मारुती सुझुकी ब्रेजा ही एक SUV कार आहे जिला आज भारतीय वाहन बाजारामध्ये एक विश्वासाची आणि भरोसेमंद कार म्हणून ओळखले जाते कारण तिचे खास डिझाईन इंजन मायलेज फीचर्स ही तिला आणखीन खास बनवतात.
खास नवीन अवतार मध्ये डिझाईन आणि आधुनिक फीचर्स
मारुती सुझुकी मध्ये वरती रियर्स Spoiler आहे जेणेकरून ब्रेजा आणखीन खाज दिसते तसेच रेयर विंडो वाशर आहे जेणेकरून पाठीमागे पडलेले पाणी पुसून घेते.
रियल विंडो वायपर पण आहेत समोर आहे प्रोजेक्ट समोर दिसण्यासाठी रूप रेल्स आहेत जेणेकरून गाडी आणखी खास दिसते तसेच ब्रेजा मध्ये संनरुप दिला आहे जो सिंगल पॅनमध्ये येतो.
आणि बूट म्हणजे पाठीमागचे डिक्की ओपन करायचे हे मॅन्युअल म्हणजे हाताने आहे गाडीला ट्यूबलेस टायर आहेत एलईडी हेड लॅम्प एलईडी लाईट आहे तसेच एलईडी फोग लॅब सुद्धा आहे जे ब्रेजा मध्ये दिला आहे.
गाडीमध्ये गाणे ऐकण्यासाठी म्युझिक टच स्क्रीन डिस्प्ले आहे ज्याला तुम्ही अँड्रॉइड आणि आयफोन कनेक्ट करू शकता मोबाईल चार्जिंग करण्यासाठी स्पेशल चार्जिंग सॉकेट आहे.
ब्रेजाला पाच गिअर आहेत यूएसबी कनेक्टर आहे ब्रेजा मध्ये क्रूज कंट्रोल आहे ज्याचा वापर हायवे लाँग रोडला करता येतो ब्रेजामध्ये तुम्ही लांबचा तसेच जवळचा प्रवास आरामात करू शकतात.
पाच लोक बसतील अशी कॅपॅसिटी आहे समोरचा मीटर डिजिटल आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मायलेज किती दिले तसेच किती इंजन बाकी आहे सगळं तुम्हाला डिजिटल मीटर मध्ये बघायला भेटेल तसेच किलोमीटर या सर्व गोष्टी तुम्हाला डिजिटल मीटर मध्ये दिसल.
- लांबी 3995 MM
- रुंदी 1790 MM
- उंची 1685 MM
- Wheelbase साईज 2500 MM
- ग्राउंड क्लिअरन्स 198 MM
- डिक्की साईज 328 लिटर
- टायर साइज
- 215/60 R16
मारुती ब्रेजा इंजिन क्षमता
मारुती सुझुकी ब्रेजा इंजिन पावर 1462 CC आहे ब्रेजाचे इंजिन पावर जनरेट करत 101.64 BHP आणि RPM 6000 तसेच ब्रेजा टॉर्क जनरेट करते 136.8 NM आणि RPM 4400 ब्रेझा ही एक SUV कार आहे.
ब्रेझर पेट्रोल टॅंक कॅपॅसिटी 48 लिटर आहे तसेच ब्रेजा ही रस्त्यावरती हायवे वरती मायलेज देते 19.8 पर किलोमीटर.तसेच शहरी भागात मायलेज येते 13.53 पर किलोमीटर ब्रेजा चे इंजिन हे 4 सिलेंडर वाले आहे.
प्रवाशांची सेफ्टी सुरक्षा
- (ESC) Electronic Stability Control:हे फीचर्स गाडीला जे मोठे मोठे घाट असतात वळण असतात त्या वळाला हे फीचर्स सेंसर मार्फत गाडीवरती आणि गाडीच्या स्टेरिंग वरती कंट्रोल ठेवते जेणेकरून गाडीचे नियंत्रण आपल्या हातात कंट्रोल राहावे त्यासाठी हे फीचर्स आहे.
- ड्रायव्हर Airbag: गाडीमध्ये गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर साठी पेशल्स एअर बॅग आहे आणि त्याच्या साईडला बसलेल्या व्यक्तीसाठी सुद्धा एअर बॅग आहेत.
