मारुति Ignis खरेदी करणे योग्य आहे का.

जर तुम्ही कमी पैशांमध्ये एक SUV शोधत असाल तर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय म्हणून मी आज एक गाडी सांगणार आहे ती म्हणजे मारुती सुझुकी IGNIS.

ही पूर्णपणे SUV सारखी दिसणारी एक अनुभव देणारी  छोटीशी कंपॅक्ट कार आहे.ही तुमच्यासाठी बेहतरीन ऑप्शन आहे.

ही बाहेरून दिसायला तसेच आतली इंटिरियर गाडीची सेफ्टी मायलेज सुरक्षा अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला याच्यामध्ये भेटतील.

त्यामुळे मारुती IGNIS खरीदने करणे आपल्यासाठी योग्य पर्याय असू शकतो.

आज आपण ignis सिग्मा बेस मॉडेल बद्दल बघणार आहोत.चला तर आपण IGNIS बद्दल पूर्ण डिटेल्स माहिती बघूया.

मारुति Ignis खरेदी करणे योग्य आहे का

समोरून बघितले तर गाडीचा सुझुकी चा लोगो आणि लोगोच्या बाजूला क्रोम ग्रील भेटतात ज्यांनी गाडी आणखीन आकर्षण दिसते.

तसेच समोरच्या लाईटची बात कराल तर गाडीला हॅलोजन लाईट भेटतो इंडिकेटर मिळतात FOG LAMP चे ऑप्शन दिले आहे तो आपण स्वतः बसऊ शकतात.

समोरून काचेला दोन वायपर्स मिळतात समोरचा इंटिरियर ओव्हरऑल एकदम बेस्ट आहे.

आता आपण साईडची बाजू बघू साईटची बाजू एकदम कॉम्पॅक्ट आणि बेस्ट डिझाईन दिसते.

छोटेसे टन इंडिकेटर्स आणि डिझाईन एलेमेंट्स दिसते. गाडीचा आरसा हा गाडीचा कलर सारखाच आहे जो गाडीला आणखी चांगले दिसण्यास मदत करतो.

टायर च्या हे समोर डिस ब्रेक दिली आहे.आणि पाठीमागे ड्रम ब्रेक दिले आहे. टायर साइज 175 65 R50 आहे.ग्राउंड क्लिअरन्स 18 MM आहे.

गाडीच्या वरती एक ब्लॅक छोटासा काळा कलरचा आंटीना आहे ज्यांनी गाडी आणखीन छान दिसते.

आता आपण पाठीमागची बाजू बघूया पाठीमागची बाजू एकदम जशी समोरून दिसते तसेच पाठीमागून चांगली दिसते पाठीमागे एक हॅलोजन लॅम्प आणि टन इंडिकेटर बल्ब दिला आहे.

पाठीमागे 4 पार्किंग सेन्सर दिली आहे त्याचा वापर आपण गाडी पार करतानी करू शकतो जो नवीन व्यक्ती आहे त्याच्यासाठी हा सेन्सरचा खूप फायदा आहे.

जसे की नवीन व्यक्तीला बऱ्याच वेळेस पाठीमागची बाजू न दिसल्यामुळे गाडी पाठीमागे जाऊन आदळण्याचे चान्सेस असतात हे सेन्सर गाडी पार्किंग करण्यास मदत करतील.

पाठीमागणं दोन्ही बाजूंनी दोन रिफ्लेक्स दिले आहेत.ओव्हर ऑल पाठीमागणं गाडी पूर्ण स्टायलिश दिसते.

मारुति Ignis खरेदी करणे योग्य आहे का

आतील इंटेरियर 

गाडीचे आतले इंटेरियर बघितलं तर जेव्हा आपण ड्रायव्हिंग सीटचा दरवाजा उघडतो तेव्हा  ब्लॅक कलर स्टायलिश डोअर विंडो दिसतो .

तसेच एक सिल्वर कलरचा एलिमेंट दिसतो ज्याने आपण दरवाजा उघडू शकतो आणि लावू शकतो.

तसेच समोरच्या दरवाज्याच्या दोन्ही काचा हे पावर विंडो आहेत आपण बटन नि ओपन आणि बंद करू शकतो.

