Maruti suzuki ciaz ह्या कारला भारतीय वाहन बाजारातली प्रीमियम सेडान कार म्हणून ओळखले जाते.ही बाहेरून जशी दिसायला चांगली आहे तशीच आतमधूनही फीचर्स च्या बाबतीत जबरदस्त आहे.
लांबचा प्रवास असो या जवळचा तुम्हाला ह्या कारमध्ये आरामदायी प्रवास मिळणार.मायलेज च्या बाबतीत ही ciaz खूप चांगली कार आहे.चला आपण Ciaz alpha (Automatic) 1.5 AT डिटेल्स माहिती घेऊया.
सियाझ मोठी कार आहे का.बाहेरून डिझाईन कशे आहे.आत मध्ये फीचर्स काय आहेत
बाहेरचे डिझाईन वैशिष्ट्ये
Ciaz ला बाहेरून असा एक प्रीमियम लुक आहे जो ग्राहकाला आपल्याकडे आकर्षित करतो समोर ग्रील आहे जी फिनिशिंग मध्ये आहे जे कार ला आणखी उत्तम दिसण्यास मदत करते.[Ciaz खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का]
एलईडी प्रोजेक्ट लाईट आहे दोन्ही मिरर हे ऑटोमॅटिक आहेत त्याच्यामध्ये एलईडी इंडिकेटर आहे समोर डीस ब्रेक आहे आणि पाठीमागे डिस ब्रेक आहे पाठीमागे सेन्सर आहे पार्किंगसाठी.
- Ciaz लांबी 4490 MM
- रुंदी 1730 MM
- उंची1485 MM
- Wheelbase 2650 MM
- डिक्की साईज 510 लिटर
- ग्राउंड क्लिअरन्स 170 MM
- टायर साइज
- 185/65 R16
- 195/55 R16
आतले फीचर्स आणि वैशिष्ट्ये
आरामदायी प्रवासासाठी लेदर सीट आहे जे आपल्या हाईट नुसार कमी जास्त करू शकतो 7 इंच टच स्क्रीन म्युझिक सिस्टम त्याला अँड्रॉइड आणि एप्पल कनेक्ट करता येते.
लांबच्या प्रवासासाठी क्रूज कंट्रोल डिजिटल स्स्पीड मीटर ciaz मध्ये तुम्ही समोर 2 आणि पाठीमागे 3 असे पाच प्रवासी बसू शकतात.ऑटोमॅटिक गेअर बॉक्स.
सियाझ सुरक्षित कार आहे का
प्रत्येक कार मध्ये सुरक्षा फीचर्स अत्यंत महत्त्वाचे असतात तसेच Ciaz मध्ये कंपनीने प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करून खूप चांगले सुरक्षा फीचर्स हे ciaz मध्ये दिले आहेत.
- Airbags: समोर बसलेल्या प्रवाशांसाठी आणि पाठीमागे बसलेला प्रवासासाठी 6 एअर बॅग Ciaz मध्ये आहेत.
- Anti lock braking system: इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स चा वापर करून गाडीला कंट्रोल करते.
- Child safety:बरेच लोक बसल्यानंतर दरवाजा लॉक करायचं विसरतात हे सिस्टम गाडीचे सर्व दरवाजे गाडीचा स्पीड 10 च्या किलोमीटरने चालू झाल्यानंतर सर्व दरवाजे ऑटोमॅटिक लॉक होतात.
- Electronic stability program:सर्व इलेक्ट्रॉनिक प्रोग्राम वरती हे फीचर्स ताबा ठेवते.
- Parking sensors: बरेच जणाला गाडी रिव्हर्स पार्किंग करताना खूप अडचणी येतात जेणेकरून पाठीमागे गाडी ठोकू शकते त्यासाठी हे सेन्सर्स पार्किंग करतानी तुम्हाला व्यवस्थित पार्किंग करण्यास मदत करत.
- Warning seat belt warning:गाडीमध्ये बसल्यानंतर सेफ्टी सीट बेल्ट अत्यंत महत्त्वाचा आहे.हे सिस्टम जर तुम्ही सीट बेल्ट न लावता बसला तर आलाराम वाजायला लागतो जेव्हा सीटबेल्ट लावता तेव्हा बंद होतो.
