते

समोरचा जो लाईट आहे तो LED DRLS मध्ये दिला आहे.

टन इंडिकेटर एलईडी लाईट आहेत पाठीमागे रेड कलर च एलईडी ग्रील लाईट आहे.

गाडी रीवास पार्क करण्यासाठी पार्किंग सेन्सर आहेत तसेच रियल कॅमेरा आहे.क्रेटा च्या वरती सणरूप आहे.

चारी टायरला डिस ब्रेक आहेत ABS EBD ब्रेक सिस्टीम आहे.Hyundai Creta ची टायर साइज ही 2 हेरियंट मध्ये आहे जे मॉडल नुसार आहे पहिले 205/65 R16 आणि दुसरे 215/60 R17 आहे.

समोरच्याच्या काचेचे वायफर सेंसर आहे पाणी पडल्या ऑटोमॅटिक सुरू होते.हुंडाई क्रेटा ची लांबी रुंदी खालील प्रमाणे आहे.

  • लांबी 4330 MM        Feets 14.21
  •  रुंदी 1790 MM        Feets 5.87
  •  उंची 1635 MM        Feets 5.36
  • Wheel Base  2610 MM  Feets  8.56 

आत मधले डिझाईन

 हुंडाई क्रिटाचे आत मधले इंटेरियर अत्यंत उत्तम दर्जाचे आणि प्रीमियम पद्धतीचे बनवले आहे जे की आपल्याला बघताच दिसून येते ज्यामुळे आपल्याला एक लक्झरी टाईप चा अनुभव क्रेटामध्ये बघायला मिळतो.

क्रेटा ऑटोमॅटिक चांगली आहे का भारतीयांना क्रेटा का आवडते

क्रूज कंट्रोल

क्रेटामध्ये क्रूज कंट्रोल फीचर्स  दिली आहे जेणेकरून आपण गाडीचा स्पीड लांबच्या प्रवासासाठी लॉक करून आणि मेंटेन करून चालू शकता.

डिजिटल स्पीड मीटर

स्पीड मीटर हे डिजिटल आहे त्याच्यामध्ये गाडीचा स्पीड गाडीने आवरेज किती दिले गाडीमध्ये डिझेल पेट्रोल किती आहे गाडी किती किलोमीटर चालू शकते तसेच आतापर्यंत किती किलोमीटर गाडी चालली गाडीचा ट्रिप A हे आणि B  तसेच इमर्जन्सी प्रॉब्लेम आलाराम हे सर्व स्पीड मीटर मध्ये दिसते.

स्क्रीन टच म्युझिक डिस्प्ले

क्रेटामध्ये म्यूजिक टचस्क्रीन डिस्प्ले 10.25 इंच आहे.त्याला तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आणि एप्पल आईफोन कनेक्ट करून गाणे ऐकू शकता.

स्टेरिंग मध्ये ऑल फीचर्स

स्टेरिंग मध्ये तुम्हाला म्युझिक आवाज कमी जास्त कंट्रोल करण्यासाठी गाणे बदलण्यासाठी समोरचे वायपर चालू बंद करण्यासाठी तसेच समोरचा लाईट चालू बंद करण्यासाठी क्रूज कंट्रोल व फोनवरती बोलण्यासाठी ब्लूटूथ असे फीचर्स स्टेरिंग मध्ये दिले आहेत.

ऑटोमॅटिक गिअर्स

हुंडाई क्रेटा मध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशन गिअर सिस्टीम आहे पार्किंग रीवास न्यूट्रल 

तसेच ऑटोमॅटिक क्रेटा कारला ला दोन पॅड आहेत एक ब्रेक आणि दुसरे रेस पॅड. ब्रेक पॅड थांबवण्यासाठी आणि रेस पॅड पळवण्यासाठी.

सनरूप

क्रेटाच्या वरती संनरुप आहे ज्याला तुम्ही बटणे उघडू शकता आणि बंद करू शकता.

