Alcazar लॉंग ड्राईव्हसाठी आरामदायक आहे का अल्काझर इंजिन शक्तिशाली आहे का

Alcazar लॉंग ड्राईव्हसाठी आरामदायक आहे का अल्काझर इंजिन शक्तिशाली आहे का

कमी वेळात जास्त लोकप्रिय झालेली कार म्हणजे Hyundai Alcazar या कारणे भारतीय वाहन बाजारामध्ये कमी वेळेमध्ये आपले नाव कमावले आहे.

कारण ही हुंडाईची एक ब्रँड कार म्हणून ओळखली जात आहे तिचे फीचर्स डिझाईन आणि इंजन पावर हिला एक दमदार SUV कार म्हणून पुढे आणते चला तर डिटेल्स माहिती बघूया.

आत मधले इंटेरियर आणि बाहेरचे नवीन डिझाईन

Alcazar मध्ये सर्व सीट हे लेदर मध्ये आहे जेणेकरून प्रवास चांगला होईल तसेच 10.25 inch म्युझिक HD डिस्प्ले आहे ज्याच्यामध्ये अँड्रॉइड आणि आयफोन आपण कनेक्ट करू शकता चार्जिंग साठी सॉकेट आहे ड्युअल झोन Ac रियर इव्हेंट्स आहेत वरती Sunroof दिला आहे जो सर्वांच्या आवडीचा असतो.

समोरचे डिजिटल मीटर आहे त्याच्यामुळे तुम्हाला सर्व समजते गाडी किती किलोमीटर चालू शकते डिझेल वरती तसेच गाडीचे trip किती झाली गाडी आतापर्यंत किती किलोमीटर चालली आहे इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम आहे का ते सर्व तुम्हाला डिजिटल मीटर मध्ये बघायला मिळेल.

स्टेरिंग मध्ये क्रूज कंट्रोल ऑप्शन आहे हायवेला ऑटोमॅटिकली चालवण्यासाठी तसेच म्युझिक आवाज कमी जास्त करण्यासाठी ही ऑप्शन स्टेरिंग मध्ये दिले आहे.

समोरून जर बघितले बाहेरून तर Alcazar एक लक्झरी कार असल्यासारखे वाटते जशी दिसायला भारी वाटते तसेच चालायला पण गाडी एकदम घोड्यासारखी चालते कितीही लांबचा प्रवास करा तुम्हाला कोणताही त्रास जाणवणार नाही.

समोर ग्रील्स आहेत ते गाडीची शोभा आणखीन वाढवतात समोरून दोन्ही बाजूला fog lamp आहेत जे LED मध्ये रात्री प्रवास करताना फुल असा प्रकाश पाडतात जेणेकरून आपल्याला रात्रीच्याला सर्व दिसू शकेल.

समोर काचेला दोन वायफर आहेत जे सेन्सर मध्ये आहेत थोडी ही काचेवरती पाणी पडले तर ते ऑटोमॅटिकली काच पुसून घेते.

Alcazar च्या दोन्ही आरशामध्ये इंडिकेटर्स आहेत जेव्हा उजव्या किंवा डाव्या साईडला वळतो तेव्हा त्याच्यामध्ये टन इंडिकेटर लाईट लागतो.

पाठीमागे पार्किंग करण्यासाठी चार पार्किंग सेन्सर्स आहेत जी तुम्हाला गाडी पार्क करण्यासाठी मदत करतात तसेच पाठीमागे एक कॅमेरा आहे जो समोर म्युझिक डिस्प्ले मध्ये आपल्याला मागची सर्व बाजू दाखवतो.

पाठीमागे दोन्ही बाजूने लाल कलरचे एलईडी मध्ये लाईट आहेत जे ब्रेक मारल्यानंतर लागतात.

  • Hyundai Alcazar लांबी 4500 MM आणि 14.76 फिट
  • रुंदी 1790 MM आणि 5.87 फिट
  • उंची 1675 MM आणि 5.49 फिट
  • Wheelbase साईज 2760 MM आणि 9.05 फिट
  • ग्राउंड क्लिअरन्स 200 MM आणि 0.66 फिट
  • Hyundai Alcazar डिक्की साईज 180 लिटर
  • Hyundai Alcazar टायर साइज
  • 215/60 R17 front and rear tyre
  • 215/55 R18 front and rear tyres

इंजिन पावर क्षमता

Hyundai Alcazar इंजिन कॅपॅसिटी म्हणजेच 1493 CC पावर इतकी आहे ते इंजन पावर जनरेट करतं 113.98 BHP आणि RPM 4000 तसेच Torque जनरेट करतं 250 NM आणि 1500-2700 RPM Alcazar ही एक 4 सिलेंडर SUX कार आहे जी डिझेल इंजन मध्ये येते.

तिची डिझेल टॅंक कॅपॅसिटी 50 लिटर आहे आणि हायवे ला गाडी आवरेज देते 24 पर किलोमीटर लिटर.जेव्हा तुम्ही हायवेला गाडी चालवतात तेव्हा तिचा टॉप स्पीड हा 190 किमी पर हॉर्स नी चालते.

