होंडा civic ही लक्झरी कार आहे ही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यास मजबूर करते

होंडा civic ही लक्झरी कार आहे ही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यास मजबूर करते

होंडा civic लक्झरी फीचर्स

होंडा XIVIC मध्ये जे मटेरियल वापरले आहे ते प्रियमियम क्वालिटीचे वापरलेले आहे त्यामुळे गाडीची अंतर्गत रचना आकर्षक आणि आरामदायी बनते ज्यामुळे गाडीला आणि केबिनला एक आलिशान लूक मिळतो.

गाडीचा जो समोरचा स्पीड मीटर हा डिजिटल इकोमेंट क्लस्टर आहे ज्यामध्ये तुम्हाला गाडीचा स्पीड टेक्नो मीटर म्हणजे गाडीमध्ये किती इंजन आहे गाडीचे मायलेज गाडी किती किलोमीटर चालली आणखीन महत्त्वाचे म्हणजे सिक्युरिटी आलाराम या सर्व गोष्टी मिळतील.

गाडीमध्ये बसल्यानंतर प्रवाशांना संगीत ऐकण्यासाठी 8 इंच च टच स्क्रीन इन्फोर्मेंट सिस्टीम डिस्प्ले दिला आहे ज्याला तुम्ही अँड्रॉइड ऑटो फोन आणि एप्पल कार प्ले सपोर्ट करू शकतात त्याशिवाय ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी ही तिच्यामध्ये आहे तसेच नेव्हिगेशन म्हणजे मॅप ची सुद्धा सोयी आहे.

गाडीमध्ये बसण्याची आसन क्षमता ही आरामदायक आहे जी प्रीमियम क्वालिटीची फॅब्रिक सीट मध्ये आहे मागचे सीट हे स्पेसिअस आहे ज्यामुळे लांब प्रवास आरामदायी होतो.

ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल या फीचर्स मुळे तुम्ही समोरचा आणि मागच्या सीट वरती बसलेल्या प्रवासी आपल्या स्वतःच्या इच्छेनुसार गाडी मधले तापमान सेट करू शकतात आणि हवा घेऊ शकतात.

होंडा CIVIC मध्ये इलेक्ट्रॉनिक पद्धतीचे संनरुप आहे जे गाडीला आकर्षक दिसण्यास भर घालते.

होंडा civic लक्झरी डिझाईन

होंडा Civic जेव्हा तुम्ही बाहेरून बघता तेव्हा ती स्पोर्ट आणि स्टायलिश कार दिसते. तसेच गाडीचे डायनॅमिक लुक हे प्रीमियम दिसण्यास मदत करते या गाडीला एक डायनामिक आणि मॉर्डन कार समजले जाते जे प्रीमियम सिडान कार साठी खास आहे.

रात्रीच्याला प्रवास करताना समोरचा लाईट हा DRLS मध्ये आहे जो गाडीला एक खास ओळख देऊन जातो आणि रात्रीच्याला प्रवास करताना उत्कृष्ट प्रकाश देतो.

 गाडीच्या समोरचं फ्रंट ग्रील हे क्रोम फिनिशनमध्ये आहे ज्यामुळे गाडीला आधुनिक आणि आकर्षक अशा पद्धतीचा प्रीमियम लुक देण्याचे काम करते.

होंडा CIVIC च्या पाठीमागच्या बाजूस सी शेफ एलईडी टेल लॅम्प आहेत जे गाडीच्या पाठीमागच्या डिझाईनला एक वेगळा आणि प्रीमियम लुक देण्याचे काम करते.

गाडीचे आलाय WHEEL हे 17 इंच चे आहे  जे डायनॅमिक कट डिझाईन मध्ये आहेत जे गाडीला स्पोर्ट लुक देतात आणि ड्रायव्हिंग ही आधीक चांगली बनवण्याचे काम करतात.

शार्क फिन अँटिना जो गाडीचा छतावरती आहे जो गाडीला परिपूर्ण आणि सुंदर दिसण्याचे पूर्ण काम करतो.

गाडी च्या काचेवरती पाणी पडल्यानंतर ऑटोमॅटिक रेन सेंसिंग वायपर आहेत जे  समोरच्या काचेवरचे ऑटोमॅटिकली पाणी पुसून घेते.

