मारुती सुझुकीची अल्टो K10 VXI PLUS ही एक छोटीसी कंपॅक्ट हॅचबॅक कार आहे. जी सर्वात उत्कृष्ट कार पैकी एक आहे.
K10 मध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून बनवलेली आहे. इंजिन पावर मायलेज डिझाईन सेफ्टी फीचर्स आणि नवीन तंत्रज्ञान अशा सर्व गोष्टी तुम्हाला अल्टो K10 मध्ये बघायला मिळतील.
त्यामुळे आपण आज अल्टो K10 ची पूर्ण माहिती बघणार आहोत.
कॉम्पॅक्ट कार आधुनिक डिझाईन
अल्टो K10 ही समोरून बघितली तर एक खूप सुंदर डिझाईन बनवला आहे तिचा जो समोरचा लाईट आहे सिम्पल लाईट आहे.
तुम्हाला डीआरएस मध्ये मिळणार नाही, त्याच्या शेजारीच एक येलो इंडिकेटर आहे तसेच समोरच बाजू बघितले तर एक मारुतीचा लोगो मिळतो.
आणि लोगोच्या खाली एक ब्लॅक कलरची ग्रील आहे जीकी मारुती अल्टो ला सुंदर दिसण्यास आणखी मदत करते.
गाडीच्या समोरच्या काचेला दोन वायपर आहे दोन्ही साईडचे जे मिरर आहेत ते प्लास्टिक मध्ये आहेत ब्लॅक कलरचे आहेत.
जे तुम्हाला हाताने फोल्ड करावा लागतील मिरर च्या खाली एक येलो कलर चे इंडिकेटर मिळेल तसेच गाडीच्या वरती एक ब्लॅक कलरचा आंटीना आहे तो दिसण्यास K10 ला आणखी आकर्षित बनवतो.
अल्टो K10 पेट्रोल टाकी ही 27 लिटर ची आहे.ग्राउंड क्लिअरन्स 163MM आहे जे गाडीच्या साईज नुसार योग्य आहे.13 इंच टायर आहे.
स्टील हिल सोबत जेके कंपनीचे टायर्स आहेत ज्याची साईज145K TR13 आहे.अल्टो K10 लांबी 3530 MM आहे आणि रुंदी 1490 MM आहे उंची 1520 MM आहे टायर साइज 2380 MM आहे.
पाठीमागचा लाईट हा हॅलोजन आहे. गाडी पार्क करण्यासाठी तुम्हाला पाठीमागे दोन पार्किंग सेन्सर दिले आहेत.
पाठीमागची डिक्की उघडण्यासाठी तुम्हाला चावीचा वापर करावा लागेल किंवा ड्रायव्हर सीट पाशी एक बटन दिले आहे ते बटन दाबून तुम्ही डिक्की ओपन करू शकता.
हे पण वाचा=मारुति Ignis खरेदी करणे योग्य आहे का
अंतर्गत वैशिष्ट्ये सुविधा
अल्टो K10 डिक्की साईज 214 लिटर आहे. तसेच डिक्की च्या वरती ब्लॅक कलरचा ट्रे मिळतो जेणेकरून आपले सामान छोट्या बॅग त्याच्यावरती ठेवू शकतो.
संगीत ऐकण्यासाठी अल्टो K10 च्या 4 दरवाजाला स्पीकर दिले आहेत जेणेकरून साऊंड कॉलिटी चांगली मिळते.
सर्व सीट हे फॅब्रिक मध्ये दिले आहेत.स्टेरिंग ला म्युझिक कंट्रोल बटन दिले आहे जेणेकरून तुम्ही आवाज कमी जास्त करू शकता.
संगीत बदलू शकता तसेच फोनवरती बोलण्यासाठी ब्लूटूथ कनेक्ट दिले आहे व्हाईस कमांड आहे.
समोरच्या काचेचे वायफर कंट्रोल स्टेरिंगलाच आहे स्टेरिंग च्या खाली तुम्ही समोरचा लाईट फोकस कमी जास्त करू शकता आणि गाडीची चावी ला कंट्रोल दिले आहे जेणेकरून तुम्ही गाडी लॉक अनलॉक करू शकता.
