Tata nexon ही चांगली कार का आहे.why tata nexon is a good car

टाटा नेक्सन हे टाटाची सर्वात लोकप्रिय कार पैकी एक आहे या कार ला भारतीय वाहन बाजारात खूप प्रतिसाद मिळालेला आहे.

कारण नेक्सन कार च्या सर्व गोष्टी बघितल्या तर ही गाडी आपल्याला सुरक्षा पासून डिझाईन फीचर्स पासून ते अवरेज गाडीची मजबुती अशा सर्व गोष्टी प्रदान करते त्यामुळे Tata nexon ही चांगली कार आहे.

भारतीय वाहन बाजारात लोकप्रिय कार पैकी एक NEXON आहे.आज आपण नेक्सन बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत चला बघूया नेक्सन ची खास वैशिष्ट्ये आणि फीचर्स.

why tata nexon is a good car

डिझाईन आणि फीचर्स

सगळ्यात पहिले तुम्हाला मी टाटाच्या नवीन अपडेट मॉडेल बद्दल सांगणार आहे टाटा नी नवीन पेट्रोल बेस मॉडेल आणले आहे.त्याचे नाव स्मार्ट ऑप्शन अशी दिली आहे.

पेट्रोलमध्ये तुम्हाला स्मार्ट  नेक्सन दिली आहे.तसेच डिझेलमध्ये नेक्सन मध्ये डिझेल बेस मॉडल आणले तेही स्मार्ट आहे.

ह्या मॉडेल मध्ये तुम्हाला काय काय भेटणार नाही तुम्हाला पावर विंडो भेटणार नाही इन्फोटेक सिस्टम भेटणार नाही.तुम्ही स्मार्ट प्लस मध्ये आले तर तुम्हाला ह्या बेसिक सर्व गोष्टी भेटून जातील.त्यामुळे Tata nexon ही चांगली कार आहे.

स्मार्ट PLUS S मध्ये आले तर तुम्हाला सर्व गोष्टी भेटून जातील

जसे की इन्फोटेक सिस्टम सन रूप ऑटो हेड लॅम्प ऑटोमॅटिक वायपर सिस्टीम सर्व गोष्टी SMART PLUS S मध्ये भेटतील.

नेक्सन SMART PLUS S च्या समोरून बघितले तर तुम्हाला नवीन टाटाचा लोगो  भेटतो  लोगोच्या बाजूला LED  हेडलाईट याच्यामध्ये तुम्हाला FOG LAMP भेटत नाही पण दुसऱ्या मॉडेलमध्ये तुम्हाला FOG LAMP नक्की भेटतो.

समोरून बघितले तर गाडीचे डिझाईन अत्यंत उत्कृष्ट आहे.आता आपण नेक्सनच्या इंजिन बद्दल बघणार आहोत.

नेक्सन मध्ये आपल्याला दोन इंजिनचे ऑप्शन भेटतात 1.2 लिटर 3 सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन हे नेक्सॉनची पावर प्रोडूस करतं 1.2 TURBO PETROL-120 PS 170 NM त्याच्यामध्ये तुम्हाला दोन ऑप्शन भेटतात एक मॅन्युअल आणि एम टी दोन्ही ऑप्शन तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील.

तसेच डिझेलमध्ये 1.5 लिटर हे पावर प्रोडूस करत 115 PS.260 NM टॉक  हे भरपूर पावर फुल इंजन आहे .SMART PLUS तुम्हाला विदाऊट WHEEL COVER  मिळतील टायरची साईज 195 60 आहे.

तसेच गाडीच्या दरवाजा खाली ब्लॅक असा पट्टा भेटतो त्यांनी आणखीन गाडी चांगली दिसते. गाडीचे आरसे तुम्हाला बटन ऍडजेस्टआहे.

गाडीच्या वरती बघितली तर एक ब्लॅक शार्क आंटीना आणि ब्लॅक पट्टा आहे.

तसेच आपण नेक्सॉनची पाठीमागची बाजू बघितली तर स्मार्ट आहे जशी समोरची बाजू आहे तसेच पाठीमागची पण आहे.

पाठीमागची लाल लाईट LED आहे. तसेच पाठीमागे पार्किंग सेन्सर आहे त्याचा वापर आपण गाडी पार्क करतान करू शकतो.