हे पण वाचा:टाटा हॅरियर सुरक्षित कार आहे का

कलर

हुंडाई क्रेटा मध्ये टोटल 7 कलर आहेत.

  • काळा कलर
  • पांढरा कलर
  • लाल कलर
  • काळा पांढरा मिक्स कलर
  • हिरवा कलर
  • ग्रे कलर
  • ब्राऊन कलर 

इंजन पावर परफॉर्मन्स

Hyundai Creta चा इंजिन परफॉर्मन्स पावर टर्बो इंजिनचा आहे.व तंत्रज्ञानाचा वापर करून बनवले आहे.

  •  इंजन पावर 1482 CC 
  •  इंजन पावर तयार करते 157.57 BHP आणि RPM 5500
  •  इंजन टॉर्क जनरेट करत 253 NM आणि 1500 ते 3500 RPM
  • प्रवाशांची बसण्याची क्षमता 5 पाच सीट
  • ट्रान्समिशन ऑटोमॅटिक 
  • पेट्रोल टाकी कॅपिसिटी 50 लिटर
  • पेट्रोल आवरेज 18.4 पर किलोमीटर
  • ग्राउंड क्लिअरन्स 190 MM
  • मॉडेल टाईप SUV कार 

सुरक्षा सुविधा

हुंडाई क्रेटा मध्ये भरपूर असे सुरक्षा फीचर्स पॅसेंजर साठी दिलेले आहेत.जे पॅसेंजरचे सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

  • 6 AIR बॅग
  • Child Centra Lock 
  • ESS इमर्जन्सी थांबवण्यासाठी स्टॉप सिग्नल 
  • Rear पार्किंग कॅमेरा
  • ABS पावर ब्रेक कंट्रोल सिस्टीम
  • EBD इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन
  • क्रूज कंट्रोल लांबच्या प्रवासासाठी
  •  सिक्युरिटी आलाराम
  • HAC हिल्स असिस्ट कंट्रोल
  • ESC इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल
  • TPMS टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम हवा प्रेशर 
  • पॅसेंजर सेफ्टी सिट बेल्ट
  • गाडी पार्किंग सेन्सर

किंमत आणि मॉडल  प्रकार

हुंडाई क्रेटा मध्ये टोटल 28 मॉडेल आहेत ज्याची किंमत गिअरची आणि ऑटोमॅटिक मॉडेलची खालील प्रमाणे आहे.

