होंडा brio चालवण्यास सोपी आहे तिचे खास फीचर्स वैशिष्ट्ये या कारणामुळे तुम्ही खरेदी करू शकतात

होंडा brio चालवण्यास सोपी आहे तिचे खास फीचर्स वैशिष्ट्ये या कारणामुळे तुम्ही खरेदी करू शकतात

आत मधले खास फीचर्स होंडा brio

होंडा Brio मध्ये सुरक्षित आणि आरामदायी प्रवास करण्यासाठी गाडीचे केबिन आकर्षक डिझाईनने बनवलेले आहे जे उंचीवर बसण्याची व्यवस्था आणि मोकळ्या पणाने प्रवास करण्यासाठी दीर्घकाळ आरामदायी अनुभव देऊ शकते अशी केबिन आहे.

गाडीमध्ये बसल्यानंतर गाणे ऐकण्यासाठी सात इंच टच स्क्रीन मल्टीमीडिया प्रणाली डिस्प्ले आहे ज्याला तुम्ही तुमच्या मोबाईल नुसार म्हणजेच अँड्रॉइड मोबाईल आणि आयफोन एप्पल कार प्ले याला तुम्ही कनेक्ट करून गाणे लावू शकतात.

तसेच ब्लूटूथ आणि usb ही कनेक्टर सप्लाय करण्याचे ऑप्शन आहे.

ऑटोमॅटिक इयर कंडीशनिंग गाडी मधले तापमान म्हणजेच हवामान कंट्रोल ठेवण्यासाठी ऑटोमॅटिक इयर कंडिशनल प्रणाली उपलब्ध आहे ज्यामुळे गाडीमध्ये तापमान चांगले राहते.

स्टेरिंग माउंटेन कंट्रोल ह्या फीचर्स मुळे गाडीच्या स्टेरिंग मध्ये कॉलिंग ब्लूटूथ कनेक्टर म्युझिक होल्युम कनेक्टर असे फीचर्स असल्यामुळे आपली ड्रायव्हिंग अधिक सुरक्षित आणि चांगली होते.

क्लिप फोल्डिंग रियल सीट ह्या फीचर्स मुळे आपल्या गाडीमध्ये जर तुम्हाला जास्तीचे सामान ठेवायचे असेल तर ते सीट तुम्हाला फोड करता येते ज्यामुळे आपल्या गाडीची डिक्की म्हणजेच बूटपेस वाढतो आणि आपली पाहिजे तेवढे सामान त्याच्यामध्ये आपण ठेवू शकता.

honda brio इकॉनोमी मोड इंडिकेटर ह्या फीचर्स मुळे आपण गाडी चालवताना आपल्या इंधनचा बचाव होतो.हे फीचर्स ऑन केल्यामुळे आपले पेट्रोल डिझेल वाचते गाडी चांगली मायलेज देते.

उत्तम क्वालिटीचे मटेरियल होंडा Brio मध्ये उत्तम आणि चांगल्या क्वालिटीचे मटेरियल वापरले आहे जसे की डॅशबोर्ड साठी तसेच गाडीच्या अंतर्गत भागाला प्रीमियम लुक देण्याचे काम हे मटेरियल करतात.

फ्रंट आणि रियल कप होल्डर्स होंडा Brio मध्ये कफ होल्डर ची सुविधा असल्यामुळे तुमचा लांबचा प्रवास अधिक सुरक्षित आणि आरामदायी होतो.

इलेक्ट्रॉनिक ऍड सेबल मिरर ह्या फीचर्स मुळे तुमच्या honda brio गाडीचे दोन्ही आरसे ऑटोमॅटिकली इलेक्ट्रॉनिक पद्धतीने बंद होतात तसेच उघडल्या जाऊ शकतात.

होंडा brio वेगळे डिझाईन

होंडा Brio ही कार तिच्या खास डिझाईन मुळे तसेच आकर्षक रचनेसाठी ओळखली जाते ही एक कॉम्पॅक्ट कार आहे जी ग्राहकांना अधिक चांगला आणि स्टायलिश डिझाईन देण्याचे काम करते.

होंडा Brio मध्ये समोरचा जो भाग आहे तो आकर्षक ग्रीलने सजलेला आहे तसेच गाडीला त्रिव आणि शाप डिझाईन असल्यामुळे गाडीचे हेड लॅम्प गाडीला आकर्षक आणि स्पोर्ट लुक देण्याचे काम करते.