समोरच्या स्पीड मीटर मध्ये तुम्हाला गाडीची पेट्रोल किती राहिले आहे बॅटरी ट्रिप ए बी या गोष्टी बघायला मिळतील.
समोरचा संगीत डिस्प्ले हा 7 इंच आहेअँड्रॉइड आणि ऑटो कार्ड प्ले हे वायर सोबत सपोर्ट करेल.
12W चार्जर दिली आहे मोबाईल चार्ज करण्यासाठी तसेच AUX USB सपोर्ट वेगळे कनेक्शन होल्ड दिले आहे.
अल्टो K10 पाच गिअर आहेत आणि रीवास पकडून सहा.गिअर आहेत.गिअर पाशी हँड ब्रेक आहे.अल्टो मध्ये पाच व्यक्ती बसतील अशी जागा आहे समोर दोन आणि पाठीमागे तीन.
रंग पर्याय
मारुती अल्टो K10 मध्ये कलरचे 6 प्रकार उपलब्ध आहेत.
1) काळा कलर
2) पांढरा कलर
3) लाल कलर
4) निळा कलर
5) सोनेरी कलर
6) ग्रे कलर
इंजन परफॉर्मन्स
इंजन ची कार्यक्षमता खूप चांगली आहे K10 C 1 लिटर इंजन आहे.998 CC पेट्रोल इंजिन आहे जे पावर जनरेट करतं 65.71 BHP आणि RPM आहे 5500. तसेच टॉर्क 89 NM आहे 3500 RPM.
आता सीएनजी इंजन बघूया 998 CC CNG इंजिन आहे जे पावर जनरेट करतं 55.92 BHP आणि RPM 5300 आहे आणि टॉर्क 82.1NM 3400 RPM आहे.
मारुती सुझुकी अल्टो के K10 ऑटोमॅटिक आणि गिअर मध्ये दोन्ही ऑप्शन उपलब्ध आहेत.
ड्रायव्हिंग अनुभव
मारुती सुझुकी अल्टो K10 ही दिसायला जरी लहान गाडी असली तरी तिचा परफॉर्मस खूप शक्तिशाली पावरफुल आहे.
हे कार तुम्ही कोणत्याही रस्त्याने चालू शकता अरुंद रस्त्याने ट्राफिक मधून किंवा हायवे ला ही चालू शकत. ही एक कॉम्पॅक्ट कार आहे वजनाने हलकी आहे आणि चालवण्यास पण सोपी आहे.
ही चालवतानी पिकअप घेण्यास इंजन खूप दमदार आहे जे 1 लिटर K सिरीज चे आहे.
सगळ्या गोष्टी बघितल्या तर मारुती अल्टो के K10 ड्राइविंग साठी एक उत्तम कार आहे जी चालवताना सोपी आहे पार्किंग साठी सोपी आहे आणि नवीन चालकासाठी एक उत्तम कार आहे.
सुरक्षा
मारुती सुझुकी अल्टो K10 मध्ये तुम्हाला सुरक्षा फीचर्स मध्ये समोरच्या ड्रायव्हिंग सीट आणि त्याच्या बाजूचे सीटला दोन एअर बॅग दिल्या आहेत.
तसेच ABS EBD सिस्टम दिले आहे जे गाडीचे ब्रेक मारल्यानंतर नियंत्रण राखते.
पार्क करतानी रीवास पार्किंग सेंसर आहे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सीट बेल्ट लॉक अनलॉक डोअर बटन आशा प्रकारेचे सुरक्षा फीचर्स K10 मध्ये दिले आहेत.
मायलेज परफॉर्मन्स
मारुती अल्टो K10 पेट्रोल आवरेज 24.39 पर किलोमीटर आहे. तसेच ऑटोमॅटिक अल्टो K10 पेट्रोल आवरेज 24.9 पर किलोमीटर आहे. अल्टो K10 CNG कार आवरेज 33.85 पर किलोमीटर आहे.
किंमत
मारुती अल्टो K10 प्रकारचे 9 मॉडेल आहेत.