- Day and Night Rear View Mirror: दिवसा आणि रात्री प्रवास करताना हे मिरर फीचर्स खूप महत्त्वाचे काम करते जेणेकरून आपल्याला दिवसा तरी पाठीमागच्या गाड्या दिसतील पण रात्रीला नाईटला सुद्धा आपल्याला पाठीमागून आलेल्या सर्व गाड्या दाखवण्याचे काम हे मिरर आरसा करते.
- Door Ajar warning: सर्व दरवाजे बंद नसतील झाली एखादा उघडा राहिला असेल तर हे फीचर्स आलाराम वाजवून सांगते की दरवाजा ओपन आहे चारी दरवाजा पैकी तर तो बंद करून घ्यावा त्याच्यासाठी फीचर्स आहे.
- .
- Speed Alert:गाडीचा स्पीड हा 100 च्या पुढे अति वेगाने चालवल्यास आपल्याला जीवित हानी होऊ शकते त्यासाठी आती वेगाने गाडी चालवल्यास हे फीचर्स स्पीड आलाराम अलर्ट देते जेणेकरून आपल्याला स्पीड कमी करण्यास सांगते.
- (EBD) Electronic Brakeforce Distribution: जेव्हा आपण अचानक ब्रेक दाबतो तेव्हा हे फीचर्स गाडीच्या चारी टायरला समान फोर्स देऊन जाईल जाग्यावरती कंट्रोल करते जेणेकरून टायर झटकत नाही आणि गाडीचे टायर लॉक होत नाही त्याच्यासाठी सेफ्टी फीचर्स.
- Child Safety Lock: गाडीमध्ये प्रवास करताना लहान मुलांकडून अथवा व्यक्तीकडून चालू गाडीमध्ये दरवाजा ओपन नको व्हायला त्याच्यासाठी हे चाइल्ड शेपटी लॉक फीचर्स आहे.
- प्रवासी Airbag: गाडीमधून प्रवास करत असलेल्या सर्व प्रवाशांसाठी सुरक्षेसाठी Airbag
- Front Parking Sensor: गाडीची समोरच्या साईटला पार्किंग सेन्सर्स आहे जेणेकरून आपल्याला समोर गाडी व्यवस्थित पार्क करता येतील आणि समोरची डिस्टन्स समजतो त्याच्यासाठी हे पार्किंग फ्रंट सेन्सर.
- 360 Camera: हा कॅमेरा गाडीचा बॅक म्हणजे मागच्या साईडला आहे तो मागचे सर्व कॅमेरा मध्ये कॅप्चर करून समोर डिस्प्ले मध्ये दाखवायचे काम करतो.
- Security Alerts: गाडीमध्ये काही बिघाड असेल तर हा सिक्युरिटी अलर्ट आलाराम आपल्याला अलर्ट करून सांगायचे काम करतो की गाडीमध्ये बिघाड आहे.
- Auto Door Lock: गाडी चालू झाल्यानंतर ऑटोमॅटिकली सर्व दरवाजे बंद करते त्याला ऑटो डोअर लॉक फीचर्स म्हणतात.
- Seat Belt Warning: गाडीमध्ये बसल्यानंतर कोणाकडून जर सीट बेल्ट लावायचं विसरलं तर हे फीचर्स सीट बेल्ट लावण्यासाठी आलाराम वाजून सांगते.
- Central locking: हे फीचर्स गाडीचे सर्व दरवाजे लॉक करून घेत म्हणजेच ड्रायव्हरपाशी हे फीचर्स दिले गेले आहे.
- ABS (Anti lock Braking System): जेव्हा आपण अचानकपणे गाडीची ब्रेक मारतो तेव्हा गाडीचे टायर लॉक होण्याचे चान्सेस असतात तसेच गाडीही रस्त्यावरनं सटकण्याचे पण चान्स असतात आणि गाडीवरचे नियंत्रण हटण्याचे चान्स असतात तर हे फीचर्स तसे काहीही होऊन देत नाहीत गाडीला जाग्यावरती आणि नियंत्रित कंट्रोल करते.
कलर
1) लाल कलर
2) पांढरा कलर
3) निळा कलर
4) काळा कलर
5) चॉकलेटी कलर
6) सिल्वर कलर
7) ग्रे कलर
8) लाल काळा मिक्स कलर
9) सिल्वर काळा मिक्स कलर
10) ब्राऊन कलर
मारुती ब्रेजा किंमत
मारुती सुझुकी ब्रेझा मध्ये पेट्रोल आणि सीएनजी असे दोन इंजिन आहेत तसेच ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल गेअर कार अशा दोन प्रकारच्या आपल्याला ड्रायव्हिंग चॉईस मिळतील.
