Toyota Fortuner ला ह्या गोष्टीमुळे जास्त मागणी आहे

Toyota Fortuner ला ह्या गोष्टीमुळे जास्त मागणी आहे

Toyota Fortuner मधले खास नवीन तंत्रज्ञानाचे फीचर्स

प्रीमियम कॅबिन डिझाईन Toyota Fortuner ला ड्युअल टोन चामड्याची फिनिशिंग केबिनला दिली आहे ज्यामुळे केबिन एक लक्झरी लूक देते. 

ऍडजेस्टेबल ड्रायव्हर सीट गाडीमध्ये बसायचे सीट हे तुमच्या हाईट नुसार ऍडजेस्ट करू शकता आणि फोडही करू शकता ज्याने करून आपला प्रवास आणखीन सुखकर आणि आरामदायी बनतो.

8 इंच टच स्क्रीन इन्फोमेंट सिस्टीम Toyota Fortuner मध्ये तुम्हाला गाणे ऐकण्यासाठी आठ इंच चा टच स्क्रीन डिस्प्ले दिला आहे ज्याला तुम्ही अँड्रॉइड फोन आणि एप्पल आयफोन कनेक्ट करू शकता आणि गाणी लावू शकतात तसेच यूएसबी आणि ब्लूटूथ ही त्याला तुम्ही कनेक्ट करू शकता.

स्मार्ट AC ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल गाडी मधल्या सर्व प्रवाशांना आपल्या इच्छेनुसार तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी पेशल ड्युअल झोन एसी कंट्रोल दिली आहेत ज्यामुळे गाडीतले तापमान स्थिर राहते.

कोल्ड बॉक्स तुमच्याकडे जर काही प्यायची थंड वस्तू असेल किंवा काय खायचा पदार्थ गार करून ठेवायचा असेल तर त्याच्यासाठी कोल्ड बॉक्स आहे ज्यामध्ये तुमचा पदार्थ हा थंड आणि गार राहतो त्यासाठी हे फीचर्स आहे.

मल्टी फंक्शन स्टेरिंग व्हील गाडीचे स्टेरिंग ला क्रूज कंट्रोल ऑडिओ होलुम कॉल्स ब्लूटूथ कनेक्ट असे सर्व फीचर्स स्टेरिंग मध्ये ऍड करून दिले आहेत ज्यामुळे आपल्याला हाताळण्यास सोपे जाते.

MID मल्टी इन्फॉर्मेशन डिस्प्ले ह्या फीचर्स मुळे तुम्हाला गाडीचा स्पीड गाडीचे मायलेज इंडिकेटर आणि महत्त्वाची दिशा दाखवणारे आधुनिक डिजिटल डिस्प्ले दिला आहे.

पुश बटन स्टार्ट Toyota Fortuner स्टार्ट चालू करण्यासाठी पुश बटन आहे.

इलेक्ट्रिक टिलगेट ह्या फीचर्स मुळे गाडीचा मागचा बूटपेस म्हणजे डिक्की ओपन बंद करता येते. 

7 सीटर लेआउट गाडीमध्ये सर्व प्रवाशांना प्रशस्त आणि दीर्घ प्रवासासाठी उत्कृष्ट जागा आहे तसेच गाडीच्या पाठीमागचे सीट तुम्ही फोल्ड करून तिथे आणखीन जास्त सामान ठेवण्यासाठी जागा करू शकतात.

Toyota Fortuner दमदार आणि ताकतवन डिझाईन

दमदार फ्रंट ग्रील Toyota Fortuner त्यासमोर क्रोम ग्रील दिले आहे जे मजबूत आणि  गाडीला प्रभावी आणि सुंदर असा लुक देतात. 

DRLS एलईडी हेडलॅम्प जर रात्रीच्याला प्रवास करताना समोरचा चांगला प्रकाश टाकण्यासाठी डी आर एल एस मध्ये हेड लॅम्प आहेत तसेच ते लॅम्प गाडीला सुंदर दिसण्यासही मदत करतात.

