टाटा सफारी खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का

टाटा सफारी ही भारतातली सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित कार पैकी एक नंबर वन कार आहे.

जेव्हा आपल्या समोर टाटा सफारी चे नाव येते तेव्हा आपल्याला तिचे रुबाबदार रूप डिझाईन आकर्षक सुविधा आरमदारी प्रवास आणि आक्रमक दिसणारी अशी कार म्हणून टाटा सफारीकडे बघितले जाते.

टाटा सफारी खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का

टाटा सफारी ने खूप कमी वेळात लोकांच्या मनावरती राज्य करून आपले एक वेगळे स्थान निर्माण केले.

जी आज सुद्धा लोकांसमोर टाटा सफारी चा एक वेगळा अनुभव पाहायला मिळतो.

टाटा सफारी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्कृष्ट ड्रायव्हिंग अनुभव तिचे गुणधर्म अशा बऱ्याचशा गोष्टी आज टाटा सफारी घेऊन वाहन बाजारात परतली आहे.

चला तर बघूया टाटा सफारी बद्दल खास वैशिष्ट्ये आणि सुविधा फीचर्स.

बाहेरचे डिझाईन आणि खास वैशिष्ट्य

टाटा सफारी समोरून  बघितले तर तिच टाटाचा लोगो आहे त्याच्या खाली पियानो टाईपचा ग्रील आहे.

त्याच्या बाजूला पूर्णपणे LED BASE PROJECTER हेड लाईट आहे.तसेच समोरून टाटाच्या लोगो खाली 360 dgree कॅमेरा दिला आहे जो गाडीच्या आतल्या डिस्प्ले मध्ये समोर किती डिस्टन्स आहे ते दाखवण्याचा काम करतो.

टाटा सफारी खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का

समोर दोन फ्रंट पार्किंग सेन्सर कॅमेरे दिले आहेत समोरची बाजू पार्किंग करताना दिशा दाखवण्यासाठी.

MRF कंपनीचे टायर आहेत 19 CUT WHEEL बेस आहे. टायर साइज 245/55 R19 आहे.

चार टायर डीस ब्रेक आहेत. सफारीचा आरसा मध्ये 360 डिग्री कॅमेरा आहे ऑटोमॅटिक कंट्रोल आरसा आहे.आरशामध्ये टन इंडिकेटर LED लाईट आहे.

वरती ब्लॅक कलरचा सनरुप आहे तसेच गाडीची चावी ही ऑटोमॅटिक लॉक अनलॉक बटन वाली आहे.

पाठीमागच्या बाजूनी पूर्ण लाल कलरचा एलईडी लाईट आहे तसे पाठीमागे टाटाच्या लोगो खाली ३६० डिग्रीचा बॅक साईट कॅमेरा आहे जो मागची दिशा दाखवणे सक्षम आहे.

पाठीमागची बाजू सुरक्षित पार्किंग करण्यासाठी दोन पार्किंग सेन्सर आहेत.बाहेरून सर्व प्रकारे गाडी नवीन डिझाईन आणि तंत्रज्ञान निर्मित आहे.

आतील आधुनिक इंटरियर डिझाईन

टाटा सफारी चे आत मधले इंटरनल डिझाईन एक प्रीमियम लक्झरी सारखा अनुभव देऊन जाते.

टाटा सफारी चे समोरचे स्पीड मीटर हे डिजिटल आहे ज्याच्या मध्ये तुम्हाला गाडीचे किलोमीटर गाडीचे मायलेज डिझेल किती आहे सर्व गोष्टी तुम्हाला समोरच्या स्पीड मीटर मध्ये दिसतील.

टाटा सफारी खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का

तसेच गाडीचा म्युझिक सिस्टीम डिस्प्ले 8 इंच आहे.

ज्याच्यामध्ये तुम्ही अँड्रॉइड मोबाईल आयफोन्स कनेक्ट करून म्युझिक लावू शकता.