तसेच honda brio गाडीमध्ये समोरच्या भागांमध्ये तुम्हाला FOG लॅम्प चीही सुविधा मिळते जेव्हा खराब वातावरण असते तसेच तुम्हाला समोरचे धुके पडल्यामुळे दिसत नसेल तर त्यावेळेस FOG लॅम्प ची तुम्हाला मदत होते.

गाडीच्या दोन्ही बाजूंनी ड्युअल दोन रियर फ्यू मिरर आहेत तसेच बॉडी कलर आणि गाडीचे चारी डोर हँडल्स दिसायला आकर्षक आहेत.

होंडा Brio ची लाइनिंग ही सुसज्जा आणि चांगले व्हील असल्यामुळे गाडीला एक प्रकारचा चांगला आणि आकर्षक मजबूत लूक मिळतो.

समोरची  काच आणि पाठीमागची काच ही मोठी असल्यामुळे गाडीचा जो लुक आहे तो एका प्रकारच्या स्पोर्ट गाडी सारखा लुक मिळून जातो.गाडीच्या समोरचे बंपर हे स्टायलिश लुक देतात तसेच रूप्स स्पॉयलर हे गाडीला आकर्षक बनवतात.

गाडीच्या बाहेर डिझाईन मुळे हवेचा योग्य प्रवाह राखला जातो ज्यामुळे गाडीच्या इंधन कार्यक्षमता चांगली सुधारते.

गाडी बनवण्यास हाय ग्रेड स्टीलचा वापर केल्यामुळे गाडी एक मजबूत आणि सुरक्षित तयार होते.

  • होंडा Brio 
  • लांबी (Length) 3610 MM
  • रुंदी (Width) 1680 MM
  • उंची (Height) 1500 MM
  • Wheel बेस साईज 2345 MM
  • डिक्की साईज Boot Space 430 लिटर
  • ग्राउंड क्लिअरन्स ground clearance 165 MM
  • टायर साइज 175/65 R14
होंडा brio चालवण्यास सोपी आहे तिचे खास फीचर्स वैशिष्ट्ये या कारणामुळे तुम्ही खरेदी करू शकतात

प्रवाशांसाठी घेतलेली सुरक्षेची काळजी

ड्युअल फ्रंट एअरबॅग होंडा Brio मध्ये समोर बसलेल्या ड्रायव्हर साठी आणि बाकीच्या पॅसेंजर साठी सुरक्षा कारणास्तव समोर दोन एअरबॅक्स दिल्या आहेत ज्या अपघाताच्या वेळेस आपली सुरक्षा प्रदान करतील.

ABS ऑंटी लोक ब्रेक सिस्टीम हे फीचर्स अत्यंत महत्त्वाचे समजले जाते कारण अचानक ब्रेक मारल्यानंतर गाडीचे टायर जाग्यावरती जाम होऊन लॉक होण्याचे चान्सेस असतात पण हे फीचर्स असल्यामुळे आपल्याला तसा कोणताही धोका निर्माण होऊन देत नाही ब्रेक मारल्यानंतरही.

EBD इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन हे फीचर्स काय काम असते तुम्ही जेव्हा गाडीचा ब्रेक मारता त्याच्यानंतर गाडीचे जे चार टायर असतात त्या चारी टायरला समान आणि सारखा फोर्स ताकत जातो जेणेकरून कोणती टायर रस्त्यावरनं सटकणार नाही याची काळजी हे फीचर्स घेते आणि ब्रेक लागतो.

इम्पोबिलायझर ह्या फीचर्स मुळे तुमच्या गाडीला कोणी चोरी करू शकत नाही हे फीचर्स तुमच्या गाडीला चोरीपासून वाचवते.

चाइल्ड सेफ्टी लॉक ह्या फीचर्स मुळे तुमच्या गाडीमध्ये पाठीमागे बसलेल्या लहान मुलांच्या सुरक्षेची काळजी होते जेणेकरून चालू गाडीमध्ये लहान मुलं तुमच्या गाडीचा दरवाजा ओपन करू शकत नाही.

ACE बॉडी स्ट्रक्चर जेव्हा गाडीचा अपघात होतो त्यावेळेस गाडीचे अपघाताची तीव्रता आणि संरक्षण करण्या साठी हे फीचर्स महत्त्वाचे काम करते कारण तसे डिझाईन तयार केले आहे.

पावर विंडो पिन यामुळे काय होते जेव्हा खिडक्या काचेच्या तुम्ही खाली वरती घेता जर अचानक विद्युत पुरवठा बंद झाला किंवा काही अडथळा आला तर त्या जाग्यावरती थांबतात ज्यामुळे तुमचे आणि प्रवाशाचे संरक्षण होते.

