Hyundai Aura खरेदी करावी का

Hyundai aura ही कमी वेळात लवकर लोकप्रिय झालेली सिडान कार आहे.हुंडाईची हे एक ब्रँड कार म्हणून ओळखली जाते.

या कारला दिवसान दिवस लोकांकडून मागणी वाढले आहे कारण ही पेट्रोल आणि CNG दोन्हीं मध्येही उपलब्ध आहे.

Hyundai Aura खरेदी करावी का

ही गाडी चालवण्यापासून डिझाईन सुरक्षा फीचर्स इंजन पावर आणि मेन्टेनन्स या सर्व गोष्टींमध्ये आपल्याला परवडण्यास चांगली असल्यामुळे लोक खरेदी करण्यास प्राधान्य देतात.

चला तर आपण Hyundai aura SX(O) बद्दल माहिती घेऊया.

बाहेरचे डिझाईन

Hyundai aura ची बाहेरची डिझाईन अत्यंत सुंदर आणि आपल्याला आकर्षित करणारे आहे.

गाडीच्या फ्रंट साईडला असा हुंडाईचा सुंदर लोगो आहे त्याच्याच खाली कॅसिडी ग्रील आहे ज्याच्यामुळे गाडीची चांगली दिसण्याची क्षमता आणखीन वाढते.

समोरचा मेन लाईट आहे तो LED DRLS मध्ये आहे जो रात्री समोरचा पावर फुल लाईट पाडतो.

Hyundai Aura खरेदी करावी का

Aura चे दोन्ही आरसे हे ऑटो कंट्रोल आहेत तुम्ही आत मधनं उघडू शकता आणि बंद करू शकता तसेच आरशामध्ये टन इंडिकेटर  LED लाईट आहे.

पाठीमागे रीवास पार्किंग साठी चार पार्किंग सेन्सर आहेत त्याच्या वरती ब्लॅक कलरचा असा स्टायलिश शार्क आंटीना आहे जो गाडीचा लुक चांगले दिसण्यास मदत करतो.

पाठीमागचा ब्रेक लाईट हा लाल आहे त्याच्यामध्ये इंडिकेटर कनेक्ट आहे.समोरच्या काचेला दोन वायपर आहेत.

अशाप्रकारे Hyundai aura हे बाहेरचे डिझाईन आकर्षित आणि प्रीमियम लुक देणारे आहे.

आत मधले डिझाईन आणि फीचर्स

Hyundai aura मध्ये बसल्यानंतर आपल्याला प्रीमियम अनुभव देऊन जाते.

Aura चे सीट हे फॅब्रिक मध्ये आहेत जे की लांबच्या प्रवासामध्ये आपल्याला आरामदायी प्रवास प्रदान करतात.सीट तुमच्या उंची नुसार ऍडजेस्ट करू शकता.

गाणी ऐकण्यासाठी 8 इंचचा टच स्क्रीन डिस्प्ले आहे ज्याला तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आणि आयफोन कनेक्ट करून संगीत लावू शकता.

ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल सिस्टम आहे ज्यामुळे गाडी मधले हवामान नियंत्रित राहते.

Hyundai Aura खरेदी करावी का

12W मोबाईल चार्जिंग पॉईंट आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी त्याच्या बाजूला यूएसबी पॉईंट आहे गाडीला 5 गिअर आहेत रीवास पकडून 6 गिअर त्याच्या शेजारी हॅन्ड ब्रेक आहे.[Hyundai Aura खरेदी करावी का]

सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट आहे स्टेरिंग मध्ये समोरचे वायपर कंट्रोल समोरचा हेडलाईट कंट्रोल म्युझिक सिस्टम कंट्रोल हे फीचर्स ऍड आहेत.

स्पीड मीटर डिजिटल असल्यामुळे गाडीचे आवरेज गाडीमध्ये पेट्रोल सीएनजी किती आहे हे दिसते गाडी किती किलोमीटर चालली हे सर्व दिसते तसेच.

