मारुती सुझुकी बलेनो तुमच्या बजेटमध्ये कोणत्या व्हेरिएंट ची खरेदी करू शकता

मारुती सुझुकी बलेनो तुमच्या बजेटमध्ये कोणत्या व्हेरिएंट ची खरेदी करू शकता

मारुती सुझुकी बलेनो हे भारतातली सर्वाधिक जास्त विकल्या जाणाऱ्या कार पैकी एक आहे तिचे सुंदर असे डिझाईन फीचर्स इंजिन पावर मायलेज आणि लॉंग ड्राईव्ह साठी चांगली आहे त्यामुळे लोक बलेनो खरेदी करत आहेत.

उत्कृष्ट आसे डिझाईन आणि उत्तम फीचर्स

समोर LED हेडलाईट आहे जो रात्रीच्याला लाईट पावरफुल पडतो सोळा इंच आलोय व्हील सायन्स त्याच्यासोबत फ्रंट आणि रियल बंपर डिझाईन मध्ये येते वरती शार्क ऑंटीना आहे जो गाडीची सुंदरता आणखीन वाढवतो.

तसेच एलईडी हेड लॅम्प हे खूप पावरफुल समजले जातात जे रात्रीच्याला स्पष्टता दाखवते गाडीचा समोरचा वायपर हे सेन्सर बेस आहे पाणी पडले की ऑटोमॅटिकली पाणी पुसून घेते.

वरती ब्लॅक कलरचे Rear spoiler आहेत ज्यामुळे गाडीचा लुक आणखीन भारी दिसतो.आता आपण आत मधले इंटरियर फीचर्स बघूया गाडीला पावर स्टेरिंग आहे थंडीमध्ये गरम हीटर आहे एअर कंडिशनर आहे गर्मीच्या दिवसांमध्ये AC आहे  समोरची मीटर डिजिटल आहे.[मारुती सुझुकी बलेनो तुमच्या बजेटमध्ये कोणत्या व्हेरिएंट ची खरेदी करू शकता]

पाठीमागे रियर रीडिंग लॅम्प आहे जो रात्रीच्या ला कामी येतो क्रूज कंट्रोलर आहे पार्किंग सेन्सर आहे रियल टाइम व्हेईकल ट्रेकिंग आहे व्हॅनिटी मिरर आहे म्हणजे ऑटोमॅटिकली ओपन बंद होत.

चार्जिंग करण्यासाठी चार्जिंग सॉकेट आहे तसेच गाणे ऐकण्यासाठी टच स्क्रीन डिस्प्ले आहे ज्याला अँड्रॉइड आणि आयफोन कनेक्ट करू शकतो.

  • Maruti Suzuki Baleno लांबी 3990 MM 
  • रुंदी 1745 MM 
  • उंची 1500 MM 
  • Wheelbase साईज 2520 MM 
  • ग्राउंड क्लिअरन्स 170 MM 
  • डिक्की साईज 318 लिटर
  •  टायर साइज
  • 185/65 R15
  • 195/55 R16

इंजन पावर

मारुती सुझुकी बलेनो इंजिन पॉवर कॅपॅसिटी 1197 CC आहे ते इंजिन पावर जनरेट करत 88.50 BHP आणि 6000 RPM टॉर्क जनरेट करत 112 NM आणि 4400 RPM बलेनो ही चार सिलेंडर इंजिन कार आहे.

जिची पेट्रोल टॅंक कॅपॅसिटी 37 लिटर आहे आणि हायवेला 22.35 पर किलोमीटर मायलेज देते.सिटीमध्ये 19 पर किलोमीटर  मायलेज देते.जिचे इंजन ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल दोन टाईप मध्ये मिळते.

