या कारणामुळे maruti suzuki omni जास्त विकल्या जातात हे आहेत कारण

या कारणामुळे maruti suzuki omni जास्त विकल्या जातात हे आहेत कारण

मारुती Omni सुंदर डिझाईन आणि फीचर्स

मारुती ओमनी हे सर्वात जुनी आणि विश्वासनीय कार आहे जेव्हापासून ही गाडी भारतीय वाहन बाजारात आली तेव्हापासून ह्या गाडीचा विश्वास थोडासुद्धा ग्राहकांमध्ये कमी झालेला नाहीये.

ही गाडी तिच्या डिझाईनमुळे इंजन मुळे मेंटनस मुळे परफॉर्मस मुळे लोकांच्या मनामध्ये राज्य करत आहे.आता परत मारुती omni ही नव्या फीचर्स मध्ये बाजारात दाखल झाली आहे.

तसेच ही कार प्रवासासाठी व्यवसायासाठी आणि घरगुती वापरासाठी एक उत्तम आणि विश्वासनीय गाडी आहे.omni मध्ये तुम्ही प्रवास करताना पाच ते आठ लोक आरामात बसू शकतात.

प्रवासासाठी ही गाडी तिच्या आरामदाय सिटामुळे ज्याच्यामध्ये फॅब्रिक कव्हर चा वापर केला आहे त्यामुळे ही कार सुखकर आरामदायी प्रवास प्रदान करते.

ओमनीच्या समोरचा डॅशबोर्ड हा बेसिक लेआउट मध्ये येतो.तसे तिचे समोरचे मीटर हे मॅन्युअल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मध्ये आहे.

omni मध्ये समोर आणि पाठीमागे सामान ठेवण्यासाठी चांगली जागा आहे.आत मध्ये बळकट सिट दिल्यामुळे गाडीमध्ये प्रवास करताना प्रवाशांना थंडावा मिळतो.

तुमच्याकडे लहान काही छोट्या वस्तू असतील तर तुम्ही दरवाजामध्ये ठेवू शकता तसे छोटे छोटे पॉकेट दिले आहेत सर्व दरवाजामध्ये.हिच्यामध्ये प्रवासांच्या सेफ्टीसाठी सीट बेल्ट दिले आहेत पण एअर बॅग ह्या नाही आहेत.

तसेच तिची मजबूत आणि दणकट केबिन असल्यामुळे काही वाटत नाही.omni कारला बाहेरून बघितले तर एक साधी आणि क्लासिक डिझाईन वाटते ज्यामुळे तुम्हाला गाडी कुठेही पार्क करायचे असेल तर जास्त जागा लागत नाही ती सहज पार्क होऊन जाते.

समोर गाडीचे जे फ्रंट ग्रील आहे त्याला हेड लॅम्प्स आहेत जे हॅलोजन हेडलाईट आहेत.गाडीच्या दोन्ही बाजूने बघितले तर सरळ आणि साधे साईट्स पॅनल आहेत ज्यामुळे गाडी उत्तम आणि आकर्षक दिसते.

omni टायर हे बारा इंच स्टील व्हील मध्ये येतात तसेच टायर मजबूत असल्यामुळे गाडी कोणत्याही रस्त्याने चालल्यास सक्षम आणि मजबूत आहे.

मारुती omni ही ग्राहकांना आणि तिच्या चाहत्यांना तिच्या साधेपणामुळे मेंटेनन्स कमी असल्यामुळे आणि मायलेज असल्यामुळे ही लोकांना जास्त आवडते तसेच हिच्यामध्ये तुमचे मोठी फॅमिली आणि जास्त लोक बसून प्रवास करू शकतात तिची एक खास वैशिष्ट्य आहे.

Omni इंजन पावर

मारुती सुझुकी ओमनी चे पेट्रोल इंजन 796 CC चे आहे.ते इंजन पावर जनरेट करत 35 BHP आणि RPM 5000 तसेच ते इंजिन टॉर्क जनरेट करत 6.1 आणि 3000 RPM.