मारुती सुझुकी ब्रेजा पेट्रोल इंजिन मॉडल
1) Brezza VXI 11 लाख 20 हजार रुपये
2) Brezza VXI AT 13 लाख 2 हजार रुपये
3) Brezza ZXI 13 लाख 8 हजार रुपये
4) Brezza ZXI DT 13 लाख 26 हजार रुपये
5) Brezza ZXI AT 14 लाख 69 हजार रुपये
6) Brezza ZXI PLUS 14 लाख 73 हजार रुपये
7) Brezza ZXI AT DT 14 लाख 88 हजार रुपये
8) Brezza ZXI PLUS DT 14 लाख 92 हजार रुपये
9) Brezza ZXI PLUS AT 16 लाख 35 हजार रुपये
10) Brezza ZXI PLUS AT DT 16 लाख 54 हजार रुपये
मारुती सुझुकी ब्रेजा CNG इंजिन मॉडल
11) Brezza VXI CNG 12 लाख 7 हजार रुपये
12) Brezza ZXI CNG 13 लाख 69 हजार रुपये
13) Brezza ZXI CNG DT 13 लाख 87 हजार रुपये
ब्रेजा डाऊन पेमेंट
- (मॉडेल) मारुती सुझुकी ब्रेजा LXI
- Ex शोरूम किंमत: 8 लाख 34 हजार रुपये
- RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 68 हजार 520 रुपये
- इन्शुरन्स चार्ज: 32 हजार 600 रुपये
- Fast Tag ओदर चार्जेस : 2000 रुपये
- टोटल On Road जाते: 9 लाख 37 हजार 120 रुपये
- डाऊन पेमेंट: 3 लाख 50 हजार रुपये
- लोन: 5 लाख 87 हजार 120 रुपये
- रेट ऑफ इंटरेस्ट: 8.95%
- EMI हप्ता
- 5 वर्षासाठी मंथली EMI 12 हजार 173 रुपये
- 6 वर्षासाठी मंथली EMI 10 हजार 568 रुपये
- 7 वर्षासाठी मंथली EMI 9 हजार 431 रुपये
हे पण वाचा: मारुती सुझुकी एर्टिगा फक्त एका कारणामुळे लोक विकत घेत आहेत कोणते आहे ते कारण.
विश्लेषण
मारुती सुझुकी ब्रेजा ही एक भारतीय वाहन कंपनीतील एक लोकप्रिय कार आहे तिचे खास डिझाईन तिचे मायलेज आणि सर्वांना परवडेल अशी किंमत आणि मेंटनस त्यामुळे ब्रेजा ही आता नवीन फीचर्स आणि डिझाईन मध्ये उपलब्ध झाली आहे.
मारुती सुझुकी ब्रेजा तुम्हाला दोन व्हेरिएंट मध्ये उपलब्ध होते एक म्हणजे पेट्रोल आणि दुसरे म्हणजे सीएनजी तसेच ब्रेजा ही ऑटोमॅटिक मॉडेल उपलब्ध झाले आहेत.
ब्रेजा मध्ये नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून नवीन फीचर्स ऍड केले आहेत जेणेकरून पहिल्यापेक्षा आणखी ब्रेजा खास आणि दमदार बनून बाजारात आले आहे. ब्रेझा ही SUV कार आहे.
ग्राहकांचे प्रश्नन आणि उत्तर
1) Brezza CNG चांगलं की वाईट?
Brezza CNG चांगली कार आहे.
2) ब्रेझा रोजच्या वापरासाठी चांगला आहे का?
ब्रेझा रोजच्या वापरासाठी भरोसे मंद चांगली कार आहे.
3) नवीन ब्रेझा यशस्वी आहे का?
नवीन ब्रेजा हे पहिल्यापेक्षा आणखीन मॉडीफाय डिझाईन आणि फीचर्स मध्ये उपलब्ध झाली आहे.
4) खराब रस्त्यांसाठी ब्रेझा चांगला आहे का?
ब्रेजा ला तुम्ही कोणत्याही रस्त्याने चालू शकता खराब रस्त्याने खड्ड्याच्या रस्त्याने काही अडचण येणार नाही.