मारुती सुझुकी बलेनो तुमच्या बजेटमध्ये कोणत्या व्हेरिएंट ची खरेदी करू शकता

गाडीत बसलेल्या प्रवाशांची सुरक्षा फीचर्स 

  • Parking Sensor: गाडी रिव्हर्स करतानी हे सेन्सर्स आपल्याला मदत करतात खूप वेळास काहीजण नवीन असल्यामुळे त्यांच्याकडनं पाठी मागे गाडी ठोकण्याची चान्सेस असतात त्यासाठी हे खूप महत्त्वाचे पार्किंग सेन्सर्स आहेत.
  •  Driver Airbag: गाडी चालवणाऱ्या ड्रायव्हर साठी Airbag सेफ्टी करता.
  • (ESC) Electronic Stability Control: हे फीचर्स गाडीला पूर्णता गाडीवरती कंट्रोल आणि ताबा मिळवण्यासाठी आहे काही वेळेस गाडीचा नियंत्रण इकडे तिकडे झाले तर दुर्घटना घडू शकते त्यासाठी हे फीचर्स नियंत्रित करण्यासाठी.
  • Security Alerts: गाडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल तर सिक्युरिटी अलर्ट.
  • Passenger Airbag:पाठीमागे आणि समोर बसलेल्या सर्व प्रवाशांसाठी.
  • Auto Door Lock: गाडी चालू झाल्यानंतर ऑटोमॅटिकली हेस फीचर्स सर्व दरवाजे बंद करत.
  • (EBD) Electronic Brakeforce Distribution: गाडीच्या चारी टायर ची ब्रेक हे  फोरसली कंट्रोल करत.
  • Speed Alert: वर स्पीड गाडी चालवत असाल तर स्पीड कमी करण्यासाठी हा अलर्ट आहे.
  • Seat Belt Warning: सर्व प्रवाशांनी सेफ्टीसाठी सीट बेल्ट लावणे अनिवार्य आहे त्यासाठी सीट बेल्ट वार्निंग आलाराम.
  • Child Safety Lock: काही वेळेस आपल्या गाडीमध्ये लहान मुलं सुद्धा असतात त्यांच्याकडून चालू गाडीमध्ये दरवाजा ओपन करण्याचे चान्सेस असतात त्याच्यासाठी चाइल्ड शेपटी लॉक आहे ज्यामुळे चालू गाडीमध्ये सुद्धा दरवाजा ओपन होत नाही
  • Central locking: हे फीचर्स ड्रायव्हर पाशी आहे याच्याने सर्व दरवाजे ते तिथून कंट्रोल होतात म्हणजे लोक अनलॉक होतात.
  • Speed Sensing Auto Door unlock: गाडी जेव्हा एखाद्या ठिकाणी आपण थांबवतो तेव्हा ऑटोमॅटिकली स्पीड सेन्सिंग अनलॉक मुळे सर्व दरवाजे ओपन होतात.
  • 360 View Camera:पाठीमागे कॅमेऱ्यात दिला आहे तो पाठीमागे सर्व दिशा समोरच्या डिस्प्ले मध्ये दाखवतो.
  • ABS (Anti lock Braking System):यामुळे गाडीचे ब्रेक हे अर्जंट लागते जागेवरती गाडी कंट्रोल होते.

कलर मध्ये उपलब्ध

1) लाल कलर

2) पांढरा कलर

3) निळा कलर

4) चॉकलेटी कलर

5) हिरवा कलर

6) सिल्वर कलर

7) काळा कलर

बलेनो किंमत

मारुती सुझुकी बलेनो मध्ये दोन प्रकारच्या मॉडेल आहेत एक म्हणजे पेट्रोल आणि दुसरे म्हणजे CNG त्याच्यामध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल बलेनो मिळेल.