तसेच 12 W ची मोबाईल चार्जर आहे.मोबाईल चार्जिंग करण्यासाठी.

सफारी ला क्रूज कंट्रोल हे फीचर्स दिले आहे.हवेला चालताना गाडीचा स्पीड मेंटेन राहण्यासाठी.

टाटा सफारी चे सीट हे लेदर मध्ये आहेत.सीटची हाईट तुम्ही आपल्या उंचीनुसार कमी जास्त करू शकता.लांबच्या प्रवासासाठी तुम्हाला हे सीट खूप आरामदायक आहे.

सर्व प्रवाशाच्या सेफ्टीसाठी सीड बेल्ट आहेत.तसेच 6 एअरबॅक्स ह्या टाटा सफारी मध्ये प्रवाशांच्या सुरक्ष साठी दिले आहेत.

स्टेरिंग मध्ये वायपर कंट्रोल समोरचा एलईडी लाईट कंट्रोल म्युझिकआवाज कमी जास्त कंट्रोल.

क्रूज कंट्रोल फोन कॉल ब्लूटूथ कंट्रोल या सर्व सुविधा स्टेरिंग मध्ये दिल्या आहेत.

टाटा सफारी चे इंटरनल फीचर्स खूप सुंदर आणि नवीन तंत्रज्ञान चा वापर करून बनवले आहे.[टाटा सफारी खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का]

पावर फुल इंजिन

टाटा सफारी ची इंजन पावर 1956 CC आहे.

टाटा सफारीचे इंजन टर्बो पावर डिझेल इंजिन आहे.ज्याची पावर168 ब्रेक हॉर्स पावर BHP 3750 प्रति मिनिट RPM जनरेट करत.

टॉर्क 350 जनरेट करत.सफारीचे इंजन हे दोन मॉडल्स मध्ये आहेत एक म्हणजे मॅन्युअल गिअरमध्ये आणि दुसरे म्हणजे ऑटोमॅटिक स्वयंमचलित.

टाटा सफारी चे आवरेज डिझेलमध्ये 14 ते 16 पर किलोमीटर आहे.टाटा सफारी ची डिझेल टॅंक कॅपॅसिटी 50 लिटरची आहे.

टाटा सफारी एक दणकट मजबूत कार आहे जी तुम्ही कोणत्याही रस्त्याने तिला चालू शकतात तिच्या इंजन पावर क्षमता भरपूर आहे.
[टाटा सफारी खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का]

रंगाची  पसंती

टाटा सफारी मध्ये तुम्हाला 7 कलर मिळतील

  • काळा कलर
  •  लाल कलर
  • चॉकलेटी कलर
  • ग्रे कलर
  • पोपटी कलर
  •  जांभळा कलर
  •  सोनेरी  कलर

सुरक्षा सुविधा

टाटा सफारी मध्ये तुम्हाला भरपूर असे सेफ्टी आणि सुरक्षा फीचर दिली आहे.

जे तुमची सुरक्षा करण्यास सक्षम आहे.नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सुरक्षा फीचर्स टाटा सफारी मध्ये आहे.

एअर बॅग

समोरच्या पॅसेंजर साठी ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूच्या सीट साठी एअर बॅगआहेत ज्या तुमच्या सुरक्षित साठ आहेत जेणेकरून तुम्हाला अचानक काही झाले तर तुम्हाला इजा होणार नाही.

एअरबॅग पासून तुमचा बचाव होऊ त्याच्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीने एअरबॅग आहे.

ABS EBD

ABS EBD हे तंत्रज्ञान सफारीमध्ये वापरले आहे जेणेकरून तुम्ही अचानक गाडीचे ब्रेक दाबल्यानंतर गाडीच्या चारही टायर हे जाग्यावरती थांबू शकतील.

त्याच्यामुळे गाडी तुमची अनियंत्रित होणार नाही रस्त्याच्या खाली जाणार नाही.त्यामुळे ABS EBD नियंत्रित राहण्यास मदत करते.

