मारुती सुझुकीची ही कार कोणीही चालू शकतो सर्वांना परवडेल आशा दरात उपलब्ध

मारुती सुझुकीची ही कार कोणीही चालू शकतो सर्वांना परवडेल आशा दरात उपलब्ध

मारुती सुझुकी S-Presso ही सर्वांना आवडेल अशी एक कॉम्पॅक्ट हेचबॅक कार आहे जे सर्वसामान्य परवडेल अशा दरात उपलब्ध केली आहे तसेच ईचे इंजिन डिझाईन मायलेज आणि परफॉर्मन्स उत्तम असल्यामुळे ही एक लोकप्रिय कार मध्ये धरली जाते.

मारुती S-Presso आत मधली फीचर्स आणि बाहेरचे डिझाईन

S-Presso मारुती सुझुकी नी बनवलेली एक कंपॅक्ट कार आहे जी तिच्या डिझाईन मुळे आणि साईज मुळे जास्त प्रसिद्ध झाली आहे.

गाडीमध्ये डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे ज्यामुळे गाडीचे समोरचे मिटर हे डिजिटल मध्ये येऊन एक आकर्षक इक्यूमेंट क्लस्टर बनते जे ड्रायव्हिंग साठी आणखी चांगला अनुभव प्रदान करते.

तसेच S-Presso गाडीमध्ये गाणे ऐकण्यासाठी स्मार्ट टचस्क्रीन  संगीत  डिस्प्ले आहे ज्याला तुम्ही एप्पल कार प्ले आणि अँड्रॉइड ऑटो प्ले कनेक्ट करून सपोर्ट करू शकता तसेच त्याची स्क्रीन इंच ही सात इंच आहे.

तसेच तुम्ही त्याला कॉलिंग साठी ही वापर करू शकता.S-Presso आत मधली साईज ही आरामदायी आहे जिच्यामध्ये तुम्ही पाच लोक बसून प्रवास करू शकता.

गाडीमध्ये पावर विंडो आणि सेंट्रल लॉकिंग ही सिस्टम दिली आहे. तसेच वातावरणानुसार क्लाइमेट कंट्रोल आणि स्टोरेज स्पेस हे दोन्ही फीचर्स हे S-Presso मध्ये आहेत चारही डोअर मध्ये पाणी बॉटल तसेच पॉकेट सारखे स्टोरेज स्पेस उपलब्ध करून दिला आहे.

बाहेरून जर बघितले तर ही एक स्पोर्ट कार आणि एसव्ही कार असल्यासारखी दिसते आणि समोरचे जे फ्रंट ग्रील आहे ती युनिक आहे त्यामुळे आणखीनही तिच्या सौंदर्यामध्ये आकर्षकतेमध्ये भर पडते.

समोरचे जे हेड लॅम्प आहे ज्याचा वापर आपण रात्रीच्याला करू शकतो असे हेडलाईन हे स्लिम आणि स्टायलिश असल्यामुळे तिच्या आकर्षक दिसण्यात भर घालतात तसेच ड्युअल टोन बॉडी कलर S-Presso मध्ये उपलब्ध आहे.

ही गाडी शहरी भागातल्या कोणत्याही ट्राफिक मधून चालवण्यास अत्यंत सोपी आहे जिला पुरुष आणि महिला दोन्हीही चालू शकतात तसेच शहरांमध्ये पार्किंग करण्यासाठी तिला कमी जागा लागते त्यामुळे ती सहज पार्क करता येते.

  • मारुती सुझुकी S-Presso
  • लांबी 3565 MM
  • रुंदी 1520 MM
  • उंची 1567 MM
  • Wheel बेस साईज 2380 MM
  • डिक्की साईज 240 
  • ग्राउंड क्लिअरन्स 180 MM
  • टायर साइज 165/70 R14
मारुती सुझुकीची ही कार कोणीही चालू शकतो सर्वांना परवडेल आशा दरात उपलब्ध

S-Presso मध्ये प्रवाशांची घेतलेली सुरक्षेची काळजी

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व काही उपाय मारुतीने  S-Presso मध्ये केली आहेत.गाडी चालवतो ति स्टेरिंग ही पावर स्टेरिंग मध्ये आहे तसेच गाडीचे सर्व विंडो हे पावर विंडो आहेत ज्यामुळे आपण काच खाली वरती करू शकतो.