तसेच डीकी ची साईज भरपूर मोठी आहे त्याच्यामध्ये तुमच्या बॅग्स बसू शकतील.आता आपण गाडीच्या सेकंड सीट बद्दल इंटेरियर माहिती बघणार आहोत.

Tata nexon ही चांगली कार का आहे.why tata nexon is a good car

नेक्सन चा मागचा दरवाजा उघडल्यानंतर दरवाजे मध्ये पाणी बॉटल ठेवण्यासाठी जागा आहे.

तसेच काच खाली वर करण्यासाठी पेशल एक बटन आहे त्यांनी आपण काच खाली वरती करू शकतो.

सीट हे फॅब्रिक मध्ये आहे 3 POINT सुरक्षा स्वीट बेल्ट आहे त्याचा वापर आपण प्रवासामध्ये करू शकतो.पाठीमागे तीन व्यक्ती आरामात बसू शकतील अशी जागा आहे.

पकडण्यासाठी वरती हँडल्स दिले आहे.आता आपण नेक्सॉनची समोरची बाजू बघणार आहोत ड्रायव्हिंग सीट पासली.नेक्सन ची चावी ही ऑटोमॅटिक आहे म्हणजे LOCK UNLOCK करण्यासाठी.

इंजन स्टार्ट साठी दोन चाव्या दिल्या आहेत पण दुसऱ्या मॉडेलमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक इंजन स्टार्ट बटन मिळून जाईल.

NEXON SMART OPTION मध्ये तुम्हाला रेगुलर स्टेरिंग मिळेल. याच्यामध्ये तुम्हाला डिजिटल मिटर मिळेल मीटर पशी बटन आहे त्यांनी आपण ट्रिप A ट्रिप B असं किलोमीटर नुसार करू शकतो.

तसेच रेगुलर मायलेज या गोष्टी तुम्हाला मीटर मध्ये दिसतेल डिजिटल मीटर मध्ये तुम्हाला गाडी कोणत्या  मोडमध्ये चालवत आहात ते पण मीटर मध्ये दिसेल.

तसेच 7 इंच मल्टीमीडिया डिस्प्ले स्क्रीन टच मिळतो त्याच्यामध्ये आपण अँड्रॉइड मोबाईल आणि एप्पल फोन्स कनेक्ट करू शकतो.तसेच डिस्प्ले च्या खाली मॅन्युअल एसी कंट्रोल 12 वॅट चार्जिंग कनेक्टर मिळते.

तसेच USB आहे. गाडीला 5 गिअर आहेत रिव्हर्स पकडून 6.गाडीला मोड बटन दिली आहे.

त्याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत  CITY मोड ECO मोड आणि SPORT मोड ह्या तिन्ही मोड चा वापर करून आपण जशा प्रकारे गाडी चालवतो तसा मोड लावून गाडी चालू शकता.

Tata nexon ही चांगली कार का आहे.why tata nexon is a good car

गाडीच्या वरती संनरुप दिला आहे जो आपण बटननी ओपन क्लोज करू शकतो.

सनरूप हा सर्वांनाच आवडतो तेही फीचर्स दिले आहे.ओव्हर ऑल आपण सर्व फीचर्स NEXON SMART OPTION  मध्ये बघितले आहे.

हे पण वाचा: टाटा टियागो विश्वासनीय आहे का 

TATA NEXON ही SUV कार आहे का

टाटा नेक्सन ही पाच सीट वाली XUV कार आहे.

NEXON मध्ये किती जागा आहे

नेक्सन मध्ये आपण 5 सीट आरामात बसू शकतात.

TATA  नेक्सन चे मायलेज चांगले आहे का

टाटा नेक्सन ला कंपनीकडन  पेट्रोल आणि डिझेल यांना मायलेज 17 ते 24 पर किलोमीटर आहे दिले आहे.

NEXON सर्वात कमी किंमत किती आहे. आणि जास्त किंमत किती आहे

टाटा नेक्सन स्टार्टिंग प्राईस किंमत 8 लाख पासून सुरू होते आणि टॉप मॉडेल किंमत 15 लाख 80 हजाराला जाते.

