इको चांगली कार आहे का

तुम्ही जर ECO  मारुती सुझुकी घेण्याच्या विचारात असाल तर तुमच्यासाठी इको चांगली कार आहे.भारतीय वाहन बाजारामध्ये ECO ने आपली नवीन ओळख बनवली आहे.

मित्रांनो मारुतीची ECO ही स्वस्त 7 सीटर वाली गाडी आहे.तसेच मारुती इको 5 सीटर वाली मॉडेल पण आहे .इको CNG मध्ये DISEL आणि PETROL मध्ये उपलब्ध आहे.

CNG पेट्रोल DISEL ECO मोठ्या प्रमाणात विकल्या जातात मारुती ने ही गाडी अशा लोकांसाठी बनवले आहे ज्यांच्या घरात मोठ परिवार आहे आणि  सगळ्यांना परवडेल अशा स्वरूपात ही गाडी मारुती नी बनवली आहे.

मारुती ECO हे ग्रामीण भागात तसेच कमी शहरी भागात ही जास्त विकली जाणारी गाडी आहे.

भारतात प्रत्येक महिन्याला 10 हजार ECO विकल्या जातात.चला तर ECO बदल आपण सविस्तर माहिती घेऊया.

इको चांगली कार आहे का

नवीन मारुती ECO मध्ये बदल

नवीन ECO MARUTI SUZUKI मध्ये कंपनीने बरेच बदल केले आहेत. ECO MARUTI SUZUKI ही 3 मॉडेल मध्ये येते.

1 मॉडेल हे पॅसेंजर मध्ये येते.(NEW EECO MAKES EVERY JOURNEY SPECIAL)घरी वापरण्यासाठी.

2 मॉडेल (EECO CARE ADD COMFORT TO CARE) हे मॉडेल हॉस्पिटलमध्ये पेशंट आणण्यासाठी आणि नेण्यासाठी आहे हे मॉडेल ॲम्बुलन्स साठी वापरले जात.

3 सरे मॉडेल हे बिझनेस मध्ये आहे.(EECO CARGO MAKES EVERY BUSINESS SPECIAL)व्यवसायासाठी म्हणजे सीट नेहने आणण्यासाठी.अशा तीन मॉडेलमध्ये ECO मिळते.

 मारुती सुझुकी ECO फीचर्स

बाजारात आलेल्या नवीन मारुती मध्ये काही नवीन फीचर्स ADD झाले आहेत.ECO गाडीला पूर्णपणे मॉडर्न सेफ्टी बनवण्यास मदत करतात इको चांगली कार आहे का चला बघूया सविस्तर काय आहेत फीचर्स.

ECO मध्ये AC आहे का

मारुती सुझुकी इको मध्ये AC आणि NON AC हे दोन्ही मॉडेल आहे.5 सीटर मध्ये AC आहे आणि 7 सीटर मध्ये AC नाही.CNG मध्ये सुद्धा AC आहे.

इको हेडलाईट

इको मध्ये समोरचे हेडलाईट बल्ब 12:55W हॅलोजन आहे.जो की अल्ट्रा पॉवर रिफ्लेक्स फुल पावरफुल आहे.इको मध्ये हाय बीम आणि लो बिम  फॉग लॅम्प दिला नाही तो तुम्ही स्वतः बसू शकता.

इको चांगली कार आहे का

वायपर आणि आरसा

समोरचे काचेला दोन वायपर दिले आहे जी गाडीसाठी योग्य प्रकारे काम करण्यास सक्षम आहेत.तसेच इको मारुतीचे दोन्ही मिरर हे मॅन्युअल आहे जे की तुम्हाला हाताने ऑपरेट करावा लागतील.

इको ची लांबी आणि रुंदी

इको ची लांबी (MM3675) आहे.आणि रुंदी (MM1475) आहे.उंची (MM1825)  आहे आणि 5 ते 7 सीटा ची कॅपॅसिटी आहे. तसेच FRONT समोर लांबी (MM1280) आहे. REAR मागे रुंदी (MM1290)आहे. टायर साइज (MM2350) आहे.