ADAS

हे सिस्टम अपघाताचे प्रमाण टाळण्यासाठी मदत करते जेणेकरून आपल्या काही धोका होणार नाही याच्यासाठी हे सुरक्षा ADAS  सिस्टम तंत्रज्ञान आहे.

ESC

ESC प्रणाली तुमच्या गाडीवरती नियंत्रण ठेवण्यास मदत करते ज्याने करून अपघात होणार नाही.

हे पण वाचा=Tata Nexon ही चांगली कार का आहे.

टाटा सफारी किंमत

टाटा सफारी ची किंमत प्रत्येक मॉडेल नुसार वेगळी आहे तुम्ही कोणते मॉडेल घेता याच्या वरती किंमत ठरते.

तुम्हाला खाली टाटा सफारीचे संपूर्ण मॉडेल्स आणि त्याच्या किमती दिल्या आहेत त्या बघू शकता.

1)Tata Safari Smart =18 लाख 69 हजार रुपये

2)Tata safari Pure Plus AT= 25 लाख 7 हजार रुपये

3)Tata Safari Smart (0) =20 लाख 11 हजार रुपये

4)Tata Safari Pure Plus S =24 लाख 71 हजार रुपये

5)Tata Safari Pure =21 लाख 30 हजार रुपये

6)Tata Safari Pure Plus = 23 लाख 32 हजार रुपये

7)Tata Safari Pure (0)=21 लाख 89 हजार रुपये

8)Tata Safari Adventure Plus A AT =30 लाख 10हजार रुपये

9)Tata Safari Adventure Plus Dark AT=29 लाख 56 हजार रुपये

10)Tata Safari Accomplished Dark = 29 लाख 44 हजार रुपये

11)Tata Safari Accomplished=29 लाख 2 हजार रुपये

12)Tata Safari Adventure Plus AT=28 लाख 90 हजार रुपये

13)Tata Safari Adventure Plus A= 28 लाख 42 हजार रुपये

14)Tata Safari Pure Plus AT=25 लाख 7 हजार रुपये

15)Tata Safari Pure Plus S Dark= 25 लाख 7 हजार रुपये

16)Tata Safari Adventure=25 लाख 43 हजार रुपये

17)Tata Safari Pure Plus S AT=26 लाख 39 हजार रुपये

18)Tata Safari Pure Plus S Dark AT=26 लाख 74 हजार रुपये

19)Tata Safari Adventure Plus=27 लाख 22 हजार रुपये

20)Tata Safari Adventure Plus Dark=27 लाख 88 हजार रुपये

21)Tata Safari Accomplished Plus Dark 6S AT=33 लाख 3 हजार रुपये

22)Tata Safari Accomplished Plus Dark AT=32 लाख 91 हजार रुपये

23)Tata Safari Accomplished Plus 6S AT= 32 लाख 61 हजार रुपये

24)Tata Safari Accomplished Plus AT= 32 लाख 49 हजार रुपये

25)Tata Safari Accomplished Plus Dark 6S= 31 लाख 35 हजार रुपये

26)Tata Safari Accomplished Plus Dark= 31 लाख 23 हजार रुपये

27)Tata Safari Accomplished Plus AT= 31 लाख 12 हजार रुपये

28)Tata Safari Accomplished Plus 6S= 30 लाख 94 हजार रुपये

29)Tata Safari Accomplished Plus=30 लाख 82 हजार रुपये

30)Tata Safari Accomplished Plus AT= 30 लाख 70 हजार रुपये 

निष्कर्ष

जेव्हा आपल्यासमोर टाटा नाव येते तेव्हा आपल्या मनामध्ये विश्वास आणि भावना तयार होते कारण टाटा सफारी ही एक टाटाची जुनी आणि विश्वासनीय कार आहे.

जी आज भारतीय वाहन बाजारामध्ये आपला विश्वास आणि आरामदायी प्रवास ठेवण्यास सामर्थ्य आहे.