नेक्सन ची स्पर्धा कोणत्या कार सोबत आहे

भारतीय वाहन बाजारात  टाटा नेक्सन ची स्पर्धा. हुंडाई क्रेटा. किया सिलोट. मारुती ब्रिजा. मारुती ग्रँड विटारा. या सर्व गाड्या सोबत टाटा नेक्सन ची स्पर्धा आहे. 

सुरक्षा फीचर्स 

NEXON च्या सुरक्षा फीचर्स मध्ये तुम्हाला 6 AIR BAGS. ABS. EBD ट्रॅक्शन कंट्रोल.हे सर्व स्टॅंडर्ड आणि प्रॉपर सुरक्षा फीचर्स मिळतात.

निष्कर्ष

टाटा नेक्सन ही भारतीय वाहन बाजारात लोकप्रिय कार आहे. नेक्सन चे आकर्षक डिझाईन सुरक्षा फीचर्स नवीन तंत्रज्ञान अशा बऱ्याचशा नवीन गोष्टी तुम्हाला टाटा नेक्सन मध्ये मिळतील.

नेक्सन मध्ये तुम्हाला पेट्रोल डिझेल आणि आता CNG गाडी भेटणार आहे. अशा तीन चॉईस नेक्सन मध्ये तुम्हाला मिळणार आहे.

नेक्सन मध्ये तुम्हाला आटोमॅटिक आणि गिअर अशी दोन व्हेरिएंट उपलब्ध आहेत त्याच्या पैकी तुम्ही कोणतीही चॉईस करू शकता.

नेक्सन ही चांगले मायलेज  कमी मेंटेनन्स मजबुती याच्यामुळेही चांगले आहे.

नेक्सन मध्ये एअर बॅग ई बी एस सिस्टम पार्किंग सेन्सर्स क्लायमेट कंट्रोल क्रूज कंट्रोल एकंदरीत टाटा नेक्सन ही सर्व गोष्टींमध्ये उत्कृष्ट परफॉर्मन्स कारआहे. टाटा नेक्सन उत्कृष्ट SUV कार आहे.

नेक्सन सीएनजी मध्ये आहे का?

टाटा नेक्सन सीएनजी कार बनवली आहे ती लवकरच भारतीय वाहन बाजार मध्ये लॉन्च केली जाईल. नेक्सन सीएनजी ची किंमत 10 लाख ते 14 लाख EX शोरूम असू शकते असा कंपनीकडून अंदाज आहे. 

Tata Nexon मध्ये सणरूप आहे का?

हो टाटा नेक्सन मध्ये संरुप आहे पण सगळ्या मॉडेलमध्ये ते उपलब्ध नाही.आपण कोणता मॉडेल घेता याच्यावरती डिपेंड आहे समरूप भेटेल का नाही.

नेक्सन रोजच्या वापरासाठी चांगले आहे का? 

टाटा नेक्सन रोजच्या वापरासाठी योग्य SUV कार आहे. नेक्सन आपण रोजच्या दैनंदिन जीवनात वापर केल्यास आपल्याला उत्कृष्ट मायलेज उत्कृष्ट स्टायलिश डिझाईन सुरक्षा आराम बैठक व्यवस्था या सर्व गोष्टी भेटून जातील टाटा ही भरोसाची वाहन बाजारातली वाहन कंपनी आहे. 

नेक्सन सीएनजी 2024 ची किंमत किती आहे?

टाटा नेक्सन कडनं आणखीन सीएनजी ची किंमत ही जाहीर झालेली नाहीये जेव्हा कंपनीकडून सीएनजी  नेक्सन लॉन्च होईल तेव्हा कंपनीकडून सीएनजी ची किंमत अधिकृत घोषित होईल. अंदाजे नेक्सन सीएनजी ची किंमत 10 लाख ते 14 लाख पर्यंत असू शकते.

NEXON  मध्ये कोणता मोड जास्त मायलेज देतो?

टाटा नेक्सन मध्ये 3 मोड आहेत इको मोड हा चांगली मायलेज देतो. तसेच आणखी दोन मोड नेक्सन मध्ये आहेत. एक सिटी मोड आणि दुसरा स्पोर्ट मोड.सिटी मोड चा वापर आपण ट्राफिक मध्ये करू शकतो. आणि स्पोर्ट मोड चा वापर आपण हायवे ला SPEED ने चालवण्यासाठी करू शकतो.

Leave a Comment