समोर बसलेल्या ड्रायव्हर साठी आणि प्रवाशांसाठी Air बॅग आहेत तसेच पाठीमागे बसलेल्या प्रवासासाठी ही एअरबॅग आहेत.

ABS अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम यामुळे काय होते तुम्ही अचानक जर गाडीचे ब्रेक मारली तर गाडीचे चारी टायर हे लॉक होण्याचे चान्सेस असतात तर हे सिस्टम गाडीचे चारी टायर हे लॉक होऊन देत नाही ची जागेवरती गाडीचे टायर कंट्रोल करते स्थिर करते.

गाडीमध्ये बसलेल्या सर्व प्रवाशांसाठी सीट बेल्ट हा खूप महत्त्वाचा आहे त्यासाठी सीट बेल्ट दिले आहे.Child Safety Locks यामुळे काय होते चालू गाडीमध्ये हा दरवाजा ओपन होत नाही त्यासाठी सेफ्टी फीचर्स आहे.

EBD इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन ह्या फीचर्स मुळे तुम्ही जेव्हा ब्रेक मारता त्यावेळेस चारी टायरला सारखा आणि समान फोर्स  जातो आणि चारी टायर हे जाग्यावरती कंट्रोल होऊन न सटकता ब्रेक लागतात.

Speed Alert अति वेगाने गाडी चालवत असताल तर हे फीचर्स आलाराम वाजून आपल्याला स्पीड कंट्रोल आणि कमी करण्यास सांगते.अशाप्रकारे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हे सर्व फीचर्स मारुती S-Presso दिले आहेत.

पावर फुल इंजन S-Presso

मारुती S-Presso इचे इंजिन हे 998 CC चे आहे.इंजिन पावर जनरेट करते 5592 BHP आणि RPM 5300.मारुती S-Presso 3 सिलेंडर इंजिन कार आहे.तसेच मारुती S-Presso इंजिन टॉर्क जनरेट करत 82.1 NM आणि RPM 3400.

ही एक मॅन्युअल हॅचबॅक कार आहे.जिच्यामध्ये तुम्हाला दोन इंजिन मिळतील पेट्रोल आणि सीएनजी सीएनजी ची फुल टॅंक कॅपॅसिटी 55 लिटर आहे आणि तिचे हायवेला मायलेज 32.73 पर किलोमीटर आहे.

तसेच पेट्रोल टॅंक कॅपॅसिटी ही 27 लिटरची आहे आणि ती हायवेला मायलेज देते 25 पर किलोमीटरचे.

S-Presso कलर

1) लाल कलर

2) पांढरा कलर

3) ऑरेंज कलर 

4) काळा कलर

5) सिल्वर कलर

6) निळा कलर

7) ग्रे कलर

किंमत Maruti S-Presso 

मारुती S-Presso ही तुम्हाला दोन व्हेरिएंट मध्ये मिळते म्हणजे दोन इंजिन मध्ये एक पेट्रोल आणि दुसरे सीएनजी तसेच चालवण्यासाठी तुम्हाला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल म्हणजे गेअर मध्ये पण उपलब्ध आहे.