- ABS EBD system: बऱ्याच वेळा काय होतं आपण गाडी व्यवस्थित चालवत असताना काही व्यक्ती अचानक रस्त्यामध्ये घुसतात तेव्हा गाडीचा कंट्रोल हा राहिला पाहिजे त्यासाठी हे सिस्टम गाडीला रस्त्याच्या खाली न जाता जाग्यावरती कंट्रोल करण्यास मदत करते.
- Rear parking camera: गाडी रिव्हर्स घेताना मागची बाजू दिसणे महत्त्वाचे आहे त्याच्यासाठी हा रियल पार्किंग कॅमेरा समोरच्या डिस्प्ले मध्ये मागची पूर्ण दिशा दाखवतो ज्यामुळे तुम्हाला मागचा अंदाज येतो.
- NCAP: ग्लोबल NCAP रेटिंग मध्ये Ciaz ला 4 स्टार मिळाले आहेत.
सियाझ इंजिन चांगले आहे का
मारुती सुझुकी Ciaz PETROL इंजन पावर आणि कॅपॅसिटी.
- Ciaz स्मार्ट हायब्रीड पेट्रोल इंजन K15
- इंजन पावर 1462 CC
- इंजन पावर जनरेट करत 103.25 BHP आणि 6000 RPM
- इंजिन टॉर्क जनरेट करतं 138 NM आणि 4400 RPM
- Ciaz 4 सिलेंडर कार आहे.
- Petrol tank 43 लिटर
- Petrol mileg 20 पर किलोमीटर
मारुती सुझुकी Ciaz DIESEL इंजन पावर आणि कॅपॅसिटी.
- इंजन पावर 1248 CC
- इंजिन टाईप DDIS 200
- इंजन पावर जनरेट करत 89 BHP आणि 4000 RPM
- इंजिन टॉर्क जनरेट करतं 200 NM आणि 1750 RPM
- Ciaz 4 सिलेंडर Inline DOHC कार आहे
- Diesel Tank 43 लिटर
- Diesel mileg 28 पर किलोमीटर
Ciaz मध्ये किती प्रकार आहेत.किंमत किती आहे
Ciaz मध्ये टोटल 9 प्रकार आहेत तिच्यातले 5 प्रकार मॅन्युअल आहेत आणि 4 प्रकार हे ऑटोमॅटिक स्वयंचलित आहेत.
ciaz चा प्रत्येक मॉडेलची किंमत वेगळी आहे स्वयंचलित मॉडेलची वेगळी आणि मॅन्युअल मॉडेलची वेगळी.
प्रत्येक कार ची किंमत तिच्या फीचर्स वरती ठरते.Ciaz च्या प्रत्येक मॉडेल ची किंमत खालील प्रमाणे आहे.
मॅन्युअल Ciaz
1) Ciaz sigma 1.5 11लाख 3 हजार रुपये
2) Ciaz delta 1.5 11लाख 72 हजार रुपये
3) Ciaz zeta 1.5 12लाख 39 हजार रुपये
4) Ciaz alpha 1.5 13लाख 31 हजार रुपये
5) Ciaz alpha 1.5 dual tone 13लाख 50 हजार रुपये
ऑटोमॅटिक स्वयंचलित Ciaz
6) Ciaz delta (Automatic) 1.5 AT 13लाख 3 हजार रुपये
7) Ciaz zeta (Automatic) 1.5 AT 13 लाख 68 हजार रुपये
8) Ciaz alpha (Automatic) 1.5 AT dual tone 14 लाख 59 हजार रुपये
9) Ciaz alpha (Automatic) 1.5 AT 14 लाख 60 हजार रुपये
हे पण वाचा:सुझुकी विटारा ऑटोमॅटिक विश्वासनीय आहे का
Ciaz मध्ये कलर कोणते आहेत
Ciaz मध्ये टोटल 10 कलर आहेत.