शार्प बंपर डिझाईन गाडीच्या समोरचे बंपर हे गाडीला स्टायलिश आणि एरंडोल स्पोर्ट लुक देतात त्यामुळे गाडी अधिक मजबूत वाटते आणि स्पोर्ट गाडी सारखी दिसते.

पावरफुल साऊंड प्रोफाइल उंच अशी ग्राउंड क्लिअरन्स तसेच गाडीचे मजबूत साईड प्रोफाईल गाडीला एक वेगळा आणि मस्कुलर लुक देण्याचे काम करते.

पाठीमागे एलईडी टेललॅम्प ब्रेक मारल्यानंतर गाडीच्या पाठीमागच्या टेल लॅम्प लाईट लागतो आणि गाडीचा फुल प्रकाश उजेड पडतो आणि गाडी ही सुंदर दिसते.

मजबूत आणि ताकद वन बॉडी स्ट्रक्चर यामुळे गाडीच्या स्थिरतेला सुरक्षेतेला आणि रस्त्याने चालवताना अधिक चांगला अनुभव देते.

  • Toyota Fortuner
  • लांबी (Length) 4795 MM
  • रुंदी (Width) 1855 MM
  • उंची (Height) 1835 MM
  • Wheel बेस साईज 2745 MM
  • डिक्की साईज Boot Space 296 लिटर
  • ग्राउंड क्लिअरन्स ground clearance 200-225 MM
  • टायर साइज 265/65 R17
Toyota Fortuner ला ह्या गोष्टीमुळे जास्त मागणी आहे

प्रवासी सुरक्षा Toyota Fortuner 

Toyota Fortuner फोरचुनर ही तिच्या दमदार लुक आणि डिझाईन मुळेच प्रसिद्ध नाही तर तिच्यामध्ये जे फीचर्स आहेत त्याच्यामुळे सुद्धा प्रसिद्ध आहे कारण जे फीचर्स तुम्हाला टोयोटा फॉर्च्यूनर मध्ये भेटतात .

Air bag सध्याच्या घडीला प्रत्येक कार मध्ये सुरक्षा ही खूप महत्त्वाची समजली जाते तसेच टोयोटा फॉर्च्यूनर मध्ये सुद्धा प्रवाशांच्या आणि ड्रायव्हरच्या सुरक्षेसाठी 7 एअर बॅग दिले आहेत जेणेकरून अपघाताच्या प्रसंगी ड्रायव्हर आणि गाडीमध्ये सर्व बसलेल्या पॅसेंजरच प्रवाशांचे संरक्षण च्या कामी येईल.

ABS अँटी लोक ब्रेक सिस्टीम आपल्या गाडीचा स्पीड हा जास्त असतो आणि  आणि अचानक जर समोर कोणी आले तर आपल्याला ब्रेक मारावा लागतो जर ब्रेक मारला तर गाडी जाग्यावरती थांबू शकते पण काही वेळेस ब्रेक मारल्यानंतर गाडीचे टायर लोक होऊ शकतात त्यासाठी हे abs फीचर्स आहे जेणेकरून आपले गाडीचे टायर ब्रेक मारल्यानंतर लॉक होऊन देत नाही आणि सुरक्षित थांबवतात.

EBD इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन गाडी जेव्हा आती वेगात असते किंवा कमी वेगाने असते तेव्हा आपल्याला ब्रेक मारावे लागते आणि ब्रेक मारल्यानंतर गाडीच्या चारी टायरला हे समान ताकद आणि प्रेशर देण्याचे काम हे फीचर्स करते जेणेकरून कोणतीही टायर रस्त्यावर न सटकता जाग्यावर थांबू शकेल.

HAS हिल असिस्टंट कंट्रोल ह्या फीचर्स मुळे जेव्हा तुमची गाडी एखाद्या मोठ्या चढाला लागलेली असते आणि गाडी स्लो असते तेव्हा गाडी रीवास पण येण्याची चान्सेस असतात तर हे फीचर्स गाडीला रीवास  येऊन देत नाही म्हणजेच पाठीमागे येऊन देत नाही.

