टाटा हॅरियर सुरक्षित कार आहे का

टाटा हॅरियर ही कमी वेळात जास्त लोकप्रिय झालेली कार आहे कारण तिचे सुंदर डिझाईन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले सुरक्षा फीचर्स.

दमदार पावर इंजिन.कोणत्याही रस्त्याने चालवण्यास मजबूत पावर हॅरियर मध्ये आहे.

टाटा हॅरियर सुरक्षित कार आहे का

लांबच्या प्रवासासाठी आरामदायी सीट.तसेच सुरक्षेच्या बाबतीत टाटा हॅरियर ला NCAP कडून 5 स्टार रेटिंग मिळाली आहे.

जे की खूप महत्त्वाचे आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने खूप चांगले आहे.चला तर आपण टाटा हॅरियर बद्दल पूर्ण डिटेल्स माहिती बघूया.

नवीन लुक आणि डिझाईन

टाटा हॅरियर चे बाहेरचे डिझाईन हे खूपच अट्रॅक्टिव्ह आणि आकर्षित आहे जे आपल्याला बघताच स्टायलिश वाटते.

टाटा हॅरियर ला समोरचा लाईट LED आहे तसेच प्रोजेक्टर लाईट ही दिला आहे.

17 इंच चे डायमंड कट ऑफ WHEELआहेत.हॅरियर चे वाइपर हे सेन्सर बेस आहेत जेव्हा काचेवरती पाणी पडते ते ऑटोमॅटिक सुरू होते.

360 डिग्री चा पार्किंग कॅमेरा आहे तसेच पाठीमागे सेंसर आहेत जे आपल्याला पार्किंग करताना दिशा दाखवतात.[टाटा हॅरियर सुरक्षित कार आहे का]

टाटा हॅरियर

  • लांबी 4605 MM.
  • रुंदी 1922 MM  
  • उंची 1718 MM 
  • टायर साइज 2741 MM आहे.

आत मधले लक्झरी डिझाईन

टाटा हॅरियर च्या आत मधला डॅशबोर्ड हा प्रीमियम पद्धतीचा SUV आहे.

तसेच टाटा हॅरियर चे बैठक सीट हे लेदरचे आहे जे आपल्या हाईट नुसार ऍडजेस्टमेंट करू शकता जे लांब प्रवासासाठी आरामदायी ठरते.

टाटा हॅरियर सुरक्षित कार आहे का

8.8 इंच म्युझिक डिस्प्ले आहे ज्याला तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आणि आयफोन कनेक्ट करून गाणे ऐकू शकतात.

तसेच JBL कंपनीचे 9 साऊंड सिस्टिम स्पीकर आहेत.

स्टेरिंग ला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आहे फोन कॉल आल्यानंतर बोलण्यासाठी.

स्टेरिंग मध्ये म्युझिक प्लेअर बदलण्यासाठी तसेच आवाज कमी जास्त करण्यासाठी फीचर्स दिले आहे.

हॅरियरच्या वरती संनरुप आहे जो सर्वांच्या आवडतीचा आहे.सर्व पॅसेंजरच्या सुरक्षेसाठी सीट बेल्ट आहेत.

12 W मोबाईल चार्जिंग कनेक्टर USB कनेक्टिव्हिटी आहे.

क्रूज कंट्रोल ची फॅसिलिटी Tata harrier मध्ये आहे.

टाटा हॅरियर च्या आत मधली प्रीमियम फीचर्स सुविधा आणि फॅसिलिटी तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली आहे ज्यामुळे आपल्याला अधिक सुविधा मिळते.

इंजन पावर

टाटा हॅरियर ही SUV कार डिझेल इंजन आहे जिच्या मध्ये इंजन पावर 1965 CC आहे.

जे पावर जनरेट करतं 167.62 BHP आणि RPM 3750 आहे.

इंजिन टॉर्क 350 NM जनरेट करत आणि RPM 1750 -2500 आहे.