1) Creta EX 12 लाख 21हजार रुपये

2) Creta E 11 लाख

3) Creta S 13 लाख 43 हजार रुपये

4) Creta E 12 लाख 56 हजार रुपये

5) Creta S (0) 14 लाख 37 हजार रुपये

6) Creta EX Diesel 13 लाख 80 हजार रुपये 

7) Creta SX 15 लाख 30 हजार रुपये

8) Creta S Diesel 15 लाख

9) Creta SX DT 15 लाख 45 हजार रुपये

10) Creta S (0) Diesel 15 लाख 93 हजार रुपये

11) Creta SX Tech 15 लाख 98 हजार

12) Creta SX Tech DT 16 लाख 14 हजार रुपये

13) Creta SX (0) 17  लाख 27 हजार रुपये

14) Creta SX (0) DT 17 लाख 42 हजार रुपये

15) Creta SX Tech Diesel 17 लाख 56 हजार रुपये

16) Creta SX Tech Diesel  DT 17 लाख 71 हजार रुपये

17) Creta SX (0) Diesel 18  लाख 85 हजार रुपये

18) Creta SX (0) Diesel DT 19 लाख 

हुंडाई क्रेटा ऑटोमॅटिक मॉडेल किंमत

19) Creta SX (0) Diesel AT DT (Automatic) 20 लाख 15 हजार रुपये

20) Creta SX (0) Turbo DCT DT (Automatic) 20 लाख 16 हजार रुपये

21) Creta SX (0) Turbo DCT (Automatic) 20 लाख 

22) Creta SX (0) Diesel AT 20 (Automatic) 20 लाख 

23) Creta SX (0) IVT DT (Automatic) 18 लाख 88 हजार रुपये 

24) Creta SX (0) IVT (Automatic) 18 लाख 73 हजार रुपये

25) Creta SX Tech IVT DT (Automatic) 17 लाख 63 हजार रुपये

26) Creta SX Tech IVT (Automatic) 17 लाख 48 हजार रुपये

27) Creta S (0) Diesel AT (Automatic) 17 लाख 43 हजार रुपये

28) Creta S (0) IVT (Automatic) 15 लाख 86 हजार रुपये 

निष्कर्ष

 हुंडाई क्रेटा SUV कार मधली सगळ्यात टॉपची कार आहे जी भारतात खूप जास्त प्रमाणात विकले गेलेले आहे.

आज सुद्धा या गाडीची लोकप्रियता थोडीही कमी झालेली नाहीये दिवसान दिवस या गाडीची विक्री ही वाढतच आहे.

क्रेटाचे डिझाईन आत मधले आणि बाहेरचे फीचर्स सुरक्षा सुविधा एअरबॅक्स ABS EBD ब्रेक सिस्टीम टर्बो इंजिन पावर आरामदायी सीट आणि आरामदायी प्रवास चालवण्यास स्मूथ आणि ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल मध्ये उपलब्ध अशा सर्व गोष्टी तुम्हाला हुंडाई क्रेटा क्रेटामध्ये दिसतील.

त्यामुळे हुंडाई क्रेटा ही जास्त विकल्या जाणाऱ्या कार पैकी एक SUV आहे.हुंडाई क्रेटा हे सर्व गोष्टींमध्ये एक चांगली कार आहे.

FAQ प्रशन आणि उत्तर

1)क्रेटा खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का?

हुंडाई क्रेटा ही एक चांगली  SUV कार आहे जी आपण आपल्या फॅमिली साठी आणि दररोजच्या वापरासाठी खरेदी करू शकता.डिझाईन फीचर्स परफॉर्मन्स मायलेज सुरक्षा आरामदायी प्रवास या सर्व गोष्टींमध्ये हुंडाई क्रेटा उत्तम कार म्हणून पुढे येते. 

2)क्रेटा गाडी चालवणे कठीण आहे का?

हुंडई क्रेटा गाडी चालवणे अत्यंत सोप आहे गाडी दिसायला जरी मोठी वाटत असेल तरी  चालवायला खूप स्मूथ आणि हलकी आहे.क्रेटामध्ये तुम्हाला दोन प्रकार मिळत आहेत एक म्हणजे ऑटोमॅटिक आणि दुसरे म्हणजे गिअर ची तुम्ही दोन्हीपैकी कोणतीही चॉईस करू शकता आपल्या इच्छेनुसार.

3)Hyundai Creta भारतात कुठे तयार होते?

हुंडाई क्रेटा ही भारतात साऊथच्या तमिळनाडू राज्यात श्रीपेरूबदूर इथे तयार होते.आणि ती पूर्ण भारतात सप्लाय होते.

4)क्रेटामध्ये सनरूप आहे का?

क्रेटा मध्ये सणरूप उपलब्ध आहे पण प्रत्येक मॉडेल मध्ये नाही ठराविक मॉडेलमध्ये सणरूप उपलब्ध आहे जे मॉडल टॉप मध्ये येतात.

5)क्रेटा कोणती चांगली आहे पेट्रोल की डिझेल

क्रेटा पेट्रोल आणि डिझेल दोन्हीमध्येही चांगली आहे आपल्याला कोणती आवडते तुम्ही चॉईस करू शकता दोन्हीची पावर इंजिन सारखीच आहे आणि चालायला सेमच आहे.

6)क्रेटा हिल ड्रायव्हिंग साठी चांगली आहे का?

क्रेटा चे टर्बो पावर इंजन असल्यामुळे तुम्ही कोणत्याही हिल्सला ही गाडी चालवू शकता.

7)Hyundai Creta ही SUV आहे का?

हुंडाई क्रेटा ही SUV कार आहे.


Leave a Comment