- काळा कलर
- पांढरा कलर
- जांभळा कलर
- लाल कलर
- चॉकलेटी कलर
- सिल्वर कलर
- लाल ब्ल्यू मिक्स कलर
- ग्रे कलर
- सोनेरी कलर
- कमी डार्क ब्ल्यू कलर
Ciaz डाऊन पेमेंट लोन
आज आपण Maruti suzuki ciaz Alpha डाऊन पेमेंट किती आहे आणि EMI किती आहे बघणार आहोत.
Maruti suzuki ciaz Alpha
EX-शोरूम किंमत: 11लाख 20 हजार 196 रुपये
रजिस्ट्रेशन चार्ज: 1 लाख 20 हजार 20 रुपये
इन्शुरन्स किंमत:54 हजार 94 रुपये
Other चार्जेस: 13 हजार 201 रुपये
ऑन रोड किंमत: 13 लाख 7 हजार 511 रुपये
1)डाऊन पेमेंट: 1 लाख 97 हजार 315 रुपये
लोन अमाऊंट: 11 लाख 10 हजार 196 रुपये
इंटरेस्ट रेट 9% टक्के 5 वर्ष साठी
5 वर्ष मंथली EMI हप्ता 23 हजार 45 रुपये
2)डाऊन पेमेंट: 6 लाख
लोन अमाउंट: 7 लाख 7 हजार 511 रुपये
इंटरेस्ट रेट 9% टक्के 5 वर्ष साठी
5 वर्ष मंथली EMI हप्ता 14 हजार 686 रुपये
3)डाऊन पेमेंट: 6 लाख
लोन अमाउंट: 7 लाख 7 हजार 511 रुपये
इंटरेस्ट रेट 9% टक्के 7 वर्ष साठी
7 वर्ष मंथली EMI हप्ता 11 हजार 383 रुपये
निष्कर्ष
Maruti suzuki ciaz खूप चांगली कार आहे.जीला प्रीमियम फीचर्स देण्यात कोणतीही कमतरता कमी पडून देत नाही कारण कंपनीकडे या कार ला सर्व प्रकारच्या इतर सुविधा दिल्या आहेत मॅन्युअल पासून ते ऑटोमॅटिक स्वयंचलित कार पर्यंत.
बाहेरचे सुंदर डिझाईन आत मध्ये नवीन तंत्रज्ञांचा वापर केलेले असे फीचर्स मल्टीमीडिया पासून ते ड्रायव्हिंग पर्यंत या सर्व गोष्टीची Ciaz मध्ये मिळतात.
लांबचा प्रवास असू या जवळचा प्रवास खूपच आरामदायी प्रवास मिळतो.त्यामुळे Maruti suzuki ciaz आपल्या फॅमिली साठी खरेदी करण्यास चांगली कार आहे.
FAQ प्रशन आणि उत्तर
1)सियाझचे कोणते मॉडेल स्वयंचलित आहे?
सियाझ मध्ये 4 प्रकारचे स्वयंचलित मॉडेल आहेत. (1)Ciaz delta 1.5 AT. (2)ciaz zeta 1.5 AT. (3)ciaz alpha 1.5 AT dual tone. (4)ciaz alpha 1.5 AT.सियाझचे स्वयंचलित मॉडेल आहे.
2)Ciaz ला EBD आहे का?
मारुती सुझुकी Ciaz मध्ये EBD आणि ABS सिस्टम उपलब्ध आहे.जे गाडीला अचानकपणे थांबवल्या वर ब्रेक मारल्यावर नियंत्रित करते.
3)सियाझ डिझेलमध्ये उपलब्ध आहे का?
Ciaz डिझेल मध्ये उपलब्ध आहे तसेच पेट्रोल मध्येही उपलब्ध आहे.फक्त Ciaz CNG मध्ये उपलब्ध नाही.
4)सियाझ एक सेडान आहे का?
सियाझ एक सेडान कार आहे तसेच Ciaz ला प्रीमियम कार म्हणून ओळखली जाते.
5)सुझुकी सियाझ विश्वसनीय आहे का?
सुझुकी सियाझ विश्वसनीय कार आहे.त्यामुळे सियाज ही खूप मोठ्या प्रमाणात विकल्या जाणाऱ्या कार पैकी एक आहे. तिचा परफॉर्मस आरामदायक प्रवास या सर्व गोष्टी तिला एक उत्तम चांगली कार म्हणून बघितले जाते.