होंडा brio दमदार इंजिन पावर

होंडा Brio इंजन पावर 1198 CC आहे.होंडा Brio चे इंजन पावर जनरेट करत 86.8 BHP पावर आणि इंजिन टॉर्क जनरेट करतं 109 NM.

तसेच होंडा Brio दोन ट्रान्समिशन इंजन गाडी आहे मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक तसेच हिचे इंजन ही दोन मॉडल मध्ये आहे पेट्रोलमध्ये पण आहे आणि डिझेलमध्ये सुद्धा आहे.

कलर

1) लाल कलर

2) पांढरा कलर

3) सिल्वर कलर

4) मेटॅलिक कलर

किंमत होंडा brio

1) Honda Brio 1.2 EMT 4 लाख 82 हजार 

2) Honda Brio 1.2 S MT 5 लाख 35 हजार 

3) Honda Brio 1.2 S OPTION MT 5 लाख 47 हजार 

4) Honda Brio DIESEL 6 लाख 

5) Honda Brio 1.2 VX MT 6 लाख 9 हजार 

6) Honda Brio 1.2 VX AT 6 लाख 95 हजार 

डाऊन पेमेंट होंडा brio

(मॉडेल) Honda 1.2 EMT BRIO 

Ex शोरूम किंमत: 4 लाख 67 हजार रुपये

RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 28 हजार 291 रुपये

इन्शुरन्स चार्ज: 15 हजार 986 रुपये

टोटल On Road जाते: 5 लाख 11 हजार 277 रुपये

डाऊन पेमेंट: 1 लाख 1 हजार रुपये 

लोन अमाऊंट: 4 लाख 10 हजार 277 रुपये

रेट ऑफ इंटरेस्ट: 10%

5 वर्षासाठी मंथली EMI 8 हजार 717 रुपये

हे पण वाचा: Honda WR-V बेस्ट कार ऑप्शन फीचर्स आणि वैशिष्ट्ये फीचर्स

निष्कर्ष विश्लेषण

होंडा Brio ही एक स्टायलिश आणि ग्राहकांना आकर्षित करणारी कॉम्पॅक्ट कार आहे हीची बाहेरचे डिझाईन आणि आतली फीचर्स हे आधुनिक तेचा वापर करून बनवलेली आहे.

ही कार शहरी भागामध्ये दैनंदिन म्हणजे दरवाजा वापरासाठी एक उत्तम आणि उपयुक्त कार आहे.

honda brio हिचे एक आकर्षक आणि स्टायलिश डिझाईन आहे.ही गाडी चालवायला खूप सोपी तसेच ट्राफिक मधून आणि कमी जागेमधून ही गाडी व्यवस्थित रित्या चालते.

तसेच शहरांमध्ये जर तुम्हाला पार्किंग करायचे असेल तर तुम्हाला ही कार पार्किंग साठी ही सोपी आहे  हिला पार्किंग साठी जागाही फार कमी लागते.

होंडा Brio मध्ये स्मार्ट एरोडानामिक डिझाईन मुळे तिची इंधन कार्यक्षमता चांगली राहते तसेच तिची इंजन हे विश्वासनीय आणि तंत्रज्ञान मुळे गाडी दीर्घकाळ टिकाव धरून राहते.

जर तुम्हाला स्मार्ट स्पोर्ट डिझाईन वाली आणि शहरी भागामधून सुस्थिती चालण्यासाठी जर गाडी कोणती हवी असेल तर honda brio ही एक तुमच्यासाठी खास ऑप्शन आहे.

ही एक सहज चालवता येणारी कार आहे तसेच ही एक उत्कृष्ट इंटरियर फीचर्स आणि स्पेस साठी प्रसिद्ध कार आहे.

प्रशन आणि उत्तर

1) होंडा ब्रिओ इंजिन किती काळ टिकते?

होंडा Brio इंजन दीर्घ काळ टिकते त्याची काही अशी एक्सपायरी डेट नाही.

2) होंडा ब्रिओ शक्तिशाली आहे का?

होंडा Brio इंजिन पावर 1198 CC आहे म्हणजेच शक्तिशाली इंजिन पावर आहे.

3) Honda Brio ची देखभाल जास्त आहे का?

होंडा Brio चा देखभाल खर्च बाकीच्या छोट्या कार नुसार आहे जास्त नाही.

4) Honda Brio 3 सिलेंडर आहे की 4 सिलेंडर आहे?

Honda Brio ही 4 सिलेंडर हॅचबॅक कार आहे.

Leave a Comment