टाटा हॅरियर तुम्हाला मॅन्युअल मध्ये म्हणजे गेअर मध्ये आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन मध्ये उपलब्ध आहे.

टाटा हॅरियर ची डिझेल टाकी कॅपॅसिटी 50 लिटरची आहे आणि टाटा हॅरियर ला मायलेज 14.6 पर किलोमीटर आहे.

नवीन कलर

टाटा हरियर मध्ये तुम्हाला 7 कलर मिळतात जे खाली दिले आहेत

टाटा हॅरियर किंमत

टाटा हॅरियर ची किंमत प्रत्येक वेरिएंट नुसार वेगळी आहे हे खालील प्रमाणे आहे.

1) Harrier fearless plus dark AT =26 लाख 44 हजार रुपये

2) Harrier fearless plus AT = 25 लाख 89 हजार रुपये

3) Harrier fearless plus dark= 25 लाख 4 हजार रुपये

4) Harrier fearless dark At=24 लाख 94 हजार रुपये

5) Harrier fearless plus=24 लाख 50 हजार रुपये

6) Harrier fearless AT=24 लाख 40 हजार रुपये

7) Harrier adventure plus A AT=24 लाख 9 हजार रुपये

8) Harrier adventure plus dark AT=23 लाख 65 हजार रुपये

9) Harrier fearless dark=23 लाख 55 हजार रुपये

10) Harrier adventure plus AT=23 लाख 10 हजार रुपये

11) Harrier fearless=23 लाख 

12) Harrier adventure plus A=22 लाख 70 हजार रुपये

13) Harrier adventure plus dark=22 लाख 25 हजार रुपये

14) Harrier adventure plus=21लाख 70 हजार

15) Harrier pure plus S dark AT=21लाख 40 हजार रुपये

16) Harrier pure plus S AT=21 लाख 10 हजार रुपये

17) Harrier adventure=20 लाख 21 हजार रुपये

18) Harrier pure plus S dark=20 लाख

19) Harrier pure plus AT=19 लाख 99 हजार रुपये

20) Harrier pure plus S=19 लाख 70 हजार रुपये

21) Harrier pure plus=18 लाख 70 हजार रुपये 

22) Harrier pure (0)=17 लाख 50 हजार रुपये 

23) harrier pure =17 लाख

24) Harrier smart (0)=16 लाख

25) Harrier smart=15 लाख 50 हजार रुपये

सुरक्षा सुविधा

टाटा हॅरियर मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी 6 एअरबॅग आहेत तसेच गाडीला जाग्यावरती कंट्रोल करण्यासाठी ABS EBD ब्रेक सिस्टीम आहे.

जे चार टायरला जाग्यावर कंट्रोल करते.गाडीला पाठीमागे सुरक्षित पार्क करण्यासाठी रियल पार्किंग कॅमेरा चारी दरवाजे लॉक करण्यासाठी ड्रायव्हर सीटच्या पासि लॉक अनलॉक बटन.

तसेच सुरक्षेसाठी ESP TCS सुरक्षा फीचर्स.सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट.

टाटा हॅरियर ला सुरक्षेच्या बाबतीत NCAP ने 5 स्टार रेटिंग दिली आहे जे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आणि उत्तम आहे.

निष्कर्ष

Tata harrier ही टाटा ची एक दमदार SUV कार आहे.

जी कमी वेळेत भारतीय वाहन बाजारामध्ये प्रचंड लोकप्रिय झाली आहे.

कारण तिचे आधुनिक डिझाईन परफॉर्मन्स इंजन पावर सुरक्षा पिक्चर्स एलईडी लाईट फीचर्स या सर्व गोष्टी पूर्ण टाटा हॅरियर मध्ये उपलब्ध आहेत.

त्यामुळे ही कार लोकांच्या मनामध्ये एक वेगळं स्थान राज्य निर्माण करते.ही एक मजबूत SUV कार आहे.

