मारुती 800 घ्यायच्या आधी ह्या गोष्टी तुम्हाला माहिते असणे महत्त्वाचे आहे

मारुती 800 घ्यायच्या आधी ह्या गोष्टी तुम्हाला माहिते असणे महत्त्वाचे आहे

मारुती सुझुकी 800 ही मारुतीने बनवलेली सर्वात जुनी आणि विश्वासनीय कार आहे जी आज परत आपल्या सेवेत दाखल झाली आहे नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून.

ही एक ग्राहकांची पसंतीची कार म्हणून ओळखली जाते.ही कार मध्यमवर्गीय लोकांना परवडणारी ठरते.चला तर आपण 800 बद्दल डिटेल माहिती घेऊया.

मारुती 800 डिझाईन आणि नवीन आलेली फीचर्स

मारुती 800 ही भारतीय वाहन बाजारातली सर्वात जुनी आणि लोकप्रिय कार आहे कारण तिचे खास वैशिष्ट्ये म्हणजे हे सर्व सामान्यांना परवडणारी आणि सुंदर अशी कार आहे.

खास करून तिचे डिझाईन हे प्रत्येक ग्राहकाला आपलेसे करण्यास पुढे आहे ही दररोजच्या वापरासाठी उपयुक्त आणि महत्त्वाची कार आहे.

हिच्या मध्ये बसून तुम्ही लांबचा प्रवास करू शकता कारण तिचे साधे आणि आरामदायी सीट हे तुम्हाला प्रवासासाठी योग्य आणि आराम प्रवास देण्यास सक्षम आहेत ह्या कार मध्ये तुम्ही चार ते पाच लोक बसून प्रवास करू शकता.

समोरचा जो डॅशबोर्ड आहे तो साधा आणि बेसिक आहे जो दिसण्यात खूप भारी वाटतो गाडीमध्ये एक समोर मीटर आहे त्याच्यामध्ये टेंपरेचर गाडीचे किलोमीटर आणि इंधन दाखवण्याचे काम करते.

तसेच डॅशबोर्ड मध्ये छोटासा जागा ठेवण्यासाठी स्टोरेज स्पेस आहे 800 मध्ये तुम्हाला गाणे ऐकण्यासाठी रेडिओ आणि कॅसेट प्ले उपलब्ध करून दिली आहे मारुती 800 मध्ये तुम्हाला गर्मीच्या वेळेस गाडीला थंड ठेवण्यासाठी AC आहेत.

Maruti 800 चे खास वैशिष्ट्ये म्हणजे तिचे सुंदर आणि छोटीशी डिझाईन जे लोकांना खूप आवडते ही कार तुम्ही शहरांमध्ये ट्राफिक मधून चालवण्यास सोपी आहे तसेच हिची लांबी रुंदी कमी असल्यामुळे तुम्हाला पार्किंग करण्यास सहज आणि सोपी जाते.

हिला सीनियर सिटीजन तसेच महिलावर्ग हेही चालू शकतात तिची स्टेरिंग ही चालवण्यास हलकी आणि सोपी आहे.समोरचे जे लाइट्स आहेत म्हणजेच हेड लॅम्प हे तिला सुंदर दिसण्यास आणि रात्रीच्याला फुल प्रकाश टाकण्या सक्षम आहेत.

ही कार तुम्हाला विविध रंगांमध्ये उपलब्ध करून दिली आहे.maruti 800 ही सर्वसामान्यांना परवडेल अशी कार मारुती सुझुकी कडून बनवलेली आहे जी शहरी भागामध्ये जेवढी प्रसिद्ध आहे त्यापेक्षा जास्त ग्रामीण भागामध्ये लोक इला तेवढीच पसंत करतात ही.

दिसायला जरी छोटी असली तरी चालायला खूप मजबूत आणि दणकट कार आहे.कोणत्याही रस्त्याने तुम्ही 800 ला चालू शकतात जसे की खड्ड्याच्या खडबड रस्त्याने चालवायला कोणताही प्रॉब्लेम किंवा अडचण येणार नाही.

हिचा मेंटेनन्स फारच कमी असल्यामुळे ही आपल्याला जास्त खर्चात टाकत नाही आणि तिचे मायलेज ही खूप चांगले आणि उत्तम आहे.