दरवाजा लॉक सिस्टीम

इकोचे LOCK मॅन्युअल आहे सेंट्रल LOCK नाही तुम्ही हाताने LOCK उघडू शकता आणि बंद करू शकता.मागचा दरवाजा स्लाईड लॉक आहे. गाडीच्या पाठीमागे पार्किंग सेन्सर आहे. जे की तुम्हाला रीवास करतानी पाठी मागचे सर्व दिशा दिसण्यास मदत करतो.

म्युझिक सिस्टीम

इको मारुती सुझुकी मध्ये 4 सोनीचे SOUND सिस्टिम दिली आहे. जे संगीत ऐकण्यास सक्षम आहे आणि चांगली कॉलिटी प्रोव्हाइड करते.

इको स्पेस जागा

गाडीमध्ये मिडल सीट पाशी मोठा स्पेस दिला आहे.तसेच पॅसेंजर च्या सुरक्षेसाठी साठी शीट बेल्ट दिला आहे.गाडीमध्ये पॅसेंजर धरून बसण्यासाठी फिक्स हँडल GRIP दिल आहे.

इको चांगली कार आहे का

 इको च्या आत मधले INTERIOR 

 मारुती इकोची इंटेरियर हे BLACK कलर मध्ये आहे. तसेच काच खाली वरती घ्यायचे मॅन्युअल आहे. जे तुम्हाला हाताने खाली  वर करावे लागेल.

ड्रायव्हर सीट ची हाईट तुम्ही हाताने कमी जास्त करू शकता. तसे ड्रायव्हर सीट तुम्ही ऍडजेस्ट नुसार हाईट नुसार मागेपुढे करू शकता. इको च्या टेरिंग मध्ये दोन एअर बॅग दिले आहे.

जे ड्रायव्हरच्या सुरक्षेसाठी.12W रेगुलर चार्जिंग पॉइंट आणि गाडीला 5 गिअर आहे. रीवास गिअर धरून 6 गिअर आहेत हॅन्ड ब्रेक आहे डिजिटल मीटर आहे जे गाडीची स्पीड आणि FUEL दर्शवत 

इको टायर

मारुती इको ला कंपनी कडन ट्यूबलेस टायर दिले आहे.

इको इंजन

मारुती सुझुकी इको चे इंजिन ड्रायव्हर सीटच्या खाली आहे.समोरच्या बोनट मध्ये नाही.तिथे कुलंट आणि वायपर वॉटर पाणी आहे.इको चे 1200 CC चे इंजिन आहे.K12N 1157 59.PS पावर इंजिन आहे.

तसेच CNG = 527 6000 RPM पावर इंजिन आहे CNG 1 लिटरला 26 केमीचे आवरेज देते CNG 65 लिटर टाकी आहे. जी गाडीच्या पाठीमागे आहे.

गाडीमध्ये पेट्रोल भरायची FUEL हे ड्रायव्हरच्या किन्नर साईडला आहे. इको ला 2 वर्ष 40 हजार किलोमीटर ची वॉरंटी आहे.

Read more:स्विफ्ट 2024 मध्ये काय बदल आहेत.what changes in swift 2024

इको ब्रेक सिस्टीम

समोर 2 DISK ब्रेक आणि पाठी मागे 2 DRUM ब्रेक आहे

इको ची किंमत किती आहे

मारुती इको ची प्राईस हे मॉडेल नुसार वेगळी आहे तुम्ही कोणते मॉडेल घेतात त्याच्यावर डिपेंड आहे साधारण पेट्रोलची किंमत 5 लाख 72 हजार आहे आणि CNG इको ची किंमत 7 लाख 45 हजार आहे.

प्रत्येक शोरूमनुसार किंमत कमी जास्त असू शकते CNG ची किंमत एक लाखाने जास्त आहे तुम्ही 70 हजार रुपये डाऊन पेमेंट वरती मारुती इको घरी घेऊन जाऊ शकता.

