लांबच्या प्रवासासाठी Maruti Suzuki Celerio योग्य आहे का

लांबच्या प्रवासासाठी Maruti Suzuki Celerio योग्य आहे का

मारुती सुझुकी सिलेरो ही सर्वसामान्याला परविडेल अशा हिशोबाने बनवलेली हॅचबॅक कार आहे तिचे दमदार इंजिन त्याच बरोबर चांगले मायलेज कमी मेंटेनन्स आणि कोणत्याही रस्त्याने चालू शकतात जसे शहरी आणि ग्रामीण असे सर्व गोष्टी मारुती सुझुकी सेलेरो मध्ये आहेत.

बाहेरचे सुंदर आशे डिझाईन आणि आत मधून खास फीचर्स आणि इंटरियर

मारुती सुझुकी सिलेरो हेच हॅचबॅक कार आहे समोरचा लाईट तुमच्या इच्छा नुसार ऍडजेस्ट करू शकता पाणी पडल्यानंतर समोरचे काच पुसण्यासाठी दोन वायपर दिले आहेत.

पाठीमागचा जो काच आहे त्याच्यावरती सुद्धा पाणी पडल्यावर आपण पाठीमागचा काच हा वायपरणे पुसू शकतो तशी ही सुविधा आहे.

चारी टायर आलो व्हील्स पण आहेत दोन्ही आरशामध्ये टन इंडिकेटर आहेत त्याचा वापर गाडीला राईट किंवा लेफ्ट वळताना हे मिरर मध्ये लागतात.समोरचा लाईट हॅलोजन मध्ये आहे त्याला तुम्ही फॉग लाईट सुद्धा बसू शकता.

गाडीला पार्क करण्यासाठी पाठीमागे पार्किंग सेन्सर्स आहेत चारी टायर सस्पेन्शन ब्रेक सिस्टीम आहे गाडीच्या वरती एक ब्लॅक कलरचा आंटीना आहे जो गाडीचा सुंदरता आणखीन छान बनवतो.

हे झाले सगळे बाहेरचे आत आतमधले फीचर्स आणि इंटरियर बघूया सगळ्यात पहिले गाडीमध्ये तुम्ही पाच प्रवासी बसून प्रवास करू शकता अशी सीट आहेत

सगळे लेदरचे आणि हाय क्वालिटी च्या आहेत गाणे ऐकण्यासाठी रेडिओ आहे  त्याला तुम्ही अँड्रॉइड आणि एप्पल आयफोन दोन्ही कनेक्ट करून आपल्या इच्छा नुसार गाणे लावू शकता.

चार्जिंग सॉकेट्स आहेत चार्जिंग करण्यासाठी ही गाडी पाच गिअरची आहे समोर हे डिजिटल मीटर आहे ज्याच्यात तुम्ही किलोमीटर आणि आणि गाडीमध्ये किती पेट्रोल राहिले हे दिसते.आपल्या इच्छा नुसार सीट अड्जस्ट करून बसू शकता.

हाय क्वालिटी इयर एसी कंडिशन आहे गाडीच्या स्टेरिंग मध्ये व्हॉइस कमांड ऑप्शन आहे त्याला तुम्ही व्हाईस कमांड देऊन आपल्या इच्छा नुसार म्युझिक किंवा मोबाईलला कनेक्ट करून फोनवरती बोलू शकता.

  • Maruti Suzuki Celerio
  • लांबी 3695 MM
  • रुंदी 1655 MM
  • उंची 1555 MM
  • Wheelbase साईज 2435 MM
  • ग्राउंड क्लिअरन्स 170 MM 
  • डिक्की साईज 313 लिटर
  •  टायर साइज 
  • 165/70 R14
  • 175/60 R15
लांबच्या प्रवासासाठी Maruti Suzuki Celerio योग्य आहे का

इंजिन पावर

मारुती सुझुकी सेलेरो चे इंजिन पावर 998 CC आहे जे इंजिन पॉवर जनरेट करत 65.71 BHP आणि RPM 5500 तसेच इंजन टॉर्क जनरेट करत 89 NM आणि 3500 RPM सिलोरेचे इंजिन हे दोन ट्रान्समिशन मध्ये येते एक म्हणजे ऑटोमॅटिक आणि दुसरे म्हणजे मॅन्युअल गेअर मध्ये.

