वॅगनर चांगली कार आहे का

मारुती सुझुकी वॅगनर ही भारतीय वाहन बाजारातली सर्वात जुनी कार पैकी एक आहे.ह्या गाडीने वाहन बाजारात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

त्यामुळे ह्या कारला वॅगनर चांगली कार आहे म्हणून ओळखले जाते.

आज सुद्धा ही कार वाहन बाजारात भरपूर गाड्या विकणाऱ्या पैकी एक गाडी आहे जी नवीन अपडेट फीचर्स  डिझाईन अशा भरपूर गोष्टी बदलून बाजारात आली आहे.

चला तर आपण वॅगनर ची डिटेल्स माहिती घेऊया.

वॅगनर चांगली कार आहे का

बाहेरचे डिझाईन आणि सुविधा

समोरून बघितले तर वेगनर चा लुक हा गोल्डन प्रकारचा दिसत आहे.समोरून सेंटरला सुझुकीचा लोगो आहे तसेच त्याच्या शेजारी chrome दिला आहे जो ब्लॅक कलरचा आहे.

गाडीचा नंबर प्लेट च्या खाली बंपर आहे. जो ग्रील सारखा ब्लॅक कलर मध्येआहे. समोरची जो लाईट आहे तो न्यू सेफ वाला वॅगनर हॅलोजन लाईट आहे ज्याचा लाईट पावर 12W 55 बाय 60 चा आहे.

बिलिंक इंडिकेटर त्याच्याच साईट ला आहे. तसेच  fog लॅम्प सेटअप दिला आहे जो तुम्हाला स्वतःला बसवा लागेल.

काचेला दोन वायपर आहेत.गाडीच्या समोरून टपा वरती एक ब्लॅक कलर चा अँटीना आहे जो गाडीचा लुक आणखी चांगला दिसण्यास मदत करतो.

आता आपण गाडीच्या साईटने बघूया.गाडीच्या साईडला ब्लिंकस इंडिकेटर दिले आहे जे पिवळ्या कलर चे आहे जेव्हा आपण इंडिकेटर लावतो तेव्हा त्याच्यामध्ये येलो कलर  इंडिकेटर लाईट लागतो.

वेगनर ची लांबी 3655 MM आहे.तसेच रुंदी 1620 MM आहे वॅगनर ची उंची 1675 MMआहे.आणि टायर साइज 165/70R14 MM आहे वॅगनर चे वजन 910 KG आहे.

व्हील साइज 2435MM आहे आणि ग्राउंड क्लिअरन्स 165 MM आहे.वॅगनर चे समोरचे डीस ब्रेक आहे आणि पाठीमागे ड्रम ब्रेक आहे ABS आणि EBD सिस्टीम सोबत येतात.

तसेच ट्यूबलेस टायर दिले आहे जे MRF कंपनीचे आहे.आता आपण वॅगनर ची पाठीमागची बाजू बघूया पाठीमागे सुझुकी चा सेंटरला मारुती चा लोगो आहे.

गाडी रिव्हर्स करतानी आणि पार्किंग  करतानी  पाठीमागे 2 सेंसर दिले आहेत जे तुम्हाला पाठीमागची बाजू पार्किंग करण्यास  मदत करतील.

पाठीमागचा ब्रेक लाईट हा लाल कलरचा लांब साईजचा आहे आणि त्याच्यामध्ये येलो कलर चे इंडिकेटर आहे तसेच गाडीचा पाठीमागचा काच आहे.

त्याच्यावरती एक छोटा लाल कलरचा ब्रेक लाईट दिला आहे वेगनर चे पाठीमागची बंपर आहे त्याच्यामध्ये दोन्ही बाजूने लाल कलर चे रिफ्लेक्स दिले आहे.

Read More=मारुती सुझुकी एर्टिगा चांगली कार आहे का

आतले डिझाईन

मारुती सुझुकी वॅगनर च्या इंटरियर मध्ये जर तुम्ही ड्रायव्हिंग सीटचा दरवाजा ओपन केला तर दरवाजामध्ये तुम्हाला एक ब्लॅक कलरचा DASH बोर्ड मिळेल ज्याच्यामध्ये  4 बटन असतील त्या बटने तुम्ही गाडीचा डोअर च्या काचा खाली वरती करू शकता.

तसेच एक LOCK UNLOCK  बटन आहे ज्यांनी तुम्ही गाडीची चारही दरवाजे ड्रायव्हर सीट पासून LOCK UNLOCK करू शकता.