तसेच तिची पेट्रोल टॅंक कॅपॅसिटी 45 लिटर आहे आणि हायवेला मायलेज देते 19 पर किलोमीटर तसेच ही एक मॅन्युअल गिअर गाडी आहे जिला मिनी व्हॅन म्हणतात.

Maruti Omni प्रवासी सुरक्षा

मारुती सुझुकी ओमनी मध्ये ठराविक सुरक्षा फीचर्स आहेत.कारण ही कार प्रवासासाठी  मालवाहतुकी साठी स्कूल व्हॅन साठी जास्त वापरली जाते.

गाडीमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांसाठी एक बेसिक सुरक्षा म्हणून सीट बेल्ट दिले आहेत.ओमनीचे बॉडी स्ट्रक्चर हे टिकाऊ आणि हलके असल्यामुळे प्रवाशांना संरक्षण देण्याचे काम करते.

गाडीच्या समोरच्या चाकाला डिस्क ब्रेक दिली आहे तसेच पाठीमागच्या टायरला ड्रम ब्रेक्स आहे. पाठीमागच्या दरवाजासाठी चाइल्ड लॉक हे फीचर्स आहे.असे प्रवासी सुरक्षा फीचर्स तुम्हाला मारुती ओमनी मध्ये मिळतील. 

या कारणामुळे maruti suzuki omni जास्त विकल्या जातात हे आहेत कारण

Omni कलर

1) लाल कलर

 2) पांढरा कलर

 3) हिरवा कलर

 4) काळा कलर

 5) निळा कलर

 6) सिल्वर कलर

किंमत मारुती Omni

मारुती सुझुकी Omni मध्ये तीन व्हेरिएंट आहेत पेट्रोल सीएनजी आणि एलपीजी.प्रत्येक इंजन मॉडेल नुसार किंमत आहे.