Hyundai Alcazar मध्ये गेअर सिस्टीम हे एक ते सहा आहे आणि तसेच तुम्हाला हुंडाई Alcazar मध्ये ऑटोमॅटिक इंजन कार मिळेल म्हणजे तुम्हाला मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक दोन्ही ऑप्शन उपलब्ध आहे.

Alcazar लॉंग ड्राईव्हसाठी आरामदायक आहे का अल्काझर इंजिन शक्तिशाली आहे का

कलर

Hyundai Alcazar मध्ये 9 कलर आहेत

1) लाल कलर

2) पांढरा कलर

3) काळा कलर

4) सिल्वर कलर 

5) निळा कलर

6) हिरवा कलर

7) पांढरा काळा मिक्स कलर

8) पोपटी कलर 

9) खाकी कलर 

प्रवाशांची सुरक्षा फीचर्स

  • Airbag:गाडीमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअर बॅग दिले आहेत ज्या आपत्यकालीन आपल्याला वाचवतात.
  • Parking Sensor: गाडी रिव्हर्स पार्क करतानी आपल्याला बहुतेकदा पाठीमागचे बाजू दिसत नाही त्यामुळे पाठीमागे गाडी ठोकण्याची शक्यता असते त्याच्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने पार्किंग सेन्सर दिली आहे जे गाडीला आलाराम वाजून पाठीमागची डिस्टन्स सांगतात
  • Wiper Alerts:अचानक गाडीच्या समोरच्या काचेवरती पाणी पडल्यावर हे सेन्सर्स ऑटोमॅटिकली चालू होऊन ते पाणी पुसून घेतात.
  • ADAS(Advanced Driver Assistance System): गाडीला अनियंत्रित होण्यापासून वाचवते.गाडीची लेन चेंज करताना आलाराम वाजतो.गाडीचा स्पीड कमी जास्त होत आणि आलाराम वाजत राहतो.एक्सीडेंट होण्यापासून वाचवते.
  • Security Alerts: गाडीच्या इंजिन मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर गाडीच्या समोर  डिजिटल मीटर मध्ये सेक्युरिटी आलाराम वाजतो.
  • Auto Door Lock: गाडी सुरू होऊन चालायला लागल्यावर ऑटोमॅटिकली सर्व दरवाजे बंद होतात.
  • Speed Alert: ओव्हर स्पीडनी गाडी चालवत असेल तर आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो त्यासाठी हे स्पीड अलर्ट आपल्याला सांगते की गाडीचा स्पीड कमी करा आपण ओव्हर स्पीड गाडी चालवत आहात जे आपल्याला स्पीड कमी करण्यासाठी सांगते.
  • Seat Belt Warning: गाडीत बसल्यानंतर सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीट बेल्ट लावणे हे कंपल्सरी आहे ज्यामुळे आपल्या सर्वांची सुरक्षा होऊ शकते त्यासाठी सीट बेल्ट वार्निंग आलाराम आहे.
  • Child Safety Lock: चालू गाडीमध्ये कधी कधी आपल्या गाडीत लहान मुले असतात ते चालू गाडी दरवाजा ओपन करू शकतात त्यासाठी हे चाईल्ड लॉक आहे ज्यांनी चालू गाडीमध्ये दरवाजा उघडत नाही.
  • TPMS(Tyre Pressure Monitoring System): चारी टायरची हवा ही सारखी असली पाहिजे त्यासाठी हे सेफ्टी फीचर्स आहे जे आपल्याला मीटरमध्ये दाखवते टायरची हवा किती आहे किती नाही याला TPMS सेफ्टी फीचर्स म्हणतात.

किंमत

Hyundai Alcazar मध्ये टोटल 28 मॉडेल आहे त्याच्या पैकी 16 मॉडेल हे ऑटोमॅटिक आहेत आणि 12 मॉडेल हे गियर गाडीचे आहेत म्हणजे मॅन्युअल.