Maruti Celerio ही एक हॅचबॅक कार आहे.सिलेरो मध्ये दोन इंजिन अवेलेबल आहेत पेट्रोल आणि CNG.पेट्रोल टॅंक कॅपॅसिटी 32 लिटर आहे जी हायवेला आवरेज देते 26 पर किलोमीटर.

ही एक 3 सिलेंडर वाली हॅचबॅक कार आहे.तसेच CNG टॅंक कॅपॅसिटी 60 लिटर आहे आणि CNG पर किलोमीटर आवरेज देते 34 चे. 

सर्व प्रवाशांसाठी खास सुरक्षा फीचर्स

  • Parking Sensor:गाडी रिव्हर्स पार्किंग करताना पाठीमागे 2 सेंसर दिली आहे जे पार्किंग करण्यास मदत करते.
  • Airbag:गाडीमध्ये बसलेल्या ड्रायव्हर आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सहा Airbag आहेत.
  • (EBD) Electronic Brakeforce Distribution: गाडीसमोर कोणी अचानक आले तरी गाडीला जाग्यावरती नियंत्रण करण्यासाठी हे फीचर्स दिले आहेत जे खूप महत्त्वाचे आहे.
  • (ESC) Electronic Stability Control: चालू गाडीवरून नियंत्रण दुसरीकडे जाऊ नये यासाठी हे फीचर्स काम करते.
  • Security Alerts: चुकून जर काही इंजिन मध्ये प्रॉब्लेम आला तर हे आलाराम फीचर्स वाजते आणि सांगते की इंजन मध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे त्यासाठी हे फीचर्स आहे.
  • Auto Door Lock:  गाडी चालू झाल्यानंतर ऑटोमॅटिकली चारी दरवाजाचे लॉक हे बंद होतात त्यालाच आटो सेंसर लॉक म्हणतात. 
  • Speed Alert: गाडीचा ओव्हर स्पीड हा कमी करण्यासाठी हे फीचर्स आहे
  • Seat Belt Warning: गाडीमध्ये बसल्यानंतर सर्व प्रवाशांनी सीट बेल्ट लावला पाहिजे त्यासाठी हे फीचर्स आहे तुम्ही सीट बेल्ट लावला नाही तर आलाराम वाजतो.
  • Child Safety Lock: चालू गाडीमध्ये दरवाजा ओपन न होण्यासाठी चाइल्ड सेफ्टी लॉक हे फीचर्स आहे.
  • Central locking: ड्रायव्हर पाशी एक बटन आहे ते दाबल्यानंतर गाडीचे सर्व चारी दरवाजे ऑटोमॅटिकली लॉक होता त्याला सेंट्रल लॉकिंग फीचर्स  म्हणतात.
  • Speed Sensing Auto Door unlock: गाडी जेव्हा थांबते तेव्हा सर्व दरवाजे स्पीड सेन्सिंग ऑटो डोर लॉक ओपन होतात त्याच्यासाठी हे फीचर्स आहे.

कलर

Maruti Suzuki Celerio मध्ये 7 कलर आहेत.

1) पांढरा कलर

2) लाल कलर 

3) निळा कलर 

4) चॉकलेटी कलर 

5) काळा कलर 

6) ग्रे कलर

7) सिल्वर कलर

किंमत मॉडेल नुसार

मारुती सुझुकी सिलेरो मध्ये 9 मॉडेल आहेत ते दोन इंजिन मध्ये आहे एक Petrol आणि दुसरे म्हणजे CNG तसेच ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल मध्ये पण सेलेरो मिळत आहे.