ह्या कार चे  खास वैशिष्ट्ये म्हणजे तिचे  दर्जेदार उत्तम डिझाईन सुरक्षा फीचर्स.नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेले पावरफुल इंजन.

आतील प्रीमियम डिझाईन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी फीचर्स अशा सर्व गोष्टींमध्ये टाटा सफारी एक गुणवंत पूर्ण SUV कार म्हणून आपल्यासमोर येते.

ही कार आपण शहरी भागात तसेच खेड्यापाड्याच्या खडबड रस्त्यावर लांबच्या प्रवासासाठी  वापरू शकता तिचा प्रवास अत्यंत आरामदायक आणि उत्तम आहे.

ही कार आपल्या फॅमिली साठी खरेदी करण्यासाठी काही हरकत नाही ही एक टाटा ची दमदार सफारी SUV आहे.त्यामुळे Tata Safari खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे.

FAQ प्रश्नन आणि उत्तर

1) हॅरियरपेक्षा टाटा सफारी मोठी आहे का?

टाटा सफारी ही हॅरियरपेक्षा जागेच्या बाबतीत मोठी SUV कार आहे.ही कार आपल्या फॅमिली साठी आणि जास्त व्यक्तींना लांबचा प्रवास करण्यासाठी आवश्यकतेनुसार मोठा स्पेस आणि जागा आपल्याला टाटा सफारी मध्ये उपलब्ध करून दिला आहे.जो हॅरियरच्या दृष्टीने सफारीचा मोठा आहे.

2)टाटा सफारी महाग आहे का?

टाटा सफारी ची स्टार्टिंग सुरुवातीची किंमत 15 लाख 49 हजार रुपयांपासून सुरू होते 
टाटा सफारी चे टॉपचे मॉडेल किंमत 33 लाख 28 हजार रुपये आहे.

3)टाटा सफारी खरेदी करणे योग्य आहे का?

टाटा सफारी खरेदी करणे आपल्यासाठी योग्य ठरू शकते कारण ही SUV कार आपल्या फॅमिली साठी तसेच लांबच्या प्रवासासाठी ग्रामीण भागाच्या खडबड रस्त्यासाठी उत्तम इंजन साठी उत्तम डिझाईन साठी आरामदायक प्रवासासाठी टाटा सफारी कडे बघितले जाते.टाटा सफारी खरेदी करण्यासाठी योग्य कार आहे.

4)टाटा सफारी लक्झरी कार आहे का?

टाटा सफारी अतिशय उत्तम आणि प्रीमियम लक्झरी SUV कार आहे.

5)कोणत्या टाटा सफारी मॉडेलमध्ये सनरुप आहे?

टाटाच्या काही ठराविक मॉडेलमध्ये संरुप उपलब्ध आहे जे खालील प्रमाणे आहे.
1) XTA  2) XZ PLUS AVENTURE  3) XZ PLUS 6S ADVENTURE 4) XT PLUS DARK EDITION 5) XT PLUS 6) XZ PLUS 6 S 6) XZ PLUS 7) XT PLUS NEW हे आहे टाटा सफारी चे संरुप वाले मॉडल आहे.

6)टाटा सफारी पेट्रोल मध्ये उपलब्ध आहे का?

टाटा सफारी SUV कार फक्त डिझेलमध्ये उपलब्ध आहे. कंपनीकडून आणखी पेट्रोल टाटा सफारी बाजारात उपलब्ध नाही.

7)टाटा सफारी स्वयंचलित आहे का?

होय टाटा सफारी तुम्हाला ऑटोमॅटिक स्वयंचलित कार उपलब्ध आहे.ज्यांना गिअर मॅन्युअल टाटा सफारी चालवता येत नाही अशा लोकांसाठी कंपनीने ऑटोमॅटिक स्वयंचलित कार उपलब्ध करून दिली आहे.





Leave a Comment