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ABS EBD तंत्रज्ञान तसेच एअरबॅग्स आहे.

टाटा हॅरियर तुम्ही कोणत्याही रस्त्याने चालू शकतात शहरी भागातल्या ट्रॅफिकमध्ये गाव खेड्यामध्ये तसेच तुमच्या फॅमिली सोबत लांबच्या प्रवासासाठी ही कार घेऊन जाऊ शकता तुम्हाला आरामदायक प्रवास प्रदान करते.

टाटा हॅरियर मध्ये तुम्हाला दोन ऑप्शन दिले आहेत ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल.

ज्यांना गिअरची गाडी जमत नाही अशासाठी ऑटोमॅटिक कार उपलब्ध आहे.

टाटा हॅरियर मध्ये आत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून बनवले आहे जी तुम्हाला उत्कृष्ट परफॉर्मन्स आणि सुरक्षा देण्यास सक्षम ठरते.

त्यामुळे आपण टाटा हॅरियर खरेदी करू शकता अशा सर्व फीचर्स तुम्हाला टाटा हॅरियर मध्ये दिले आहेत.

FAQ प्रश्नन आणि उत्तर

1)टाटा हॅरियर ऑटोमॅटिक मध्ये उपलब्ध आहे का

होय टाटा हॅरियर ही SUV कार ऑटोमॅटिक मध्ये आणि गेअर मध्ये दोन्ही ऑप्शन मध्ये उपलब्ध आहेत

2)टाटा हॅरियर खरेदी करणे चांगले आहे का

टाटा हॅरियर खरेदी करणे आपल्यासाठी चांगले ठरू शकते कारण ही एक मोठी SUV कार आहे तसेच ही टाटा ब्रँड असल्यामुळे तिच्या परफॉर्मन्स पासून सुरक्षा पर्यंत आपल्याला गॅरंटी मिळते नवीन डिझाईन आरामदायी प्रवास तसेच तुम्ही ही कार कोणत्याही रस्त्याने चालवू शकतात ही कार मजबूत आहे.त्यामुळे टाटा हॅरियर खरेदी करणे आपल्यासाठी चांगले ठरू शकते.

3)हॅरियर चालवणे सोपे आहे का

टाटा हॅरियर चालवणे सोपे आहे हॅरियर तुम्हाला गिअरमध्ये आणि ऑटोमॅटिक मध्ये मिळते. शहरी भागात तसेच ग्रामीण भागात खेड्यापाड्याने तुम्ही ही कार चालू शकता चालवण्यास सोपी आहे.

4)हॅरियर एक SUV आहे का

टाटा हॅरियर ही एक SUV कार आहे.

5)टाटा हॅरियरकडे सनरूप आहे का

टाटा हॅरियर मध्ये सनरूप उपलब्ध आहे पण तुम्ही कोणते मॉडेल घेतात त्याच्यावरती डिपेंड आहे प्रत्येक मॉडेलमध्ये  सनरूप उपलब्ध नाही टाटांनी ठराविक मॉडेल मध्येच सनरूप उपलब्ध करून दिला आहे.

6)टाटा हॅरियर हिल्स साठी चांगली आहे का

टाटा हॅरियर ही टाटाची दमदार SUV कार आहे तिचे पावर इंजन असल्यामुळे तुम्ही टाटा हॅरियर कोणत्याही हिल्स साठी चालू शकता.जिथे तुम्हाला कोणतीही अडचण जाणवणार नाही टाटा हॅरियर हिल्स साठी एक चांगली कार आहे.

7)टाटा हॅरियर मध्ये किती जागा आहेत

टाटा हॅरियर मध्ये तुम्ही पाच लोक बसू शकतात समोर दोन आणि पाठीमागे तीन अशा पाच लोकांसाठी हॅरियर मध्ये आरामदायक आणि मोकळी जागा उपलब्ध आहे.

Leave a Comment