तसेच गाडी लॉक अनलॉक बटन मिळते ज्यानी चारी दरवाजे बंद होतात आणि उघडतात.

गाडीच्या सीट च्या हाईट उंच आहे आणि फॅब्रिक सीट आहे आपल्या उंचीनुसार  सीट हाताने ऍडजेस्ट करू शकतो.

गाडीच्या समोरचा डॅशबोर्ड पूर्ण ब्लॅक आणि स्पोर्ट टाईप आहे. ह्या सिग्मा बेस मॉडल मध्ये म्युझिक सिस्टम हे तुम्हाला हाताने बसवा लागेल.

बाकीच्या मॉडेलमध्ये तुम्हाला म्युझिक सिस्टम कंपनीकडून मिळेल.समोर 4 AC होल्ड दिले आहेत.

गाडीचे सेमी मीटर आहे त्याच्यामध्ये गाडीचा किलोमीटर गाडीचा पेट्रोल किती आहे तसेच दरवाजा ओपन आहे का बंद आहे.

हे सर्व सुविधा मीटर मध्ये दिसणार आहे.तसेच IGNIS मध्ये 12W चार्जिंग सिस्टीम दिले आहे ज्याचा वापर आपण मोबाईल चार्जिंग करण्यासाठी करू शकतो.

गाडीला 5 गिअर आहेत आणि रिव्हर्स पकडून 6 आहेत. रीवास गिअरला 4 पार्किंग सेन्सर्स आहेत. गाडीच्या वरती छताला एक छोटासा लाईट आहे.

ओव्हर ऑल समोर सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत.

आता आपण पाठीमागची सीट बघूया पाठीमागे दरवाजा उघडल्यानंतर तुम्हाला दरवाज्याच काच खाली वरती करण्यासाठी रोलर दिली आहे.

पाठीमागे बसल्यानंतर तुम्हाला भरपूर मोकळी जागा मिळते तुम्ही आरामात बसू शकतात.पाठीमागच्या पॅसेंजर ला दोन सेफ्टी सीट बेल्ट दिले आहे.

मारुति Ignis खरेदी करणे योग्य आहे का.

ओव्हर ऑल पाठीमागे सर्व गोष्टी चांगल्या आहेत.

Read More:मारुती सुझुकी एर्टिगा चांगली कार आहे का

ignis कारचे किती प्रकार आहेत

मारुती IGNIS चे 7 प्रकार आहेत.(1) Alpha (2) Delta (3) Alpha Amt (4) Sigma  (5) Delta Amt (6)  Zeta (7) Zeta Amt.

 सुझुकी ignis ऑटोमॅटिक येते का

मारुती IGNIS ऑटोमॅटिक मध्ये उपलब्ध आहे.IGNIS चे 3 व्हेरिएंट ऑटोमॅटिक मध्ये उपलब्ध आहेत.आणि 4 व्हेरीयंट गिअरमध्ये उपलब्ध आहेत.

ड्रायव्हिंग अनुभव

ड्रायव्हिंगचा अनुभव सांगायचं झालं तर हायवेला आणि खराब रस्त्याला दोन्हीकडे पण गाडी चालवतानी चांगला अनुभव देते.

हिच्यामध्ये स्टेपल सेट वाले सस्पेन्शन आहे  त्यामुळे चांगली स्टॅबिलिटी मिळत. ही गाडी हायवे ला 80 ते 100 च्या स्पीडने चालवली तरी गाडी रस्ता पकडून चालते.

खराब रस्त्याला सुद्धा गाडी चांगली चालते. ओव्हर ऑल गाडीचा ड्रायव्हिंग एक्सपेरियस खूप चांगला आहे.

सुझुकी ignis किंमत किती आहे

ignis सिग्मा बेस मॉडल ची किंमत 5 लाख 83 हजार एक्स शोरूम प्राईज आहे.टॉप मॉडेल ची किंमत 8 लाख 25 हजार एक्स शोरूम आहे.