मारुती सुझुकी सिलेरो पेट्रोल मॉडेल

1) Maruti Celerio Dream Edition 4 लाख 99 हजार

2) Maruti Celerio LXI 5 लाख 37 हजार

3) Maruti Celerio VXI 5 लाख 83 हजार

4) Maruti Celerio ZXI 6 लाख 12 हजार

5) Maruti Celerio VXI AMT(Automatic) 6 लाख 29 हजार

6) Maruti Celerio ZXI AMT (Automatic) 6 लाख 56 हजार 

7) Maruti Celerio ZXI PLUS 6 लाख 59 हजार 

8) Maruti Celerio ZXI PLUS AMT 7 लाख 4 हजार

मारुती सुझुकी सिलेरो CNG मॉडेल

9) Maruti Celerio VXI CNG 6 लाख 74 हजार

डाऊन पेमेंट लोन सुविधा

  • (मॉडेल) मारुती सुझुकी सेलेरिओ LXI 
  • Ex शोरूम किंमत: 5 लाख 36 हजार 500 रुपये
  • RTO रजिस्ट्रेशन चार्ज: 44 हजार 120 रुपये
  • इन्शुरन्स चार्ज: 14 हजार 933 रुपये 
  • Fast Tag ओदर चार्जेस : 2100 रुपये 
  • टोटल कॅश प्राईज जाते On Road: 5 लाख 97 हजार 653 रुपये ते 6 लाख 15 हजार रुपये
  • डाऊन पेमेंट: 99 हजार रुपये 
  • लोन: 4 लाख 98 हजार 653 रुपये 
  • रेट ऑफ इंटरेस्ट: 9.%
  • EMI हप्ता
  • 5 वर्षासाठी मंथली EMI 10 हजार 351 रुपये
  • 6 वर्षासाठी मंथली EMI 8 हजार 988 रुपये
  • 7 वर्षासाठी मंथली EMI 8 हजार 22 रुपये
  • जर तुम्ही डाऊन पेमेंट जास्त केले तर लोन आणि मंथली EMI खालील प्रमाणे.
  • डाऊन पेमेंट: 2 लाख 50 हजार रुपये 
  • लोन: 3 लाख 47 हजार 653 रुपये 
  • रेट ऑफ इंटरेस्ट: 9.%
  • 5 वर्षासाठी मंथली EMI 7 हजार 226 रुपये
  • 6 वर्षासाठी मंथली EMI 6 हजार 266 रुपये
  • 7 वर्षासाठी मंथली EMI 5 हजार 593 रुपये

    हे पण वाचा:मारुती सुझुकी K10 चांगली कार आहे का

निष्कर्ष

मारुती सुझुकी सिलेरो ही एक अशी कार आहे जी कमी पैशांमध्ये तुम्हाला चांगली क्वालिटी प्रोव्हाइड करते जी दिसण्यास एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे.

कारण तशी हिची खास गोष्ट म्हणजे ही शहरी भागात तसेच ग्रामीण भागात हे कोणत्याही रस्त्याने चालायला खूप छान आहे आणि हिला कुणीही चालू शकत महिला आणि पुरुष.

हिला पार्किंग करण्यासाठी ही जागा फार कमी लागते तसेच तिची खास गोष्ट म्हणजे तिचे इंटरियर फीचर्स आणि इंजिन तिचे मायलेज हे खूप चांगले आहे.

तसेच तुम्ही जवळचा असो किंवा लांबचा प्रवास असो आपल्या फॅमिलीला घेऊन सोबत फिरू शकता असे सर्व प्रकारे ही एक खरेदी करण्यासाठी आपल्यासाठी बेस्ट कार ऑप्शन आहे.

ग्राहकांचे प्रश्नन आणि उत्तर

1) Celerio Amt लाँग ड्राईव्हसाठी चांगले आहे का?

मारुती सुझुकी सिलेरो लॉंग ड्राईव्ह साठी एक उत्तम आणि चांगली कार आहे.

2) सेलेरियो कारचे फायदे काय आहेत?

उत्कृष्ट इंजिन मायलेज डिझाईन सर्वांना परवडेल अशा दरामध्ये.

3) Celerio कमी शक्ती आहे?

मारुती सुझुकी सिलेरो शक्तिशाली पावर इंजिन कार आहे.

4)सेलेरियो हिल्ससाठी चांगले आहे का?

सिलेरो इंजिन पॉवर दमदार असल्यामुळे तुम्ही कोणत्याही हिल्सला सेलेरो घेऊन जाऊ शकतात काही प्रॉब्लेम नाही.

Leave a Comment