800 तुम्हाला पेट्रोल मध्ये उपलब्ध आहे ही एक टिकाऊ आणि मजबूत कार आहे.ह्या कारला भारतातली आज प्रत्येक व्यक्ती ओळखते आणि पसंत ही करते.

  • मारुती 800
  • लांबी (Length) 3335 MM
  • रुंदी (Width)1440 MM
  • उंची (Height) 1405 MM
  • Wheel बेस साईज 2175 MM
  • डिक्की साईज 177 लिटर
  • ग्राउंड क्लिअरन्स 170 MM
  • टायर साइज 145/70 R12
मारुती 800 घ्यायच्या आधी ह्या गोष्टी तुम्हाला माहिते असणे महत्त्वाचे आहे

मारुती 800 इंजन पावर

मारुती 800 इंजन कॅपॅसिटी 796 CC आहे ते इंजन पावर जनरेटर करत 35.5 BHP आणि 5000 RPM तसेच इंजन टॉर्क जनरेटर 5.7 आणि 2500 RPM मारुती सुझुकी 800 ही एक हॅचबॅक कार आहे.

जी मॅन्युअल मध्ये उपलब्ध आहे तिची सिलेंडर कॅपॅसिटी तीन आहे आणि तिची LPG फ्युएल टॅंक कॅपॅसिटी 19 लिटर आहे जी हायवे ला मायलेज येते 16.6 पर किलोमीटर हिच्या मध्ये बसून तुम्ही पाच लोक आरामात प्रवास करू शकतात.

प्रवासी सुरक्षा मारुती 800

मारुती सुझुकी 800 मध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी दोन प्रकारची ब्रेक सिस्टीम दिली आहे जी एक ड्रम ब्रेक सिस्टीम आणि तसेच दुसरी म्हणजे डिस्क ब्रेक सिस्टीम 800 च्या पुढील चाकाला डीस ब्रेक आहे आणि पाठीमागच्या टाकला ड्रम ब्रेक आहे.

मारुती 800 च्या चेसीचे खास वैशिष्ट्य म्हणजे ती एक हलक्या वजनाची बनवलेली  कार आहे जी अपघातामध्ये आपले संरक्षण करण्यास सक्षम आहे.

पुढे बसलेल्या प्रवाशांसाठी म्हणजेच ड्रायव्हर आणि त्याच्या बाजूचा प्रवासी यांच्यासाठी सीड बेल्ट आहेत ज्यामुळे आपण सुरक्षित राहू शकतो तसेच मागे बसलेल्या प्रवाशांसाठी सीट बेल्ट सुविधा दिली आहे. 

Maruti 800 ची स्टेरिंग ही पावर स्टेरिंग आहे ज्यामुळे आपली गाडी कोणत्याही घाटातून आड वळणाला आडव्या तीडव्या रस्त्याला सहज आणि चालवायला सोपी जाते तसेच याच्यामुळे आपल्या गाडीवरती आपले नियंत्रण आणि कंट्रोल राहते.

मारुती 800 चे डिझाईन अशाप्रकारे बनवली आहेत की जी हायवे वरती अति वेगाने तुम्ही चालू शकत नाही ज्यामुळे काय होते तिचे अपघाताचे प्रमाण कमी होते.

ABS अँटी लोक ब्रेक सिस्टीम हे फीचर्स काय करते आपल्या सुरक्षेसाठी जेव्हा आपण ब्रेक मारतो तेव्हा ब्रेक मारल्यानंतर गाडीचे टायर हे लॉक होण्याचे चान्सेस जास्त असतात.

आणि गाडी रस्त्यावरून अनियंत्रित होऊन दुर्घटना घडू शकते त्यासाठी हे फीचर्स ब्रेक मारले तरीही गाडीचे टायर लॉक होऊन देत नाही आणि दुर्घटना होण्याची चान्सेस कमी होतात त्यासाठी हे फीचर्स काम करते.

कलर Maruti 800

1) लाल कलर 

 2) निळा कलर

 3) सिल्वर कलर

 4) पांढरा कलर

किंमत मारुती 800

 मारुती सुझुकी अल्टो 800 ही दोन वेरियंट मध्ये आहे.एक म्हणजे पेट्रोल आणि दुसरे म्हणजे सीएनजी.