किंमत प्रत्येक मॉडेल नुसार वेगळी आहे.
तुम्ही कोणते मॉडेल घेता त्याच्यावरती अल्टो K10 ची किंमत खालील प्रमाणे सर्व मॉडेल च्या किंमत आहे.
1) मारुती अल्टो K10 STD BASE MODEL (पेट्रोल) किंमत 4 लाख 65 हजार रुपये आहे.
2) मारुती अल्टो K10 DREAM EDITION (पेट्रोल) किंमत 5 लाख 45 हजार रुपये आहे.
3) मारुती अल्टो K10 VXI (पेट्रोल) किंमत 5 लाख 87 हजार रुपये आहे.
4) मारुती अल्टो K10 LXI (पेट्रोल) किंमत 5 लाख 62 हजार रुपये आहे.
5) मारुती अल्टो K10 VXI AT ( पेट्रोल) किंमत 6 लाख 38 हजार रुपये आहे.
6) मारुती अल्टो K10 VXI PLUS (पेट्रोल) किंमत 6 लाख 21 हजार रुपये आहे.
7) मारुती अल्टो K10 VXI PLUS AT TOP MODEL (पेट्रोल) किंमत 6 लाख 72 हजार रुपये आहे.
8) मारुती अल्टो K10 VXI S-CNG TOP MODEL किंमत 6 लाख 67 हजार रुपये आहे.
9) मारुती अल्टो K10 LXI S-CNG BASE MODEL किंमत 6 लाख 41 हजार रुपये आहे.
निष्कर्ष
मारुती सुझुकी अल्टो K10 एक छोटी कंपॅक्ट हॅचबॅक कार आहे.
ही कार भारतीय वाहन बाजारांमध्ये एक लोकप्रिय कार आहे जिने वाहन बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
K10 कार छोटी वाटत असली तरी तिचे इंजिन दमदार पावर मध्ये आहे 1 लिटर K सिरीज इंजिन आहे.
ही कार तुम्ही कोणत्याही रस्त्याने चालू शकतात जसे की अरुंद रस्त्याने ट्राफिक मधून हायवे ला चालू शकता साईज लहान असल्यामुळे चालवण्यास ही हलकी आहे.
K10 कार सर्व सामान्यांना परवडेल अशा हेतूने कंपनीने डिझाईन करून भारतीय वाहन बाजारात आणली आहे.
अल्टो K10 चे आवरेज इंजन पावर डिझाईन त्याधुनिक तंत्रज्ञान ABS अँटी लोक ब्रेक सिस्टिम सुरक्षेसाठी एअरबॅग अशा नवीन तंत्रज्ञान चा वापर करून ही कार भारतीय वाहन बाजारात आहे.
अल्टो K10 मेंटेनन्स खर्चही सर्वसामान्यांना परवडेल असा आहे. त्यामुळे ही एक उत्कृष्ट कार आहे आपण आपल्या फॅमिली साठी आणि दररोजच्या वापरा करिता खरेदी करू शकता.
1) K10 खरेदी करणे योग्य आहे का?
K10 एक उत्कृष्ट कार आहे जिचे मायलेज डिझाईन मेंटेनन्स सर्व खर्च परवडणारा आहे त्यामुळे K10 खरेदी करणे योग्य आहे.
2) अल्टो K10 कोणत्या प्रकारची कार आहे?
मारुती सुझुकी अल्टो K10 ही एक कॉम्पॅक्ट हॅचबॅक कार आहे.
3)हायवेसाठी Alto K10 चांगला आहे का?
हायवेसाठी Alto k10 उत्तम कार आहे
4)मारुती सुझुकी अल्टो K10 चांगली कार आहे का?
मारुती सुझुकी अल्टो K10 अत्यंत उत्तम कार आहे कारण मायलेज इंजन पावर आरामदायी प्रवास या सर्व गोष्टींमध्ये पास होते
5)अल्टो लाँग ड्राईव्हसाठी चांगली आहे का?
होय लॉंग ड्राईव्ह साठी अल्टो K10 चांगली कार आहे तुम्ही किती लांबचा प्रवास करू शकता काही अडचण नाही