इमर्जन्सी काही प्रॉब्लेम झाला असेल तर डिजिटल मीटर मध्ये आलाराम फीचर्स वाजते.असे सर्व फीचर्स Hyundai aura आत मध्ये दिले आहेत.

इंजन पावर

Hyundai Aura मध्ये इंजन पावर क्षमता 1197 CC आहे.जे इंजन पावर जनरेट करत 68 BHP आणि 6000 RPM तसेच ओरा इंजिन टॉर्क जनरेट करतं 95.2NM आणि 4000 RPM.

ओरा कार ही 4 सिलेंडर मध्ये येते तसेच तिच्यामध्ये तुम्ही समोर दोन आणि पाठीमागे तीन असे 5 व्यक्ती बसू शकतात इतकी जागा आहे.

AURA मध्ये तुम्हाला दोन इंजिन प्रकार मिळतील एक म्हणजे पेट्रोल आणि दुसरे म्हणजे CNG.Aura ही सीडान कार आहे.

Aura पेट्रोल टाकी 37 लिटरची आहे जी मायलेज देते 22 पर किलोमीटर.तसेच Aura चे CNG टॅंक कॅपॅसिटी 65 लिटर आहे आणि जे आवरेज देते 22 परकिलोमीटर.

Aura चे इंजिन हे तुम्हाला दोन टाईप मध्ये मिळते एक म्हणजे मॅन्युअल टाईप म्हणजे गिअर आणि दुसरे म्हणजे ऑटोमॅटिक टाईप इंजन.

  • Aura लांबी 3995 MM फिट 13.11
  • रुंदी 1680 MM फिट 5.51 
  •  उंची 1520 MM फिट 4.99 
  • Wheelbase 2450 MM फिट 8.04
  • Aura मध्ये दोन टायर साईज आहे
  • 165/70 R14
  • 175/60 R15 

कलर

Hyundai Aura मध्ये तुम्हाला पसंत करण्यास 6 कलर मिळतात.

  • काळा कलर
  • पांढरा कलर
  • लाल कलर
  • जांभळा कलर
  • चॉकलेटी कलर
  • सिल्वर कलर

सुरक्षा

  • Air bag:गाडीमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांच्या सुरक्षेसाठी एअरबॅग आहेत.
  • Electronic stability control (ESC).
  • Hill start assist control (HAC).
  • ABS EBD:हे सिस्टम गाडीला जाग्यावर कंट्रोल करण्याचे काम करते.
  • Seat belt:जर तुम्ही सीट बेल्ट लावला नसेल  तर ड्रायव्हर आणि पॅसेंजर च्या सुरक्षेसाठी आलाराम फीचर्स आहे. 
  • Tyre pressure monitoring:हे फीचर्स गाडीच्या चारी टायरची हवा दाखवते किती आहे.
  • Child seat anchor (ISOFIX).
  • Speed sensing  door lock:ह्या फीचर्स मुळे गाडी सुरू झाल्यावर ऑटोमॅटिक सर्व दरवाजे बंद होतात
  • Emergency stop signal:गाडीच्या इंजन मध्ये काही प्रॉब्लेम असाल तर हे फीचर्स समोरच्या डिस्प्ले मध्ये आपल्याला आलाराम देते.
  • Speed alert:हे फीचर्स आपण ओव्हर स्पीडने चालवत असल्यास आपल्याला आलाराम देते स्पीड कमी करण्याकरता.
  • Rear parking sensor:हे फीचर्स गाडीला रिवास पार्किंग करताना आपल्याला पाठीमागची दिशा दाखवून पार्किंग करण्यास मदत करते.
  • Rear camera:हे फीचर्स पाठीमागची पूर्ण दिशा समोरच्या डिस्प्ले मध्ये दाखवतात.

किंमत

Hyundai Aura कार ची किंमत तिच्या बेसिक मॉडेल पासून ते टॉप मॉडेल पर्यंत वेगळी आहे फीचर्स नुसार  किंमत मध्ये बदल आहे आपण बघू शकता खालील  प्रमाणे प्रत्येक मॉडेलची किंमत दिली आहे.