प्रत्येक एरियानुसार जिल्ह्यानुसार शोरूम किंमत कमी जास्त असू शकते.

मारुती इको 3 वेरिएंट मध्ये उपलब्ध आहे .PETROL DISEL आणि CNG मध्ये

तुम्ही मारुती इको घ्यायच्या विचारात  आसाल तर तुम्ही 3 व्हेरिएंट मध्ये घेऊ शकता. PETROL DISEL आणि CNG अशा तीन वेरियंट मध्ये घेऊ शकता.

प्रत्येक व्हेरिएंट ची किंमत कमी जास्त असू शकते जसे की पेट्रोल डिझेल आणि सीएनजी अशा तीनही प्रकारच्या किंमत कमी जास्त जास्त असू शकतात.



ECO ची किंमत किती आहे.

इको च्या प्रत्येक मॉडेल ची किंमत वेगळी आहे.मारुती इको 5 सीटर std किंमत 6.26 लाख आहे.तसेच मारुती इको 5 सीटर AC किंमत 6.67 लाख आहे. मारुती ईको 7 सीटर std 6.59 लाख आहे. मारुती इको 5 सीटर AC CNG किंमत 7.70 लाख आहे.

2024 मध्ये ECO  टॉप मॉडेल ची किंमत किती आहे.

2024 ECO टॉप मॉडेल ची EX -SHOROOM ऑन रोड किंमत 8.24 लाख आहे.मारुती इको ची किंमत 5 लाख 30 हजारापासून सुरू होते.तुम्ही कोणते मॉडेल घेता याच्यावरती मारुती इको ची किंमत ठरवली जाते प्रत्येक मॉडेलची किंमत वेगळी आहे.

ECO 8 सीटर आहे का.

मारुती सुझुकी ECO 8 सीटर छोटी मिनी व्हॅन कार आहे.तसेच मारुती सुझुकी ECO ही 5 सीटर वाली सुद्धा मिनी व्हॅन सुद्धा उपलब्धआहे.तुमच्यासाठी ECO मध्ये दोन्ही कार उपलब्ध आहेत तुम्ही कोणतीही चॉईस करू शकता.

नवीन Eeco मध्ये पॉवर स्टीयरिंग आहे का.

नवीन वाहन बाजारात आलेल्या मारुती सुझुकी इको मध्ये पावर स्टेरिंग दिले आहे.इको मध्ये पहिल्यापेक्षा नवीन गाडीमध्ये बरेचसे गोष्टी चेंज केले आहेत बदल केले आहेत म्हणजे आत्याधुनिक टेक्नॉलॉजी चा वापर केला आहे

इको गाडीला डाऊन पेमेंट किती करावा लागते.

1) मारुती सुझुकी इको 5 सीटर STD ह्या कार ची किंमत 9.8 लाख आहे आणि डाऊन पेमेंट 62.हजार 600 रुपये आहे
2) मारुती सुझुकी 5 सीटर STD AC ची किंमत 9.8 लाख आहे.तसेच डाऊन पेमेंट 66 हजार 750 रुपये आहे.
3) मारुती सुझुकी 7 सीटर STD AC ची किंमत 9.8 लाख आहे.तसेच डाऊन पेमेंट 65 हजार 900 रुपये आहे.
4) मारुती सुझुकी 5 सीटर AC CNG ची किंमत 9.8 लाख आहे.तसेच डाऊन पेमेंट 78 हजार 800 रुपये आहे.
प्रत्येक शोरूम नुसार किंमत कमी जास्त असू शकते.

निष्कर्ष

मारुती सुझुकी इको आपण घ्यायचा विचार करत असाल तर व्यवसायासाठी ट्रॅव्हलिंग साठी ॲम्बुलन्स साठी चांगली कार आहे.मायलेज मेन्टेनन्स सर्व  गोष्टी चांगल्या आहेत.

Leave a Comment