मारुती अल्टो 800 पेट्रोल मॉडेल

1) Alto 800 STD 3 लाख 85 हजार 

2) Alto 800 STD (O) 4 लाख 20 हजार 

3) Alto 800 LXI 4 लाख 64 हजार 

4) Alto 800 LXI (O) 4 लाख 99 हजार 

5) Alto 800 VXI 5 लाख 22 हजार 

6) Alto 800 VXI PLUS 5 लाख 38 हजार 

मारुती अल्टो 800 CNG मॉडेल

7) Alto 800 LXI CNG 4 लाख 71 हजार 

8) Alto 800 LXI (O) CNG 4 लाख 75 हजार 

9) Alto 800 LXI CNG 5 लाख 53 हजार 

10) Alto 800 LXI (O) CNG 5 लाख 83 हजार 

डाऊन पेमेंट maruti 800

  • (मॉडेल) Maruti Suzuki 800 VXI
  • Ex शोरूम किंमत: 4 लाख 28 हजार रुपये
  • RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 21 हजार 950 रुपये
  • इन्शुरन्स चार्ज: 23 हजार 76 रुपये
  • Fast Tag+Hypothecation: 2 हजार रुपये 
  • टोटल On Road जाते: 4 लाख 75 हजार 26 रुपये
  • डाऊन पेमेंट: 40 हजार रुपये 
  • लोन अमाऊंट: 4 लाख 35 हजार 26 रुपये
  • रेट ऑफ इंटरेस्ट: 10%
  • 5 वर्षासाठी मंथली EMI 9 हजार 243 रुपये
  • 6 वर्षासाठी मंथली EMI 8 हजार 59 रुपये
  • 7 वर्षासाठी मंथली EMI 7 हजार 200 रुपये

    हे पण वाचा: मारुती सुझुकी एर्टिगा चांगली कार आहे का

विश्लेषण

मारुती सुझुकीने 800 ही कार 1980 दशकामध्ये भारतात कार बाजारामध्ये दाखल झाली जेव्हा ही वाहन बाजारात  मध्ये दाखल झाली तेव्हाच ही खूप लोकप्रिय झाली जी आजही तेवढ्याच प्रमाणामध्ये लोकप्रिय आहे.

तिचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही सर्व सामान्यांना आणि मध्यमवर्गीयांना परवडणारी कार आहे ती फार कमी मेंटनस खर्च काढते आणि लांबच्या प्रवासासाठी तसेच दरवाजा वापरासाठी हिचे मायलेज चांगले भेटते.

आजच्या घडीला पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत त्यासाठी लोक 800 सारख्या मायलेज देणाऱ्या गाड्याकडे वळत आहेत तिचे डिझाईन आकर्षक आणि छोटे आहे जे दिसण्यास चालवण्यास सोपे आहे.

मारुती 800 ला जर काही रिपेअर करायचे असेल तर तुम्हाला तिचे  स्पेअर पार्ट हे कुठेही आणि सहज मिळून जातात.

आजच्या घडीला शहरांमध्ये पार्किंगचे अडचणी दिवसान दिवस वाढत आहेत त्यामुळे मारुती 800 सारख्या गाड्या ह्या पार्किंग करण्यास खूप सोप्या आहेत आणि कमी जागेमध्ये बसून जातात ते तिचे खास वैशिष्ट्य आहे.

जर तुम्हाला रोजच्या वापरासाठी चांगली आणि टिकाऊ कार पाहिजे असेल तर तुम्ही मारुती 800 चा नक्की विचार करू शकता.

ही चालवण्यास ही खूप सोपी आहे.ही एक सर्वात जुनी टिकाऊ मजबूत आणि विश्वासनीय कार आहे जी आज सुद्धा भारतीय वाहन बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात विकली जात आहे.

प्रशन आणि उत्तर

1) मारुती 800 टॉप मॉडेलची किंमत किती आहे?

मारुती 800 टॉप मॉडेलची किंमत 5 लाख 13 हजार आहे.

2) Alto 800 LXi मध्ये AC आहे का?

Alto 800 LXi AC मध्ये सुद्धा उपलब्ध आहे.

3) मारुती 800 चे सरासरी मायलेज किती आहे?

मारुती 800 चे मायलेज पेट्रोल 16.1 पर किलोमीटर आहे.

4) मारुती 800 सुरक्षित आहे का?

मारुती 800 ला सुरक्षेसाठी 5 स्टार रेटिंग दिले आहे जे चांगले आहे.

Leave a Comment