  • होंडा Civic
  • लांबी (Length) 4656 MM
  • रुंदी (Width) 1799 MM
  • उंची (Height) 1433 MM
  • Wheel बेस साईज 2700 MM
  • डिक्की साईज Boot Space 430 लिटर
  • ग्राउंड क्लिअरन्स ground clearance 170 MM
  • टायर साइज 215/50 R17
होंडा civic ही लक्झरी कार आहे ही ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यास मजबूर करते

होंडा civic प्रवासी सुरक्षा

मल्टिपल एअर बॅग होंडा Civic मध्ये मल्टिपल प्रकारच्या एअरबॅक दिले आहेत ज्या ड्रायव्हरपाशी समोरच्या फ्रंट पॅसेंजरपाशी तसेच साईड आणि कर्टन मध्ये एअर बॅग दिले आहेत ज्यामुळे आपत्कालीन परिस्थितीमध्ये आत मध्ये बसलेल्या प्रवाशांना चांगली सुरक्षा मिळू शकेल. 

ABS अँटी लोक ब्रेक सिस्टीम यामुळे गाडी अतिवेगात ब्रेक मारल्यानंतर गाडीचे टायर लॉक होत नाही आणि सुरक्षित कंट्रोल स्थिर उभी राहते.

EBD इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन ह्या फीचर्स मुळे तुम्ही ब्रेक मारल्यानंतर चारी टायर मध्ये ताकत समान मिळते ज्यामुळे प्रवाशांना आणखीन चांगली सुरक्षा प्रधान होते.

VSA व्हेईकल स्टॅबिलिटी असिस्टंट या फीचर्स मुळे काय होते गाडी अतिवेगात असली तरी गाडी वळणाच्या ठिकाणी स्थिर राहते ज्यामुळे गाडी चालकाला गाडीला नियंत्रण मध्ये ठेवण्यासाठी मदत मिळते.

HSA हिल स्टार्ट असिस्टंट हे फीचर्स काय काम करते जेव्हा गाडी चढाला लागलेली असते उंच टेकडीला तेव्हा गाडी रीवास पाठीमागे येऊन देत नाही.

लेन वॉच सिस्टम हे फीचर्स लेन बदलताना गाडीच्या आरशामध्ये पाठीमागची येणारी गाडी दिसती ज्यामुळे तुम्ही गाडी सुरक्षित लेन कट करू शकता.

रियर व्ह्यू कॅमेरा ह्या फीचर्स मुळे गाडी तुम्हाला पाठीमागे रीवास पार्किंग करताना कोणताही अडथळा निर्माण होणार नाही त्यासाठी हे दिशा दाखवण्याचे काम करते.

इमर्जन्सी स्टॉप सिग्नल हे फीचर्स गाडीचे ब्रेक दरम्यान गाडीचे टेल लॅम हे जास्त चमकतात ज्यामुळे पाठीमागून येणाऱ्या गाडीला समजते की ही गाडी उभी राहत आहे.

TPMS टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टिम ह्या फीचर्स मुळे गाडीच्या चारी टायर मध्ये समान हवा आहे का हे दाखवण्याचे काम करते.

क्रूज कंट्रोल लांबचा प्रवास असल तर गाडी निश्चित वेगाने चालवता येऊ शकते ज्यामुळे ड्रायव्हरला प्रवासामध्ये आराम मिळू शकतो त्यासाठी हे फीचर्स.

CMBS इम्पॅक्ट मेटिगेशन ब्रेकिंग सिस्टीम हे फीचर्स आपत्कालीन परिस्थितीमध्ये स्वयंचलित ब्रेक लागते ज्यामुळे अपघाताचे प्रमाण कमी होते.

होंडा civic इंजन पावर

होंडा Civic Sedan कारची इंजन पावर कॅपॅसिटी 1597 CC आहे तसेच ते इंजन  पावर जनरेट करत 118 BHP आणि RPM 4000.इंजन टॉर्क जनरेट करतं 300 NM  आणि RPM 2000.