1) Hyundai Aura E 7 लाख 75 हजार रुपये

2) Hyundai Aura S 8 लाख 72 हजार रुपये

3) Hyundai  Aura S (CNG) 9 लाख 54 हजार रुपये 

4) Hyundai Aura SX 9 लाख 61 हजार रुपये

5) Hyundai Aura SX (O) 10 लाख 27 हजार रुपये

6) Hyundai Aura SX CNG 10 लाख 37 हजार रुपये

7) Hyundai  Aura SX Plus (Automatic) 10 लाख 54 हजार रुपये

हे पण वाचा: क्रेटा ऑटोमॅटिक चांगली आहे का भारतीयांना क्रेटा का आवडते

निष्कर्ष

होंडाई और एक लोकप्रिय कार पैकी एक आहे.हुंडाई कार मध्ये ह्या कारचं नाव आवर्जून घेतलं जाते कारण ही कार सर्व गोष्टींमध्ये परवडणारी ठरते.

नवीन जनरेशन नुसार कंपनीने याच्यामध्ये भरपूर असे बदल केले आहेत जे की समोरच्याला Hyundai Aura कडे आकर्षित करतात.

सुंदर डिझाईन आधुनिक फीचर्स इंजन पावर इंजिनची कार्यक्षमता पावर सुरक्षा फीचर्स तसेच ही कार तुम्हाला दोन इंजन मध्ये मिळते एक म्हणजे पेट्रोल आणि दुसरे म्हणजे CNG त्यामुळे लोकांचा कल हे गाडीकडे खरेदी करण्यास वाढत आहे.

कंपनीकडून इंजन मध्ये आणखीन एक मॉडेल ऍड केले ते म्हणजे ऑटोमॅटिक कार मॉडेल.

ज्यांना गिअरची गाडी जमत नाही अशा लोकांसाठी ऑटोमॅटिक कार चालवण्यास अत्यंत सोपी जाते त्यामुळे लोक खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत.

लांबचा प्रवासासाठी असो किंवा शहरी भागात चालवण्यासाठी ही कार चालवण्यास सोपी आणि आरामदायक आहे.

गाडीमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी एअर बॅग ABS सिस्टीम REAR कॅमेरा पार्किंग सेन्सर कॅमेरा ऑटोमॅटिक डोअर लॉक प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीटबेल्ट असे सर्व फीचर्स दिले आहेत.

त्यामुळे सर्व गोष्टी बघितल्या तर AURA ही आपल्याला खरेदी करण्यास एक उत्तम पर्याय ठरते.

FAQ प्रशन आणि उत्तर

1)Aura CNG लॉंग ड्राईव्हसाठी योग्य आहे का?

CNG Aura लांबच्या प्रवासासाठी खूप चांगली कार आहे तिचा आरामदायी सीट्स CNG पावर इंजन मायलेज हे सर्व चांगल असल्यामुळे आपला प्रवास आणखीन चांगला होतो.

2)Hyundai aura मध्ये ट्रॅक्शन कंट्रोल आहे का?

Hyundai Aura मध्ये ट्रॅक्शन कंट्रोल दिले आहे.

3)Hyundai aura पेट्रोल आहे का?

Hyundai Aura पेट्रोलमध्ये उपलब्ध आहे तसेच CNG  मध्येही उपलब्ध आहे.डिझेल मध्ये Aura उपलब्ध नाही.

4)Hyundai aura मध्ये किती एअरबॅग आहेत?

Hyundai Aura मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅग उपलब्ध आहेत.

5)Hyundai aura डिझेलमध्ये उपलब्ध आहे का?

Hyundai Aura डिझेलमध्ये उपलब्ध नाही.फक्त CNG आणि पेट्रोलमध्ये उपलब्ध आहे. 

6)Aura CNG मध्ये उपलब्ध आहे का?

Hyundai Aura CNG मध्ये उपलब्ध आहे.

Leave a Comment