 बलेनो पेट्रोल मॉडल

 1) Baleno Sigma 6 लाख 66 हजार 

2) Baleno Sigma Regal Edition 7 लाख 26 हजार 

3) Baleno Delta 7 लाख 50 हजार 

4) Baleno Delta AMT 7 लाख 95 हजार 

5) Baleno Delta Regal Edition 8 लाख 

6) Baleno Zeta 8 लाख 43 हजार 

7) Baleno Zeta AMT 8 लाख 88 हजार 

8) Baleno Zeta Regal Edition 8 लाख 93 हजार 

9) Baleno Alpha 9 लाख 38 हजार 

10) Baleno Alpha AMT 9 लाख 83 हजार 

11) Baleno Alpha Regal Edition 8 लाख 84 हजार 

बलेनो CNG मॉडेल

12) Baleno Delta CNG 8 लाख 40 हजार 

13) Baleno Zeta CNG 9 लाख 33 हजार

डाऊन पेमेंट

  • (मॉडेल) Maruti Suzuki Baleno DELTA
  • Ex शोरूम किंमत: 7 लाख 45 हजार 
  • RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 61 हजार 700 रुपये
  • इन्शुरन्स चार्ज: 28 हजार 99 रुपये 
  • Fast Tag ओदर चार्जेस : 2100 रुपये 
  • टोटल On Road जाते: 8 लाख 36 हजार 899 रुपये ते 8 लाख 50 हजार 500रुपये
  • डाऊन पेमेंट: 2 लाख रुपये 
  • लोन: 6 लाख 36 हजार 899 रुपये 
  • रेट ऑफ इंटरेस्ट: 9.%
  • EMI हप्ता
  • 5 वर्षासाठी मंथली EMI 13 हजार 220 रुपये
  • 6 वर्षासाठी मंथली EMI 11 हजार 480 रुपये
  • 7 वर्षासाठी मंथली EMI 10 हजार 247 रुपये
  • जर तुम्ही डाऊन पेमेंट जास्त केले तर लोन आणि मंथली EMI खालील प्रमाणे.
  • डाऊन पेमेंट: 3 लाख रुपये 
  • लोन: 5 लाख 36 हजार 899 रुपये 
  • रेट ऑफ इंटरेस्ट: 9.%
  • 5 वर्षासाठी मंथली EMI 11 हजार 145 रुपये
  • 6 वर्षासाठी मंथली EMI 9 हजार 667 रुपये
  • 7 वर्षासाठी मंथली EMI 8 हजार 638 रुपये

    हे पण वाचा:Fronx खरेदी करणे चांगले आहे का 

निष्कर्ष

बलेनो जेव्हा मार्केटमध्ये आली तेव्हाच ती लोकप्रिय झाली होती कारण दिसण्यात छोटी आणि सगळीकडून एक सुंदर कार दिसत होती तसेच तिचे फीचर्स हे तिला आणखीन खास बनवतात.

समोर ग्रील आहे एअर बॅग क्रूज कंट्रोल गिअर्स एअर कंडिशनर म्युझिक सिस्टीम प्रवासासाठी सीट बेल्ट लेदर सीट हाईट नुसार कमी जास्त करता येते तसेच ईचे इंजन उत्तम आहे आणि ही गाडी मेंटेनन्स फार कमी काढते त्यामुळे हे पॉप्युलर आहे.

आवरेज हे खूप चांगला आहे  तुम्हाला शहरी भागात असो किंवा ग्रामीण भागात कोणत्याही रस्त्याने चालवायला काही अडचण नाही

लहान गाडी असल्यामुळे तुम्हाला शहरात जास्त ट्राफिक मधून चालवायला ही सोपी आहे.

तसेच ही जी पार्किंगची साईज ही छोटी असल्यामुळे तुम्ही कुठेही पार्किंग करता येते.ओव्हर ऑल बलेनो ही चांगली कार गाडी आहे.खरेदी करण्यास उत्तम कार आहे.

प्रश्नन आणि उत्तर

1) बलेनो खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे का?

बलेनो चे इंजिन मायलेज सुंदर असे डिझाईन कमी बजेट आणि मेंटनस या सर्व गोष्टीमुळे बलेनो खरेदी करण्यासाठी चांगली कार आहे.

2) बलेनोची इतकी विक्री का होत आहे?

तिच्या सुंदरतेमुळे डिझाईनमुळे मायलेजमुळे इंजिन पावर आणि फीचर्स मुळे विक्री होत आहे.

3) बलेनो चालवणे कठीण आहे का?

बलेनो महिला पुरुष दोन्ही चालू शकतात चालवण्यासाठी खूप सोपी आहे.

4) बलेनो ही लक्झरी कार आहे का?

बलेनो हॅचबॅक कार आहे.

Leave a Comment