गाडीचे दोन्ही बाजूचे मिरर आरसा ऍडजेस्ट करण्यासाठी ड्रायव्हिंगच्या दरवाज्याच्या डॅशबोर्ड मध्ये ALL 4 POWER WINDOW गोल बटन दिले आहे ज्यांनी तुम्ही गाडीचा मिरर आरसा ऍडजेस्ट करू शकता.

वॅगनर च्या डॅशबोर्ड डोर फिनिशिंग मध्ये व्हाईट कलर मध्ये आहे जो दिसण्यामध्ये खूप भारी वाटतो. वेगनर मध्ये 4 म्युझिक स्पीकर आहे ज्याचे साऊंड कॉलिटी खूप चांगली आहे.

वॅगनर चांगली कार आहे का

4 डोअर मध्ये पाणी बॉटल ठेवण्यासाठी जागा आहे वॅगनर समोरची रनिंग मीटर हे नॉर्मल आहे.

त्या मीटर मध्ये तुम्हाला गाडीमध्ये किती PETROL आहे CNGआहे हे दाखवते तसेच गाडीची रनिंग किती आहे टाईम किती झाला आहे या सर्व गोष्टी त्या मीटर मध्ये तुम्हाला बघायला मिळतील.

आवरेज किलोमीटर रेंज ट्रिप A B हे सर्व तुम्हाला मीटरमध्ये दिले आहे.

वॅगनर चा म्युझिक डिस्प्ले साधाच आहे टच स्क्रीन नाही म्युझिक सिस्ट म मध्ये  USB  कनेक्टिव्हिटी दिली ज्याने तुम्ही मोबाईलशी कनेक्ट करून गाणे लावू शकता.

टच स्क्रीन म्युझिक प्लेअर तुम्ही स्वतः बसूऊ शकतात.गाडीच्या समोरचा बल्ब च्या लाईट चा पावर कमी जास्त करण्यासाठी हेड लॅम्प लेवल दिली आहे.

जी गाडीच्या स्टेरिंग जवळआहे.तसेच गाडीमध्ये 4 AC होल्ड दिले आहेत. तसेच मोबाईल चार्जिंग 12W चार्जिंग सॉकेट आहे.वॅगनर ला 5 गिअर आहेत रिव्हर्स पकडून 6 आहे.वॅगनर चे हॅन्ड ब्रेक गिअर पाशी आहे.

वॅगनर चे कलर

नवीन मारुती सुझुकी वॅगनर मध्ये तुम्हाला 8 कलरची चॉईस दिले आहे. तुम्ही तुमच्या आवडीचा कलर निवडू शकता चला बघूया कोणते आहे ते आठ कलर.
1) पांढरा कलर

2) काळा कलर

3)  लाल कलर

4) सिल्वर कलर

5) जांभळा कलर

6) चॉकलेटी कलर

7) ब्राऊन काळा कलर

8) ग्रे काळा कलर

बसण्याची व्यवस्था आणि सीट


मारुती वॅगनर मध्ये तुम्ही 5 लोक आरामात बसू शकतात तसेच गाडीचे सीट हे फॅब्रिक मध्ये आहे सीट ची कॉलिटी खूप चांगली आहे.तुम्हाला लांबच्या प्रवासामध्ये कोणताही त्रास होणार नाही अशा पद्धतीचे सीट दिले आहेत.


इंजन पावर कार्यक्षमता आणि मायलेज

मारुती सुझुकी वॅगनर मध्ये तुम्हाला वन लिटर 998 CC इंजिन मिळते  जे की 66 BHP POWER प्रोडूस करत 89 NM टॉर्क.आवरेची बात केली तर मारुती सुझुकी वॅगनर ला मायलेज खालील प्रमाणे आहे.
मारुती सुझुकी वॅगनर PETROL=24.30 PER किलो मीटर मायलेज
मारुती सुझुकी वॅगनर CNG=34.KG मायलेज

सुरक्षा फीचर्स

वॅगनर मध्ये तुम्हाला समोर दोन एअर बॅग  सुरक्षा साठी दिल्या आहेत. ट्रॅक्शन कंट्रोल सिस्टम ABS EBD सिस्टम वॅगनर मध्ये दिल्या आहे.

वॅगनर ड्रायव्हिंग अनुभव

मारुती सुझुकी वॅगनर हे ड्रायव्हिंग साठी चालवण्यास खूप स्मूथ गाडी आहे.