पेट्रोल मॉडेल Omni 

1) Maruti Omni MPI CARGO BSlll W/IMMOBILISER 2 लाख 8 हजार

2) Maruti Omni BSlll 2 लाख 17 हजार

3) Maruti Omni BSlll 2 लाख 17 हजार

4) Maruti Omni 8 BSlll 2 लाख 19 हजार

5) Maruti Omni MPI STD BSlll 8 STR W/IMMOBILISER 2 लाख 19 हजार

6) Maruti Omni MPI STD BSlll 5 STR W/IMMOBILISER 2 लाख 26 हजार

7) Maruti Omni MPI STD BSlll 5 STR W/IMMOBILISER 2 लाख 28 हजार

8) Maruti Omni MPI CARGO 2 लाख 52 हजार

9) Maruti Omni E MPI STD 2 लाख 65 हजार

10) Maruti Omni LIMITED EDITION 2 लाख 68 हजार

11) Maruti Omni BSIV 2 लाख 72 हजार

12) Maruti Omni BSIV 2 लाख 74 हजार

13) Maruti Omni MPI STD 3 लाख 

14) Maruti Omni E MPI STD BS IV 3 लाख 1 हजार

15) Maruti Omni MPI AMBULANCE 3 लाख 22 हजार

16) Maruti Omni MPI STD BSlll 5 STR W/IMMOBILISER 3 लाख 40 हजार

LPG मॉडेल Omni

17) Maruti Omni LPG CARGO BSlll W IMMOBILISER 2 लाख 34 हजार

18) Maruti Omni LPG STD BSIV 2 लाख 47 हजार

19) Maruti Omni LPG STD BSlll W/IMMOBILISER 2 लाख 62 हजार

CNG मॉडेल Omni

20) Maruti Omni CNG 2 लाख 47 हजार

डाऊन पेमेंट Omni

  • Maruti Suzuki Omni
  • Ex शोरूम किंमत: 2 लाख 17 हजार 202 रुपये
  • RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 8 हजार 688 रुपये
  • इन्शुरन्स चार्ज: 15 हजार 508  रुपये
  • टोटल On Road जाते: 2 लाख 41 हजार 398 रुपये
  • डाऊन पेमेंट: 70 हजार रुपये 
  • लोन अमाऊंट: 1 लाख 78 हजार 398 रुपये
  • रेट ऑफ इंटरेस्ट: 9%
  • 5 वर्षासाठी मंथली EMI 3 हजार 703 रुपये
  • 6 वर्षासाठी मंथली EMI 3 हजार 216 रुपये
  • 7 वर्षासाठी मंथली EMI 2 हजार 870 रुपये
  • जर तुम्ही डाऊन पेमेंट जास्त केले तर लोन आणि मंथली EMI खालील प्रमाणे.
  • डाऊन पेमेंट:1 लाख रुपये 
  • लोन: 1 लाख 41 हजार 398 रुपये 
  • रेट ऑफ इंटरेस्ट: 9.%
  • 5 वर्षासाठी मंथली EMI 2 हजार 935 रुपये
  • 6 वर्षासाठी मंथली EMI 2 हजार 549 रुपये
  • 7 वर्षासाठी मंथली EMI 2 हजार 336 रुपये 

    हे पण वाचा:Maruti च्या ह्या कारची महिंद्रा Thar सोबत स्पर्धा 

विश्लेषण निष्कर्ष 

जर तुम्ही गाडी घ्यायच्या विचारत असाल किंवा भविष्यात घेणार असाल तर तुम्ही मारुती ओमनी बद्दल नक्की विचार करू शकतात.

कारण ही एक विश्वासनीय मजबूत आणि फॅमिली आणि व्यवसायिक कार आहे.ही कार जेव्हापासून वाहन बाजारात आहे तेव्हापासून ह्या कारणे ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यास सफल झाली आहे.

त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे हिचे डिझाईन तसेच ही चालवायला ही कोणत्याही रस्त्याने चालू शकता जसे की शहरांमध्ये ग्रामीण भागामध्ये तुम्हाला कोणतेही अडचण येणार नाही.

हिची इंजन आणि कमी मेंटेनन्स आणि चांगले मायलेज यामुळे ही एक तिची जमेची बाजू आहे.भारतामध्ये मारुतीला ब्रँड बनवण्यास omni गाडीचे मोठे योगदान आहे जे आपण विसरू शकत नाही.

आज सुद्धा ही कार व्यवसायासाठी घरगुती वापरासाठी ॲम्बुलन्स साठी तसेच लहान मुलांना स्कूल व्हॅन म्हणून मोठ्या प्रमाणात वापरली जाते.लांबचा असो या जवळचा प्रवास तिच्यामध्ये उत्तम सुरक्षित आणि आरामदायी जाणवतो.

गाडीचे काही महत्त्वाचे काम निघाल्यास जसे की इंजिनचे किंवा बाकीच्या पार्टचे तर ही लवकर आणि कुठेही रिपेअर होऊ शकते कारण तिचे पार्ट आपल्याला कुठेही लवकर मिळून जातात.

त्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे शहरा पासून ते ग्रामीण भागापर्यंत तिचे नेटवर्क पसरलेले आहे.

omni च्या सर्व गोष्टी तपासल्या आणि बघितल्या तर ही एक चांगली आणि विश्वासनीय कार गाडी म्हणून खरेदी करण्यास उत्तम आणि चांगली ठरू शकते.

 प्रशन आणि उत्तर

1) ओम्नी 8 सीटरचे मायलेज किती आहे?

मारुती ओम्नी 8 सीटरचे  पेट्रोल मायलेज 19.7 पर किलोमीटर आहे.

2) ओम्नी लाँग ड्राईव्हसाठी चांगली आहे का?

ओम्नी लाँग ड्राईव्हसाठी उत्तम श्वासनीय मायलेजसाठी चांगली गाडी आहे.

3) मारुती ओम्नी मध्ये कोणते इंजिन वापरले जाते?

मारुती ओम्नी मध्ये तीन प्रकारचे इंजन वापरले जाते पहिले म्हणजे पेट्रोल दुसरे म्हणजे सीएनजी आणि तिसरे म्हणजे एलपीजी.

4) मारुती ओम्नी पॉवर स्टीयरिंग आहे का?

मारुती ओम्नी चे सर्व मॉडेल आता पावर स्टेरिंग मध्ये आहेत.

Leave a Comment