मारुती S-Presso पेट्रोल मॉडेल

1) Maruti S-Presso STD 4 लाख 26 हजार

2) Maruti S-Presso Dream Edition 4 लाख 99 हजार

3) Maruti S-Presso LXI 5 लाख 

4) Maruti S-Presso VXI  5 लाख 21 हजार

5) Maruti S-Presso VXI PLUS 5 लाख 50 हजार

6) Maruti S-Presso VXI OPT AT (Automatic) 5 लाख 67 हजार

7) Maruti S-Presso VXI PLUS OPT AT (Automatic) 5 लाख 96 हजार

मारुती S-Presso CNG मॉडेल

8) Maruti S-Presso LXI CNG 5 लाख 92 हजार

9) Maruti S-Presso VXI CNG 6 लाख 12 हजार

Maruti S-Presso डाऊन पेमेंट

  • (मॉडेल) Maruti Suzuki S-Presso VXI
  • Ex शोरूम किंमत: 5 लाख 21 हजार 500 रुपये
  • RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 46 हजार 720 रुपये
  • इन्शुरन्स चार्ज: 26 हजार 777 रुपये 
  • Fast Tag ओदर चार्जेस : 2000 रुपये 
  • कॅश डिस्काउंट: 35 हजार रुपये
  • EX चेंज वापर:15 हजार रुपये
  • Corporate Benefit: 2 हजार रुपये
  • टोटल On Road जाते: 5 लाख 96 हजार 997 रुपये 
  • डाऊन पेमेंट: 80 हजार रुपये 
  • लोन: 5 लाख 16 हजार 997 रुपये 
  • रेट ऑफ इंटरेस्ट:8.75%
  • EMI हप्ता
  • 5 वर्षासाठी मंथली EMI 10  हजार 669 रुपये
  • 6 वर्षासाठी मंथली EMI 9 हजार 255 रुपये
  • 7 वर्षासाठी मंथली EMI 8 हजार 252 रुपये

    हे पण वाचा: मारुती सुझुकी K10 चांगली आहे का.

Maruti S-Presso निष्कर्ष विश्लेषण

मारुती सुझुकी S-Presso ही भारतीय वाहन बाजारातली सर्वांना परवडेल अशी प्रसिद्ध कॉम्पॅक्ट यशस्वी शैलीतली हॅचबॅक कार आहे.जिचे उत्तम डिझाईन फीचर्स आणि साईज मुळे ही लोकांमध्ये जास्त परिचित झाली आहे.

हिचे इंजन एक लिटर आणि तीन सिलेंडर पेट्रोल इंजिन आहे तसेच सीएनजी मध्ये पण उपलब्ध आहे चांगल्या प्रकारे ट्वीन केलेले आहे तसेच शहरी आणि ग्रामीण रस्त्यावर सहज चालू शकते अशी ही एक कॉम्पॅक्ट कार असल्यामुळे लोक इला जास्त खरेदी करीत आहेत.

तसेच हिला पार्किंगसाठी ही जागा कमी लागते आणि चालवायला ही सोपी आहे हिला पुरुष आणि महिला कुणीही चालू शकते त्यामुळे हिचा मोठा फायदा हा ग्राहकांना होत आहे तसेच ही सर्वांना परवडेल अशा दरामध्ये उपलब्ध आहे.

हिचे मायलेज हे चांगले आहे मेंटेनन्स कमी आहे आणि आधुनिक वैशिष्ट्याचा समावेश केल्यामुळे बाकीच्या कार मध्ये आणि याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे तसेच ही बाकीच्या कार पेक्षा एक सरस हेचबॅक कार ठरते.

त्यामुळे आपण खरेदी करण्यासाठी मारुती सुझुकी S-Presso चा विचार करू शकता.

प्रशन आणि उत्तर

1) एस-प्रेसो हे अयशस्वी मॉडेल आहे का?

एस-प्रेसो हे मारुती सुझुकी ने बनवलेले अयशस्वी मॉडेल आहे.

2) S-presso बंद होत आहे का?

S-presso बंद होत नाही तरआणखी नवीन फीचर्स आणि डिझाईन होऊन येत आहे.

3) S-presso ही भारतातील फ्लॉप कार आहे का?

S-presso हॅचबॅक हिट ठरलेली कार आहे.

4) Spresso 2025 ची किंमत किती आहे?

Spresso चे आपण कोणते मॉडेल घेतो त्याच्यावर किंमत ठरते तरी पण स्टार्टिंग किंमत 4 लाखापासून ते 6 लाखापर्यंत आहे.

Leave a Comment