सुझुकी ignis चा बूट किती मोठा आहे

 260 लिटरचा बूट जागा दिली आहे. याच्यामध्ये आरामात तुमचे सामान बॅग्स बसून जातील.IGNIS च्या पाठीमागे डिक्की ला बटणे दिले आहे त्यांनी डिक्की ओपन होते.

इंजन पावरआणि मायलेज

IGNIS गाडीच्या  इंजन मध्ये 4 सिलेंडर मिळतात.4 चार सिलेंडर मुळे पिकप आणि परफॉर्मन्स गाडीचा आणखी वाढतो.

81BHP इंजन POWER 113 NM TOK मिळतो.ABS EBD IGNIS बघायला मिळेल.

मायलेजची बात कराल तर 21 PER किलोमीटर मायलेज बघायला मिळेल.

निष्कर्ष

मारुती सुझुकी ही छोटीसी SUV टाईप कार आहे.जी तुम्हाला कमी पैशात मोठ्या SUV सारखा अनुभव देऊन जाते.

तसेच तिची आत्याधुनिक डिझाईन  इंटरियर डिझाईन इंधन कार्यक्षमता इंजन प्रणाली रंग आकर्षक सुविधा. या सर्व गोष्टी ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करतात.

तसेच abs सिस्टीम एअरबॅक्स रिव्हर्स कॅमेरा अशा सर्व गोष्टी प्रवाशांना आकर्षित करतात. या सर्व गोष्टी असल्यामुळे आपल्याला आधुनिक सुविधा मिळते.

तसेच सात प्रकारचे मॉडेल्स आणि सर्वांच्या बजेटमध्ये बसेल अशी किंमत या सर्व गोष्टी ग्राहकां च्या पसंतीस उतरतात.

त्यामुळे मारुती सुझुकी IGNIS  ही ग्राहकांसाठी बेस्ट पर्याय छोटीसी SUV म्हणून पुढे येते.मारुति Ignis खरेदी करणे योग्य आहे.

IGNIS डिझेल मध्ये उपलब्ध का आहे का?

मारुती सुझुकी IGNIS डिझेलमध्ये मिळत नाही ही गाडी फक्त पेट्रोलमध्ये उपलब्ध आहे.

IGNIS कार किती सीसी आहे?

IGNIS चे इंजिन 1200 CC चे पेट्रोल इंजन आहे. तसेच ते इंजिन BS6  मध्ये उपलब्ध आहे.

IGNIS ही एसयूव्ह आहे का हॅचबॅक?

IGNIS ही मारुती सुझुकीची नेक्सा ने बनवलेली हॅचबॅक कार आहे.पण ही एक छोटीशी एसव्ही टाईप कार आहे.असं समजायला हरकत नाही कारण हिच्या मध्ये छोट्याशा  एसयूव्ही सारखाअनुभव येतो.

सुझुकी IGNIS मध्ये किती जागा आहेत?

हिच्यामध्ये आपण चार सीट आरामात बसू शकतात तशी मोकळी जागा आहे. आपल्या जर आपल्या फॅमिली सोबत लॉंग ड्राईव्ह ला जायचे असेल तर आपण या गाडीचा आरामात वापर करू शकतात हिच्यामुळे आपल्याला कोणताही ड्राइविंग मध्ये त्रास जाणवणार नाही तशी ही एक हॅचबॅक कार आ

सुझुकी IGNIS इंधनासाठी चांगली आहे का?

होय ही गाडी इंधनासाठी एक आपल्याला चांगला पर्याय ठरू शकते पण हिच्या मध्ये फक्त एकच इंजिन आहे ते म्हणजे पेट्रोल.ही  मारुती कडन बनवलेली हॅचबॅक कार आहे.मारुती कडून पर 21 किलोमीटरचे मायलेज दिले आहे.तच तिची इंधन सेप्रणाली चांगली आहे.

सुझुकी IGNIS ही फॅमिली कार का?

ही एक फॅमिली कार आहे. हिला एक छोटी सी फॅमिली SUV कार बोलले जाते. हिच्या मध्ये बसून आपण लांब प्रवास फॅमिलीसोबत करू शकता आपल्याला कोणतीही अडचण या हॅचबॅक  कारमध्ये येणार नाही.

Leave a Comment