Parking कॅमेरा Parking सेन्सर्स जेव्हा आपण घराच्या पार्किंग मध्ये किंवा सोसायटीच्या पार्किंग मध्ये गाडी पार्क करताना आपल्याला पाठीमागची दिसा दाखवण्यासाठी पार्किंग सेन्सर आहेत तसेच रियल पार्किंग कॅमेरा सुद्धा आहे जेणेकरून तुम्हाला पाठीमागची दिशा स्पष्टपणे आत मधल्या डिस्प्ले मध्ये दिसते आणि तुम्ही कार व्यवस्थित आणि सुरक्षित पार्क करू शकता.

TPMS टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम गाडीच्या टायर मध्ये हवा ही कधीही सारखे आणि समान असली पाहिजे जेणेकरून आपला प्रवास आणि गाडी व्यवस्थित चालू शकेल पण काही वेळेस गाडीच्या टायरमध्ये हवा कमी असते ते आपल्याला माहित नसते तर हे फीचर्स गाडीच्या टायर मध्ये म्हणजे चारी टायर मध्ये समान हवा आहे का हे दाखवण्याचे काम करते. 

 इमोबिलायझर आलाराम फीचर्स आज-काल गाड्या चोरी होण्याचे प्रमाण खूप वाढले आहे त्यासाठी गाडीमध्ये सुरक्षा फीचर्स ही तेवढेच महत्त्वाचे झाले आहे पण टोयोटा फोरचुनर मध्ये  इमोबिलायझर हे फीचर्स दिले आहे जेणेकरून आपली गाडी कोणीही चोरी करू शकत नाही तसेच तिला उघडू सुद्धा शकत नाही.

इंजन पावर Toyota Fortuner 

Toyota Fortuner कारची इंजन पावर कॅपॅसिटी 2755 CC आहे तसेच तिचे इंजन पावर जनरेट करतं 201.15 BHP आणि 3000 ते 3420 RPM.Toyota Fortuner इंजन टॉर्क जनरेट करतं 500 NM आणि 1620 ते 2820 RPM.

ही एक डिझेल इंजिन कार आहे तिचे इंजिन सिलेंडर 4 आहे.तसेच Toyota Fortuner SUV कार आहे.Toyota Fortuner डिझेल टॅंक कॅपॅसिटी 80 लिटर आहे तसेच ती डिझेल इंजन कार मायलेज देते 12 पर किलोमीटर.