ही कार तुम्हाला दोन ट्रान्स मिशनमध्ये मिळते एक म्हणजे पेट्रोल आणि दुसरे म्हणजे डिझेल डिझेल फुल टॅंक कॅपॅसिटी 47 लिटर आहे.

आणि ही कार हायवे ला 23.9 पर किलोमीटर आवरेज देते तसेच तुम्ही याच्यामध्ये पाच लोक बसून प्रवास करू शकतात ही एक 4 सिलेंडर इंजिन कार आहे. 

कलर

1) पांढरा कलर

2) लाल कलर

3) काळा कलर

4) चॉकलेटी कलर

5) सिल्वर कलर

किंमत होंडा civic

पेट्रोल मॉडेल होंडा civic

1) Honda Civic V CVT (Automatic) 21लाख 2 हजार 

2) Honda Civic VX CVT (Automatic) 22 लाख 76 हजार

3) Honda Civic ZX CVT (Automatic) 25 लाख 5 हजार

डिझेल मॉडेल होंडा civic 

4) Honda Civic VX 24 लाख 66 हजार

5) Honda Civic VX MT 24 लाख 89 हजार

6) Honda Civic ZX 26 लाख 79 हजार 

7) Honda Civic ZX MT 26 लाख 79 हजार

हे पण वाचा: Honda WR-V बेस्ट कार ऑप्शन फीचर्स आणि वैशिष्ट्ये

विश्लेषण honda civic

होंडा Civic ही होंडा कंपनीची प्रतिष्ठित सीडान कार आहे.जी तिच्या प्रीमियम स्पोर्ट लुक मुळे तिच्या डिझाईनमुळे फीचर्स मुळे आणि ड्रायव्हिंग अनुभवासाठी प्रसिद्ध आहे.

बाजारातल्या अनेक वर्षापासून या कारची ओळख आणि अस्तित्व आज सुद्धा तेवढेच आहे.ही कार तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल या दोन इंजिन मध्ये उपलब्ध आहे.

तसेच तिचे गिअर ट्रान्समिशन हे स्मूथ आणि चालवण्यास अत्यंत हलकी आहे.ह्या कारमध्ये तुम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केलेला बघायला मिळेल जसे की टच स्क्रीन डिस्प्ले आणि इतर फीचर्स उपलब्ध आहेत.

हिच्या सुरक्षेसाठी कंपनीकडून सर्व प्रकारच्या प्रवाशांसाठी वेगवेगळ्या एअर बॅग दिल्या आहेत हिचे आत मधले इंटेरियर एकदम प्रीमियम मटेरियल युज केलेली आहेत आणि तसेच प्रवाशांच्या एक दीर्घ प्रवासासाठी चांगली पर्यायी कार आहे.

Honda Civic ही कार खरेदी करण्यासाठी तुम्हाला थोडे जास्त पैसे लागू शकतात पण हे कार फीचर्स डिझाईन आणि सुरक्षेसाठी एक उत्तम सीडानकार म्हणून समजली जाते.ही एक होंडाची विश्वासनीय कार आहे.

प्रशन आणि उत्तर

1) मी होंडा सिविक का खरेदी करावी?

होंडा सिविक ही विश्वासनीय प्रीमियम सिडान कार आहे जी दिसण्यास प्रीमियम आणि  स्पोर्ट लक्झरी कार दिसते तसेच तिची सुरक्षा फीचर्स बाकी कार पेक्षा जास्त चांगले आहेत.

2) Honda Civic सरासरी किती काळ टिकते?

Honda Civic दीर्घ काळ टिकू शकते.

3) 2025 सिव्हिक हायब्रिडची किंमत किती असेल?

सिव्हिक हायब्रिडची किंमत ही तुम्हाला तुमच्या जवळच्या होंडाच्या शोरूम मध्ये परफेक्ट किंमत कळू शकेल कारण प्रत्येक राज्यानुसार आणि शोरूमनुसार किंमत कमी जास्त असू शकते.

4) 2025 Honda Civics विश्वसनीय आहे का?

Honda Civics प्रीमियम सिडान लक्झरी कार आहे जी तिच्या फीचर्स मुळे डिझाईन मुळे आणि इंजन मुळे ओळखले जाते.

Leave a Comment