Hyundai Alcazar गिअर मॉडेल

1) Alcazar Executive 14 लाख 99 हजार 

2) Alcazar Executive Matte 15 लाख 15 हजार 

3) Alcazar Executive Diesel 15 लाख 99 हजार 

4) Alcazar Executive Mattle Diesel 16 लाख 14 हजार 

5) Alcazar Prestige 17 लाख 19 हजार 

6) Alcazar Prestige Diesel 17  लाख 19 हजार 

7) Alcazar Prestige Matte 17 लाख 33 हजार 

8) Alcazar Prestige Matte Diesel 17 लाख 33 हजार 

9) Alcazar Platinum 19 लाख 46 हजार 

10) Alcazar Platinum Diesel 19 लाख 46 हजार 

11) Alcazar Platinum Matte Diesel DT 19 लाख 61 हजार 

12) Alcazar Platinum Matte DT 19 लाख 62 हजार

Hyundai Alcazar ऑटोमॅटिक मॉडेल

13) Alcazar Platinum DCT 20 लाख 91 हजार 

14) Alcazar Platinum Diesel AT 20 लाख 91 हजार 

15) Alcazar Platinum 6 Str Diesel AT 21 लाख

16) Alcazar Platinum DCT 6 Str 21 लाख 

17) Alcazar Platinum Matte Diesel DT AT 21 लाख 7 हजार 

18) Alcazar Platinum Matte DT DCT 21 लाख 7 हजार 

19) Alcazar Matte 6 Str Diesel DT AT 21 लाख 15 हजार 

20) Alcazar Platinum Matte 6 Str DT DCT 21 लाख 15 हजार 

21) Alcazar Signature DCT 21 लाख 20 हजार 

22) Alcazar Signature Diesel AT 21 लाख 20 हजार 

23) Alcazar Signature Matte Diesel DT AT 21 लाख 35 हजार 

24) Alcazar Signature Matte DT DCT 21 लाख 35 हजार 

25) Alcazar Signature 6 Str Diesel AT 21 लाख 40 हजार 

26) Alcazar Signature DCT 6 Str 21 लाख 40 हजार 

27) Signature Matte 6 Str Diesel DT AT 21 लाख 55 हजार 

28) Alcazar Signature Matte 6 Str DT DCT 21 लाख 55 हजार

डाऊन पेमेंट

  • (मॉडेल) Hyundai Alcazar Signature DCT 6 STR 
  • Ex शोरूम किंमत: 21 लाख 39 हजार 900 रुपये
  • TCS टॅक्स: 21 हजार 399  रुपये
  • RTO टॅक्स: 2 लाख 21 हजार 920 रुपये
  •  इन्शुरन्स: 97 हजार 400 रुपये 
  • Fast Tag: 800 रुपये 
  • इसेन्शियल किट चार्ज :4100 रुपये याच्यामध्ये तुम्हाला गाडीमध्ये वापरले जाणारे प्रॉडक्ट मिळतील
  • टोटल कॅश प्राईज जाते: 24 लाख 85 हजार 519 रुपये
  • सर्विस: 3 फ्री मिळतात 
  • वारंटी: 3 वर्षासाठी 
  • डाऊन पेमेंट लोन: 4 लाख 97 हजार 104 रुपये 
  • बँक डाऊन पेमेंट प्रोसेसिंग फी: 5500 रुपये 
  • डॉक्युमेंट चार्ज: 1050 रुपये
  • टोटल डाऊन पेमेंट आणि चार्ज: 5 लाख 3 हजार 654 रुपये 
  • रेट ऑफ इंटरेस्ट: 9.35%
  • EMI हप्ता
  • 3  वर्षासाठी मंथली EMI 63 हजार 555 रुपये
  • 4  वर्षासाठी मंथली EMI 49 हजार 812 रुपये
  • 5  वर्षासाठी मंथली EMI 41 हजार 614 रुपये
  • 6 वर्षासाठी मंथली EMI 36 हजार 188 रुपये
  • 7  वर्षासाठी मंथली EMI 32 हजार 346 रुपये

    हे पण वाचा:Hyundai Creta ऑटोमॅटिक चांगली कार आहे का

निष्कर्ष

Hyundai Alcazar ही एक ब्रँड कार म्हणून ओळखली जात आहे कारण की सर्व फीचर्स मध्ये एक उत्तम कार म्हणून बाजारात दाखल झालेली आहे.

तिचे उत्तम डिझाईन आत मधले इंटरियर त्याला वापरलेले क्वालिटीचे आणि ब्रॅण्डेड फीचर्स यामुळे ही कार आणखीन दर्जेदार बनते.

पार्किंग सेन्सर ऑटोमॅटिक फ्रुट कंट्रोल डिजिटल मीटर पावरफुल इंजन तसेच संनरूप या सर्व गोष्टीमुळे Hyundai Alcazar आणखी एक दर्जेदार कार म्हणून समोर येते.

Alcazar एक उत्तम कार आहे शहरी भागात किंवा ग्रामीण भागात किंवा लांबच्या प्रवासात तुम्ही वापरू शकता.त्यामुळे ही कार आपल्याला खरेदी करायला काहीही अडचण नाही आपण बिंदास खरेदी करू शकता.

प्रश्ननआणि उत्तर

1) अल्काझार MUV किंवा SUV आहे का?

 Hyundai अल्काझार SUV कार आहे.

2) Hyundai Alcazar मध्ये किती सीटर आहेत?

Hyundai Alcazar मध्ये तुम्ही 7 सीट बसू शकतात.

3) अल्काझारमध्ये फ्रंट पार्किंग सेन्सर्स आहेत का?

Hyundai Alcazar मध्ये फ्रंटला आणि पाठीमागे दोन्हीकडेही सेन्सर्स आहेत.

4) Hyundai Alcazar फ्लॉप आहे का?

Hyundai Alcazar वाहन बाजारातली सुपरहिट कार ठरली आहे.

Leave a Comment