कलर Toyota Fortuner 

1) काळा कलर

2) पांढरा कलर

3) चॉकलेटी कलर

4) सिल्वर कलर 

5) प्लॅटिनियम पांढरा कलर

6) फँनटम ब्राऊन कलर

7) क्रिस्टल शाईन काळा कलर

किंमत Fortuner 

1) Toyota Fortuner 4X2 33 लाख 43 हजार 

2) Toyota Fortuner 4X2 AT(Automatic) 35 लाख 2 हजार

3) Toyota Fortuner 4X2 DIESEL 35 लाख 93 हजार

4) Toyota Fortuner 4X2 DIESEL AT (Automatic) 38 लाख 21 हजार

5) Toyota Fortuner 4X4 DIESEL 40 लाख 3 हजार

6) Toyota Fortuner 4X4 DIESEL AT (Automatic) 42 लाख 32 हजार

7) Toyota Fortuner GR S 4X4 DIESEL AT (Automatic) 51 लाख 44 हजार 

डाऊन पेमेंट Fortuner 

  • (मॉडेल) NEW Fortuner 4×2 MT Diesel
  • Ex शोरूम किंमत: 36 लाख 63 हजार रुपये
  • RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 4 लाख 57 हजार 875 रुपये
  • रजिस्ट्रेशन: 6 हजार 300 रुपये 
  • इन्शुरन्स चार्ज: 1लाख 79 हजार 526 रुपये
  • TCS चार्ज: 36 हजार 630 रुपये
  • CSS चार्ज: 36 हजार 630 रुपये 
  • Fast Tag चार्ज: 500 रुपये
  • टोटल On Road जाते: 43 लाख 80 हजार 461 रुपये
  • डाऊन पेमेंट: 4 लाख 31 हजार 61 रुपये 
  • लोन अमाऊंट: 38 लाख 79 हजार 400 रुपये
  • 5 वर्षासाठी मंथली EMI 80 हजार 435 रुपये
  • 6 वर्षासाठी मंथली EMI 69 हजार 832 रुपये
  • 7 वर्षासाठी मंथली EMI 62 हजार 317 रुपये
  • जर तुम्ही डाऊन पेमेंट जास्त केले तर लोन आणि मंथली EMI खालील प्रमाणे.
  • डाऊन पेमेंट:10 लाख 77 हजार 661 रुपये 
  • लोन: 32 लाख 32 हजार 800 रुपये 
  • प्रोसेसिंग फी बँक: 7 हजार 900  आपकीरुपये 
  • 5 वर्षासाठी मंथली EMI 67 हजार 343 रुपये
  • 6 वर्षासाठी मंथली EMI 58 हजार 513 रुपये
  • 7 वर्षासाठी मंथली EMI 52 हजार 259 रुपये 
  • 8 वर्षासाठी मंथली EMI 47 हजार 613 रुपये 

    हे पण वाचा: new toyota raize टोयोटा राईज

निष्कर्ष विश्लेषण

टोयोटा फॉर्च्यूनर ही भारतीय कार बाजारातली सर्वात प्रतिष्ठित आणि उच्च गुणवत्तेची SUV कार आहे.जी तिच्या फीचर्स मुळे दमदार आणि ताकतवर इंजन मुळे तसेच तिच्या खास आणि प्रभावशाली डिझाईन मुळे ओळखली जाते.

प्रवास करण्यासाठी तिच्यामध्ये प्रशिस्त अशी आरामदायी आणि मोकळे इंटरियर आहे.ही कार तुम्ही कोणत्याही रस्त्याने चालू शकता शहरी भागाच्या रस्त्यांमधून तसेच ग्रामीण भागातल्या खराब रस्त्याने ही चालायला एकदम तगडी आणि दमदार कार आहे.

Toyota Fortuner ही कार ग्राहकांच्या विश्वासाला पूर्णपणे उतरली आहे.ही एक आता कार नसून एक लक्झरी आणि उत्कृष्ट सुविधा पुरवणारी SUV कार ठरली आहे.

टोयोटा फोरचुनरच्या आपण सर्व बाजू चेक केल्या बघितल्या तर ही एक चांगली उत्तम गुणवत्तेची यशस्वी कार आहे जिच्यामध्ये आपल्याला सर्व पाहिजे त्या गोष्टी बघायला भेटतील त्यामुळेही एक उत्तम आणि चांगली SUV कार आहे.

प्रशन आणि उत्तर

1) लोकांना टोयोटा फॉर्च्युनर का आवडते?

लोकांना Toyota Fortuner आवडण्याचे कारण म्हणजे तिचे दमदार लुक खास डिझाईन इंजन पावर आणि फीचर्स यामुळे लोकांना जास्त आवडते.

2) भारतात टोयोटा फॉर्च्युनर इतकी महाग का आहे?

Toyota Fortuner मध्ये ग्राहकांना ज्या सुविधा दिल्या जातात त्या सुविधा बाकीच्या कार पेक्षा काही पटीने चांगल्या आणि सुरक्षित मानल्या जातात त्यामुळे तिची किंमत जास्त महाग आहे.

3) फॉर्च्युनर इतके प्रसिद्ध का आहे?

Toyota Fortuner प्रसिद्ध असण्याचे कारण म्हणजे तिचे डिझाईन आत मधले नवीन  फीचर्स बाहेरचा लुक पावर इंजिन प्रवासी सुरक्षा आणि उंची यामुळे प्रसिद्ध आहे.

4) फॉर्च्युनरची देखभाल कमी आहे का?

Toyota Fortuner ची देखभाल थोडी बाकीच्या कार पेक्षा महाग आहे कारण ती कार बाकीच्या कार पेक्षा चांगली आहे जी तुम्हाला सुविधा देते.

Leave a Comment