तुम्ही जवळ किंवा लांब रूटला कुठेही घेऊन जाऊ शकता काही अडचण नाही.

 खराब रस्त्यालाही गाडी खूप चांगली चालते कसला ही प्रॉब्लेम देत नाही ड्रायव्हिंगच्या अनुभवामध्ये ही गाडी एकदम उत्तम आहे.

वॅगनर किंमत आणि डाऊन पेमेंट

मारुती सुझुकी वॅगनर स्टार्टींग बेस मॉडेल किंमत 5 लाख 54 हजार पासून सुरु होते.

टॉप मॉडेल किंमत 8 लाख 50 हजार पर्यंत एक शोरूम आहे.
डाऊन पेमेंट लोन
Maruti Suzuki Wagonr
मॉडेल नंबर= LXI 1.0 CNG
एक्स शोरूम किंमत= 6.लाख 45 हजार रुपये
आरटीओ रजिस्ट्रेशन फी= 56 हजार 600 रुपये
इन्शुरन्स किंमत= 30 हजार 950 रुपये
फास्टट्रॅग किंमत= 2000
ऑन रोड किंमत= 7 लाख 35 हजार रुपये
डाऊन पेमेंट= 90 हजार रुपये
लोन अमाऊंट= 6 लाख 45 हजार रुपये
लोन इंटरेस्ट रेट= 8.75
लोन टाईम= 5 6 7 वर्ष
5 वर्ष EMI 13 हजार 300 रुपये महिना
6 वर्ष EMI 11 हजार 600 रुपये महिना
7 वर्ष EMI 10 हजार 300 रुपये महिना


निष्कर्ष सारांश

मारुती सुझुकी वॅगनर ही भारतीय वाहन बाजारातली एक विश्वासनीय आणि लोकप्रिय कार आहे.

वॅगनर कार ची डिझाईन लांबी रुंदी तिच्या आत मधली आरामदायक बसण्याची जागा या सर्व गोष्टी मुळे वॅगनर ही कार एक कुटुंबीयांसाठी चांगली कार आहे.

ही कार रोजच्या वापरासाठी चांगली आहे तिची इंजिन क्षमता मायलेज या सर्व गोष्टी आपल्याला परवडणाऱ्या आहेत.

तसेच सुरक्षा आणि नवीन तंत्रज्ञान या गाडीमध्ये वापरले आहे त्यामुळे गाडी आणखी उत्तम बनते.

तसेच मारुती सुझुकी वॅगनर ही सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये बसू शकते अशी किंमत ही सुझुकी कंपनीने ठेवली आहे.

तसेच वॅगनर मध्ये बरेच विविध प्रकारचे मॉडल्स हे कंपनीकडून दिले आहेत जे आपण आपल्या चॉईस नुसार खरेदी करू शकता.

या सर्व गोष्टी बघितल्या तर तुम्ही मारुती वॅगनर ही कार उत्तम आणि विश्वासनीय कार आहे. त्यामुळे ही कार आपल्या परिवारासाठी उत्तम कार ठरू शकते.

 

1) सुझुकी वॅगन आर चांगली कार आहे का?

मारुती सुझुकी वॅगनर ही आपल्या कुटुंबीयांसाठी आणि परिवारासाठी एक उत्तम कार आहे. हे सर्व सामान्यांना परवडेल अशा किमतीमध्ये आहे

2)Wagonr लाँग ड्राईव्हसाठी चांगली कार आहे का?

मारुती सुझुकी वॅगनर ही लांबच्या प्रवासासाठी उत्तम आणि आरामदायी कार आहे.तुम्हाला प्रवास करून कोणतीही अडचण येणार नाही.

3)वैगनर टेकड्यांसाठी चांगले आहे का?

वैगनर हे कार डोंगरी भागात खराब रस्त्याला चढायला सर्व ठिकाणी चांगली आहे. हिची इंजन क्षमता मध्ये पावर आहे जी कोणता ही चढ चढू शकते.

4)वॅगन आर लोकप्रिय का आहे?

इंजन मायलेज मेंटनस डिझाईन आणि किंमत या सर्व गोष्टीमुळे व्हॅगनार ही जास्त लोकप्रिय कार ठरते.

5)वॅगन आर खरेदी करणे योग्य आहे का?

वॅगन आर ही सर्व गोष्टींमध्ये परवडणारी कार आहे त्यामुळे ही कार आपल्याला खरेदी करण्यास योग्य आहे.

Leave a Comment